Prithviraj Mohol wins Maharashtra Kesari:महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर पृथ्वीराज मोहोळची प्रतिक्रिया
Вставка
- Опубліковано 8 лют 2025
- पुण्याच्या पृथ्वीराज मोहोळनं महाराष्ट्र केसरी स्पर्धेचं विजेतपद पटकावलं आहे. त्यानंतर त्यानं आपल्या आजोबांचं अन् वडिलाचं स्वप्न पूर्ण झाल्याची प्रतिक्रिया देत शिवराज राक्षेच्या कृत्याचा मात्र निषेध केला.
#prithvirajmohol #maharashtrakesari #kusti
Marathi Breaking News | Marathi live | Marathi News Live | Marathi News Video | Marathi News Live Today | Marathi Live Dakhava | Marathi Batmya Live | Marathi Live | Marathi Batmya Video | Marathi Video Live | Marathi Batmya | Marathi Batmya Live | Marathi Batmya Lava | Marathi Live Dakhava | Batmya Marathi Live Today | Marathi Batmya Latest | Marathi Live Video | Marathi Batmya Channel | Marathi Batmya Live Video | Marathi Batmya Live Today | महाराष्ट्र बातम्या | मराठी बातम्या | ताजा बातम्या | महाराष्ट्रातील घडामोडी | महत्त्वाच्या बातम्या | ठळक घडामोडी | ब्रेकिंग न्यूज | महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील घडामोडी | महत्वपूर्ण घडामोडी आणि बातम्यांवरील विशेष रिपोर्ट | Maharashtra News Today | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra | Maharastra Political News | Maharashtra Political Crisis | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra News Live Updates | Maharashtra Politics Latest News | Maharashtra Political Crisis News | Maharashtra Political News Marathi Live | Maharastra Political Crisis 2024 | Human Interest Stories | Tajya Batmya | Political News | 4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | सुपरफास्ट न्यूज
Shiv Sena | Bjp | Ncp | Mns | Congress | Aimim | Mva | Mahayuti | Vanchit Bahujan Aghadi | Uddhav Thackeray | Sanjay Raut | Vinayak Raut | Ajay Choudhari | Ambadas Danve | Aaditya Thackeray | Anil Parab | Raj Thackeray | Pm Modi | Devendra Fadnavis | Amit Shah | Chandrakant Patil | Kirit Somaiya | Nitin Gadkari | Narayan Rane | Nitesh Rane | Navneet Rana | Ravi Rana | Pankaja Munde | Bachchu Kadu | Prakash Ambedkar | Vasant More | Ramdas Athawale | Dhananjay Munde | Ashok Chavan | Girish Mahajan | Balasaheb Thorat | Sharad pawar | Supriya Surve | Rohit Pawar | Jayant Patil | Nilesh Lanke | Jitendra Awhad | Nawab Malik | Rahul Gandhi | Nana Patole | Sonia Gandhi | Eknath Shinde | Gulabrao Patil | Dadaji Bhuse | Sanjay Rathod | Uday Samant | Abdul Sattar | Ajit Pawar | Chhagan Bhujbal |
Aurangabad News | Mumbai News | Nagpur News | Nashik News | Pune News | Thane News | Kalyan News | Amravati News | Jalgaon News | Kolhapur News | Solapur News | Beed News | Vasai-Virar News | Akola News | Malegaon News | Ahmednagar news | Ratnagiri News | Sakal Digital Special | Special Report | Sakal Special | Sakal Live | Sakal News | Latest News 2024 |
#politicalnews #politics #loksabhadiary #loksabhaelection #loksabhaelection2024 #election #maharashtranews #maharashtrapolitician #congress #bjp #narendramodi #rahulgandhi #Trendingnews #latestnews #breakingnews #Marathi #shivsena #shivsenaubt #ncp #ncpsharadpawar #mumbainews #punenews #nagpurnews #nashiknews #mva #mahayti #mvavsmahayuti #sharadpawar #mallikarjunkharge #uddhavthackeray #eknathshinde #ajitpawar #devendrafadnvis #rajthackeray #sportsnews #iplnews #cricketnews #lifestylenews #sciencenews #technews #technology #businessnews #enterainmentnews #bollywoodnews #marathicinemanews #cinema #movie #healthnews #tajyabatmya #livebatmya #livenewsmarathi #livenews #viralnews #evm #sc #supremecourt #electioncommission #thalakbatmya #thetbatmya #viralnewslive
----------------------------------------------------------------------------------------
Please Like and Subscribe for More Videos.
Subscribe UA-cam Channel : / @sakalmediagroup
log on to: www.esakal.com/
Social Media Handles:
Facebook: / sakalnews
Twitter: / sakalmedianews
Instagram: / sakalmedia
Download Sakal App for Apple: apps.apple.com...
Download Sakal App for Android: play.google.co...
आर तुझा काका केंद्रीय मंत्री मुरली मोहोळ ने तुझं स्वप्न पूर्ण केल 🫵🔥ते कस खरं सांग जरा
बांडगुळ पैववान
@@BandaNikambala 3 vela lagatar final ahe ha
@@Aman-z9c9f सगळ पहिला ठरलं होत फिक्सिंग फायनल 😅😅
@@yogeshgotkhinde5587 3 vela final ahe.... To Tu jaun khel bar....
Tu sangu shakta na ka Chukicha decision aahe ???
शिवराज राक्षे नियमानुसार खरंच जिंकलेले आहे..
काका मंत्री असल्यामुळे तू आता हिंद केसरी सुद्धा होशील 😂
Hariyana tiku det nahi 😂😂😂😂
कुस्ती घ्यायची गरज न्हवती. . गदा घरला जाऊन दिली असती तरी चालल असत.
कुस्ती परत लावा तुमची काही चुकी नाही पंच चुकले आहेत
कुस्ती न होता जिंकलेला पैलवान 😂
कुस्ती खेळायची गरज नव्हती. घरी बसून पण तुला महाराष्ट्र केशरी होता आल आस्त 😅😅
😂😂😂😂
😂😂😂
मला वाटत महाराष्ट्र कुस्ती परिषद ने महाराष्ट्र केसरी साठी येवढा लवाजमा करण्यापेक्षा हि कुस्ती मुरलीधर मोहोळ यांच्याच घरी नियोजन केले पाहिजे होत.
कारण निकाल तर पहिलाच ठरलेला होता
पंचाचा चुकिचा निर्णय दिला आहे
शिवराज राक्षे जिंकलेला आहेः 😢
शिवराज वर आज्ञाय झाला 😢
वाईट वाटत आहे चांगला पहिलवान निकाल चुकवला 😢
योद्धा हा लढाऊ असतात. रडके नसतात. तुमचे काका या भाजप केसरी 'किताबसाठी साम, दाम, दंड, भेद सर्व वापरून झाल्यानंतर कमी कि काय म्हणून फितूर झालेले पंच सोबत ठेवले होते म्हूणन तुमचं स्वप्न पूर्ण झाले तरी पण तुम्हाला भाजप केसरी 'किताबसाठी अभिनंदन 💐💐💐💐
गदेचे खरे मानकरी तर पंच आहेत, पंचांना गदा देईला पाहिजे होती खूप भारी काम केल त्यांनी
महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे वर अन्याय केला.. आपल्या मातीतल्या कुस्ती स्पर्धेमध्ये तरी राजकारण करू नका..😔
😂😅त्याच तोंड पाहून वाटतं नाही कि हा जिंकला म्हणून 😊 आणि हा म्हणतो मी युद्ध 🙆🙆🤫
कुस्ती न खेळता विजयी करायचं होत..😢
अजीत पवार + मंत्री मोहोळ= विजयी डुप्लिकेट पहीलवान
अरे मुरली मोहळ तुझे काका तूच जिंकणार
आजोबांचं स्वप्न पूर्ण zhal fact tu nahi trr ट्रिपल महाराष्ट्र केसरी शिवराज दादाचं आहेत...तू गपचुप ती मानाची गदा शिवराज दादाला देऊन टाक.... कुस्तीचा अपमान नको करू....दादा तू...तू पण खूप चांगला मोठा पैलवान आहेत...❤
तुझ्या आजोबांना सुद्धा हा निर्णय पटणार नाही भावा
शिवराज राक्षे ट्रिपल महाराष्ट्र केसरी ओन्ली
माझ्या सगळ्या वडिलांचे स्वप्न पूर्ण केलं. काय बोलता पैलवान😂😂
😂😂😂
खासदाराची कृपा...
गरीब सामान्य लोकांनी स्पर्धेमध्ये सहभागी व्हायचं का नाही अशा दळभद्री पंचांमुळे मांडीत...ळ्या घाला बरोबर बोलले चंद्रहार पाटील
सगळ राजकारण आहे हो लावा परत कुस्ती मान्यवरांचीच कृपा आहेही
पंच फिक्स होता
केंद्रीय मोहोळ पावळा याला
भोगस विजय राव काय अवघड झाले न्याय राहिला नाही..
क्रीडा क्षेत्रात पण राजकारण आणून महाराष्ट्रातील राजकारणी दाखवून दिलं सत्ता पैसा यांच्या जोरावर काहीही होऊ शकतं
मोहोळ मित्रा तुम्ही चुकीच्या पध्दतीने जिकलास...??? जय जिजाऊ, जय शिवराय, जय शभूराजे....
निर्णय चुकीचा आहेत पंचांवर कारवाई झाली पाहिजे 🙏
बाप का ... दादा का ... भाई का ...
सबका बदला लेगा रे तेरा... पृथ्वी 😂🤣
आख्खा महाराष्ट्र जाणतोय कुस्ती कशी झाली...
(एकतर्फी )
लावा परत कुस्ती, होऊन जाऊदे फायनल .
नाहीतरआख्खा महाराष्ट्र जाणतोच आहे न जिंकता मिळालेला महाराष्ट्र केसरी चा खोटा मान ... 🙏
Paisa bolata hai bhau😂😂😂❤❤❤
असल्या ट्रॉफी 50 ठेवून पण उपयोग नाही काही,,, मेहनतीने एक जिंकायची पण चांगली,,, तुम्ही जिंकून पण हरल्यात जमा आहे ,,, माझ्यासारखे ट्रॉफी माघारी देऊन आलो असतो
सगळ्यांनी मिळून तुमच्या आजोबांच वडिलांचे स्वप्न पूर्ण केलं बरोबर बोललास पैलवान
तुमचं काम पूर्ण झालं म्हणा...
कुस्ती परत लावायला पाहिजे
आजोबाच, वडिलांचे स्वप्न पंचानी पूर्ण केल 😭😭😭😭😭😭😭😭👍👍😭😭😭
Congratulations 🎉🎉🎉🎉🎉
भावा खरा मानकरी राक्षे आहे.
ऐ माझा पोरगा भी महाराष्ट्र केसरी मारणार पण टाईम अ पुन बोला तो बोला✌️✌️✌️✌️
याला कधीच महाराष्ट्र केसरी म्हणणार नाही..
Only Shivraj rakshe
100 मीटर पळून दाखव हत्ती, राक्षे 100 मीटर माग सोडल
पहिल्यांदा घोड्यावर गदळ बसलाय😂😂😂😂
कुस्ती न खेळता झालेला महाराष्ट्र केसरी 🤣🤣
महाराष्ट्र केसरीच्या गदा ची लाज घालवली मुरलीधर मोहोळ ने
खा. मुरलीधर मोहोळ मंत्री होताच विकासाची सुरूवात..... स्वतः चा पुतण्या ला महाराष्ट्र केसरी किताब मिळवुन दिला.😂😂😂😂😂
खुप शुभेच्छा
अर तो मोठा पैलवान आहे. पण वशिला तर तुझा मोठा निघाला 😂
अरे कुठे कुठे राजकारण करता लाजा वाटू दे रे जरा . गरिबांना जगू द्या रे .
आजोबाचा स्वप्न पैसे देऊन पूर्ण केले 😂😂😂😂😂😂
इमान कोणाचाच राहिला नाही आणि खेळाडू ऊर्ती ही नाहीअसले सोपंन पूर्ण होत नाही मनाला टोचतात अविशे भर
आजोबा वर अन्याय झाला म्हणून तुम्ही आता सगळ्यांन वर अन्याय करा 😂😂
माझा शिवराज राक्षे ला भक्कम पाठींबा आहे, मॅच फिक्सिंग केली आणि पृथ्वीराज म्हणे मी योद्धा 😂😅 व्हा रे योद्धा
जिकला पण इज्जत घातली ना😂😂
काकाने मला वाचविले😂
Aaj tu Jinkun suddha harlas ... 🙌
केळी, हत्ती दिसतो, तू काका च स्वप्न पूर्ण केल
खुलंम खुला फसवणूक पंच चुकीचे वागले कॅमेरा बघा
राक्षे वर आण्याय झाला वाईट वाटते
Chidun jinkun alay khara winner tar Shivraj Rakshe ch ahe
कसा चाचपडत आहे बोलताना...त्यालाही माहिती आहे तो जिंकलेला नाही..😂
तुमची चुकी नाही पंचचा निर्णय चूकला आहे
संपूर्ण महाराष्ट्र तुझ्या विरोधात संशयित म्हणून पाहत आहे खरा पहिलवान आहे तर सांग परत कुस्ती लावायला. अणि जिंकून दाखव.
असल्या विजयाला काय किंमत. सेटिंग केसरी
सेटिंग ने झाला
मॅनेज करून जिंकलास.
पृथ्वीराज तुझं चुकलं नाही चूक पंचांचे आहे
मीडिया शांत का बसली आहे. काका मुळे जिंकला आहे.
भाई तू महाराष्ट्राच्या नजरेतुन उतरला अहे मित्रा
काकांची गदा
खोके केसरी
कमेंट वाचून बोला पहीलवान किती खालची पातळी राव
आरे बोलन्या वरूनच समजत 😂
खोटं करून वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं....शाब्बास
Khup shubecha tula bhau congratulations
मुरलीधर च्या कृपेमुळे
कुस्ती झालेली नाही गद्दारी झाली
Yamule ind gold medal kdhi jinku shaknr nhi, 😢😢
ह्याच्यावर टीका करणाऱ्यानो.. लगातार 3 वेळा फायनल खेळलाय हा.... Free मध्ये नाही दिली गदा.. अन्याय झाला असेल पण काही पण बरळू नका.....
आर tu फिक्सिंग केसरी झाला 😂😂😂
मिळवल नाय विकत घेतल
काका मंत्रीअसल्यावर तू हिंदकेसरी होशील😂
स्वप्न पूर्ण केलं पण प्रामाणिकपणे का
यांना सगळं माहित आहे, हेच चुकीचं आहे
Bhau तू सेटिंग करून जिंकला रे
बोलो जुबां केसरी
कुस्ती पूर्ण न होता जिंकलेला पैलवान आहेस
फिक्सिंग कींग
Setting sagali
खोटं बोलतो
चांगली सेटिंग लावून ठेवली राव 😂😂😂😂
मस्त बीजेपी सगळे setting वर चालतात
Panch Maharashtra kesari
स्वप्नं पुर्ण झालं, पैसे देऊन का होईना.
खर्या नी युध केल असत तर तु योधा असता पण हे युधात गद्दारी झाली आहे
दुपलिकॅटे पैलवान
कर्तृत्व शून्य
राजकारणी केसरी 😂😂😂😂
ए ये जूट बोलता है 😂😂😂😂😂😂😂
Fixer 😂
अरे तू शिवराज राक्षला पाठीवर पडलंच नाही
Pai Mohol ji Commnet Read kara Khar Result Kai ahe te Samjel ch