बायकांचा बटवा/चंची II शिवणकला II

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 гру 2024

КОМЕНТАРІ •

  • @nandinideshmukh7573
    @nandinideshmukh7573 4 роки тому

    ताई, मला एका जुन्या शिवणप्रकाराचा फोटो पाठवायचाय तुम्हाला. कसा पाठवू?

    • @vandanakaple7504
      @vandanakaple7504 4 роки тому +1

      Kaku photo drive madya save kara mg link copy karun post kra

    • @शिवणकला
      @शिवणकला  4 роки тому

      Very good Vandana👍🍫🍫👌👌आमचा ई मेल आय डी पण दिला आहे

  • @shivangidatar2583
    @shivangidatar2583 4 місяці тому

    एकदम छान पद्धतीने सांगितला आहे बटवा. मी काल बसून बेतला आणि अत्ता शिवला. मस्त झाला आहे!

  • @seemarajderkar3019
    @seemarajderkar3019 3 роки тому

    मस्त . खूप छान चंची / बटवा.
    मी तुमचा प्रत्येक video बघते. खूप शिकायला मिळतं.
    धन्यवाद ताई.

  • @sandhyapathak8710
    @sandhyapathak8710 4 роки тому

    खूप छान
    पारंपारिक असूनसुद्धा नावीन्य पूर्ण
    खूप छोट्या कपड्यांचा उपयोग होईल ह्यात

  • @alkadesai8696
    @alkadesai8696 4 роки тому

    ताई तुम्ही खूप छान शिकवता.मला खूप दिवसा पासुन चंची बनवायची होती .शिवाय तुम्ही घरामधील उरलेल्या कपड्यामधून बनवली ते जास्त आवडले
    सहज व सोपे करून दाखविले .. धन्य वाद

    • @शिवणकला
      @शिवणकला  4 роки тому +1

      आता लगेच शिवा,म्हणजे मजा येईल

  • @deepalishahapure3586
    @deepalishahapure3586 4 роки тому

    खूपच छान सुंदर तुम्ही फार सोप्या पद्धतीने प्रत्येक बारकावे सांगून शिकवता काकू त्यामुळे लगेच जमते शिवायला काही चुकत नाही अजिबात त्यासाठी खूप खूप धन्यवाद 🙏🙏

  • @panditnareshpujarinashikad1731
    @panditnareshpujarinashikad1731 4 роки тому

    अप्रतिम शिवलयं... सुंदर समजाउन देखील सांगितले आहे

  • @anjaliscraftcreations4846
    @anjaliscraftcreations4846 4 роки тому +1

    खूप छान आहे.मी पूर्वी शिवलेल्या आहेत या कंबरेच्या पिशव्या आमच्या कामवाल्या आजींसाठी.पुन्हा बघून आजींची आठवण आली.👌🏼👌🏼👌🏼🙏

  • @bharatipharande2203
    @bharatipharande2203 4 роки тому

    छान आहे बटवा,माझी आई वापरायची असा बटवा पूर्वी मी खेडेगावात रहात होते तेव्हा गावातील महिला असे बटवे शिवून घेत असत खूप वर्षांनी हा बटवा पाहिला
    धन्यवाद ताई 🙏

  • @madhuramanohar1868
    @madhuramanohar1868 4 роки тому

    खूप छान समजावून सांगितले आहे, धन्यवाद , मी नक्की शिवून बघेन

  • @sheelapatil9766
    @sheelapatil9766 4 роки тому +1

    मस्तच खूप छान झाला आहे

  • @meenanerurkar7312
    @meenanerurkar7312 4 роки тому

    सध्या चंचीची हवा जोरदार आहे. बहुधा पुण्यात जास्त.... माझ्या लेकीचा आग्रह आहे, मी चंची शिवून द्यावी. तुम्ही इतक्या सहजतेने सोप्पं करुन शिकवलत ,आता वाटतयं... हाय काय अन् नाय काय .उद्याच शिवणार पण कुरीयरसेवा सुरु व्हायला हवी.
    मनापासून तुमचे आभार !!

  • @Kiran-dk7ux
    @Kiran-dk7ux 4 роки тому +1

    Khupch unique content ahe video che.thank u

  • @shitalshinde5342
    @shitalshinde5342 4 роки тому +1

    खूप छान शिकवले तुम्ही ताई

  • @surekhathakur107
    @surekhathakur107 4 роки тому

    Khupch chhan brilliant

  • @swati7230
    @swati7230 Рік тому

    Chhan 👌👌👌👌

  • @madhusmitamawlankar6165
    @madhusmitamawlankar6165 4 роки тому

    खूपच छान मी नक्की शिवून बघेन

  • @pandurangdasawadkar7582
    @pandurangdasawadkar7582 4 роки тому

    Khupcha Chan 👌👌

  • @sangitajagtap440
    @sangitajagtap440 4 роки тому +1

    Khup Chan

  • @rk-mx1ym
    @rk-mx1ym 4 роки тому

    Ajunhi gavchya jatremadhe chanchi kunchi topare vikat miltat chan zalar kiva lace lavleli aste

    • @शिवणकला
      @शिवणकला  4 роки тому

      होय लेस लावू शकतो,मी व्हिडिओत बोलले आहे

  • @rk-mx1ym
    @rk-mx1ym 4 роки тому

    Barobar ahe panachi chanchi aste to vegla prakar ahe maze baba vapartat gavi batva bayka kamrela khochtat slingbag ha batvyacha aadhunik avatar ahe ase mala vatate

    • @शिवणकला
      @शिवणकला  4 роки тому

      बरोबर बोललात,👍👍🙏

    • @vaishalinamjoshi2213
      @vaishalinamjoshi2213 3 роки тому

      फारच छान आहे चंची सोप्या पद्धतीने छान सांगितले धन्यवाद

  • @shreyabirmole8436
    @shreyabirmole8436 4 роки тому

    मस्तच खुपच छान

  • @abhishekthanekar3911
    @abhishekthanekar3911 2 роки тому

    मॅडम.प्रवाशी बॅग ची लिंक पाठवा 👌

  • @geetamestry5062
    @geetamestry5062 4 роки тому

    खूपच छान बटवा

  • @bhanudasrindhe8850
    @bhanudasrindhe8850 4 роки тому +1

    माझ्या सासूबाई पण असाच बटवा वापरतात मी तुमचा विडिओ बगुन त्यांना बनवून देईल धन्यवाद ताई

  • @jayashreephanse6514
    @jayashreephanse6514 4 роки тому

    आवडल

  • @adv.kapilrane4619
    @adv.kapilrane4619 4 роки тому

    Electric शिलाई मशीन ची कोणत्या कंपनीची चांगली येते

    • @शिवणकला
      @शिवणकला  4 роки тому

      आपल्या भारतीय सगळ्या छान आहेत.मेरिट,उषा,सिंगर

    • @adv.kapilrane4619
      @adv.kapilrane4619 4 роки тому

      एकाच मशीन मध्ये वेगवेगळ्या प्रकारची शिलाई करता येईल अशी मशीन साधारण किती पर्यंत मिळू शकते

  • @medhajoshi1907
    @medhajoshi1907 4 роки тому

    मस्तच काकू

    • @nagammatadkal8490
      @nagammatadkal8490 4 роки тому

      टेनिस कापडाचे बटवा चे कटिंग आणि शिवण दाखवा

    • @शिवणकला
      @शिवणकला  4 роки тому

      हे कुठले कापड असते,मला माहित नाही

  • @rohneghorpadey7673
    @rohneghorpadey7673 4 роки тому

    मँम प्लीज, मला आतमध्ये तांदळाचे पोते घालून व वरुन कापड व आतल्या बाजुला अस्तर घालुन पिशवी कशी शिवायची बाजारसाठी व टिफिन साठी ते दाखवा ना.

    • @शिवणकला
      @शिवणकला  4 роки тому

      आमच्याकडे तांदळाचे पोते नाही,तरी त्याला quilt करून मी शिकवल्या प्रमाणे मोठी पिशवी शिवा. मोठ्या पिशवीचा व्हिडिओ आहे

  • @anjalivarma5225
    @anjalivarma5225 4 роки тому

    खूपच छान पत्रकार सांगितला आहे तुम्ही 🙏🙏👍👍. ताई तुमचे नाव काय ते सांगा ना प्लीज

    • @शिवणकला
      @शिवणकला  4 роки тому

      अरे नावात काय आहे??🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫

  • @archanabhattacharya1989
    @archanabhattacharya1989 4 роки тому

    व्वाह! खूपच सुंदर!

  • @maneeshkorade4498
    @maneeshkorade4498 4 роки тому

    Thanks mam
    Ha batva fakt sadivarch vaprta yeil
    Mam mobail mulacha ahe pan comments mazi ahe bar Ka!. Gair samaj.nasava

  • @malini7639
    @malini7639 4 роки тому

    आता मी नक्की शिवून बघेल

  • @maneeshkorade4498
    @maneeshkorade4498 4 роки тому

    Tumchi mashin kontya prakarchi aahe?
    Company konti
    ? Hand mashin.ahe Ka?

    • @शिवणकला
      @शिवणकला  4 роки тому

      Automatic मशीन आहे.कायद्या प्रमाणे नाव सांगू शकत नाही.कुठलेही भारतीय मोटर असणारे मशीन चांगले असते

  • @vinayabhosale6285
    @vinayabhosale6285 4 роки тому

    Tai mala tumche shikvane far aavdte mala choli shikaychi aahe please tumhala yet asel tar shikva

  • @ashvinidhumal672
    @ashvinidhumal672 4 роки тому

    Thanka tai

  • @sunitapalsule1610
    @sunitapalsule1610 4 роки тому

    नमस्कार काकू, आपण आम्हाला रोजचा घरी घालायचा साधा गाऊन शिकवाल का?

    • @शिवणकला
      @शिवणकला  4 роки тому

      प्रयत्न करते

    • @sunitapalsule1610
      @sunitapalsule1610 4 роки тому

      धन्यवाद . तुम्ही खूपच छान आणि सोप्या भाषेत step by step शिकवता त्यामुळे आमच्यासारख्या नवशिक्याना उत्साह येतो म्हणून ही विनंती. 🌹😊

    • @शिवणकला
      @शिवणकला  4 роки тому

      धन्यवाद,जसे जमते तसे सांगायचा प्रयत्न करते,
      मला ज्या अडचणी आल्या त्या इतरांना येऊ नये हा प्रयत्न करते 🙏🙏

    • @sunitapalsule1610
      @sunitapalsule1610 4 роки тому

      हो नक्कीच 😊🙏👍👍

  • @ninjaxop4878
    @ninjaxop4878 4 роки тому

    Sunder

  • @shamalkanavadekar9060
    @shamalkanavadekar9060 4 роки тому

    ताई छान दाखवले खुप आवडली तसच जर कोणी शिऊन मागीतले तर कीती कीमत सांगायची

    • @शिवणकला
      @शिवणकला  4 роки тому

      किमान 100 तरी चालेल,पण बाजारात 100 असेल तर तुम्ही कमी ठेवा.

    • @vibhavarimangale4843
      @vibhavarimangale4843 4 роки тому

      500 la viktat baher chanchi 😣. Tai tumhi itak sopp sangitalat ki vatatay 500 vachale asate ☺️

  • @hehepadmaja
    @hehepadmaja 4 роки тому

    Chan, mi nkki shiven
    Plz mam umbrella top shikva

    • @शिवणकला
      @शिवणकला  4 роки тому

      कठीण प्रकार सध्या तरी नाही

  • @deepalishahapure3586
    @deepalishahapure3586 4 роки тому

    काकू मी तुम्हाला ईमेल वर फोटो पाठवले आहे

    • @शिवणकला
      @शिवणकला  4 роки тому +1

      धन्यवाद,तुम्हाला उत्तर दिले आहे

  • @vaishalimane1501
    @vaishalimane1501 4 роки тому

    माझी आजी वापरायची खूप छान होता तिचा बटवा

    • @शिवणकला
      @शिवणकला  4 роки тому

      असाच होता का की आणखी वेगळ्या प्रकारचा होता,थोडे सांगाल का

    • @vaishalimane1501
      @vaishalimane1501 4 роки тому

      @@शिवणकलाअसच होता... कप्पे आईच होते आणी आत मध्ये एक चोरकप्पा होता तो लवकर कळून नाही यायचा

    • @vaishalimane1501
      @vaishalimane1501 4 роки тому

      असेच कप्पे

    • @शिवणकला
      @शिवणकला  4 роки тому

      धन्यवाद 👍🍫🍫

  • @ujjavalakulkarni9254
    @ujjavalakulkarni9254 4 роки тому

    Frock शिकवलं तर फार बर होईल

    • @शिवणकला
      @शिवणकला  4 роки тому

      कठीण प्रकार सध्या नाही कृपया गैरसमज करून घेऊ नये

  • @deepalishahapure3586
    @deepalishahapure3586 4 роки тому

    यार्दी क्विल्ट म्हणून फेसबुक वर पेज आहे काकू त्यात पण खूप छान चांची बटवे आणि कुशन कवर चे फोटो आहे चंची प्रकार आहे शिकवले नाही त्यांनी फक्त फोटो टाकले आहे

    • @deepalishahapure3586
      @deepalishahapure3586 4 роки тому

      काकू मला पण ईमेल आयडी द्याल का यार्दी quilt मधले काही फोटो पाठवते मी तुम्हाला छांची तोरण आणि कुशन कव्हर चे

    • @शिवणकला
      @शिवणकला  4 роки тому +1

      Discription box मध्ये आय डी आहे

    • @शिवणकला
      @शिवणकला  4 роки тому +1

      यार्दी ही मोठी कंपनी आहे जी महाराष्ट्रातील जुन्या कला प्रकारांना प्रोत्साहन देते आणि त्यामुळे गरजू कलाकारांना पुढे येता येते.
      पण ते शिकवत नाहीत,कारण त्यांचा प्लॅटफॉर्म वेगळा आहे.

    • @deepalishahapure3586
      @deepalishahapure3586 4 роки тому

      @@शिवणकला हो असे u tube ते शिकवत नाही क्लास असे नाही पण कधी कधी पुण्याला त्यांचे workshop असतात ४/५ तासाचे गोधढी शिवायला शिकवतात त्यात

    • @deepalishahapure3586
      @deepalishahapure3586 4 роки тому

      Kaku tumhi khup chan शिकवतात म्हणजे जर तुम्ही पुण्यात असाल आणि क्लास सुरू केला तर अगदी लगेच येईन मी क्लास ला 🤗😊

  • @malini7639
    @malini7639 4 роки тому

    हो अशीच पिशवी भाजी विकणारी बाई यायची तिची मी बघीतली होती मी पण बघीतली होती पण फोटो मला पाठवता येत नव्हते

  • @indian3kidsmomjyoticreatio730
    @indian3kidsmomjyoticreatio730 4 роки тому

    बायका चा बटवा खुप छान 👍👍💕💕💕👌👌👌👏👏👏👏👏 please support me🙏🙏😄

  • @ujwalamore7771
    @ujwalamore7771 4 роки тому

    काकू लहान मुलींचे कपडे शिकवा ना .

    • @शिवणकला
      @शिवणकला  4 роки тому

      शक्यतो मी सोपे प्रकार शिकवते,त्यामुळे गैरसमज करून घेऊ नये

  • @ujjavalakulkarni9254
    @ujjavalakulkarni9254 4 роки тому

    चंची छान

  • @pallavibal1795
    @pallavibal1795 4 роки тому

    कटोरी ब्लाऊ ज तुमच्या शब्दात शिकवा

    • @शिवणकला
      @शिवणकला  4 роки тому +1

      😃😃😃😃प्रयत्न करेन...पण मी बेल्ट वाला शिकवू शकते...katori कधीच शिवून पाहिला नाही

    • @pallavibal1795
      @pallavibal1795 4 роки тому

      @@शिवणकला चालेल, पण मोट्या मापाची पण माहिती द्या (44 छाती असेल तर)