Maharashtra Politics | आणखी एक 'एकनाथ' Uddhav Thackeray यांच्यावर नाराज?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 лют 2025
  • Vinayak Raut, Sushma Andhare and Baban Thorat are brokers. Thackeray's state organizer made serious allegations as soon as he resigned.
    विनायक राऊत, सुष्मा अंधारे आणि बबन थोरात हे दलाल आहेत. ठाकरेंचे राज्य संघटकाने राजीनामा देताच गंभीर आरोप केला.
    #UddhavThackeray #thackeraycamp #eknathshinde #eknathpawar #vinayakraut #sushmaandhare #apsa #n18v
    News18 Lokmat is one of the leading UA-cam News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
    We cover interesting stories from across the world as well.
    Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
    Download our News18 Mobile App - onelink.to/des...

КОМЕНТАРІ • 163

  • @PandhariRane-b5m
    @PandhariRane-b5m 19 днів тому +46

    एवढे कार्यकर्ते पक्ष सोडून चालले आहेत याचा पक्ष श्रेष्ठिनी विचार करावा दुसऱ्या पक्षात काय चालले आहे याचा विचार करू नये

    • @Ajkitazzakhabar
      @Ajkitazzakhabar 17 днів тому +2

      Ha bjpmdhe hota ata electiomule alta chala vaps

  • @sanjayhalabe5773
    @sanjayhalabe5773 19 днів тому +59

    अंधारे बाई शिवसेनेत अंधार करून टाकणार. आणि सकाळचा भोंगा पण शिवसेनेची वाट लावणार आहे.

  • @surajkkr3280
    @surajkkr3280 20 днів тому +40

    बरोबर 🙏
    उभाटा ला पुर्ण रिकामं करणार संजू आणि आक्का

  • @Wankey-y9k
    @Wankey-y9k 19 днів тому +39

    संजय राऊत यांनी दुसऱ्याच्या पक्षात काय गडबडी चालू आहेत यावर भाष्य करण्यापेक्षा स्वतःच्या पक्षाला दररोज लागलेली गळती कशी थांबवता येईल याच्यावर विचार केला तर शिवसेना वाचण्यात थोडाफार हातभार लागेल 🎉🎉

  • @PrabhakarKanase-gx5tu
    @PrabhakarKanase-gx5tu 19 днів тому +50

    संजय राउत आणि सुषमा अंधारे आहेत तो पर्यंत UBT शिवसेना उभारी घेऊ शकत नाही

    • @vishwanathrane5531
      @vishwanathrane5531 14 днів тому

      उभारी कसली घेणार? त्याला आता एकदमच गाडणार.

  • @temptechengineering3503
    @temptechengineering3503 19 днів тому +24

    अरे बाबा विनायक राऊत पैसे घेऊन उमेदवारी देतो हे नवीन नाही त्यातील अर्धे पैसे मातोश्री वर जातात, त्यात आता akkachi भर पडलीय 😂😂😂हे सर्व जनाब च्या सांगण्यावरून होत आहे

    • @anilkhanolkar2587
      @anilkhanolkar2587 8 днів тому

      अगदी बरोबर आहे फावडा सागितले

  • @krishnachalke9523
    @krishnachalke9523 19 днів тому +10

    असल्या पक्ष बदलूना अशीच वागणूक अपेक्षित आहे.जो त्याच्या पक्षाचा नाही झाला तर इतर पक्षांचा होऊच शकत नाही.असल्या संधू साधूना भाजप सारख्या पक्षाने थारा देऊ नये.

  • @sameertabib4993
    @sameertabib4993 20 днів тому +20

    अहो सत्तेच्या शोधात असतात लोक.

  • @anadraoraut4856
    @anadraoraut4856 19 днів тому +11

    एकनाथ पवार साहेब ज्यांना तुम्ही देवासारखी माणसे म्हणता खरोखर देवासारखी आहेत का याचा अगोदर विचार करा दिसतं तसं नसतं म्हणून तर जग फसतं

  • @pramodkulkarni9397
    @pramodkulkarni9397 14 днів тому +1

    साहेब यात सगळ्यात कळीचा नारद फक्त आणि फक्त संजूच आहे ...

  • @temptechengineering3503
    @temptechengineering3503 19 днів тому +20

    जनाब तिकीट देतांना करोडो रुपये घेतो पण विनायक राऊत, sanjay raut, सुषमा अंधारे यांच्या माध्यामातून, त्यातील बराच मोठा वाटा या तिघांना भेटतोय म्हणुनच हिंदुत्व विरोधी आक्का ubatha सोडुन जात नाही 😂😂😂

    • @Pucham61
      @Pucham61 15 днів тому

      अंधभक्त जिथे तिथे फुरफुरत असतोस😂

    • @temptechengineering3503
      @temptechengineering3503 15 днів тому

      ​​@@Pucham61ubathacha Suntasainik शोभतोस😂😂

  • @dattatrayavhad8324
    @dattatrayavhad8324 20 днів тому +14

    दलबदलु

  • @RamkrushnaGhadge
    @RamkrushnaGhadge 20 днів тому +21

    हा मुळ शिवसैनिक नाही

    • @Paresh-dr5cd
      @Paresh-dr5cd 15 днів тому

      खरा आहे म्हणून काँग्रेस चरणी लोटांगण घातलं नाही 😂😂बाळासाहेब ठाकरे काँग्रेस ला हिजड्याचा पक्ष बोलत होते 😂😂

    • @-CompleteHealth-it9hz
      @-CompleteHealth-it9hz 14 днів тому

      Ho barobar. Aplya dolyavarchi patti hi ashich rahude. 😅

    • @vishwanathrane5531
      @vishwanathrane5531 14 днів тому

      असला असता तरी हे उद्धव चे बेइमानी कारनामे बघुन शिवसेनेत राहीला नसता.

    • @siddharthgade01
      @siddharthgade01 12 днів тому +1

      @@RamkrushnaGhadge मूळ शिवसैनिक कधीच शिंदे साहेबांसोबत गेलेत, उरलेले वडापाव सैनिक आहेत 🤣🤣

  • @madhavramraopanchal9958
    @madhavramraopanchal9958 12 днів тому +1

    छान विश्लेषण

  • @shivampatil9688
    @shivampatil9688 19 днів тому +9

    हिरवीसेना 😂

  • @सत्यमेवजयते143
    @सत्यमेवजयते143 12 днів тому +1

    चिवसेनेतून बाहेर पडलात त्याबद्दल धन्यवाद!

  • @arjunjadhav724
    @arjunjadhav724 19 днів тому +6

    आमदार होण्या साठी आला होता झाला नाही म्हणून गेला आमदार झाला असता तर बोंबला असता का

  • @kashmira1999
    @kashmira1999 15 днів тому +2

    देवासारखे देवा भाऊच ❤🚩😎

  • @bhaskarmodak156
    @bhaskarmodak156 14 днів тому +1

    उध्दव सेनेला उध्वस्त करण्याचं काम संजय राऊत व सुषमा अंधारे ने केलं हे सांगण्यासाठी कोणत्याही ज्योतिषाची गरज नाही

  • @shivmore6660
    @shivmore6660 19 днів тому +13

    दलालाची शिवसेना झाली अस मननारा वर्ष भर झालं पक्षात प्रवेश घेऊन

  • @mangeshdhepale8312
    @mangeshdhepale8312 19 днів тому +5

    आता उद्धव साहेबांनी पक्षात जेवढे एकनाथ असतील सगळे शिंदेंकडे काढून दिले पाहिजेत

  • @PrakashHindlekar
    @PrakashHindlekar 19 днів тому +5

    अहो निष्ठेचा तुम्ही विचार पण करू नका.अपेक्षाभंग झाला की.. सर्वाना अन्यायाची जाणीव होते आणि तीच अवस्था तुमची
    आहे

  • @ajinkya7763
    @ajinkya7763 19 днів тому +9

    जा बाबा जा,,,,, जा,,,,, पण रडू नको,,, आणि इवळू नको,,,,😅,, जिकडे सत्ता तिकडे ह्यांचा भत्ता,,,,,,😢😢

  • @kanchanwadekar4850
    @kanchanwadekar4850 20 днів тому +9

    सामान्य जनतेला तरी अंधारे ह्यांनी जनतेचे डोळे उघडले अंधारे ह्यांचे भाषण जनता लवकर जेवून कधी ऐकू असे वाटते तू पैसे खायचे म्हणून गेलास तू अभ्य नाही स्वार्थी बरे झाले गेलास जनता खुश आहे परत येवू नकोस तिथेच रहा

    • @PandhariRane-b5m
      @PandhariRane-b5m 19 днів тому +1

      @@kanchanwadekar4850 अहो कोणीही भाषण ऐकत नाहि उलट अंधारेच भाषण चालू झाले कि लोक टिवी बंद करतात.हिंदूच्या देवतांची चेष्टा करणाऱ्या बाईच भाषण कोण ऐकणार

  • @dhananjaydeodhar5052
    @dhananjaydeodhar5052 19 днів тому +8

    भाजपा का सोडली

  • @ChandrakantNarkar-k1q
    @ChandrakantNarkar-k1q 14 днів тому

    अहो साहेब हे सर्व असेच सांगतात.कारण हे सर्व लबाड आहेत.हे आमच्या उध्दव साहेबांना सोडून गेले तरी ही काहीही फरक पडणार नाही.कारण हे भ्रष्ट व स्वार्थी लोक आमच्या शिवसेनेतून गेले तर शिवसेना आणखी जोमाने कामाला सुरुवात करील.कारण उध्दव साहेबांच्या पाठीशी लाखो करोडोंच्या हिसाबात कट्टर शिवसैनिक आहेत.तेव्हा आमच्या उध्दव साहेबांना काहीच फरक पडणार नाही.जय शिवराय जय महाराष्ट्र.

  • @NarendraPandav-d9j
    @NarendraPandav-d9j 14 днів тому +1

    संजय राऊतला घेऊन जा ☝️

  • @chandrakantrawool7742
    @chandrakantrawool7742 19 днів тому +5

    अरे तू तर शिवसेनेत किलोचा माणूस तुला आठवतंय तर बघ पंधरा दिवसा पूर्वी राजन साळवी ना उद्धव ठाकरेंनी अशाच विषयावर काय उत्तर दिलं होतं राजन साळवी ने तर उभं आयुष्य शिवसेनेत घालवलं.

    • @SwayamDahivalkar-s4h
      @SwayamDahivalkar-s4h 18 днів тому +1

      उध्दव ठाकरेचा अहंकार अजून पण संपत नाही आहे

  • @prabodhawate4006
    @prabodhawate4006 15 днів тому +1

    तिकीट साठी पक्ष बदलणारे पुढारी यांना जनतेने त्यांची जागा दाखवली.

  • @khanderaoaghav7422
    @khanderaoaghav7422 13 днів тому +1

    जे आडचनीचे वेळी सातदेतात तेच खरे कार्य करते तुमीदलाल मनता

  • @damankatre6127
    @damankatre6127 17 днів тому +2

    राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे लोक आपली वाट पहात आहेत.
    लवकर तिकडे जावे.😂😂

  • @padmanabh70
    @padmanabh70 14 днів тому +1

    कशाला गेला भाजप सोडून ???

  • @vithalgopinath8957
    @vithalgopinath8957 20 днів тому +12

    कुठल्या पक्षात जायायच आहे आता

  • @bhaskarbejgamwar9615
    @bhaskarbejgamwar9615 20 днів тому +10

    काय निस्टा हे आया राम गया राम आहेत

  • @sandipangne8135
    @sandipangne8135 19 днів тому +6

    पस्तीस वर्षे राहिलात कश्याला गेलात नको तिथे

  • @golusheth4132
    @golusheth4132 18 днів тому +1

    संधीसाधू आणि पक्ष बदलू नेत्यांबरोबर असेच होते.

  • @RameshAire
    @RameshAire 14 днів тому

    गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी 😮

  • @sandipangne8135
    @sandipangne8135 19 днів тому +3

    आता समजले की इकडून तिकडे जाणे चुकीचे आहे, होता तिथेच राहिले असता तर तुम्हाला किंमत मिळाली असती

  • @prabodhawate4006
    @prabodhawate4006 15 днів тому +1

    संधी साधू पुढारी

  • @arjunjadhav724
    @arjunjadhav724 19 днів тому +1

    कुणावर तर टीका करायची निघून जायचे नवीन ट्रेण्ड आहे आता

  • @hpratikshit5273
    @hpratikshit5273 12 днів тому

    या पक्ष मधून त्या पक्ष मध्ये बेडूक प्रमाणे उड्या मारतात. आणि माझं सारखं कार्यकर्ते अन्याय होतो सुधरा रे थोडं, लोक ओळखतात नेते लोकांना

  • @digambarkaklij3562
    @digambarkaklij3562 19 днів тому +4

    याला तिकीट मिळाले नाही म्हणून हा आरोप करीत आहे.

  • @sd44336
    @sd44336 16 днів тому +1

    लवकर निघा निष्ठावान लोकांसाठी जागा मोकळी करा. जाणारे कावळे राहतील ते मावळे

  • @yuvrajpatil3534
    @yuvrajpatil3534 16 днів тому +1

    हे पवार दलबदलू,यांना फक्त सत्ता पाहिजे

  • @shrinivasanantjoshi9040
    @shrinivasanantjoshi9040 19 днів тому +5

    याला मनातून "भाद रनिय" उद्धव म्हणायचे असते,पण संकोच,,,,,,,

  • @AbhishekShendge-c7m
    @AbhishekShendge-c7m 16 днів тому +1

    छप्री संजय आणि सुषमा अक्का😂 उबाठा संपवणार😂

  • @kirandhumal7567
    @kirandhumal7567 16 днів тому +1

    वर्षभरापुर्वी पक्षात आला आणि हुषारी करतोय...शिवसैनिकां नी योग्यच केले...असले भाड खाऊ नकोच.

  • @pritam448
    @pritam448 18 днів тому +1

    अपक्ष लढा

  • @tuljaramdeshmukh5543
    @tuljaramdeshmukh5543 12 днів тому

    😂😂😂😂😂😂😂😂😂😂 आमदारकीचा तिकीट नाही दिलं.

  • @Prashad-h2ck
    @Prashad-h2ck 19 днів тому +1

    पळालो तर कारण तर पाहिजे ना? सर्व पक्ष फिरून घेतो😂😂

  • @dhanushinde7629
    @dhanushinde7629 16 днів тому +1

    आहो तुम्ही अचानक आलात नका टीका करू तिकीट मिळाली यातच समाधान माना आनि नावे ठेवणे सोडा स्वतः कडे बघा उगाच शिवसेनेला नाव ठेऊ नका 🙏🙏

  • @Bavda-s6f
    @Bavda-s6f 19 днів тому +1

    बांगलादेशी सेना💚

  • @somnathkshirsagar8132
    @somnathkshirsagar8132 19 днів тому +3

    जाऊ द्या २ नमुने उरतील😅😅😅 संज्या आणि सुषमा

  • @padmakarwani8178
    @padmakarwani8178 19 днів тому +2

    हे सांगण्यासाठी ईतका वेळ का लागला?

  • @SanjayNirbhavane-ls1st
    @SanjayNirbhavane-ls1st 20 днів тому +5

    लालुच दिली काय ते सांग

  • @jitendraingle9646
    @jitendraingle9646 20 днів тому +2

    पक्षांतर‌ बंदी‌ कायदा‌ दहा वर्ॺे‌ करा आणि ते सुध्दा‌ निवडुन आलेल्या सभासद‌ांची‌ संख्या ९०/% पक्ष‌ सोडणारे‌ असले‌ तरी

  • @gajanansonwane5080
    @gajanansonwane5080 19 днів тому +2

    हा फक्त तिकिटासाठी आला होता

  • @pritam448
    @pritam448 18 днів тому

    आता कुणाच्या शिवसेना मध्ये आहात? १) उद्धव ठाकरे यांची शिवसेना २) एकनाथ शिंदे यांची शिवसेना ३) उदय सामंत यांची शिवसेना ४) राज ठाकरे यांची शिवसेना ५) नारायण राणे यांची शिवसेना ६) छगन भुजबळ यांची शिवसेना...आता तुम्ही एक नवीनच शिवसेना काढा.😂

  • @hajare_patil_108k
    @hajare_patil_108k 20 днів тому +4

    आक्का सुपारी घेऊन बोलतात हे आम्हाला माहिती आहे घे सुपारी घे राशन बोल सकाळी दुपारी संध्याकाळी

  • @rameshvichare1671
    @rameshvichare1671 19 днів тому

    उद्धव बालासाहेब ठाकरे साहेब यानी या babtit शिवसेना पक्ष संघटना मजबूत karnesathi कठोर निर्णय ghyavet

  • @bhalchandrajoshi1200
    @bhalchandrajoshi1200 15 днів тому +2

    सगळे सोडुन जाणार व तिघांचा पक्ष रहानार हे टोमणे मारतबसनार तरी डोळे ऊघडनाहीत पक्षप्रमुखांचे😮😮

  • @sudhirkarjatkar4304
    @sudhirkarjatkar4304 20 днів тому +3

    He Pahune Hote

  • @rameshgite8734
    @rameshgite8734 17 днів тому

    एकनाथ दादा तुम्ही आत्ता असं रडत बसण्यापेक्षा पुन्हा नांदेड जिल्हात जोमाने लडलं पाहिजे आत्ता निवडणूक होऊन गेल्यावर असं बोलण बरोबर नाही कारण कंधार -लोहा मतदार संघातील जनतेच्या मनातील आमदार तुमीच आहात......

  • @vedantsagar9148
    @vedantsagar9148 12 днів тому

    Udhav saheb sagli ghan jau dya bhaher

  • @shamjadhav7990
    @shamjadhav7990 17 днів тому +1

    दोन्ही घरचा पाहुणा उपाशी

  • @sharadvairat8570
    @sharadvairat8570 20 днів тому +2

    योग्य आहे

  • @RkRk-lm3sz
    @RkRk-lm3sz 16 днів тому

    Umedvaari dili nhi manun naraz jhle Saheb

  • @gajananrunje1206
    @gajananrunje1206 19 днів тому +3

    तुम्हीच शिवशेनिक नाही

  • @satishshah5831
    @satishshah5831 19 днів тому

    Ticket = Praamaanik , Ticket = Nishthawan , Ticket = Aadarneeya , Fakta Ticket che Mahatva Aahe.

  • @SantoshNikam-vk6nv
    @SantoshNikam-vk6nv 19 днів тому

    एकनाथ ठाकरेंवर नाराज उदय एकनाथ वर नाराज जनता तुमच्यावर नाराज

  • @satishkunde6061
    @satishkunde6061 16 днів тому

    खोके मिळाले.. 🍉😂😂

  • @rameshrane3396
    @rameshrane3396 19 днів тому +1

    स्वार्थी

  • @arjunjadhav724
    @arjunjadhav724 19 днів тому

    इलेक्शन cha आधी जायचं होत का थांबला सत्तेची मलई खायला जातात सगळे

  • @lotanendait797
    @lotanendait797 12 днів тому

    खरं बोलू नका त्रास होतो हो

  • @ganeshdhage8391
    @ganeshdhage8391 20 днів тому +2

    Saheb tumhala atta samajala ka.

  • @surekhasalgaonkar1928
    @surekhasalgaonkar1928 14 днів тому

    Bangladesh CM 🐰 UT...

  • @pradeepthatte2063
    @pradeepthatte2063 19 днів тому

    ह्यात नवीन काय !

  • @DilipDevadkar
    @DilipDevadkar 19 днів тому

    जाबाबालवकर।

  • @ganeshkadam1096
    @ganeshkadam1096 20 днів тому +4

    अरे भाग

  • @Milindji-ry4su
    @Milindji-ry4su 19 днів тому

    तो तर म्हणतो मी भाजपा मध्ये लहानाचा मोठा झालो 😅

  • @vedantsagar9148
    @vedantsagar9148 12 днів тому

    Laj watat nahi ya lokana ubt sodun jayal

  • @umeshjagdale1409
    @umeshjagdale1409 19 днів тому +2

    Jaa ..sukhi raha

  • @anilsukhatankar6402
    @anilsukhatankar6402 19 днів тому +1

    तू तरी निष्ठावंत कसा?

  • @vedantsagar9148
    @vedantsagar9148 12 днів тому

    Media wale nalayak ahet true th mandat nahit

  • @kkrock117
    @kkrock117 16 днів тому

    Aare sod ti sena ani ja

  • @somnathpawar3832
    @somnathpawar3832 20 днів тому +6

    खर कारण कळल थातूरमातूर बोलु नकोस

  • @hbk5302
    @hbk5302 16 днів тому +1

    Nishtaa kaay aste te junya peedhila v4 aa naay bhetale tari nishtha sodali nahi marostowar n tumhala kon nisthawan mhnel kaay??? Atleast bjp ne 35 warshach fal hey binvirodh vidhaan parishad kinwaa rajyasabha tari dili asti ata basa tasach ikadun tikade n tikadun ikade karat vishwas udala tar to parat kamawata yet nasto n sahaja sahaji koni vishwas bhi thewat nahi lagechach

  • @laveshdevrukhkar66
    @laveshdevrukhkar66 19 днів тому +4

    हा एकनाथ पवार कोण 😂😂

  • @shashikantpatil9154
    @shashikantpatil9154 19 днів тому

    उद्धव साहेब जरा लक्ष घाला.

  • @Vrath620
    @Vrath620 19 днів тому +1

    Andhara la ubt cha game karalya che pathavle ahe.

  • @santoshpatil6624
    @santoshpatil6624 15 днів тому

    Gelas vishay sampla ja

  • @santoshghosalkar1849
    @santoshghosalkar1849 20 днів тому +1

    Asle Ambat Shokin Jatat Tech Bara Ahe Ha Kai Itka Motha Nahi Ani Mul Shivsainik Nahich

  • @marutipawar618
    @marutipawar618 19 днів тому

    Eknath Pawar BJP Great Party ahe ka sodli parti fakta Ticket sathi parat ti emege me denar nahi thumala

  • @namdevjadhav2773
    @namdevjadhav2773 13 днів тому

    Ha pan paishe kay nishta kay tikict dil nahi mno

  • @diliprananaware2693
    @diliprananaware2693 19 днів тому

    Udhav saheb ughda dole bagha neet

  • @SAWANT-rd4zm
    @SAWANT-rd4zm 13 днів тому

    UBT SENA VAR VACHAL VEER VAR UBT SENA NETE BHADAKALE

  • @sj5555-c9m
    @sj5555-c9m 16 днів тому

    He mulche BJP che aahet

  • @rajendrapatil2107
    @rajendrapatil2107 15 днів тому

    Ubata ata gari ata basa

  • @Prakash-pe6tm
    @Prakash-pe6tm 15 днів тому

    Hibaab.khari.aahe.susma.andhare.sannay.raut.jo.parent.u.b.t.madhe.aahe.to.parent.u.b.t.waadhu.shakat.nahi..jay.sri.ram.

  • @NayanSurve-ws2ex
    @NayanSurve-ws2ex 19 днів тому

    Satte sati lachar lok shivsena sodun Jat aahet tyana Khushaljaude tyana thambun,aka