1) अंड्यावरच्या कोंबडीला गंभोरा आणि लासोटा पाण्यातून द्या, देवी , रानीखेत ची लस पायामध्ये द्या 2) नाही सुधारित गावरान कोंबड्या अंडे उबवत नाहीत आणि खुडुक पण होत नाही त्यामुळे त्यांचे अंडे उत्पादन जास्त असते
मी 3 मार्च ला 4 कोंबड्या अंड्यावर बसवल्या. त्यात 25 गावरान अन् 25 सुधारीत अंडी ठेवलेली.. त्यापैकी आजच् 22 मार्च ला 21 गावरान पिल्ले & 22 सुधारीत गावरान चे पिल्ले निघालेत.. आणि 12 मार्च ला परत 2 खुडुक कोंबड्या 18-18 अंड्यांवर बसवल्या आहेत. 2-3 एप्रिल ला ती पिल्ले निघतील.. आणि तुमची दुसरी युक्तीही वापरलीय मी सोबतच्.. म्हणजे या सहा खुडुक कोंबड्यांसोबत मी दुसऱ्या 7 सुधारीत गावरान कावेरी जातीच्या कोंबड्याही ठेवल्यात.. त्यातुन मला रोजचे 3-4 अंडी मिळतायत सध्या.. शेडबांधणी फक्त 2500 रु आणि ती ही एकदम उत्तम प्रतीच् बनवलय.. तुम्हाला पाहील्यानंतर भेट द्यायला यावच् वाटेल असं बनवलंय सगळं.. या भेटायला कधीही.. अर्जुन विलासराव गरड. राणा अँग्रो गावरान कुक्कुटपालन जागजी ता व जि उस्मानाबाद 7769063460/9503391382
खुपछान
👌
खूप छान माहिती दिली आहे
सर कोंबड्या लहान पिल्लांना डोळ्यासमोर पुटकुळ्या आल्या आहेत त्यावर काही उपाय आहे का
सर lasota व gamboro che panyatil vaccination prattek mahinyala karayche ka?va ranikhet va devi chi payatil las kiti vela dyavi?pls replay ❤🙏
लासोटा गँभोरा एकदा लस व एकदा बुस्टर डोस द्यावा रानिखत एकदाच द्या
Candling करून दाखवायला हवे होते
20 pille nahi kadat kombdya 10 andi thevachi
सर सुधारित कोंबड्याची अंडी कुठे उपलब्ध होतील
तुमच्या जिल्ह्यात गावरान पोल्ट्री असतील तर चौकशी करा सर किंवा अहमदनगर मध्ये भरपूर हचरिस आहेत तेथून ऑर्डर करू शकतात
@@vishvanathagro धन्यवाद सर
Medicine cha kharch kiti yeell ani konte vaccine kiti divsala dyve
सर लसीकरणाचा वेगळा व्हिडिओ बनवला आहे त्यामध्ये डिटेल माहिती दिली आहे
@@vishvanathagro
Hyat kharch nhi add kela tumhi medicine cha kiti yeell
@@ishaqshaikh3987 आपल्याला मुक्तसंचार पद्धतीने कोंबडी पालन करायचे असल्याने जास्त खर्च आपण मेडिकल वर करत नाही
1)सर अंड्या वरच्या कोंबडीला कोण कोणते लसीकरण करावे आणि पाण्याद्वारे करावे का
2)कावेरी कोंबडी खुडूक होऊन अंडी उबवणी बसते का
1) अंड्यावरच्या कोंबडीला गंभोरा आणि लासोटा पाण्यातून द्या, देवी , रानीखेत ची लस पायामध्ये द्या
2) नाही सुधारित गावरान कोंबड्या अंडे उबवत नाहीत आणि खुडुक पण होत नाही त्यामुळे त्यांचे अंडे उत्पादन जास्त असते
@@vishvanathagro कावेरी कोंबडी अंडे उबवते सर
मी
3 मार्च ला 4 कोंबड्या अंड्यावर बसवल्या.
त्यात 25 गावरान अन् 25 सुधारीत अंडी ठेवलेली..
त्यापैकी
आजच् 22 मार्च ला 21 गावरान पिल्ले & 22 सुधारीत गावरान चे पिल्ले निघालेत..
आणि
12 मार्च ला परत 2 खुडुक कोंबड्या 18-18 अंड्यांवर बसवल्या आहेत.
2-3 एप्रिल ला ती पिल्ले निघतील..
आणि
तुमची दुसरी युक्तीही वापरलीय मी सोबतच्..
म्हणजे
या सहा खुडुक कोंबड्यांसोबत मी दुसऱ्या 7 सुधारीत गावरान कावेरी जातीच्या कोंबड्याही ठेवल्यात..
त्यातुन मला रोजचे 3-4 अंडी मिळतायत सध्या..
शेडबांधणी फक्त 2500 रु आणि ती ही एकदम उत्तम प्रतीच् बनवलय..
तुम्हाला पाहील्यानंतर भेट द्यायला यावच् वाटेल असं बनवलंय सगळं..
या भेटायला कधीही..
अर्जुन विलासराव गरड.
राणा अँग्रो गावरान कुक्कुटपालन जागजी
ता व जि उस्मानाबाद
7769063460/9503391382
नक्कीच, आमच्याकडून आपल्या भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.
Tumhi.cnagli.mahiti.dili.danywad.mobail.nambar.dha