मागच्या वेळी नेत्यांच्या भाषणामुळे कांग्रेसचा खासदार निवडून आले नाही तुम्ही उगीच कोणालाही श्रेय देऊ नका अशोकराव कांग्रेस सोडून भाजपात गेल्यामुळे नांदेड जिल्ह्यातील जंनता चिडून गेली व कांग्रेसला मतदान केले आहे त्यांचे संपूर्ण श्रेय जंनतेच आहे कोणत्याही नेत्याच नाही
बेडका सारख उडया मारणारा काय विकास करणार
मागच्या वेळी नेत्यांच्या भाषणामुळे कांग्रेसचा खासदार निवडून आले नाही तुम्ही उगीच कोणालाही श्रेय देऊ नका अशोकराव कांग्रेस सोडून भाजपात गेल्यामुळे नांदेड जिल्ह्यातील जंनता चिडून गेली व कांग्रेसला मतदान केले आहे त्यांचे संपूर्ण श्रेय जंनतेच आहे कोणत्याही नेत्याच नाही
बिलोली च काय विकास झालं ते तरी सांगा संतोष कुलकर्णी आहेत म्हणून ते एक नगर पालिका च कम्लेक्स तरी झालं
काय दादा धमाल हो सिंह सिंह असतो long live Dada❤
तुमच्याकडे भरपूर आहे द्या
शरद पवार पण उभे राहून बोलतात
हा.... ☹️
मधु गिरगांवकर ऊस शेतकरी देगलूर बिलोली भावी आमदार💯✌️❤️
तू आता कांग्रेस मध्येच टिकून रहा रे बाबा 🙏
😊😊
तू दुसरा रामदास आठवले
किती दिवस आम्हाला छळणार😢😂😮
🔥
साहेब जिकडे कार्यकर्ते तिकडे हो साहेब...😅😅
Congress only
डिपाजीट जपत होणार आहे मिनलताई खत गावकर यांचा ओन्ली राजेश पवार, राजेश पवार, राजेश पवार
Bjp
दादा तुम्ही कुठे😂😂😂😂😂😂
तुम्ही काय करता खदगांवकर साहेब
नोव्हेंबर **वीस**
खासदार संतुकराव **फिक्स**
Ravindra patil khasdar fix aahe dada tumche ram bharose aahe
parat bhajapa madhe paksh praves kartal tumcha kahi bharosa rahilela nahi😅
फक्त मोदी सरकार
Meenal khatgaokar fix mla
जितेश अंतपूर्कर निवडून येतील
Dada khup paise deun ticket anle aahe naigaon che ticket kaple aahe tumi kara tumchaya samor tumche pap yenar aahe
बेडुक 😂😂😂
Sabne yenar
He s