37 लाखांचा बैल, रात्रीची भेट, बळजबरी अन् रणजित निंबाळकरांचा मृत्यू.. बारामती हादरली

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 чер 2024
  • S PRIME NEWS
    37 लाखांचा बैल, रात्रीची भेट, बळजबरी अन् रणजित निंबाळकरांचा मृत्यू.. बारामती रक्तरंजित संघर्षाने हादरली

КОМЕНТАРІ • 58

  • @udhavkute7250
    @udhavkute7250 2 дні тому +50

    त्या ताईला व बाळाला न्याय मिळाला पाहिजे जो गुन्हेगारी त्याला शिक्षा झालीच पाहिजे

  • @santoshssssss0222
    @santoshssssss0222 2 дні тому +19

    लाखो दिलो की धडकन बैलगाडी क्षेत्रातील राजा माणूस आमचे रणजित निंबाळकर सर फलटण यांना भावपूर्ण श्रद्धांजली miis you sir 💐💐
    सर तुम्ही इतक्या लवकर आम्हांला सोडून जायला नव्हतं पाहिजे. सर तुमची उणीव कायम भासत राहील राहुल पाटील रणजित निंबाळकर ही दोस्ती अजर अमर
    सर आम्ही तुमची खूप आतुरतेने वाट पाहत आहोत मथुर सर्जा सुंदर प्रेमी

  • @srushtiyadav4878
    @srushtiyadav4878 2 дні тому +74

    दोन्ही बाजूंनी विचार केला तर मग गौतम काकडे का पळून गेला आहे त्याचं चुकीचे केले आहे म्हणून तो पळून गेला आहे

  • @saurabhkhade2821
    @saurabhkhade2821 День тому +3

    या लोकांना शरद पवारांची आशीर्वाद असतात

  • @g_star_traveller
    @g_star_traveller 2 дні тому +109

    ह्या माणसाने अजुन किती जणांना फसवले आहे , ज्यांना फसवल आहे त्यांनी कृपया समोर या ?

    • @babumore1590
      @babumore1590 2 дні тому +5

      Barobar ahe ya

    • @AbhiKoli-zr2yg
      @AbhiKoli-zr2yg 2 дні тому +5

      राजा 777

    • @JAY_HIND301
      @JAY_HIND301 2 дні тому +2

      @@AbhiKoli-zr2yg राजा 777 ला स्वतः मालक दुसऱ्या दिवशी च घेऊन गेले. आणि त्यांनी लाईव्ह मद्ये कबूल केलंय राव. आता सगळच खोटं बोलू नका. त्यांना गोळीबार ची शिक्षा च मोठी झाली पाहिजे.

    • @ravebrave8866
      @ravebrave8866 2 дні тому

      @@JAY_HIND301 tyala pan marayla lagel...

    • @shivajirite7624
      @shivajirite7624 16 годин тому

      सोनु भोपत‌राव ला पण फसवणूक केली होती राज्या बैलांचा

  • @sudhakarkamble-rx7mt
    @sudhakarkamble-rx7mt 2 дні тому +9

    पैश्याचा माज बाकी काय ?
    गोर गरिब तर जगतील कसे या पैसे वाल्या मुळे ?
    जय शिवराय जय भिंम !

  • @jitendrabargaje2039
    @jitendrabargaje2039 День тому +3

    सुंदर रडतोय ... ही भिकारचोट माणसं माझ्यासाठी एकमेकाचे मुडदे पाडताहेत.

  • @Naad_bailgada_sharyat211
    @Naad_bailgada_sharyat211 2 дні тому +37

    तिसरा नाही मुख्य आरोपी ज्याने सगळा कट रचला

  • @dharmrakshak9191
    @dharmrakshak9191 День тому +2

    हर्त शर्यत चालू झाल्या पसून असे प्रकार घडतच आहेत

  • @rajendraghare6608
    @rajendraghare6608 День тому +2

    जशस टस न्याय pahije

  • @sachindamse9925
    @sachindamse9925 2 дні тому +10

    काकडे नपुसंक करा परत घान जन्माला येईल🎉

  • @KhanduDate-yi2tq
    @KhanduDate-yi2tq 2 дні тому +23

    काकडेची संपत्ती मोठ्या प्रमाणात असेल बहुतेक ईडी सोडा

  • @sambhajilokhande5388
    @sambhajilokhande5388 2 дні тому +5

    *अरेरे हे खुपच वाईट घटना घडली आहे*

  • @vandanadeshmukh7438
    @vandanadeshmukh7438 2 дні тому +3

    आता खरी परीक्षा सरकारची याचा तपास आणि त्याला कठोर शिक्षा बैल परय पैसा परिवाराला शेवटची ईच्छा बैल परत न्याय मिळालाच पाहिजे आणि कुटुबाला कायम सुरक्षा

  • @vicky-gp5yo
    @vicky-gp5yo 2 дні тому +28

    अजून का सापडत नाही कुणी लपवलं त्याला सुधा सोडायचा नाही

  • @shetkrino1333
    @shetkrino1333 2 дні тому +13

    पुर्ण पैसे घेतल्या शिवाय बैलाला हात नको लाऊ द्यायला पाहीजे होता

  • @manoharpatil1820
    @manoharpatil1820 2 дні тому +15

    Konitari dabang दादागिरी करणार्‍या राजकारणी cha हात असल्या shivay एव्हढे dering honar नाहि

    • @AbhiKoli-zr2yg
      @AbhiKoli-zr2yg 2 дні тому +3

      आजित दादा चा कार्यकर्ता आहे तो

    • @shivajirite7624
      @shivajirite7624 12 годин тому

      अजित पवारांचा हलव्या आहे तो

  • @user-hj6ib8rz1z
    @user-hj6ib8rz1z День тому +3

    ऐपत नाही घ्यायचा नाही

  • @maheshwarudanshive7215
    @maheshwarudanshive7215 День тому

    अरे पैसे मिळाल्या शिवाय बैल कसा दिला. बैलोबा होता आणी जीवानीशी गेला.

  • @shalakaamudkavi3982
    @shalakaamudkavi3982 День тому +1

    37 lakhs cha बैल 😮

  • @devidasgabhale2432
    @devidasgabhale2432 2 дні тому +23

    गवत्या पळाला आहे म्हणजे नक्कीच गवताची आहे

  • @vinaysabnis1478
    @vinaysabnis1478 2 дні тому +34

    एक बैल 37 लाखांत ? आधी सगळ्यांची आर्थिक चौकशी करा. मोदींच्या मतदारसंघात असं घडलं असतं तर ओढून ताणून त्याचा संबंध मोदींशी लावला असता आणी त्यांचा राजीनामा मागितला असता.

  • @user-bo4nq9jh9n
    @user-bo4nq9jh9n 2 дні тому +1

    महाराष्ट्राची युद्धभूमी झाले

  • @user-ws3gp7pk9h
    @user-ws3gp7pk9h 2 дні тому +4

    एक पानी निबंध लिहून घेऊन आरोपीला सोडा म्हणावं.

  • @KSP611
    @KSP611 2 дні тому +4

    Vakda cha सबंध 100 %असेलच

  • @Patil000kdgdjsi
    @Patil000kdgdjsi 2 дні тому +3

    Miss u sir😭
    #Rip🌹💔

  • @anildakh9410
    @anildakh9410 День тому

    सरकार आठव महाराष्ट्र बचाव

  • @manishshelar6552
    @manishshelar6552 День тому +1

    Ghatavril lokhancha pessacha vevhar nehmi khotarda thakbaj asto

  • @AvinashPratap24
    @AvinashPratap24 2 дні тому

    हा आपला महा राष्ट्र नव्हे😢

  • @shivajirite7624
    @shivajirite7624 16 годин тому

    घोडा लावा त्याला खुप नाटक करतो तो

  • @sbwbbsjkaakeiheh72727
    @sbwbbsjkaakeiheh72727 2 дні тому +12

    राजकारण तर नाही ना बगा 😢

  • @dhirajx3756
    @dhirajx3756 2 дні тому +5

    Apratim dry fruits.
    Kaaaaaju ghyyyya
    Badam ghyaaaa
    Manuke ghyaaaa
    Pista ghyaaa .
    Banduka ghyaaa.
    Raifal ghya .
    Ani aaapapali kashi kara .
    Bahutek
    Kaju
    Badam chya jast rate mule firing zali aasel .
    Tya dry fruits walyala pakada .
    Sagle baher yeil .
    Nakki kay Zale te

  • @ap8672
    @ap8672 2 дні тому +5

    Fashi dya

  • @user-bi9ft6hg8r
    @user-bi9ft6hg8r 2 дні тому +1

    Kapunda ka tala

  • @Ajk92
    @Ajk92 2 дні тому +11

    फक्त एका बाजूने बातमी देऊ नका.. दोन्ही बाजू नीट समजून घ्या.. कारण एवढा टोकाच निर्णय कोन सहजासहजी घेऊ शकत नाही

    • @vinayakghadge4224
      @vinayakghadge4224 2 дні тому +7

      Gautya laa chopa changla

    • @sameerveer837
      @sameerveer837 2 дні тому +8

      Tula khup pulka ka yetoy kakadecha

    • @sandipwaychal9590
      @sandipwaychal9590 2 дні тому +7

      ते काहीही असेल पण कुणाचा जीव घेणे कितपत योग्य ह्याचे समर्थन होऊच शकत नाही😢😢भावपूर्ण श्रद्धांजली सर

    • @user-jz8ee5yg7e
      @user-jz8ee5yg7e 2 дні тому

      ​@@sandipwaychal9590barobar aahe

    • @santoshsd1694
      @santoshsd1694 2 дні тому

      ​@@sameerveer837दया कुछ तो गडबड है !!सरल व्यवहार आहे बैल ची खरेदी/विक्री??लोचा काय ??😂😂

  • @TanviNeelam-zd4qd
    @TanviNeelam-zd4qd 2 дні тому +1

    Kahi nay karit police palvata shothitat marat to jato nntar sare paisa khatat

  • @yogeshsakhare2765
    @yogeshsakhare2765 День тому

    Banned Bull race....I