मनी नाही भाव, म्हणे देवा! मला पाव ।देव अशान, भेटायचा नाही हो।देव बाजारचा भाजीपाला नाही हो ॥धृ o ॥ मातीचा देव, त्याला पाण्याचं भेव ।सोन्या-चा ंदीचा देव, त्याल चोराचं भेव ।लाकडाचा देव,त्याल अग्नीचं भेव । देव बाजारचा... ....॥१॥ देवाच देवत्व नाही दगडातं ।देवाच देवत्व नाही लाकडातं ।सोन्या चांदीत नाही देवाची मात देव बाजारचा.........॥२॥ भाव तिथ देव ही संताची वाणी?आचारा वाचून पाहिला कोणी?शब्दांच्य ा बोलानं शांति नाही मनी । देव बाजारचा... ......॥३॥ देवाच देवत्व आहे ठायी - ठायी ।मी-तू गेल्याविण अनुभव नाही।तुकड् यादास म्हणे ऐका ही ग्वाही । देव बाजारचा..........॥४॥
@@dnyaneshwarbharti5698ugach feku nko bhavdya tas asayla he khi bollywood movie nhit ith pratyekala chance bhet to, kirtan bhajan sagla Jamal phije fqt.
राम कृष्ण हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठला ज्या सुखा कारणे देव वेडावला .. .. Vaikuth सोडूनी संत सदनी राहिला देव संत सदनी राहिला .. ध्यान ध्यान संत सदन ध्यान ध्यान संत सदन ... जेथे लशमीच शोभे नारायण नारायण नारायण नारायण नारायण 🙏🙌🙌🚩🚩🚩🚩💐💐💐💐
खूप छान भविष्यातील मोठे कीर्तनकार आणि गायक वडिलांची पुण्याई व कष्ट काम येईल परमेश्वर पाठीशी असेल पुण्यात्मा जन्माला आला राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी
@@kalpeshlabade7273 बरोबर आहे, नाव घ्यायला पाहिजे होते, कारण ते राष्ट्रसंताचे भजन आहे व महाराजांच्या प्रत्येक भजनामध्ये त्यांचे नाव आहे..... @तुकड्यादास
मनी नाही भाव, म्हणे देवा! मला पाव ।देव अशान, भेटायचा नाही हो।देव बाजारचा भाजीपाला नाही हो ॥धृ o ॥
मातीचा देव, त्याला पाण्याचं भेव ।सोन्या-चा ंदीचा देव, त्याल चोराचं भेव ।लाकडाचा देव,त्याल अग्नीचं भेव । देव बाजारचा... ....॥१॥
देवाच देवत्व नाही दगडातं ।देवाच देवत्व नाही लाकडातं ।सोन्या चांदीत नाही देवाची मात देव बाजारचा.........॥२॥
भाव तिथ देव ही संताची वाणी?आचारा वाचून पाहिला कोणी?शब्दांच्य ा बोलानं शांति नाही मनी । देव बाजारचा... ......॥३॥
देवाच देवत्व आहे ठायी - ठायी ।मी-तू गेल्याविण अनुभव नाही।तुकड् यादास म्हणे ऐका ही ग्वाही । देव बाजारचा..........॥४॥
Nh
@@dayanandbhalerav3891 )
इंदोरीकर महाराज , .... M
0manisha
ĺĺĺĺllĺĺlĺĺĺĺĺĺĺĺĺ
अती सुंदर गायलं लहान वयात 👌👌
छोटे इंदुरीकर एकच नंबर आहेत . तापट आणि कडक पण आहेत . बाप जैसा बेटा , मन खरी आहे .
बाप से बेटा सवाई
भजन कीर्तन संस्कृती नक्कीच टिकून राहील
आवाज, आलाप अप्रतिम
मी म्हणेन ही भगवान कृष्णाची लिला आहे
एक सर्वोत्कृष्ट व्यक्तीच एक सर्वोत्कृष्ट व्यक्ती बनवू शकते . महाराज खूप छान 👍🙏
जभर
रम झणध
Hii
nice
भारी
अप्रतीम 👌बाळ आवाजात ऐकुन लय बरं वाटलं ❤️
शुद्ध बिजा पोटी फळे रसाळ गोमटी, अप्रतिम जय हरी माऊली 💐💐💐🚩🚩🚩
You
शब्द नाही भाऊ तुझ्याबद्दल बोलायला....खुपचं भारी...खूप छान...अप्रतिम गायन 👌👌👌👌👌💓💓💓
1nambr
Ram Krishna Hari
पुत्र व्हावा एैसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा
मस्त
मन प्रसन्न झाले
ganesh kolekar by
खरं आहे माऊली
Pp😊
धन्य हो पोलिस गायखे.
ह्या विठ्ठला चे खरे दर्शन दिले.
आषाढी घरी घडवली.
ऐकचं नंबर 🙏🙏
शुध्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी अप्रतिम कृष्णा महाराज देशमुख ईदोरीकर
सुंदर खूपच सुंदर
पुढील कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा
बाळकृष्ण श्रीरंग राव सुर्वे
माजी सैनिक खेड ratnagiri
Mauli.khup sunder sadarikaran....khup khup mothe vhal...🙏🏻🙏🏻🚩Jay Hari vitthal
राम कृष्ण हरी माऊली
बापाच्या नावाखाली नाही तर स्वतःच्या कर्तृत्वावर मोठा झाला अभिमान आहे भावा
Sandip merande
ब्व.
परंतु व्यासपीठ बापाच्या नावावर मिळते...
प्रचंड प्रतिभा आहे परंतु व्यासपीठ आणि संधी मिळत नाही अनेकांना
@@dnyaneshwarbharti5698ugach feku nko bhavdya tas asayla he khi bollywood movie nhit ith pratyekala chance bhet to, kirtan bhajan sagla Jamal phije fqt.
@@eryogeshbhosale2748 भाषा नीट वापरून सुध्दा , तुला हे बोलता आलं असतं...
खूप छान पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा माऊली राम कृष्ण हरी माऊली
🙏🙏💐माऊली खुप छान गायले छानपुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा राम कृष्ण हरी माऊली🙏🙏💐
महाराजांचा नाव मोठ करतोस भावा आजून
लय भारी आवाज
Super Bala khup chan
आवाज चांगला आहे 🎉🎉🎉 👌👌🎉
मला खूप हे गाणे आवडते खूप आवडले👌👌👌👌👌
खुपच छान महाराज जय हरी माऊली 💞🙇🔊👑🔥🌷🌸💥👌👍🙏🚩
Hi shital
बाबांनी घालून दिला आदर्श त्या ही पुढे एक पाऊल टाकले छान माष्टर इंदोरीकर खूपच छान आवाज उठवला
Ok no
छोट आसताना छान आहे .देव भाजी पाला नाही रे. खुप सुंदर
अप्रतिम खुप खूप छान..👌👌🙏🙏याला म्हणतात गायन मन खुष झाले 🙏🙏 जय हरी
अति उत्तम देशमुख महाराज की जय औरंगाबाद हरि ॐ.
वाह...माऊली वाह.
खुप सुंदर भजन गायले.
सौंस्कार खूप मोठी गोष्ट आहे हे आज दिसून आले ,, आप्रतिम
अप्रतिम उत्कृष्ट गायन कृष्णा महाराज
खुप छान गायन राष्ट्र संत तुकडोजी महाराज च भजन होय दादा जय गुरु महाराज
Jay guru
संगीत माया प्रेम उगम पावते ❤❤
येणारा काळातील महान समाजप्रबोधनकार ❤❤❤
खूप खूप धन्यवाद अभिनंदन जय जय राम कृष्णहरी विठ्ठल
इंदोरी कर महाराज अहमदनगर जिल्ह्यातील आहे त्याचा आम्हाला अभिमान आहे
हो आणि तो महाराष्ट्रातील आहे याचा आमाला हि अभिमान आहे
yogesh jadhav आपले गाव कोणते आहे भाऊ मि राहाता तालुक्यातील गोगलगाव येथील आहे
खुप छान बाळा❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
या video ला dislike का केले असेल।।dislike करणारे एक तर त्यांना देवाची गाणी आवडत नसणार,किंवा हे दैत्याची भक्त असणार।।श्री गुरूदेव दत्त।।
राम कृष्ण हरि माऊली
खूप सुंदर..
राम कृष्ण हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठला
ज्या सुखा कारणे देव वेडावला ..
.. Vaikuth सोडूनी संत सदनी राहिला
देव संत सदनी राहिला .. ध्यान ध्यान संत सदन
ध्यान ध्यान संत सदन ... जेथे लशमीच शोभे नारायण नारायण नारायण नारायण नारायण
🙏🙌🙌🚩🚩🚩🚩💐💐💐💐
खुप छान छान आहे हे गीत👌👌👌
जय गुरुदेव 🙏🏻
बापापेक्षा मुलगा वरचढ दिसतोय .... शुभेच्छा krushna
Warchad bolnya peksha hushar bolle aste tr khup changle zal aste
Wqooyix mmmmmmmmmmmmmmmmmmmmmmm..
@@nileshpatil5467 .
@@mayuridube3446 jau dya tumchya paryant bhavna pohochlya n mg zala saglya ch lokanparyant pohochtil
@@mayuridube3446 ani apli marathi bhasha ahe,gavakdche june lok hushar la varchadach boltat.
मावली अतिशय सुंदर धन्य
अप्रतिम आवाज छोटे महाराज ...जय शिवराय
एकच नंबर महाराज
भगवान श्रीकृष्ण ही अंतिम सत्य है ना धनसे मिले ना पैसोसे मिले मेरे भगवान श्रीकृष्णभक्तीभाव से मिले
एकच नंबर माऊली
वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे भजन
आहे.
लहान वयाच्या हिशोबाने छान म्हटले👌
🚩🚩एक नंबर कृष्णा महाराज,🚩🚩
महाराज छान आवाज आहे
सुंदर झाल गायन माऊली.
💐🌹Nice भैय्या👏👏💐
शुद्ध बीजा पोटी,फळे रसाळ गोमटी.जय हरी.
गणती बाप्पा मोरया देवा मला पाव
फारच सुंदर मिञा
छान भजन व आवाज
Ram krishna hari
क्या बात है कृष्णा खूप छान गायलस बेटा एकच नंबर
खुप छान आवाज , छोटे इंदुरीकर महाराज
शुद्ध बिजा पोटी फळे रसाळ गोमटी.सुदर, अप्रतिम.
लय लय भारी एवढा लहान मुलगा भारी गान म्हनतो
खूपच छान. मन प्रसन्न झाले ऐकून. 👌👌👍
ll जय हरी माऊली ll
आपल्या कृष्णा माऊली च आवाज खूपच छान आहे
अप्रतिम भावा
वारसा इंदुरीकर महाराज यांचे संस्कार
आय लाईक इट
Mast krishana dada 🙏🙏jay hari
Sumitraji, shevati devalahi bhiti vatate
खुप छान खरोखर आहे देव भाजी पाला नाही
Kip Chan Bajan ahe. Jay Jay Pandurang hari
🙏🌷🙏. राम कृष्ण हरी.. माऊली..!!
अतिशय सुंदर🙏🙏
खूप छान भविष्यातील मोठे कीर्तनकार आणि गायक वडिलांची पुण्याई व कष्ट काम येईल परमेश्वर पाठीशी असेल पुण्यात्मा जन्माला आला राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी
खुपच छान माऊली
जय हारी
संपूर्ण देशाला वेड लावले, धन्य धन्य इंदुरीकर महाराज
झूङू
मूलांवर चांगले संस्कार केले आहेत महाराजांनी
जय हरी माऊली👌👌
Khup Chan👌👌Satya sangitl ganyatn... Dagadacha kadhi Dev nasto.
वा, लाई, छान👏✊👍
वाह, क्या बात है.बहोत खूप.छान
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज चा नाव घेऊन म्हंटल असत तर अजून चांगलं वाटलं असत
हे भजन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज चे आहे
जय गुरू
बरोबर दादा.... नाव घ्यायला पाहिजे होते..
Tukdoji Maharaj ki jai
वारकरी कीर्तन मध्ये या भजनाच प्रमाण देता ही पण एक चांगली गोष्ट आहे
@@kalpeshlabade7273 बरोबर आहे, नाव घ्यायला पाहिजे होते, कारण ते राष्ट्रसंताचे भजन आहे व महाराजांच्या प्रत्येक भजनामध्ये त्यांचे नाव आहे..... @तुकड्यादास
अतिशय सुंदर
येणारे काळातील मोठे स्टार
अप्रतिम गायन.....
💐💐💐💐💐
khupach chhan?c 👌👌👌jay hari
Shhaan bala👌👌👌
राम कृष्ण हरी
खूप छान गायले सुंदर👌🏽👌🏽👍👍😊 अभंगाचा भाव लक्षात घेऊन तसे वागाल तर खरे नाहीतर पोपटपंची होईल ।सोन्याचांदीत नाही देवाची मात आपली मात कुठे आहे सांगा😏
M भू वू mi8{{po>! Bbye
J poi
Khup chaan... Mauli 🙏🙏🙏
कॄष्णा एकच नंबर गायलास तु धन्यवाद
🎉🎉🎉अद्भुत 🎉🎉🎉
राम कृष्ण हरी 🙏🙏
अप्रतिम....🎉❤🙇👏👏
Awesome singing. GOD BLESS YOU DEAR
अप्रतिम सुंदर
व्यक्ति ही वयान व् शरीरावर मोट होत नहीं त्याच्या गुणावर असतात
खुप छान गायलं 👍🏻👍🏻👌🏻👌🏻आवाज पण खरच खुप खडा आवाज आहे 👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻🥰🥰🍫🍫
खूप छान बाळा गातोस
आती सुंदर बाप सव्हाय बेटा अभिमान आहे
श्री जय हरी मावली सुंदर अति सुंदर
छान आवाज आहे
अतिशय सुंदर छान १ नंबर🎉🎉🎉
खूप छान 👌👌
काय सुंदर आवाज
शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा
राम कृष्ण हरी