Nashik Onion News | केंद्रानं सरसकट निर्यात बंदी उठवावी, शेतकऱ्यांची मागणी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 кві 2024
  • Nashik Onion News | केंद्राच्या कांदा निर्यात करण्याच्या निर्णयाचा काहीही फायदा उत्पादक शेतकऱ्यांना होणार नसल्याचं कांदा उत्पादक शेतकऱ्यांच म्हणणं आहे. निर्यात होणार कांदा सरकारी संस्थांकडून निर्यात केला जाणारय. ९९ हजार १५० मेट्रिक टन ही क्षमता देखील खूप कमी आहे. त्यामुळे केंद्राला खरचं शेतकऱ्यांचा कळवळा असेल, तर केंद्रानं सरसकट कांद्यावरील निर्यातबंदी उठवावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केलीय. कांदा उत्पादक शेतकरी आणि व्यापाऱ्यांशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी अभिजीत सोनवणे यांनी..
    #nashik #onionfarmers #saamtvnews
    SRK
    Marathi News | Maharashtra News | Maharashtra Politics | Marathi Batmya | Marathi News Headline | Marathi News Mumbai | Marathi News Maharashtra | Marathi News Breaking
    Marathi News Video | Maharashtra News Today | Maharastra Political Crisis 2024 | Mahafast News | Marathi News Live | Superfast News | Top Headlines | Special Report | Saam TV Marathi | Saam TV News | Congress | Shiv Sena | BJP | NCP | Uddhav Thackeray | Raj Thackeray | Devendra Fadnavis | Eknath Shinde | Sharad Pawar | Ajit Pawar | Pm Modi | Rahul Gandhi | Sonia Gandhi | Marathi News Live Today | मराठी बातम्या | Political Crisis | CM Eknath Shinde | Sanjay Raut | Shiv sena Crisis | Devendra Fadanvis | Pm Modi | Political Update | Viral Video | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Lok Sabha Election 2024 | Marathi News | Lok Sabha Elections 2024 | Lok Sabha Election | 2024 Lok Sabha Elections | 2024 Lok Sabha Election | Lok Sabha Elections | Lok Sabha Election 2024 Opinion Poll | Lok Sabha Elections 2024 Update | Lok Sabha Election 2024 Public Opinion | Election 2024 | Loksabha Election 2024 | Lok Sabha Election 2024 News | Lok Sabha Election Date | Lok Sabha 2024 Opinion Poll | Lok Sabha Election Dates | Lok Sabha Election 2024 Live | 2024 Elections | 4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | सुपरफास्ट न्यूज
    #saamtv #saamtvnews #saamtvbreaking #marathinews #marathilivenews #marathibatmya #marathi #marathinewsvideos #marathinewsvideo #marathilatestnews #maharashtra #politicalnews #maharashtrapolitics #breakingnews #saamtvmarathi #maharashtranews #news #maharashtrabreaking #liveupdates #latestupdates #latestmarathinews #latest #marathi #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #pmmodi #pmnarendramodi #sanjayraut #navneetrana #rahulnarwekar #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #dhananjaymunde #chaganbhujbal #rohitpawar #congress #bjp #amitshah #loksabhaelection2024 #loksabha #loksabhaelection #loksabhaelections2024 #loksabhaelections #loksabhachunav2024 #loksabha2024 #chunav2024 #loksabhachunav #loksabhachunav2024 #लोकसभानिवडणूक२०२४ #लोकसभानिवडणूक #loksabhanivadnuk #loksabhanivadnuk2024 #sports #specialreport #headlines #topheadline #topheadlinestoday
    Watch More Video, Click Following Links…
    ► Latest Video : / @saamtv
    ► HEADLINES : / playlistlist=plmuwml_c...
    ► Live Marathi News : ua-cam.com/users/liveckbbcqJ-n1E
    ► Special Reports : • Saam Special Report 20...
    About Saam Tv ( Marathi News Channel ) :
    saam tv वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त saam tv वर. Tv झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ saamtvmarathilive च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा saam tv या आमच्या UA-cam चॅनलला.
    Subscribe to Saam Tv: / @saamtv
    Instagram: / saamtvnews
    Facebook: / saamtv
    Website: saamtv.esakal.com/
    WhatsApp: whatsapp.com/channel/0029VaCq...

КОМЕНТАРІ • 41

  • @sachindamse9925
    @sachindamse9925 11 днів тому +14

    शेतकरी वर्गाने लक्षात ठेवावे हे भाजप सत्तेत नकोच 🎉

  • @Jinks_Unlimited
    @Jinks_Unlimited 11 днів тому +23

    निवडणूक आल्यावर हे गाजर आहे. तरी पण bjp पडणार

  • @sunilsonawane9085
    @sunilsonawane9085 11 днів тому +5

    महिन्याभरापूर्वी सहा देशांना मर्यादित कांदा निर्यातीची परवानगी दिली होती तीच बातमी पुन्हा रिपीट करून प्रसारित केली जात आहेत शेतकऱ्यांनी सरकारच्या भूलथापांना बळी पडू नये

  • @sandeepshindepatil1180
    @sandeepshindepatil1180 11 днів тому +7

    खोटी बातमी आहे.
    चॅनेलने नोटिफिकेशन दाखवावे

  • @kailaspawar4647
    @kailaspawar4647 11 днів тому +8

    या सरकारने शेतकर्याची माती केली , आता शेतकरी या सरकारची माती करणार

  • @BaluMohite-ph7fm
    @BaluMohite-ph7fm 11 днів тому +5

    खोटी बातमी

  • @MohanBhoye-sr8mg
    @MohanBhoye-sr8mg 11 днів тому +4

    आता बोबला भाव किती आज बातमि खरी की खोटी

  • @somanathushir4944
    @somanathushir4944 11 днів тому +3

    सर्व खोटं आहे, हे जुनेच निर्णय आहे त्याची एकूण टोटल आहे 99,150टन, नीट अभ्यास करा मग निर्णयाचे स्वागत करा

  • @LALAPATULE-hr3yv
    @LALAPATULE-hr3yv 11 днів тому +1

    हि शेतकर्याची दिशाभुल आहे आता शेतकर्याजवळ काय कुसळ राहिलेत काय

  • @panditdhok
    @panditdhok 11 днів тому +2

    20 में तारीख जवळ येत आहे मतदार जागा रहा

  • @user-ix3nf2yw9h
    @user-ix3nf2yw9h 11 днів тому +1

    वेळ पाहूण केळ दाखवता काहीच फायदा नाही भाव जे आहे ते च आहे तुम चा कार्यक्रम शेतकरी करणार आहे वाट पहा

  • @balasahebkolte1562
    @balasahebkolte1562 10 днів тому

    आमच्या शहापूर मधे 99 हजार टन कांदा सिंकक आहे

  • @sandipkurumkar677
    @sandipkurumkar677 11 днів тому +1

    तरी पण भाजपचे उमेदवार पडणार आहेत

  • @dattashinde485
    @dattashinde485 11 днів тому

    हा तीन महिन्यापूर्वीचा निर्णय आहे

  • @shivajishelke858
    @shivajishelke858 11 днів тому

    कांदा पट्ट्यातील मतदान या टप्प्यात आहे म्हणून फक्त चुनावी जुमला आहे, शेतकरी ओळखून आहे

  • @rajendratarhal9011
    @rajendratarhal9011 11 днів тому +1

    गाजर गाजर🎉😢😅

  • @madhukarborse7179
    @madhukarborse7179 9 днів тому

    तिर पण Bharti Pawar pannar

  • @dnyandeorakshe1673
    @dnyandeorakshe1673 3 дні тому

    आता चार दिवसानी निवडणूक आली तेव्हा निर्यात केली. खेळ. केला

  • @dayanandpatil17
    @dayanandpatil17 11 днів тому

    अमलात येईल असं वाटत नाही

  • @chiragpaleja3821
    @chiragpaleja3821 11 днів тому

    DGFT notification nahi tumhala kuthun news bhet te kai mahit

  • @annathorat4697
    @annathorat4697 11 днів тому

    आता कुठुन आणायचा कांदा लाल कांदा जेव्हा चालू होता तेव्हा निर्यात बंदी आता उन्हाळ किती शेतकऱ्यांकडे आहे भाजप ने काही केलं तरी आता मतदान नाही

  • @eknathugale5633
    @eknathugale5633 5 днів тому

    मतांसाठी आहे

  • @prakashgaikwad1871
    @prakashgaikwad1871 9 днів тому

    शेतकरी वाचवायचा असेल तर बीजेपी सरकार हटवावच लागेल नाहीतर शेतकरी जगुच शकनार नाही

  • @indrajitshinde9312
    @indrajitshinde9312 11 днів тому +1

    खोटेच निर्णय दाखवतात

  • @rameshgordepatil2438
    @rameshgordepatil2438 8 днів тому

    अभिजीत तूला पूर्ण खात्री आहे का 99 हजार मेट्रिक टन ची निर्यातीला परवानगी दिली आहे का. हे सरकार खूप थापाड आहे.

  • @VishalPawar-oc7hh
    @VishalPawar-oc7hh 11 днів тому

    कायमस्वरूपी निर्यातबंदी उठवा, निवडणुका पुरते गाजर दाखवू नका, पार मेलाय शेतकरी.

  • @giridharsawant4657
    @giridharsawant4657 11 днів тому +1

    सोयाबीन कापूस

  • @vitthalchaughule9084
    @vitthalchaughule9084 11 днів тому

    बोलाचा भात बोलाची कढी

  • @annakhade4107
    @annakhade4107 11 днів тому +1

    हे भाजापा चे 🥕 दाखवल आहे

  • @MansingGavit-kw9dy
    @MansingGavit-kw9dy 11 днів тому +1

    बीजेपी सरकार डर गई बीजेपी सरकार डर गई😅😅😅😅😅

  • @sachinsawant3562
    @sachinsawant3562 11 днів тому

    याचा फायदा फक्त नाफेड आणि एनसीपी यांनाच होणार शेतकऱ्यांच्या हाती फक्त गाजर दर बद्री सरकार बीजेपी

  • @user-lz5zx8lq4c
    @user-lz5zx8lq4c 9 днів тому

    भाजप ला मतदान करू नका ❤❤

  • @anilsapike3964
    @anilsapike3964 4 дні тому

    🥕🥕🥕🥕🥕🥕🥕🥕

  • @sagarghogare2265
    @sagarghogare2265 10 днів тому

    निवडणुकी साठी गाजर 🥕🥕🥕

  • @sonu-gr3lk
    @sonu-gr3lk 11 днів тому +1

    अहो 1 लाख मे टन कंदा जरी निर्यात करायचा ठरवलं
    परंतु
    तो दिवसाला कमीत कमी 5000 मेट्रिक टन तरी गेला पाहिजे
    पण
    तो तितका प्रमाणत नाही गेला
    निर्यात दाखवा ना की दिवसाला किती कंदा जातोय