परखड शब्दातील व भारदस्त आवाजातील हे किर्तन सर्वाना आवडेलच | हभप. राजेश महाराज पाटील | Rajesh m patil
Вставка
- Опубліковано 7 лют 2025
- अखंड हरिनाम सप्ताह मौजे.आंबेगाव ता.निलंगा जि.लातूर येथे संपन्न झालेल्या सप्ताहातील किर्तन एकवेळ अवश्य बघाच.
तसेच चॅनल साठी काही प्रतिक्रिया द्यायची असेल तर, किर्तन, सप्ताह शूटिंग साठी संपर्क 👇👇
नामदेव उगिले - 8975243812 ,
भूषण महाराज - 9561441808
ह्या नंबर वर संपर्क साधू शकता.
आपल्या नामाचा गजर फेसबुक पेजला लाईक नक्की करा.
/ namachagajar
आपल्या इन्स्टाग्रामवर नामाचा गजर पेजला फाॅलो नक्की करा.
www.instagram....
#किर्तन_शूटिंगसाठी_संपर्क_8975243812__9561441808
#namachagajar
#नामाचागजर
राम कृष्ण हरी माऊली धन्यवाद
अधिकार तैसा करू ऊपदेश सुंदर चिंतन.
जयरामकृषणहरि जयश्रीसंतज्ञानोबामाउली श्रीसंततुकोबारायश्रीसद्गगुरूजोगमहाराजकिजयश्रीहभप राजेश महाराज चरणीसाषटाग दंडवत
🚩🚩खुप छान। 🚩महाराज आपल्याला दिर्घायुष मिळो हिच ईश्वर चरणी प्रार्थना।🚩🚩
राम कृष्ण हरी महाराज खूप खूप खूप खूप गोड चिंतन अतिप्रिय राम
आत मदी मळनाही म्हनुन शेबदात मळनाही, 🚩👌🙏🙏
राम कृष्ण हरि सुंदर चिंतन केले
हेच वारकरी कीर्तन आहे। लय भारी
छान विचार जी महात्माजी जय हरी माऊली ह भ प मारोती चिंतले महाराज खतगावकर यांचे उजळले भाग्य आता हे अध्यात्मिक निरंकारी किर्तन आणि सद्गुरूंचे ज्ञान हे अध्यात्मिक निरंकारी गित ऐका जी देवा 👃🌹
Ram Krishna Hari
VERY..VERY....GOOD..MHARAJ..PATIL
जय हरी माउली
अतिशय सुंदर विचार माऊली
अतिशयसंदर
Khup chan
खूप छान व पारमार्थिक चिंतन मांडले,
राम कृष्ण हरी
किरतर्रन ऐकुण मन प्रसन्न झाले। डी एस
जयरामकृषणहरि नामाचा गजर चँनलचे आभार
खूप छान किर्तन माऊली
Sundar kirtan aahe vava aani pkhavaj vadak chan aahe 🔥🔥🔥🔥👍👍👍👍👍
खूपच छान वाटले आहें हे किर्तन .
❤❤❤❤❤❤❤❤❤❤
राम कृष्ण हरी अपृतीम
Khup chyan mauli jey hari guruji madhavrao more telkikar nanded
मनाला भावणारे व हृदय स्पर्शी कीर्तन
ओम नमः शिवाय
छान
V nice
खूप भावूक किर्तन
🙏 राम कृष्ण हरी गुरूजी उत्तम किर्तन 👍🙏
राम कृष्ण हरि विठ्ठल केशवा मस्तक हे पायावरी वारकरी संताच्या दामोधर थोरात पाटील मु ववा तालुका श्री क्षेत्र प्रतीष्ठान पैठ्ठण जिल्हा छत्रपति संभाजिनगर मराठवाडा
कीर्तन फारच प्रभाव टाकणारे आहे. जय हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
Good great nice
छान पूर्वार्ध
🙏🙏🙏🙏🙏🙏
Hari
Very good
खुपचं छान किर्तन
छान!
अधिकार वाणीने केलेले कीर्तन परिवर्तनाला कारण आहे .
सुदंर
Santa charani namuna
माउलींच्या छोट्या चॅनेल तर्फे बाबा ना दंडवत
बाबानादंडत
जय जय राम कृष्ण हरी!
अप्रतिम, उदबोधक व प्रबोधन पर कीर्तन!🙏🙏
@@dayanadshinde5487 🙏 राम कृष्ण हरी गुरूजी सुन्दर किर्तन अप्रतिम 🙏
Jay hari mavli... Mavuli youtub var kirtan takat ja
Ramkrishn Hari Mawli Khup Sundar Chintan Mo Number Takaa
वकता आधिकार संपन श्रोता आधिकारी आ सर तर मोक्ष प्राप्त होतो
Hi
Very nice 🙏🙏
आमचे.भागया.असे असले. कार्यक्रम. अंतकरनात.आनंद.मिळतो
माराज तुमचा मोबाईल नंबर दया
राम कृष्ण हरी🙏👏
हभप.राजेश महाराज पाटील
+91 97416 09051
माणसांनो मन लाऊन आणि चित्त देऊन ऐका किर्तन खुप छान आहे
Good
अधिकार वाणीने केलेले कीर्तन परिवर्तनाला कारण आहे .
राम कृष्ण हरी महाराज मंडळी 🙏🌹🌹🌹🌹