Shala Pratekachya Aatvanitil | EP 4 | शाळा प्रत्येकाच्या आठवणीतील | भाग 4 | क्लास | Web Series

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 вер 2024
  • डाउनलोड करा Rummy Circle App आणि मिळवा ₹2000 रुपयांचा त्वरित बोनस खाते उघडताना! bit.ly/30K5Caz
    Shala Pratekachya Aatvanitil | EP 4 | शाळा प्रत्येकाच्या आठवणीतील | भाग 4 | क्लास | Web Series
    Dharma Entertainment टीम तुमच्यासाठी घेऊन आली आहे " शाळा प्रत्येकाच्या आठवणीतील " या Marathi Web Series चा 4 एपिसोड तर तुम्हाला आवडला असेल तर लगेच शेअर करा, लाईक करा ,आणि कमेंट सुद्धा करा
    पूर्ण एपिसोड रविवारी सकाळी 8 वाजता बघायला विसरू नका
    Story & Screenplay - Karan Yadav , Saurabh Yadav
    Dialogues - Dharmendra Yadav
    DOP - Karan Yadav , Deva devkate , Rohit patil
    Executive Producer - Maya Yadav
    Editor - Dharma movies creation
    Publicity & Digital Campaign - ( DMC Marketing)
    Saurabh Yadav
    Mubarak tamboli
    Satish Bhosale
    Akshay Pawar
    Swapnil ingole
    #Shalapratekachyaaatvanitil
    #Shala
    For Business enquiries: Karandyadav78@Gmail.com
    More Useful Links :
    Like us on Facebook : / ek-gav-tera-. .
    Follow us on Instagram : / dharmamovies.cr. .

КОМЕНТАРІ • 960

  • @ajaychandanshive2525
    @ajaychandanshive2525 2 роки тому +25

    आजच्या भागात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव आले खुप भारी वाटल 🙏🙏

  • @anilsalve6018
    @anilsalve6018 2 роки тому +42

    हा भाग बघुन धन्य झालो, बाबासाहेबांच्या कार्याचा उल्लेख ऐकुन खरचं!आभार टिमचे!

  • @mrabhi2138
    @mrabhi2138 2 роки тому +159

    खरच शाळेतली जी मज्जा आसते ना ती दूसरी कूट नसते सारे शीकूया फूढे जावूया, खर पन शिक्षणावर ध्यन कमी पन दुसरीकडे ध्यन मात्र सारक असत मी आयुष्यातले ते अनमोल क्षन कधीच विसरणार नाही... मस्त आहे वेबसीरीज फूल स्पोटर्स 😍🤩🥰

  • @intabinamdar6154
    @intabinamdar6154 2 роки тому +55

    एकदाच शाळा असते राव जीवनात
    जी आयुष्यभर जगायला आणि समाजात वावरायला शिकवते
    शाळा म्हणजे असा जीवनातील अनमोल ठेवा आहे तो आयुष्यभर कधीही पुसला जाऊ शकत नाही
    वेब सिरीज ने जुन्या आठवणी ताज्या केल्या

  • @anandkamble7715
    @anandkamble7715 2 роки тому +143

    अशी मूलगी पाहिजे जी आवडत्या व्यक्तीच्या भविष्याच विचार करते
    👍👍👍👍👍👍👍❤❤❤

    • @mohandagaleofficial9668
      @mohandagaleofficial9668 2 роки тому +1

      💯❤️

    • @rakeshpawar5628
      @rakeshpawar5628 2 роки тому +2

      बरोबर भाऊ 👍

    • @nileshmankar3355
      @nileshmankar3355 10 місяців тому

      महामानवाच्या कार्याचा गौरव आणि विचारांचा पुरस्कार होतोय , खूप छान . सर्व कलाकारांचे आभार आणि खूप खूप शुभेच्छा !!!

  • @prajwalcreations9430
    @prajwalcreations9430 2 роки тому +11

    Ek number.....Dr. Balasaheb Ambedkaranvishi.... Sangitala aahe... 🔥💙

  • @maitreintartenment7630
    @maitreintartenment7630 2 роки тому +27

    लास्ट सिन खूपच छान वाटला राव
    पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 💐💐

  • @rahulbendrerbgroupnewasabk7584
    @rahulbendrerbgroupnewasabk7584 2 роки тому +102

    शाळा म्हणजे असा एक अनमोल क्षण आहे जो Life मद्य आपण कधीच विसरू शकणार नाही 🔥🔥🔥🔥🔥🔥💥

  • @ashishtathe8842
    @ashishtathe8842 2 роки тому +118

    जीवनात आनंद देनारी गालावर स्मीत हास्य आननारी गोष्ठ म्हनजे शाळा 🥰

    • @pravinsathe7549
      @pravinsathe7549 2 роки тому +2

      मस्त आहे पण time वाढवा ना किमान 30min तरी पाहिजे
      खूप छान आहे वेबसेरिस

    • @pravinsathe7549
      @pravinsathe7549 2 роки тому +3

      शाळेतील दिवस ताजे झाले

    • @munnamulani1552
      @munnamulani1552 2 роки тому +1

      @@pravinsathe7549 hoo

    • @sagaranuse4483
      @sagaranuse4483 2 роки тому +1

      हो ना मित्रा ❤️❤️👍

    • @sachinkhade2611
      @sachinkhade2611 2 роки тому

      खरच 💯

  • @padmakarchandanshive0751
    @padmakarchandanshive0751 2 роки тому +54

    आशी मदत करणारी मैत्रीण प्रत्येक मुलांच्या आयुष्यात पाहिजे ❤️❤️💯💯💯

  • @nikitazade7282
    @nikitazade7282 2 роки тому +38

    Missing school days

  • @ganeshkuchekar7829
    @ganeshkuchekar7829 2 роки тому +117

    मस्त भाग आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी माहिती दिली.

  • @pramodmuthal9887
    @pramodmuthal9887 2 роки тому +8

    आणि महत्वाचं म्हणजे..... प्रिया खुप चांगली....acting karate...खुप सुंदर अभिनेत्री आहे.....

  • @ajaysutarmh2076
    @ajaysutarmh2076 2 роки тому +17

    सर आपन दिलेल महापुरुशाच उधारहण खुप छान हात आज चा episod आवडला आसेच नवीन episod आना . तुम्हाला खूप सुभेछा पूर्ण टीम ला 🙏💐

  • @ajitkumbhar1560
    @ajitkumbhar1560 2 роки тому +12

    I Love सांगली ♥️ MH 10 विषय हार्ड....

  • @riteshbgade8736
    @riteshbgade8736 2 роки тому +13

    जुन्या आठवणी जाग्या करून देती ही सिरीज 😘❤️☺️

  • @vishnukhoje2057
    @vishnukhoje2057 2 роки тому +7

    मला तर शालेय जीवनात आर्थिक परिस्थीती मुळे कधीच क्लास लावायला नाही भेटले पण खरंच शालेय जीवन खूप भारी आहे miss u school days

  • @MaheshShinde-de3kq
    @MaheshShinde-de3kq 2 роки тому +6

    खुप छान भाग आहे डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांची माहिती सांगितली खुप छान वाटलं 💙 मना पासून सप्रेम जय भीम असच तुमच्या संपुर्ण एपिसोड ला भर भरून प्रतिसाद मिळावा हीच ईश्वर चरणी प्रार्थना 💙

  • @vinodtembare5879
    @vinodtembare5879 2 роки тому +30

    आजचा एपिसोड पण खुप छान झाला आहे.
    ठेव पैसे, क्लाससाठी करतोय ना हे, या वाक्याने मन आणि डोळे भरून आले.
    प्रिया ही खुप छान अभिनेत्री आहे.
    धन्यवाद ऑल टिम

    • @vaishnavikalyankar3470
      @vaishnavikalyankar3470 2 роки тому +2

      Thank you 🤗

    • @pramodmuthal9887
      @pramodmuthal9887 2 роки тому +2

      @@vaishnavikalyankar3470hi Priya...tu khupp changali acting karate..Tula baghun mazy shalechi athvan Ali..mi tr tuza big fan zalo.... because mazy class madhe tuzy sarkhich mazi gf hoti mala Tula baghun tichi athavan alii
      You're best. Yar..❣️❣️🥰🥰🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗

  • @dipakjadhavmumbai7900
    @dipakjadhavmumbai7900 2 роки тому +28

    अप्रतिम दिग्दर्शन धर्मा सरजी ,तुमची शाळा पाहुन मला माझी शाळाआठवली.

  • @brandvikki
    @brandvikki 2 роки тому +33

    Priya is great actor.. i hope we will see her in Movie

  • @itsmepiyushinde599
    @itsmepiyushinde599 2 роки тому +26

    Old memories 😍😍nice episode 👌🏻👌🏻👌🏻👌🏻💖💖💞💞🔥🔥😘

  • @mangeshbhoyeking
    @mangeshbhoyeking 2 роки тому +51

    खूप भारी episode आहेत खूप मज्जा येते बघायला🥰🥰👍👌👌👌🙏🙏

  • @ajitprakshale8628
    @ajitprakshale8628 2 роки тому +5

    छान वाटला एपिसोड
    शाळेची आठवण करून दिली..
    Thanx.

  • @satyapalkamble6716
    @satyapalkamble6716 2 роки тому +18

    Dholya bhava, tuzi smile 1 number ahe... I like it....👍

  • @subhashkhade6591
    @subhashkhade6591 2 роки тому +39

    पाहत रहा आपल्या आयुष्यात एक ती म्हणजे आपली शाळा

  • @aniket_narnavar_0607
    @aniket_narnavar_0607 2 роки тому +10

    लय भारी episode आहे 💪💪✌️❤️

  • @kirandhaygude5824
    @kirandhaygude5824 2 роки тому +31

    डोल्या माझे आजपर्यंतचे सगळे आवडते पात्र आहे well done Bhawa

  • @kailasmali3447
    @kailasmali3447 2 роки тому +5

    विडिओ बघवुन लहानपणीचा शाळेतील आठवण येते ❤

  • @m3creation568
    @m3creation568 2 роки тому +14

    जेव्हा पासून ही वेब सिरीज चालू ़झाली आहे तेव्हापासून शाळेचा एक एक दिवस आहे असा आठवतोय खरच तुमचे मनापासून आभार🙏💕

  • @sanketghule3912
    @sanketghule3912 2 роки тому +10

    आयुष्याच्या पुस्तकातील एक महत्वाच पान म्हणजे शाळा , आणि तुम्ही ते खूप चांगल्या प्रकारे साकारत आहेत... 🙌✌️
    Superb Yaar 💥🔥
    आणि खूप शुभेच्छा

  • @3FORYOUENTERTAINMENT
    @3FORYOUENTERTAINMENT 2 роки тому +29

    Priya... Great expressions... Mindblowing job you have... All the best 👍

  • @Music_masti5157
    @Music_masti5157 2 роки тому +7

    Bapu khup chan bolle mast , layc bhari episode ahe aavdla mala 👍

  • @vaibhavkulkarni7323
    @vaibhavkulkarni7323 2 роки тому +13

    खरंच खूप मस्त वाटली शाळा प्रत्येकाच्या आठवणीतील धर्मा इंटरटेनमेंट हे दरवेळी काही ना काही तरी नवीन घेऊन येत असतं परंतु माझ्या जवळून बघितलेला ऍक्टर म्हणजे माझा मित्र अभी खरंच पाच वर्ष पाहतो खूप कष्ट करतोय संध्या कष्टाचे फळ आज मिळालेला आहे असंच सर्वांनी आमच्या अभिला म्हणजे तुमच्या सर्वांच्या लाडक्या ढोल्याला असच प्रेम द्या आणि शाळा प्रत्येकाच्या आठवणीतल्या सर्व टीम वर भरघोस प्रेम करा तुमच्या सर्वांचे एक मित्र वैभव कुलकर्णी. .. Keep it up abhi

  • @pranalimohite1203
    @pranalimohite1203 2 роки тому +18

    School Days Are Best Days In Our Whole Life.....✌️☺️

  • @rajubhagaywant4889
    @rajubhagaywant4889 2 роки тому +2

    एक गाव तेरा भानगडी सारखेच हे खूप सुंदर एपिसोड आहे खूप सुंदर त्यात प्रिया आणि सौरभ पण लय भारी आहेत खरय ना

  • @Drxadarshmane3760
    @Drxadarshmane3760 2 роки тому +27

    My old memories same like in this episode 💯💯

  • @ASHISH-ls7yq
    @ASHISH-ls7yq 2 роки тому +2

    Wa wa khup Chan Episodes Yet ahet junya Athvani ani Mahapurushan Baddal information pn Det ahat ......Abhari Ahe👍👍👍👍

  • @subhashkhade6591
    @subhashkhade6591 2 роки тому +7

    लवकरच सकाळ होईल आणि.

    • @karankumbhar9374
      @karankumbhar9374 2 роки тому

      नितळिकर फिल्म शिटि सर्च करा

  • @dashrathlondhe9394
    @dashrathlondhe9394 Рік тому +1

    शाळा म्हणजे असा एक अनमोल भाग आहे कि तो लाईफ कधीच विसरू शकत नाही

  • @maharashtraking953
    @maharashtraking953 2 роки тому +3

    आसे विचार करनारी मुली विटा भागात कमी नव्हेतर अजिबात नाही त्यानां फक्त सत्यम पावभाजी आणी रेवनसिध्द कडे फिराय आणी खायाला पाहिजे यानां मुलांना बुडील्या शिवाय मूलीनां रात्रीची झोप लागत नाही ही सीरीयल बगुन तरी मुलीवर फरक पडेल अशी आशा करतो ... धन्यवाद।

  • @user-yc8xs1uq9k
    @user-yc8xs1uq9k 2 роки тому +1

    शाळा म्हणजे असा एक अनमोल क्षण आहे जो Life मध्ये आपण कधीच विसरू शकणार नाही 😘😘

  • @dhanajiburale9226
    @dhanajiburale9226 2 роки тому +4

    प्रत्येक मुलीनी, मुलाला प्रेमाने अशीच साथ द्यावी rao😘

  • @pramodmuthal9887
    @pramodmuthal9887 2 роки тому +2

    खूपच छान आहे यार....अस वाटत की पुन्हा ते दिवस यावे....मला फार आवडली आठवणीतील शाळा...

  • @ganeshkamble9648
    @ganeshkamble9648 2 роки тому +24

    माझे लग्न झाले आहे तरी हा एपिसोड बघितला का काळजाला लागतो...,🥰💞😘

  • @sankalpmohite1108
    @sankalpmohite1108 2 роки тому +6

    शाळा‌ आणि शाळेतील प्रेम खुपच छान असतं❤️😘
    मला हा एपिसोड पाहून खूप छान आणि fresh वाटत 😘❤️💫😍🥰🤩🤓

  • @akashthorat8284
    @akashthorat8284 2 роки тому +6

    🤗जीवनात आनंद देणारी गोष्ट ती म्हणजे शाळा आणि तसेच आउष्यात न विसरणाऱ्या गोष्ट ती म्हणजे शाळेतील आठवणी 🥰😘❤️😔

  • @SahilPatilShinde
    @SahilPatilShinde 2 роки тому +9

    शाळा प्रत्येकाच्या आठवणीतील ❤️💫
    अतिशय सुंदर असा हा एपिसोड आहे ..
    प्रत्येक एपिसोड एक वेगळी आठवन देऊन जातोय...
    Thanks dharma entertainment and whole team for this beautiful school ❤️💫
    And I know it whole episodewill be a million views episode 🔥

  • @mr.karnu..8203
    @mr.karnu..8203 2 роки тому +37

    Old memories 💕💕. School crush 💕
    Pratekacha life madhe aastech 😇 n khari tar ticha majja aaste . 💕💕
    Congratulations Dharma Entertainmant 😍😍😍

  • @gauravshelar4472
    @gauravshelar4472 2 роки тому +2

    Priya tu best acting kartes khup mothi actor honar tu ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @marathepratiksha7798
    @marathepratiksha7798 2 роки тому +5

    Last rhythm awesome it's so nice 🙂

  • @dipakdethe3781
    @dipakdethe3781 2 роки тому +2

    गेले ते दिवस राहील्या फक्त आठवणी

  • @ganesh-ev9su
    @ganesh-ev9su 2 роки тому +4

    Ak no webseries sar well done Khar tr lahan panichi athvan Ali webseries baghun missing school days and that life 😂😉

  • @prashantjadhav3554
    @prashantjadhav3554 2 роки тому +2

    सर्वात मस्त हे आहे की मैत्री. नायिका खूप छान घेतलीय खूप निरागस without makeup, acting पण खूप मस्त आहे. आवडली webseries. सौरभ ची पण मस्त acting आहे. 👌

  • @AKASHKURLE-pt2sk
    @AKASHKURLE-pt2sk 2 роки тому +6

    खरच जुनी आठवण आली ❤️😁

  • @alokwaghe
    @alokwaghe 2 роки тому +2

    डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो

  • @rahulsanadi4382
    @rahulsanadi4382 2 роки тому +5

    18.24 what a seen ❤️

  • @birudevkolekar808
    @birudevkolekar808 2 роки тому

    ऐक नंबर होता भाग

  • @SWEC-vo5gy
    @SWEC-vo5gy 2 роки тому +7

    Doghanchi comedy mastch “ pn ajun thod video timing vadhavala pahije, full old memories 🥰☺️

  • @soumitramali5351
    @soumitramali5351 2 роки тому +11

    Amazing series 😇😍💕

  • @Rupesh_sambare
    @Rupesh_sambare 2 роки тому +4

    खुप छान व्हिडिओ मराठी शाळेची नक्कीच आठवन येते video बघून

  • @alkaghare8729
    @alkaghare8729 2 роки тому +3

    खूपच छान भाग होता या सिरीज मुळे प्रत्येकाला आपल्या शाळेची आठवण होते असेच छान भाग पुढेही येतील ही सदिच्छा आणि या सिरीज देण्यात आलेले शीर्षक ही खूपच छान आहे शाळा प्रत्येकाच्या आठवणीतील.........😍🥰😘❤️

  • @jalindarshinare
    @jalindarshinare 2 роки тому +3

    Very good prpmomans all teme
    Best of luck
    बाळासाहेब दाखवा
    जय हिंद जय महाराष्ट्र 🇮🇳👍💯

  • @amitloharvideo406
    @amitloharvideo406 2 роки тому +9

    Nice ep and excellent background music

  • @krushnahatagle4832
    @krushnahatagle4832 2 роки тому +6

    खुपच छान episod आजचा....👌👌👌😍😍सौरभ , अभिषेक, वैष्णवी खुप छान काम करता....

  • @aaniketdhakane0793
    @aaniketdhakane0793 2 роки тому +3

    पाहत रहा आपल्या आयुष्यात एक ती म्हणजे आपली शाळा 🏫

  • @ashokbhise4524
    @ashokbhise4524 2 роки тому +7

    प्रतीक्षा संपतच नाही.....🙏👍🙏

  • @gajanandevakatte453
    @gajanandevakatte453 2 роки тому +6

    Ekkach number episode 🔥🔥🔥

  • @user-dz6xi4we1y
    @user-dz6xi4we1y 2 роки тому +8

    This is a very interested episode

  • @subhashkhade6591
    @subhashkhade6591 2 роки тому +6

    😘😘❤️😘😘

  • @sonumane8037
    @sonumane8037 2 роки тому +3

    khupch episode 😘👌

  • @utkarshpatil11
    @utkarshpatil11 2 роки тому +3

    अतिषय सुंदर एपिसोड होता ❤️😘💫मन मोहून टाकणार, 💫🤗

  • @prashantsargar9578
    @prashantsargar9578 2 роки тому +5

    mast hota episode 🔥👑

  • @vaibhavshinde5131
    @vaibhavshinde5131 2 роки тому +3

    Vaishnavi u looking fantastic 🥰🥰🥰

  • @samadhanmore2512
    @samadhanmore2512 2 роки тому +3

    Nice episode🙏🙏

  • @dilipkasbe9962
    @dilipkasbe9962 2 роки тому +4

    Excellent work 👍

  • @S_D_creation001
    @S_D_creation001 2 роки тому +3

    Khrach khupa Chan hota ajcha episode...👌👌👌👌❤️

  • @sanketbharitkar6334
    @sanketbharitkar6334 2 роки тому +3

    Khup mast hota yepisod 😍😍

  • @user-zb4cw5ug7v
    @user-zb4cw5ug7v 2 роки тому +4

    👌👌❤❤

  • @sandeshlokhande2828
    @sandeshlokhande2828 2 роки тому +3

    Superb episode 👍👍😁

  • @ganeshhulwan4484
    @ganeshhulwan4484 2 роки тому +4

    😍

  • @prasadjadhav6603
    @prasadjadhav6603 2 роки тому +4

    Shala mhnlyavr bhadan zali pahijet. ❤️ Gulshya bhai chi aani gabbaryachi bhadan dakhva 😘😍😂. Baki ek no. Aahe episode ❤️😘

  • @kunalkapadnis4485
    @kunalkapadnis4485 2 роки тому +3

    ❤👍☺

  • @dipakjadhavmumbai7900
    @dipakjadhavmumbai7900 2 роки тому +2

    खुप सुदंर अभिनय अशोक सरजी

  • @seedhibaat.nobakwaas
    @seedhibaat.nobakwaas 2 роки тому +1

    अशा मुली फार...कमी असतात ज्या खुप समजूतदार आणि न बोलता सर्व काही परिस्थिती समजून घेतात... अशा मुलींना ओळखण्यासाठी आपल्या नजरेत हवस नाही तर, एक निरागसता आणि सत्यता हवी असती...आणि खऱ्या अर्थाने ह्याच प्रकारच्या मुली Marriage Material असतात...😌😌💯... फक्त त्यांना ओळखण्यात आपण चूक नाही केली पाहिजे..🙂

  • @sainathrgaikwad8232
    @sainathrgaikwad8232 2 роки тому +2

    आरे सौरभ डोल्या मी पाचवीपासून ते दहावी पर्यंत वाटच बघत होतो मॉनिटर व्हायची पण एकदा पण झालो नाही 😀😀😀😀

  • @dattatraypisalncp2934
    @dattatraypisalncp2934 2 роки тому +1

    असं वाटत ती शाळा च बरी लय भारी हा भाग बागितल्या वर डोळ्यातून पाणी आलं

  • @sarjeravpatil3336
    @sarjeravpatil3336 2 роки тому

    ज्या वेळी नकोशी वाटणारी ही आज वय झाल्यावर हवीशी वाटणारी गोष्ट म्हणजे शाळा

  • @bashirthodage3364
    @bashirthodage3364 2 роки тому +1

    खरचं राव लय भारी❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❤❤❤❤❤❤❤❤💝💝💝💓

  • @pirajikadekar8264
    @pirajikadekar8264 2 роки тому

    खूप आठवण येते शाळेची गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी 👌👌👍👍🙏

  • @vasantraosalunkhe6858
    @vasantraosalunkhe6858 Рік тому +1

    सैरभ आणि ढोल्या दोस्ती भारी आहे ❤️😎😘

  • @mohandagaleofficial9668
    @mohandagaleofficial9668 2 роки тому +1

    लास्ट सिन खुप भारी .. काळजात भिडला❤️❤️❤️

  • @virag2987
    @virag2987 2 роки тому +1

    Dholya khup majjedar ahe...bhetaych ahe re dholya tula kadhi tri bhet bhava ...😀....lay bhari atcting karto bhava tu

  • @sheshraokale5351
    @sheshraokale5351 2 роки тому +1

    एकदम मला अकरावीत घेऊन गेले राव मस्त

  • @prakash-Anuse
    @prakash-Anuse 2 роки тому

    हाय एपिसोड बघून खरच माझ्या डोळ्यात पाणी आलं कारण शाळा ही प्रत्येकाच्या आयुष्यातील एक आठवणच असते खर आयुष्य तर सर्वजण इथे जगतात आणि तुम्ही लोकं तर खूप धमाल करत आहे बघून आम्हालाही आमच्या शाळेचे दिवस आठवतात😰😩 तुम्हा सर्वांना तुमच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा🙌🙌

  • @tanajiingale4300
    @tanajiingale4300 2 роки тому +1

    जुन्या कलाकारांना बोलवा त्याशिवाय मज्जा येणार नाही 😭😭

  • @sagarghadage242
    @sagarghadage242 2 роки тому +2

    Miss u shala😥😭😭

  • @janardhanshinde6723
    @janardhanshinde6723 2 роки тому +2

    तुमच्यामुळे मला माझे शाळेतले दिवस आठवले मित्रांनो.ते दिवस आयुष्यात कधी परत मिळत नसतात.

  • @nileshsonavne3750
    @nileshsonavne3750 2 роки тому

    मस्त डॉ बाबासाहेब आंबेडकर बदल माहीती दिली

  • @niteshharale9453
    @niteshharale9453 2 роки тому +2

    खरच आजचा भाग बघून माझ्या डोळ्यात पाणी भरलं