तुम्ही पूर्ण ऐकणार ह्या तीन गवळणी - sampradayik gavlani - Marathi Gavlani lyrics - my dnyaneshwari
Вставка
- Опубліковано 10 лют 2025
- तुम्ही पूर्ण ऐकणार ह्या तीन गवळणी - #sampradayik #gavlani - Marathi Gavlani lyrics - my dnyaneshwari
सांप्रदायिक ३ गवळणी ऐका.
१) हालला नंदा घरी पाळणा - गवळण
२) कशी जाऊ कशी जाऊ वृंदावना - गवळण
३) माझे मागणे वेगळेची,
नको तुझे ज्ञान नको तुझा मान
गायिका - सुरेखाताई कोटकर
गायक - बाबाराव महाराज तळणीकर
शंकर महाराज डांगे, सारंग बुवा सवडकर
विठ्ठल महाराज कुलकर्णी
पखवाज - माऊली महाराज तांबिले,
तबला - निळकंठ महाराज तांबिले
🙏👍रामकृष्ण हरी
काय आवाज आहे ताई साहेब No1🙏
काय सुंदर आवाज रामकृष्ण हरी
भगवान गड परिसर वतीने हार्दिक शुभेच्छा
वा किती भारी चाली आहेत
हरे राम हरे राम हरे कृष्णा हरे राम
खुप खुप छान अभंग गवळणी व्हिडिओ जरा लांबुन काढला अतीशय मधुर👌👌👍🚩
RADHE RADHE RADHE JI
खुप छान गवलनगायलिआहेभारीताफाआहे सभाजिनगरहुनकमेटकरीतढोलकिवादकरेनुकेभाऊ 👌👌👌👌👌👌
राम कृष्ण हरी माऊली खुपचं छान
अद्भुत वावा महाराज 🌷🌷🌹🌹🙏🙏
खूप चांगले म्हटले तिन्ही गौळणी
🎉🎉 खूप खूप छान. जय जय रामकृष्ण हरी मस्तक हे पायावरी तुम्हां वारकरी संतांच्या.
खरच खुप छान राम राम कृष्ण
अप्रतिम गायन....
अतिशय सुंदर आवाज खूप गैवळणी सोडा ही विनंती
खूपच छान आवाज आहे
Tai aavaj sundar aahe gata sundar radhe radhe radhe
खूपच छान आ वाजाहे
चाल मस्त ताई
खुप छान
वा दिदि❤
खूप खूप छान ताई
Khup Chan 😊
राम कृष्ण हरी.खुप.छान.आवाज. 👌👌
Jay hari
जय जय श्री राम कृष्ण हरि माउलि एकदम जबरदस्त एकदम छान गऻयन यऻलऻच म्हणतऻत बॆऺबॎऀच दॆठ तॖट॓ त॓वहऻ पऻडॖरऺग भ॓ट॓
❤
रामकृष्ण हरी खूप छान आवाज ताई तूमच्या आवाजात गैळणी ऐकावयास मिळतील ही आशा
खूपच छान 👌👌👌
राम कृष्ण हरी माऊली मनापासून आभार, ताईने खूप छान सुंदर गायन केले, आणि गवळणी गाऊन छान नंबर वन ❤❤
राम कृष्णा हरि
शिवानी ताई एकदम उत्कृष्ट गायन
राम कृष्ण हरी
खूप छान गवळणी नवीन चाली खूप छान 🙏🙏🙏💐💐💐💐💐👌👌👌👌👌
Khup sundar
खुप छान आवाज राम कृष्ण हरी माऊली ❤❤
Good gavlan taie
रामकृष्ण हरी माऊली.छाण सुंदर आवाज..🙏🙏🌹
राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🙏🙏
जय हरी
Mauli ak nambar gaudan
Suresh jagde khup chan mauli 10:33
👌👌👌👌👌
खुप सुंदर चाल आहे महाराज
राम कृष्ण हरी महाराज ❤❤❤❤❤❤
राम कृष्ण हरी ताई 🚩महाराज🚩🙏🙏
राम कृष्ण हरी मनापासून आभार एक नंबर ताई गवळण गाऊन दाखविली ,🙏
🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏जयहरी माऊली खूप सुंदर गायन आवडले 👌👌👌👌👌👌🚩🚩🚩🚩🚩🚩
सुमधुर गायन
राम कृष्ण हरी..🚩🚩
Khupch chhan gvalanaavasundar
एकदम मस्त❤
Varegod ilekit ❤
अप्रतिम
Very good
Thanks
कशि जाऊ म्हणतात दादाराव महाराज वृंदावना हिंगोली ते मथुरा रेल्वे आहे म्हणाव तिथुन 15 की.मि वृंदावन आहे जा
Jai ho oooooo
Good
Thanks
व्हिडीओ जरा जवळून पाहिजे
गायक दिसले पाहीजेत.
गायन ऐकण्याचा विषय आहे.... पाहण्याचा नाही...
खुप छान गौळण गावी रामकृष्णहरी
💐💐💐💐💐🙏
🌹🌹🌹
A
खुप छान आहे, राम कृष्ण हरी
अतिशय सुंदर
राम कृष्ण हरी माऊली
Varegod ilekit ❤
राम कृष्ण हरी माऊली