Chan video banvla aahes Mitra Ani video बनवताना एक बोललास ते छान वाटल की मुंबई गोवा हायवे रोडच्या बाजूने झाडे लावा खरोखर सगळ्या you tuber वाल्यांनी आपल्या व्हिडिओ मध्ये हे खास करून बोलायला पाहिजे त्यानिमित्ताने व्हिडिओ पाहताना वूवर्स च्या ही गोष्ट लक्षात येईल. आभार
आई ती आई असते तीला आपल्या पिल्लांची काळजी असते. होटलच्या जेवणाला आईने दिलेल्या भाकरी आणि चटणीची चव येणार नाही. खुप छान विडीओ. असेच मस्त मस्त विडीओ टाकत जा. पण गाडी चालवताना काळजीपूर्वक चालवणे. स्वतःची काळजी घे आणि मयुरीची जास्त काळजी घे.
सत्यपरिस्थिती- काल रविवारी दिनांक 1 मे 2022 रोजी मुंबईहून रत्नागिरी मार्गे सावंतवाडीला आलो. रायगडमध्ये रस्त्याची कामे 60% झाली आहेत. राजापूर ते गोवा पर्यंत संपूर्ण रस्ता व्यवस्थित पूर्ण झालेला आहे.....पण रत्नागिरीतील अवस्था मात्र अत्यंत वाईट आहे. काही ठिकाणी तर अजून श्रीगणेशा सुद्धा झालेला नाही. चिपळूण पासून ते राजापूर पर्यंत काम पूर्ण होईपर्यंत अजून किमान एक वर्ष तर नक्कीच लागेल. त्यात जर पावसाळ्याचे चार महिने पकडले तर हा कालावधी दीड वर्षे पण जाऊ शकतो. अत्यंत बेशिस्त नियोजन, गलिच्छ राजकारण आणि राजकिय ईच्छाशक्तीचा अभाव ह्याच प्रदर्शन रत्नागिरीतून दिसते.
खुप छान गावातील वातावरणात वेळ कसा जातो कळत नाही गावाी आल्या वर मुंबई ला जायची इच्छा होत नाही अविनाश तुझा मुंबई चा प्रवास सुखकर होवो गणपती बाप्पा मोरया मंगल मुर्ती मोरया जय महाराष्ट्र👏✊👍
उरण रोड वरून जात असताना right मारून पनवेल मधून जाऊ नका, सरळ उरण रोड पकडा आणि डायरेक्ट बेलापूर ला निघा ,मुंबई कडे जाणाऱ्या खूप जणांना हे माहीत नाही . ट्रॅफिक पण भेटणार नाही
अविनाश दादा गावी गेल्यावर मुंबईत यायला खूप जड जात मुंबईत आल्यावर एक सारखी गावची आठवण येते माझं सुद्धा असंच होतं पण काय करणार यावच लागतं तु गाडी सांभाळून चालव आईला नमस्कार मयुरी ची काळजी घे
खरच गावच्या रोड (रस्ता ला झाडे लावणे जरूरी आहे.खुप रकरक ऊन लागतो.सरकारनी झाडे लावायला आता पावसाळ्यात सुरू करायला पाहिजेत .जेथे रस्त्याचा काम पुर्ण झाला आहे तेथे.
Avi, traveling on bike for such a long distance is not safe always, once in a while its good to have experience. Think on buying TATA NANO (Petrol + CNG) four persons can travel with safety, roof, AC... 😀 Tuze travel & specially gavakadche blogs khup chan astat. Chiplun mama cha goan ahe, gavakadchi chotishi zalak pan sukhaun jate manala... Keep up the good work, Avi...😇
कसे दिवस गेले गावचे कळच नाही छान दाखवले गावचे विडियो रस्ता बराच बाकी आहे अजून व्हायचा छान झाला प्रवास अस वाटत होत आम्ही पण तुझ्या सोबत आहेत आवडला विडियो वहिनीची काळजी घे
apn gavi ani Mumbai la ye ja krto, tevha gavala alyavrti ani mumbai la jatana apn gavchya mansancha nirop gheto kivha hak marto tyavelcha prtek velecha anubha ha veglach asto.tyaveles mnala veglich shantta milte. veglich maya anubhvayla milte.
Chaan....Video All the best 👍
Mast👌👌
Nice vedio❤️
Congratulation 94k subscribers ❤️
Lvkrch 100 k houdet dadus❤️
Yesssss.
आईने दिलेली चटणी-भाकरी आठवणीने खाल्ली माझं मन भरून आलं आनंद वाटला पुढील प्रवास सुखाचा होवो गणपती बाप्पा मोरया
धन्यवाद भावा
रस्त्याच्या बाजूला झाडे लावणे याबद्द्लचं तुझं मत १००% योग्य 👍👍
✌
Very nice 👍
हाय अविनाश दादा तुला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा लवकरच तो पप्पा होणार आहेस
Kokankar Avinash परिवारातर्फे नुतनवर्षाभिनंदन आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
we like your video 🥰😇😇😇
खुपच छान आहे traveling चा video 👌👌☺️☺️
दादा तुझे व्हिडिओ खूपच छान असतात. मी सर्व व्हिडिओ पाहतो..
आपल्या लाल परी चालू झाल्या का?
हो चालू झाल्या आहेत. Regular असतात तेवढ्या नाहीत पण थोड्या झाल्या आहेत
धन्यवाद दादा ,🙏
छान व्हिडिओ
Chan video banvla aahes Mitra Ani video बनवताना एक बोललास ते छान वाटल की मुंबई गोवा हायवे रोडच्या बाजूने झाडे लावा खरोखर सगळ्या you tuber वाल्यांनी आपल्या व्हिडिओ मध्ये हे खास करून बोलायला पाहिजे त्यानिमित्ताने व्हिडिओ पाहताना वूवर्स च्या ही गोष्ट लक्षात येईल. आभार
धन्यवाद
भाऊ पापड कसे झाले ते नाही सांगितले 🤔🤔🤔🤔
Mast video aahe
💯
तुम्हा दोघांना नुतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.♥️
दादा आई दोघेही खूप ग्रेट आहे
दादा तु खुप छान आहे
Aai chya hatchya chatni bhakrila jagat kuthech tod nahi
आई ती आईच ...
मस्त व्हिडीओ भावा,
From sangmeshwar kasba devpat vadi 🌺🥰🥰♥️😘 . Keep going bro .
धन्यवाद
@@KokankarAvinash ♥️🥰💫
खरं आहे तुज स्थानिकांनी झाडे लावली पाहिजेत कारण कोकणाची ओळखच झाडांना मुळे आहे. दादा कोलाड जवळ माज गाव आहे आणि आमच्या स्टॉपवर मी झाडे लावली आहेत.
खुप छान ट्राव् लिंग आणि खुप सुंदर व्हिडिओ 👍🙏
God bless you bro.... Always keep smiling 😊😊🌴🌳🌴🌳.....
आई ती आई असते तीला आपल्या पिल्लांची काळजी असते. होटलच्या जेवणाला आईने दिलेल्या भाकरी आणि चटणीची चव येणार नाही. खुप छान विडीओ. असेच मस्त मस्त विडीओ टाकत जा. पण गाडी चालवताना काळजीपूर्वक चालवणे. स्वतःची काळजी घे आणि मयुरीची जास्त काळजी घे.
चटणी भाकरी खाताना चा व्हिडिओ करायचा होता
खुप छान वाटला विडीओ, गाव ते मुंबई प्रवास खुप एन्जॉय केला आम्ही तुझ्या सोबत. मयुररीची काळजी घे. ऑल दीड बेस्ट तुम्हाला दोघांना.
धन्यवाद
सत्यपरिस्थिती- काल रविवारी दिनांक 1 मे 2022 रोजी मुंबईहून
रत्नागिरी मार्गे सावंतवाडीला आलो.
रायगडमध्ये रस्त्याची कामे 60% झाली आहेत.
राजापूर ते गोवा पर्यंत संपूर्ण रस्ता व्यवस्थित पूर्ण झालेला आहे.....पण रत्नागिरीतील अवस्था मात्र अत्यंत वाईट आहे. काही ठिकाणी तर अजून श्रीगणेशा सुद्धा झालेला नाही. चिपळूण पासून ते राजापूर पर्यंत काम पूर्ण होईपर्यंत अजून किमान एक वर्ष तर नक्कीच लागेल. त्यात जर पावसाळ्याचे चार महिने पकडले तर हा कालावधी दीड वर्षे पण जाऊ शकतो. अत्यंत बेशिस्त नियोजन, गलिच्छ राजकारण आणि राजकिय ईच्छाशक्तीचा अभाव ह्याच प्रदर्शन रत्नागिरीतून दिसते.
बरोबर बोललात.... हा मधला रस्ता खूप खराब आहे आणि पावसाळ्यात वाट लागणार एवढे नक्की
Mashakkat=atapita=kasrat😄😃
Rifinary,Anuprakalp hatva
Sarv youtuber ni jordar virodh kara lokana jagruk kara
Kokan vachva ek vha🙏
Happy jonnerry
Safe journey
खुप सुंदर विडीओ
एक महिना झाला पण कसा गेला कळलं पण नाही मला तुमचं गावाकडचे विडीओ. खुप खुप आवडतात
प्रवास वर्णन अतिशय सुंदर गावासारखी मजा नाही उन्हाळा आहे मयुरीची काळजी घे
प्रवास छान होता,मी पूर्वी बाईक ने जायचो
आत्ता परत जवसे वाटतं.मस्त प्रवास
100k लवकर होऊ देत दादा. 😍
Long Journey...safely u reach Bombay...Mayuri is happy now
Khup Chan video bhava ❤️👍
Gadi sambhalun chalv👍
Khup chaan tumchya kadun gavchya aathvaan nila ujala milato must
गणपती बाप्पा मोरया🙏
😊👌👍👍
Chhan pravas video,tumhi pan swatachi ani Mayuri chi kalaji ghya.
Ek number video 👍
Nice video 😊Mayuri take care 🤗
खुप छान गावातील वातावरणात वेळ कसा जातो कळत नाही गावाी आल्या वर मुंबई ला जायची इच्छा होत नाही अविनाश तुझा मुंबई चा प्रवास सुखकर होवो गणपती बाप्पा मोरया मंगल मुर्ती मोरया जय महाराष्ट्र👏✊👍
Pachambe , yegaon bridge , nandgaon , asurde hya margane ka nahi jat bhava.
Mi Pachambe cha ahe.
पुढच्या वेळी हा मार्ग
Bhawu tumcha gawa pasun goa parayant road trip video banawa pl
नशिब आई जेवण देते त्याचि कदर आहे धन्यवाद विडीओ छान असतात खरच आईचे प्रेम व्यक्त करण्यात आपन कचरत नाहीत
दादा तुझ्या गावच नाव काय आहे
निवळी संगमेश्वर रत्नागिरी
Me waat baghat hoto back to mumbai journey mast like it.
उरण रोड वरून जात असताना right मारून पनवेल मधून जाऊ नका, सरळ उरण रोड पकडा आणि डायरेक्ट बेलापूर ला निघा ,मुंबई कडे जाणाऱ्या खूप जणांना हे माहीत नाही . ट्रॅफिक पण भेटणार नाही
Great. कधी गेलो नाही. Thanks for informing
Avinash travel safe.. Also you have suggested for plantation on sides of Mumbai Goa highway is very nice. Government should make note of it.
Chan video 👍
👍👍👍🙏🙏🙏👌👌👌✌️✌️✌️
Sukharup pohochala Chan watale 👍👍
Awesome 💯 shooting
🤟🤟🤟
मुंबई गोवा highway च काम होईल पण खडे्यांच काय रोड कमी खडे जास्त आहेत.
Nice video
Mast video Dada
God bless you with good health and happiness brother🙏🙏 regards from Australia🇦🇺🇦🇺
Ek Number Bhava Aaiee Vahini Laa Naman Dev Tumhala Sqglyaana chaangla Aarogya Devu Ganpati Bappa Morya
Have a safe journey..take care of mayuri too❤️❤️
👍👍
दादा व्यवस्थित पोहोचला ला ना घरी गावच्या व्हिडिओ खूप मिस करू आम्ही दादा तुला भेटायचं कसा मुंबई साईडला येणार आहेस का कमेंट मध्ये सांगा
Changla travel vlog 👌
अविनाश दादा गावी गेल्यावर मुंबईत यायला खूप जड जात मुंबईत आल्यावर एक सारखी गावची आठवण येते माझं सुद्धा असंच होतं पण काय करणार यावच लागतं तु गाडी सांभाळून चालव आईला नमस्कार मयुरी ची काळजी घे
खुप छान वाटले मयुरीला बघुन काळजी घ्या🤗👍👌
KHUP CHHAN VLOG SAMI MUKADAM DAPOLI RATNAGIRI DOHA QATAR
Mast, hope u have a safe journey, nice to see mayuri after long time, tc of mayuri , have a nice day ahead
Mast Avi da
great driving
Mayuri take very good care of yourself....God Bless You
Take care mayuri
Avi tu te kasaba nayri ka road jato tithe gaon ahe ka baki sarv video Chan ahet
हो तिथे आहे. निवळी
Parat ali ki bhet gheun
Alo ki
Avinash tuze sagle chale hoel, dont worry... God bless you
तुमच्या गावापासून सुशांत शेलार याचे गाव जवळ च असेल त्याचे ब्लॉक पाहिले
Hat's off of your traveling.but be careful.i was watching your video but be careful God bless you all 🙏
Really👍 great journey❤
Very nice❤
खरच गावच्या रोड (रस्ता ला झाडे लावणे जरूरी आहे.खुप रकरक ऊन लागतो.सरकारनी झाडे लावायला आता पावसाळ्यात सुरू करायला पाहिजेत .जेथे रस्त्याचा काम पुर्ण झाला आहे तेथे.
हो खूप गरजेचे आहे
Safe chalav ashich 2 wheeler.Gharchi bhakri khallis hault restt la nahi ghetalas.Good mother always takes care of son.
God bless you!... काळजी घ्या 🙏🙏🙏
Tural he mama ch Goan femas ahe majhi sasarwadi dingni kashewadi ahe
Kutale company aahe tuje ? Ajun paryant work from home aahe👍👍
We are working in Manpower Consultancy - Logistics.. Till May It's WFH
Thanks ya video chi vaat baghat hoto
Kuwaitis lreahkazi
Mayuri chi kalji ghe mast video
आमचा गावी नेटवर्क च प्रोब्लेम नसता तर मी गावावरून काम केलं असत 😂
आंब्याच्या झाडाखाली
Dada video khup mast hota pan bike chalav tos roadla khup mote dumper Asta tevha sambhalun and Mayuri chi kalji ghey
Avi, traveling on bike for such a long distance is not safe always, once in a while its good to have experience. Think on buying TATA NANO (Petrol + CNG) four persons can travel with safety, roof, AC... 😀 Tuze travel & specially gavakadche blogs khup chan astat. Chiplun mama cha goan ahe, gavakadchi chotishi zalak pan sukhaun jate manala... Keep up the good work, Avi...😇
Khup divasani mayuri disali kalji ghe
Lavkr ala khup Mumbai la are sagle karaekarm karuch pudcha varshi ayacha na
Pls if possible aviod bike traveling , now u become a father , so be safe be happy.
हो नक्किच
कसे दिवस गेले गावचे कळच नाही छान दाखवले गावचे विडियो रस्ता बराच बाकी आहे अजून व्हायचा छान झाला प्रवास अस वाटत होत आम्ही पण तुझ्या सोबत आहेत आवडला विडियो वहिनीची काळजी घे
Dada vahinichi kalji ghe. Ni aai la mum la geun ye