विरारमध्ये ६ हजार घरे तोडण्याच्या नोटिसा ; रहिवासी भयभीत

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 січ 2025

КОМЕНТАРІ • 116

  • @Shreenath234
    @Shreenath234 Місяць тому +17

    परप्रांतीय घालवा महाराष्ट्र वाचवा...

  • @Shreenath234
    @Shreenath234 Місяць тому +14

    15 वर्षची अधिनिवासची अट रद्ध करा.
    1960 नन्तर आलेल्या परप्रांतीयना त्याचं राज्यात पाठवा. किंवा मतदान अधिकार त्याचं राज्यातच ठेवा.

  • @prakashvirkar4349
    @prakashvirkar4349 Рік тому +17

    विरार मधे मुस्लिम आणि बंगाली व रोहिंग्या वाढत आहेत.

    • @NavedKhan-uh5kp
      @NavedKhan-uh5kp 4 місяці тому +1

      लगेच पोलीस स्टेशन मध्ये जाऊन तक्रार कर रोहंगिया व बंगाली कुठे आहेत देशभक्त पणे तुझ्या कर्तव्य च्या पालन कर जा लगेच जी गोष्ट पोलिसांना माहित नाही तुला अगोदर माहित आहे शाब्बास जा लवकर जा

  • @dilippatil9464
    @dilippatil9464 8 місяців тому +20

    जास्त रोहीया, बांग्लादेसी, लोक आहेत वसई तालुका मधे
    योगीजी सारखा मुख्यमंत्री पाहिजे
    पालघर जिल्यात सर्वात जास्त अतिक्रमण आहे,

  • @swati5490
    @swati5490 Рік тому +22

    ह्या मध्ये गरिब कमी असणारं आणि बाहेरून आलेल्याना हक्क ल च पाहिजे त्याच गावी तरी किती एकर जागा असते तरी ते का येतात सर्व भैया म्हणतात मेरे गाव मे इतना है उतना है मग का येतात जाणा तुमच्या गावाला चार महिने पावसाचे जातात ना परत कमवायला येतात ईकडे सगळ्या चाळी भैया लोकांच्या मराठी माणसाला घर नाही राहिला सर्व परप्रांतीयांना पी टाळल पाहिजे

  • @dilippatil9464
    @dilippatil9464 8 місяців тому +12

    सरकार ने यांचे लाईट, पानी, रस्ते
    सर्व बंद करायला पाहिजे, मंग हे उपरे पळून जातील

  • @rameshmestri8597
    @rameshmestri8597 Рік тому +9

    अनधिकृत घरे बांधायला वसई विरार महानगरपालिका घरपटटी पाणीपट्टी लाईटबिल कशी देते

  • @prakashvirkar4349
    @prakashvirkar4349 Рік тому +8

    भारतीय नागरिक आहात म्हणून काहीही लुटाल का?

  • @katkarpratik284
    @katkarpratik284 Рік тому +38

    महाराष्ट्रात अनधिकृतपणे रहायच आणि आयती घर मागायची.... बरय

  • @Shreenath234
    @Shreenath234 Місяць тому +9

    महाराष्ट्राची भाषा मराठी परप्रांतीय घालवा महाराष्ट्र वाचवा

  • @SurendraSawant-jx2wl
    @SurendraSawant-jx2wl 4 місяці тому +4

    शहराचे bakalikaran करणाऱ्या झोपडपट्ट्या तोडून taklyach पाहिजे.संपूर्ण ghan karun area प्रदूषण करून टाकतात.

  • @nitingaikwad7199
    @nitingaikwad7199 Рік тому +6

    स्थानिक गुंड , पोलीस आणी राजकारणी यांच्या आशीर्वादानेच पाहिले घर बांधू द्यायचे नंतर पाडायचे हा कुठला न्याय ?? लाईट जोडणी, पाणी जोडणी, रेशन कार्ड, वोटिंग कार्ड, आधार कार्ड द्यायचे आणी नंतर कशाला पाडायचे.

  • @tjparab8015
    @tjparab8015 Рік тому +12

    सरकारला ४ पट जमिनीची किंमत द्या आणि आहे तिथे रहा असा कायदा झाला पाहिजे मग असेल प्रकार थांबतील.

  • @tanajikalbhor7691
    @tanajikalbhor7691 Рік тому +4

    आता गावाला जाऊन.म्हातारे.होऊन परलोक सिधरो

  • @amu301
    @amu301 Місяць тому +3

    60 Varsh rahayla milal te nasheeb samaja

  • @JanardanGurav-iw5lu
    @JanardanGurav-iw5lu 27 днів тому +1

    वर्षा बंगल्यावर जाऊन रहा.

  • @swati5490
    @swati5490 Рік тому +3

    काय गरिब नाही आता ही म्हातारी स्वतःला बोलते कोणी तिला मावशी बोला लगेच ओरडेल😂

  • @ulhasvishe2822
    @ulhasvishe2822 29 днів тому +1

    आपल्या राज्य मध्ये जा इकडे राहू नका

  • @sumithamenon3965
    @sumithamenon3965 6 місяців тому +2

    Khup Chan hakala salyana fukatchand mahamandal good job weldone jidharase Aya udhar jao
    Hitendra thakurchya ghari ka are gavalan ja

  • @GautamTambe-nn1ww
    @GautamTambe-nn1ww 4 місяці тому +3

    भोगा कमळाची फुले, बीजेपी हटाओ, देश बचाओ...

  • @swapnilrawle6457
    @swapnilrawle6457 Рік тому +9

    एवढे वर्ष लोक राहतात तेव्हा नाय समजत यांना घरपट्टी घेता पाणीपट्टी घेता लाईट बिल घेता आज नंतर तोडायला येता लोक जाणार कुठे

  • @prasadkudalkar687
    @prasadkudalkar687 8 місяців тому +3

    कळवा येथे पूर्ण झोपडपट्टी आहे त्याचे काय

  • @akashb7242
    @akashb7242 Рік тому +5

    Fukat madhe jaga dharayachi n aata Ghar magayache

  • @DIPAKBENERE
    @DIPAKBENERE 8 місяців тому +1

    एवढ्या वर्ष महानगरपालिकेने सत्ता केली तर ते पहिले कुठे होते महानगरपालिका

  • @vijayujgare7510
    @vijayujgare7510 Рік тому +9

    सगळे गरिबाच्या मागे लागतात का समजत नाही नको त्यांना त्रास देऊ सरकार त्यांना घर द्या

  • @prakashvirkar4349
    @prakashvirkar4349 Рік тому +1

    येथे राहणारे कोण आहेत आणि कुणाची बाजू घेतली जात आहे.

  • @NavedKhan-uh5kp
    @NavedKhan-uh5kp 4 місяці тому +1

    राजनीति न करता प्रत्येक पक्षाने हातावर कमवून पानावर खाणारी गोरगरीब भारतीय नागरिकांच्या विचार केला पाहिजे शासन प्रशासन करून अशी अपेक्षा आहे

  • @antarshakti3093
    @antarshakti3093 Місяць тому +1

    Desh sankat se guzar raha hai vishwaguru ke raj me.

  • @cornvellpereira5076
    @cornvellpereira5076 Рік тому

    Freee

  • @vikaspalav9683
    @vikaspalav9683 4 місяці тому

    यात न्याय आहेः

  • @eknathshigwan8666
    @eknathshigwan8666 Місяць тому

    Modi zindabad 😢😢😢

  • @naughtysagar6353
    @naughtysagar6353 29 днів тому +1

    He lok atikraman karun . Shahanpana kartat .
    Ghare pada
    Fhar chahiye. Hyanchya baapacha maal aahe .

  • @bharatkadam1299
    @bharatkadam1299 29 днів тому

    घर तोडू नका कारण हे अधिकारी झोपले होते का पहिल गरिबाला घर दया आणि अधिकारीला कामावरून काढा

  • @alokbhattacharya8435
    @alokbhattacharya8435 8 місяців тому +1

    हितेंद्र ठाकुर भाई आमचा जमीन चे पैसे देया नायगांव पूर्व जूचंद्र जबल

  • @tejrajpatil7533
    @tejrajpatil7533 Місяць тому

    😂😂😂😂😂😂😂😂😂😂ek number kam 🤣😂😂😂😂

  • @prakashsaki8149
    @prakashsaki8149 5 місяців тому +1

    He sgle baherun aalele aahet

  • @Autolife602
    @Autolife602 9 днів тому

    Todun taka

  • @MangeshGhatge-v5y
    @MangeshGhatge-v5y 8 місяців тому +1

    Government should immediate and strict action. Itake divas fukat rahile tyache paise dya.
    Bahutek sarv Maharashtra baherche.
    Jya adhikaryani hyana atapayant sanrakshan dile tyana suspend kara.

  • @maheshnigade6221
    @maheshnigade6221 Місяць тому

    जे शाह बोलतील ते करा

  • @rajeshbhatt8371
    @rajeshbhatt8371 Місяць тому

    अंधेर नगरी चौपट राज, है नेता लोगो को पकड़ो, राजन साहब ला

  • @nipasurti2108
    @nipasurti2108 Рік тому +3

    Transit Camp should be allocated to them in primary stage, then all legality verification of residents give them a proper house

  • @NORWAY-u1r
    @NORWAY-u1r 28 днів тому +1

    Shabbass b.m.c.

  • @bhavanathakkar4894
    @bhavanathakkar4894 Рік тому +1

    Lagta hai election aah raha hai

  • @susmitapanchal4773
    @susmitapanchal4773 Рік тому +2

    I'm also part of this morcha😊😊😊😊

  • @satyavansatpute2399
    @satyavansatpute2399 Місяць тому

    हुजरातला जा तुम्ही

  • @santoshnaik-iz4ue
    @santoshnaik-iz4ue 8 місяців тому

    हे तर भाजप ने पक्ष पळविल्या प्रमाणे च .घडत आहे. हुकुमशाही दुसरे काय? भाजप ने पक्ष पळून हुकुमशाही गाजवतात. हे जागेवर हुकुमशाही करतात.

  • @ShivshankarPatel-jd5dn
    @ShivshankarPatel-jd5dn 3 місяці тому +1

    relve,ki,jmin,khali,ho,bilder,se,lo

  • @jahangirshaikh1406
    @jahangirshaikh1406 26 днів тому

    Mumbai zopadpattichi prakar asach aahe

  • @gopalrupnoor6373
    @gopalrupnoor6373 28 днів тому

    हा आहे पहिला दणका

  • @himanshubhuvad1237
    @himanshubhuvad1237 Рік тому +3

    Mayuresh he sagle lok ikdche nhi he sagle parprantiya ahet tyamule road kevdha ahe khup samsua ahet ithech nhi saglikde

    • @swati5490
      @swati5490 Рік тому

      बरोबर आहे

  • @अंकुशपिंगळे-स4म

    जाव युपी

  • @sudhirdalvi6478
    @sudhirdalvi6478 28 днів тому

    अपने गाव मे

  • @dhunnilalyadav8091
    @dhunnilalyadav8091 Місяць тому

    बीजेपी की देने है

  • @NanaGaikar-c2v
    @NanaGaikar-c2v 29 днів тому

    भाजप पाहिजे ना घ्या भाजप

  • @sureshgharat307
    @sureshgharat307 Рік тому +2

    आई जीवदानी देवीच्या पवित्र परिसरात,मोदी सरकार,भारतमातेच्या गरीब पुत्रांना नक्कीच घरे बांधून देईल.फक्त तेथील रहिवास्यांनी,भारत सरकारच्या पायाभूत सुविधा विकास कार्यात अडथळा आणू नये.असे मला वाटते.

    • @aratinarvekar6457
      @aratinarvekar6457 Місяць тому

      असे केल्याने परप्रांतीयांचे लोंढे वाढतील फुकट घर धान्य मिळत आणि आम्ही कर्ज काढून घर घ्यायचं जGST भरायचं हे फुकट रहाणार आणि चोऱ्या माऱ्या करणार मराठी लोकांना हुशारी दाखवणारं ठार मारणारा हे बरोबर नाही त्यांनी त्यांच्या राज्यात जावे तेथे घर असते त्यांचे

  • @prakashsaki8149
    @prakashsaki8149 5 місяців тому

    Hyana pathva bangladesha mdhe

  • @ShivshankarPatel-jd5dn
    @ShivshankarPatel-jd5dn 3 місяці тому

    faresth,kijmin,heatodna,shi,hea,relve,ka,jmin,hea,

  • @eknathshigwan8666
    @eknathshigwan8666 Місяць тому

    Modila vot day Ghar milel

  • @madhuri2857
    @madhuri2857 Рік тому +2

    कागदाची होळी करा.

  • @rohitjagtap9172
    @rohitjagtap9172 Рік тому +2

    Bangladeshi or rohingya

  • @pianovoice633
    @pianovoice633 Рік тому +2

    Or Modi ko wat do.

  • @charanraut473
    @charanraut473 Рік тому +2

    Ye notice nahi election ka tadka he

  • @rajurahate7658
    @rajurahate7658 Рік тому

    Kagdachi
    Holi।kara

  • @charanraut473
    @charanraut473 Рік тому +3

    आत्ता election aale aahe

    • @saachikiduniya5455
      @saachikiduniya5455 Рік тому

      इथे नेते येतील आणि सांगतील की आम्हाला व्होटिंग द्या आम्ही तुमची घर वाचू

  • @ShivshankarPatel-jd5dn
    @ShivshankarPatel-jd5dn 3 місяці тому

    apne,gaw,javo

  • @sandeeppal7074
    @sandeeppal7074 Місяць тому

    Aour do ladki bahno bjp ko vote,sirf mahilao ne hi mil ke,siti koharaya our lo 2000mahino ka,

  • @haidar9636
    @haidar9636 Рік тому

    Ye log bhi esi desh ke nagrik hai।

  • @imtiyazshaikh6208
    @imtiyazshaikh6208 Місяць тому

    Jhela Ata bjp la

  • @csoa9322
    @csoa9322 8 місяців тому

    Modi la tithe Jain aani gujrati lokanma aanaych asel bhayyansobat

  • @ashokchavan1659
    @ashokchavan1659 8 місяців тому

    Notice devun lokana bhiti ghalun BJP la mate maganyacha ha prakar atishay lanchchhanaspad ahe.

  • @manojpatil2496
    @manojpatil2496 5 місяців тому

    Permission kon dete

  • @reetaupdhyay3440
    @reetaupdhyay3440 8 місяців тому

    😂😂😂😂

  • @sumithamenon3965
    @sumithamenon3965 Рік тому

    Jahase aye vaha chale jaoo
    Parpraty hai chale jaoo Jamin fukat Pani fukat por kadhat rahile
    Gavi ja sheti Kara iligal hai to todanahi chahi thakur ke pas jaoo usko vot Diya na

  • @SonuPathan-f5f
    @SonuPathan-f5f 28 днів тому

    Hamari bhul Kamal ka ful 😂

  • @9323571400
    @9323571400 Рік тому +2

    Shhhhh, comedy baghaa... marathith fakt suchnaa asey lihiley aahe. Notice letter head var nightey. Vvmc chey letter head tar soadaa, kontyaa vvmc kivaan government official ney hee notice kaaddli hey hee clear naahi aahe. Sagla scripted aahe. Script lihili aahe AMBITIOUS NAGARSEVAKAANEY....

  • @kalpana4172
    @kalpana4172 Рік тому +1

    Sarkarni tuma sarvana gar dyav

  • @TrendMarket527
    @TrendMarket527 8 місяців тому

    jao pakistan aur bangladesh mein

  • @madhurishanbhag8622
    @madhurishanbhag8622 Рік тому +2

    Modhi ko vote math dho

  • @PremalThombe-ut5fy
    @PremalThombe-ut5fy 21 день тому

    Kara ajun BJP la voting shemnyanno 😂😂😂

  • @bharatoza4634
    @bharatoza4634 18 днів тому

    App log sab builders ko Electricity supply diya hai bmc water tax connect kiya pani suppy ko Notice do fasi do