कसली सुविधा? बेसिन, बाथरूम, कमोड स्वच्छ करण्यासाठी वृ.स्वत:च्या वस्तू न वापरता निवासींकडून हार्पिक,साबण पावडर वापरतात.तेथे खूप डास आहेत.त्यासाठी निवासींनाच स्वतःचे गुडनाईट वापरावे लागते.असे इतर ठिकाणी नाही.
खूप छान माहिती दिलीत हे सह निवास अगदी उत्तम.आहे जेष्ठ नागरिकांना सोयीचे आहे त्यांच्या गरजा ओळखून तयार करण्यात आले आहे काका तुमची माहिती देण्याची पद्धत पण मला खूप आवडली याचे नाव पण खूप आवडले
दोन दिवसांपूर्वीच जाऊन आलो. सहनिवास हेच नाव योग्य आहे ह्याची खातरजमा झाली. वृद्धाश्रम हा शब्द बाभळीच्या काट्यासारखा वाटतो, तर सहनिवास म्हणजे पारिजातकाच्या फुलासारखा वाटतो....(सहनिवासाच्या प्रवेशद्वारातच तुमचे सुगंधी स्वागत करायला पारिजात आहेच..) सहनिवासातील मनाला भावणारी सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे स्वच्छता.... तेथील व्यवस्थापन, वृद्धांना मायेने भरवणाऱ्या सेविका, सकारात्मक दृष्टिकोन बाळगून वावरणारे तेथील निवासी......सगळच भारावून टाकणारं..... तेथील ४८ तासांचा सहवास अविस्मरणीय.... चैतन्य सहनिवासातील समस्तांसी शुभेच्छा....
जोशी साहेब, ह्या जागेचा व्हीडीओ चांगला दाखवलात. पण ह्याची सगळी माहिती कशी समजेल. त्यांचा पत्ता, कुठे आणी कसे बुकींग करायचे. फ्लॅटचे भाडे कसे आकारतात. त्यांची सगळी माहिती असणारी साईट आहे का?
सदर ठिकाण खोपोली पाली रोड येथे २५ किलो मिटर अंतरावर आहे.... खोपोली ते पाली ३७ किलो मिटर अंतर आहे...पाली अष्टविनायक बल्लाळेश्वर गणपतीचे ठिकाण.. मुंबई व्हाया पुणे एक्स्प्रेस हायवे ( खालापूर टोल लेफ्ट) ११० किलो मिटर अंतरावर आहे.
I have visited and enquired with many such ashrams .There are two three problems in ANY " vrudhashram " 1 You are totally cut off from your relatives as most of these are located away from the city 2 You do not have the liberty of cooking the items of your choice even for one day .In Some places you are allowed to keep dry items like biscuits or chivda etc. 3 If you are ill ,which could be short term or prolonged, the management does not provide full medical care similar to hospital. These are general observations and not against any particular place. Please decide to go to such places only after considering these points
One can not have both ways Old age homes in any city will be expensive and it is co-op and no relative or family visits every week Once in three four moths unless sick! All residents take care of each other and becomes your family! It is healthier and homely
खुप छान माहिती दिलीत चैतन्य निवास खरचं चैतन्य मय वाटले कुठे आहे पुर्णपत्ता सांगा व चार्जेस कसे असतात फक्त ६० वर्षावरील लोकांसाठीच आहे का ? त्यापेक्षा कमी वय असलेले लोक थोड्या दिवसांसाठी राहु शकतात कृपया नक्की सांगा
तिथले सर्व कर्मचारी सौ .घाटणेकर ताई/व्यवस्थापक खुपच प्रेमळ व जेवणाचे पदार्थ , नैसर्गिक वातावरण आरोग्य, मानसिक शारीरिक छान होते . शिवाय शुल्क पण जास्त नाही .
संस्थापक कसले औदार्य करतात? खूप महाग आहे.भरपूर अनामत रक्कम घेतात.प्रतीवर्षी रु.२हजार प्रमाणे ५ वर्षे अनामत रक्कमेतून पैसे कापून घेतात.उदा.एखादी व्यक्ती १ वर्ष राहीली तर २ हजार.आणि १ वर्ष २ महीने राहून वृ.आश्रम सोडला तरी २ वर्षे राहीली असे समजून त्या व्यक्तीचे ४ हजार कापून उर्वरित रक्कम त्या व्यक्तीला परत करतात.जांभूळपाड्यात अजून १वृ.आहे.आणि जवळच कानसळ येथे १ वृ.आहे.या तिघांची आश्रम सोडतांना, व्यक्ती मरण पावली किंवा त्यांनी व्यक्तीला आश्रम सोडायला लावले तरीही याच नियमाने पैसे कापून घेतात.याला लूटमार,अन्यायच म्हणायचा ना?
आपण माहिती चांगली दिली आहे पण जांबुलपाडा कोठे आहे व पत्ता काय आहे ते देणे गरजेचे होते . ज्या ना संस्था चा लाभ घ्यावायाचा असेल त्यांना पुर्ण माहिती देणे गरजेचे आहे.धनवाद
नेमके कुठे आहॆ मासिक दर काय फक्त एक महिन्यासाठी राहायला मिळते का (जेव्हां मुले थोडे दिवस बाहेर जातात )त्याचा पण दर काय व अदव्हान्स किंवा डिपॉझिट वगैरे सविस्तर माहिती पाठवावी . ओळखीतल्या लोकांना सांगता येईल .
@@varsharanade9892 धन्यवाद खरा रिपोर्ट दिल्या बद्दल.तुमचा स्वतःचा अनुभव आहे का हा.?कारण मी अश्या आश्रमाच्या शोधात आहे आमच्या साठी.अस असेल तर जाण्यात अर्थ नाही.
This place is on Khopoli Pali road Smt Ranade was asked to leave Chaitanya and as revenge she is giving adverse comments ,last 6 years I go to Chaitanya every year and stay there for a month. It is heavenly place
Chaitanya is located on Khopoli Pali Road the contact no of Manager is 7738342065 One lady who is having some mental problem was removed from Chaitanya ,She is giving some wrong information please ignore her.
Well planned and we'll maintained this large HOME for citizens Thanks you so much🎉🎉😊🎉
Very good facilities for Sr. Citizens, Thanks for making such good a
Planning, never seen in other Ashrams.*
कसली सुविधा? बेसिन, बाथरूम, कमोड स्वच्छ करण्यासाठी वृ.स्वत:च्या वस्तू न वापरता निवासींकडून हार्पिक,साबण पावडर वापरतात.तेथे खूप डास आहेत.त्यासाठी निवासींनाच स्वतःचे गुडनाईट वापरावे लागते.असे इतर ठिकाणी नाही.
मी स्वत्ः जांभूळपाडा निवासी आहे. या वास्तूला भेट दिल्यावर खेड्यात आहोत असं वाटतच नाही. you tube वर बघून खूपच छान वाटलं
गावाच नाव काय आहे
खूप छान माहिती दिलीत हे सह निवास अगदी उत्तम.आहे जेष्ठ नागरिकांना सोयीचे आहे त्यांच्या गरजा ओळखून तयार करण्यात आले आहे काका तुमची माहिती देण्याची पद्धत पण मला खूप आवडली याचे नाव पण खूप आवडले
दोन दिवसांपूर्वीच जाऊन आलो. सहनिवास हेच नाव योग्य आहे ह्याची खातरजमा झाली. वृद्धाश्रम हा शब्द
बाभळीच्या काट्यासारखा वाटतो, तर सहनिवास म्हणजे पारिजातकाच्या फुलासारखा वाटतो....(सहनिवासाच्या प्रवेशद्वारातच तुमचे सुगंधी स्वागत करायला पारिजात आहेच..) सहनिवासातील मनाला भावणारी सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे स्वच्छता....
तेथील व्यवस्थापन, वृद्धांना मायेने भरवणाऱ्या सेविका, सकारात्मक दृष्टिकोन बाळगून वावरणारे तेथील निवासी......सगळच भारावून टाकणारं.....
तेथील ४८ तासांचा सहवास अविस्मरणीय....
चैतन्य सहनिवासातील समस्तांसी शुभेच्छा....
Where is Jambhulpada. What r charges.?
🎉
@@sudhakarjoshi24562:29
Verygood
Nicely built old age home!... So much greenery! Old people can spent last days just resting and relaxing..... Doctor also comes if someone falls ill
कुठे आहे हे जांभुळपाडा
आणी चार्जेस काय आहेत ,🙏
Nice building and greenery. Thanks for the detailed information.
जोशी साहेब, ह्या जागेचा व्हीडीओ चांगला दाखवलात. पण ह्याची सगळी माहिती कशी समजेल. त्यांचा पत्ता, कुठे आणी कसे बुकींग करायचे. फ्लॅटचे भाडे कसे आकारतात. त्यांची सगळी माहिती असणारी साईट आहे का?
ह्या ठिकाण चा पूर्ण पत्ता, कॉन्टॅक्ट no. डिस्क्रिपशन बॉक्स मध्ये दिला तर सर्व लोकांना फायद्याचं होईल. उपक्रम चांगला आहे
Patt and Saturn mahitiy patwa
खूप छान माहिती सांगीतली आहे. सहनिवास देखिल खूपच सुंदर आहे. नुसतं बघून देखिल मन उत्साही होत.
Kharay aa hay..Tai
खुप छान माहिती मिळाली
चार्ज कळेल का आम्हाला
सदर ठिकाण खोपोली पाली रोड येथे २५ किलो मिटर अंतरावर आहे.... खोपोली ते पाली ३७ किलो मिटर अंतर आहे...पाली अष्टविनायक बल्लाळेश्वर गणपतीचे ठिकाण.. मुंबई व्हाया पुणे एक्स्प्रेस हायवे ( खालापूर टोल लेफ्ट) ११० किलो मिटर अंतरावर आहे.
Thanks
खुप छान माहिती दिलीत, आपण पण महिन्याचे किती दयावे लागतात. सांगावे
I had visited this place .Hats of to Mr.Devashali who have done this .
राहून बघा म्हणजे खरी परिस्थिती कळेल.हा लूटारू वृद्धाश्रम आहे.
Where is this
जांभूळपाडा,ता.सुधागड(पाली)रायगड येथे आहे.
It looks very good, where I will get information about availability and charges per month and communication address and phone number?
Thanks
Tithe Rahayche kiti charh Aahe te krupaya kalvane. Aani Far Sundar Aahe Thank u.
Please reply sir
Good work thanks to all teem
From
सारथी वृद्ध सेवा आश्रम
भोपाल 🙏🙏
I have visited and enquired with many such ashrams .There are two three problems in ANY
" vrudhashram "
1 You are totally cut off from your relatives as most of these are located away from the city
2 You do not have the liberty of cooking the items of your choice even for one day .In Some places you are allowed to keep dry items like biscuits or chivda etc.
3 If you are ill ,which could be short term or prolonged, the management does not provide full medical care similar to hospital.
These are general observations and not against any particular place.
Please decide to go to such places only after considering these points
Very good analysis.
Then visit 'Nulife' for Sr Citizens, Kamshet, Old Mumbai Pune road.
Your observations are correct. No matter what the old age homes claim.
Very correct.. We are also thinking on same line
One can not have both ways
Old age homes in any city will be expensive and it is co-op and no relative or family visits every week
Once in three four moths unless sick!
All residents take care of each other and becomes your family!
It is healthier and homely
Very nice & detail information thank you
He kuthe aahe jambhul pada
आम्ही चारदिवस ऑक्टोबरमधे राहुन आलो .
खुप छान व्यवस्था व वातावरण आहे .
तुमच्या कडे तेथील नंबर असेल तर देऊ शकाल काplease
@@netrashere8509 इतर कॉम्मेंट्सला दिलेल्या उत्तरात सापडेल
@@netrashere8509 why? U can't give number? Very bad attitude.
खूपच छान मॅनेजमेंट. धन्यवाद जोशी काका
Apratim 2good 👏 kharach Chaitanya madhe yeun rahavsa vatya 🌴🌿🌱 nisargachya sanidhyat. 🙏
Is it onway or inside from main road
खुप छान माहिती दिलीत
चैतन्य निवास खरचं चैतन्य मय वाटले
कुठे आहे पुर्णपत्ता सांगा
व चार्जेस कसे असतात
फक्त ६० वर्षावरील लोकांसाठीच आहे का ?
त्यापेक्षा कमी वय असलेले लोक थोड्या दिवसांसाठी राहु शकतात
कृपया नक्की सांगा
It is at village Jambhulpada taluka Sudhagad .located on Khopoli Pali Road..
You can contact Manager on 7738342065
Jambhulpada mhanje kuthe ani ithe rahanyache chages kiti ahet yachi mahiti dyavi baki sarv chan
तिथले सर्व कर्मचारी सौ .घाटणेकर ताई/व्यवस्थापक खुपच प्रेमळ व जेवणाचे पदार्थ , नैसर्गिक वातावरण आरोग्य, मानसिक शारीरिक छान होते .
शिवाय शुल्क पण जास्त नाही .
Well planned.Excellent premises. Sincere thanks to the Founder and his generosity. He will be remembered for his such a wonderful work.
Please give the address.
@@poonammagiri8597 per month room ren & life long सा भलतात काय
Very good premises. 👍
संस्थापक कसले औदार्य करतात? खूप महाग आहे.भरपूर अनामत रक्कम घेतात.प्रतीवर्षी रु.२हजार प्रमाणे ५ वर्षे अनामत रक्कमेतून पैसे कापून घेतात.उदा.एखादी व्यक्ती १ वर्ष राहीली तर २ हजार.आणि १ वर्ष २ महीने राहून वृ.आश्रम सोडला तरी २ वर्षे राहीली असे समजून त्या व्यक्तीचे ४ हजार कापून उर्वरित रक्कम त्या व्यक्तीला परत करतात.जांभूळपाड्यात अजून १वृ.आहे.आणि जवळच कानसळ येथे १ वृ.आहे.या तिघांची आश्रम सोडतांना, व्यक्ती मरण पावली किंवा त्यांनी व्यक्तीला आश्रम सोडायला लावले तरीही याच नियमाने पैसे कापून घेतात.याला लूटमार,अन्यायच म्हणायचा ना?
How much time from mulund mumbai to your place
about 2 to 2.30 hours
खरच काका खुप छान माहीती दिलीत शूटिंग पण एकदम मस्त काळजी घ्या नक्कीच यायला आवडेल 🙏🙏🙏
हे गाव कोणत्या जिल्ह्यात आहे सर
पेमेंट कंडिशन कशा असतात ?, सविस्तर माहिती मिळेल का ?
Charges sanga kayamche
One month che
fees kya hai
and vegetarian hai kya?
Khup chhan aahe.ekatyala admition aahe ka?n aaple kay charges aahet?
What are charges
माझी आत्या पण जमभुळपड्यातील आनंदवन या वृद्धाश्रमात रहते. तिथे पण खूप छान सोय आहे.
छड
Jambhulpada kuthe aahe
@@nilimanatu4724 पाली पासून जवळच आहे. २५ ते ३० किलोमीटर वर आहे. गूगल वर search करा मिळेल.
Khopoli pali road २५-३० km
Where is this
Fine but you didn't show the rooms
In the last part of the vdo,one empty room, upstairs is shown.
नमस्कार कृपया वयाची अट काय? आणि मासिकं फी किती? हे कळवा.
Pl contact Manager __ 7738342065
Ya ashramache charges kiti ahet ekun kiti manse rahtat.daan ghetat ka?
जांभूलपूरा किधर है.......
Why don't you reply 🤷♀️🙏
Pl contact Manager _
7738342065
What is the cost per month and where is it
Sirji we would like to stay 01 month if it is possible pl.inform about payment etc.Thanks.
यायचे असेल।तर कसे यायचे कृपाया कळवाल का?
What is monthly/yearly charges
Raigad district near balhaleshwar pali is jambhulpada
⁰
मी 2दिवस राहून गेलोय.पण no. नाहीं
कृपया no पाठवल का?
कृपया यांचे मासिक चार्ज किती आहेत .पुर्ण पत्ता काय आहे.
कुठे येते janbhulpada
खोपोली--पाली रोडवर खोपोळीपासून 17-18 km वर आहे जांभुलपाडा
7738342065
What are conditions for admission. How many charges for per month’s.
आपण माहिती चांगली दिली आहे पण जांबुलपाडा कोठे आहे व पत्ता काय आहे ते देणे गरजेचे होते . ज्या ना संस्था चा लाभ घ्यावायाचा असेल त्यांना पुर्ण माहिती देणे गरजेचे आहे.धनवाद
सदर संस्था ही महाराष्ट्रात पाली जवळच्या जांभूळपाडा येथे आहे.
Manager cell phone
7738342065
@@varsharanade9892 तुमच्या लिहील्याचा अर्थ कळला नाही. जरा फोड करून सांगाल काय?
शेवटपर्यंत सांभाळतात का
Video madhe shevti phone no sangitlay ... call and ask your questions
फार छान माहिती.
खरच उत्तम व्यवस्थापन. मी प्रत्यक्ष पाहिला आहे हा आश्रम.
नेमके कुठे आहॆ मासिक दर काय फक्त एक महिन्यासाठी राहायला मिळते का (जेव्हां मुले थोडे दिवस बाहेर जातात )त्याचा पण दर काय व अदव्हान्स किंवा डिपॉझिट वगैरे सविस्तर माहिती पाठवावी . ओळखीतल्या लोकांना सांगता येईल .
Which location is this..
हे कुठे आहे ?
fee kiti te kalale nahi
Please let me know per month charges
Please if wants to stay for 8 days what is the rate per day including all facilities.
Why r u not replying to the interested people asking u required information instead of giving unnecessary information.
Pl contact manager on cell phone
_7738342065
उत्तम दिसतोय सह निवास
मासिक खर्च किती घेतात
वेटिंग आहे का
१५ हजार
Pl contact manager__
7738342065
Far chan mahiti sangitali aahe pan hatches charges kase aahet te kalva mhanje aahmi visit deun anubhav gheu shakto.Thanks .
व्हीडिओ च्या शेवटी दिलेल्या नंबरवर चौकशी करावी
कुठे आहे हे आश्रम फि किती आहे
Dhanyawad 🌹🙏😊
खुप छान संकल्पना केली आहे. जोशी साहेब पण हे ठिकाण कुठे आहे व अॅडमीशन फी किती आहे वयाची मर्यादा कशी आहे?
@@varsharanade9892 Ok Thanks
@@varsharanade9892 धन्यवाद खरा रिपोर्ट दिल्या बद्दल.तुमचा स्वतःचा अनुभव आहे का हा.?कारण मी अश्या आश्रमाच्या शोधात आहे आमच्या साठी.अस असेल तर जाण्यात अर्थ नाही.
This place is on Khopoli Pali road
Smt Ranade was asked to leave Chaitanya and as revenge she is giving adverse comments ,last 6 years I go to Chaitanya every year and stay there for a month. It is heavenly place
@@chandrashekharjoshi8205😢
जांभुळपाडा गाव खोपोली कडुन पाली कडे जाणार्या रस्यावर 17-18 km वर आहे.
Khup chan phone number parat Lihue pathava
7738342065
ज्येष्ठ नागरिकांना मांसाहारी जेवण मिळते काय???
Khupach chan
Look s good What are charges
And contect number Also availability
थोडे दिवसासाठी रहाता येते का फोन नंबर देणे म्हणजे माहिती विचार ता येते
Air conditioner chi pan aatachya paristhiti madhye garaj aahe
Dhanyawad 🌹🙏
Joshi buva ashramachi bharpur mahiti dilit pan mahatvache charges v patta purn nahi sangitala.Tumacha sudha cell no. dene pl
पत्त्ता व रेट बाबत कळवावे
Jambulpada नक्की कुठे आलं आणि सर्व साधारण मासिक भाडं सर्व सोयीसहित काय आहे याची सविस्तर माहिती मिळाली तर बरं होईल..धन्यवाद
आवळसकर जयश्री.
Mahit chhan aahe pan location Katalin nahi nakki kuthe aahe?
सगळी माहिती चांगली सांगितलीत.पण महत्वाचा प्रश्न जो बहुतेक सगळेच विचारत आहेत charges व coctact no location सांगा.
Sir can I Bay the प्लेस I like
Please tumcha address pathwoo shakta ka?
विडीओ च्या शेवटी चैतन्याचा कॉन्टॅक्ट नंबर सांगितलेला आहे
खुपचं सुंदर आहे
Area location
What is the cost for staying here
Namesaku 🙏 🙏 🙏 🙏 🙏 🙏 🙏
Thanks
छानच सोय आहे.
Hey kontya district madhe yete
रायगड जिल्हा,खोपोली-पाली रस्त्या दरम्यान खोपोलोपासून सुमारे 15,16 km अंतरावर आहे
रायगड जिल्हा,खोपोली-पाली रस्त्यावर खोपोलीपासून 15,16 km अंतरावर आहे
Thankyou
How much charges?
It's nothing for old age home it's piknik spot very high rate for common man
Also would like to know where is this place.
@@varsharanade9892 mazi vahini tithe rahat hoti ti tar khup kautuk karte
Chaitanya is located on Khopoli Pali Road the contact no of Manager is
7738342065
One lady who is having some mental problem was removed from Chaitanya ,She is giving some wrong information please ignore her.
Khup sundar ahe
Price
फोन नंबर पाठवा. आम्ही तुम्हाला येवून भेटू इच्छित आहोत.
आपल्याला संपर्क करायचा असेल तर कोणत्या नंबर वर करायचा.
Changes Keti ahet 🙏
Singai room milu shakel ka
Plz sanga
Charges kiti aahet
In
गेस्टसाठी मासिक वर्गणी किती आहे, पुण्यात कुठेशी आहे.कृपया तेही सांगावे मि शाकाहारी आहे.
@@renukamisal7184 ka pan
Chaitanya's office no _
7738342065
@@chandrashekharjoshi8205 आपली मासिक वर्गणी कीती आहे? मी शाकाहारी आहे.
1महीन्याचे प्रत्येक माणसाला कीती पैसै भरावे लागतात इथे
येथे किती सर्वसामान्य वृद्ध आथि्क. कमकुवत रहातात, प्रति व्यक्ती दरमहा किती हजार रुपये घेतले जातात हे सांगितले असते तर बरे झाले असते
Please see the number given at th end of video the managers numbers 8087091800