बिना झंझट एकदा हि ट्रिक पहाल तर नक्की थँक्यु म्हणाल । तुप काढण्याची एकदम सोप्पी पद्धत

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 вер 2024
  • नमस्कार !!
    बिना झंझट एकदा हि ट्रिक पहाल तर नक्की थँक्यु म्हणाल । तुप काढण्याची एकदम सोप्पी पद्धत
    Please take a moment to like and subscribe
    / @truptiskitchenkatta =1
    Instagram - / truptiskitchenkatta
    Facebook - / truptiskitchenkatta
    For sponsorship and business Inquiries 👇
    truptiskitchenkatta@gmail.com
    Don't Forget to Like, Share & Comment
    Thank You for Watching,
    Trupti's Kitchen Katta

КОМЕНТАРІ • 62

  • @anjalidatar4404
    @anjalidatar4404 10 місяців тому +14

    सोपी पद्धत आहे पण खरी शास्त्रीय पद्धत साईला विरजण लावून दह्याचे लोणी करणे नंतर तूप करणे आहे

  • @smitajagushte3294
    @smitajagushte3294 10 місяців тому +7

    विरजण लाऊन तुप करायला हवे. आणी गरम असताना.थोडे पाण्याचे थेंब टाकावे.मस्त कणीदार होते तूप.

  • @vaishalisonawane5375
    @vaishalisonawane5375 11 місяців тому +3

    खूपच छान पध्दत आहे ताई मी तुप करतांना तुप कढत ठेवले का त्यात एक दोन वेलदोडे पण टाकते त्यामुळे तुपाचा छान खमंग असा वास येतो व रवएदार तुप तयार होते.

  • @sangeetakulkarni1343
    @sangeetakulkarni1343 4 місяці тому

    खूप छान पद्धत,,,❤

  • @pragatikamat2561
    @pragatikamat2561 11 місяців тому +5

    आमच्या कडे भाता बरोबर ताक हे लागतच. त्यामुळे मी साठवलेल्या साईला विरजण लावते. त्याचे दही झालेकी ते घुसळून घेते. इथे मला ताक व लोणी दोन्ही मिळते. लोणी साठवून मग मी त्याचे तूप बनवते.
    ह्या पद्धतीपेक्षा सोपी किंवा चांगली पद्धत असेल तर मला अवश्य कळवा.

  • @gautamkhale7108
    @gautamkhale7108 7 місяців тому

    💐🙏💐 धन्यवाद ताई छान टीप्स सोप्पी पद्धतीने शिकवली . पुणे आंबेगाव देवगांव

  • @meenasansare9324
    @meenasansare9324 8 місяців тому +2

    Berimadhe pani ghalun 1 ukal kadhun gar zale ki bhande friz madhe theva sarv tup var yeil te kadun ghya ja rahi waya jat nahi

  • @suhaskalvankar1513
    @suhaskalvankar1513 8 місяців тому

    लवंग सुद्धा टाकावी खूप छान सुगंध येतो!

  • @poonamparulekar8970
    @poonamparulekar8970 11 місяців тому +5

    Hi Tai,,,khup chhan padhat सांगितली तुम्ही तूप करण्याची,,, खूप मदत झाली,,,thank you ,me nakki try karun baghen

  • @suhaskulkarni1280
    @suhaskulkarni1280 8 місяців тому +6

    मिक्सर कशाला ओशट करायचा? मी ज्या पातेल्यात लोणी कढवते त्यातच सगळी साय टाकून रविने दोन तीन मिनिटं घुसळते, मग त्यात तांब्याभर थंड पाणी ओतून पुन्हा एक मिनिट घुसळते. सगळं लोणी वर येतं. ताक साईच्या भांड्यात ओतून लोणी कढवायला ठेवून देते.

  • @sujatakarkar2519
    @sujatakarkar2519 11 місяців тому +2

    खुप सुंदर ट्रिक खुप उपयुक्त 🎉😢

  • @anuradhakulkarni1440
    @anuradhakulkarni1440 11 місяців тому +19

    ही पद्धत सोपी आहे पण योग्य नाही

  • @shailajarajwade5442
    @shailajarajwade5442 7 місяців тому +2

    Virjan n lavta saila vas yevu shakto,

  • @mayakulkarni6158
    @mayakulkarni6158 8 місяців тому +1

    विरजण लावावेच अगदी पहिल्या दिवसापासुन च दही घालुनच साय गोळा करावी

  • @bhagyashrisupekar4066
    @bhagyashrisupekar4066 11 місяців тому +4

    अप्रतिम आहे पद्धत कसही काढा लोणी निघण ह्याला महत्व खुप सुंदर छान माहीती 🙏

  • @user-gz8gh3vm9o
    @user-gz8gh3vm9o 5 місяців тому

    खुप छान

  • @sandhyaghogale4800
    @sandhyaghogale4800 11 місяців тому +1

    Mast thanks

  • @mayakulkarni6158
    @mayakulkarni6158 8 місяців тому

    तरच तुप टेस्टी होतं

  • @gaytrikore8855
    @gaytrikore8855 11 місяців тому +1

    Khupch mast

  • @pallavijagdale5427
    @pallavijagdale5427 7 місяців тому

    तूप कढवताना त्यात विड्याची पान टाकायची , त्याने मस्त दाणेदार तूप तयार होत

  • @vaidehipatke4536
    @vaidehipatke4536 11 місяців тому +2

    Khupach chan
    Chicken gravy cooker madhali recipe share karal pls

  • @jayudalvi7462
    @jayudalvi7462 10 місяців тому +1

    Kitchen dhakhva😍

  • @gaurikulkarni1004
    @gaurikulkarni1004 8 місяців тому

    खूप छान!!

  • @namratakadam670
    @namratakadam670 11 місяців тому +1

    Very good 😊

  • @SK-ge3vi
    @SK-ge3vi 8 місяців тому

    Toop chhan khamang kadhvale aahe.

  • @SherineAntonyGOA1
    @SherineAntonyGOA1 9 місяців тому +1

    👍👍👍👍

  • @mrsvarshabagwe1413
    @mrsvarshabagwe1413 9 місяців тому +3

    छान पद्धत पण तूप नीट झाले की नाही हे पाहण्यासाठी शेवटी पाण्याचे शिंतोडे टाकल्यावर तडतडले की समजावे तूप तयार.तसेच यात तुळशीची दोन तीन पाने धूवून टाकावीत व तूप थंड करायला ठेवावे. तुपाला छान वास येऊन ते रवाळ होते.

  • @kalpanadeshmukh3128
    @kalpanadeshmukh3128 9 місяців тому

    👌👌👌

  • @madhaviapastamb6136
    @madhaviapastamb6136 7 місяців тому

    विरजण न लवण्यामागचं कारण काय? या पद्धतीने जास्त लोणी येतं का?

  • @pratiksha25144
    @pratiksha25144 9 місяців тому

    Khupch chan 👍ek request ahe vlog channel pan suru karal ka?tumcha kichen ani fridge tour baghaychi ichha ahe

  • @rupakadav2997
    @rupakadav2997 7 місяців тому

    Whc mixer grinder

  • @manasijoshi6857
    @manasijoshi6857 8 місяців тому

    Mixer not needed ..spoon ne phiravunmag cold water taka

  • @priyajoshi6668
    @priyajoshi6668 11 місяців тому +10

    ही चुकीची प्रक्रिया आहे. दुधाला विरजण लावून दह्याचे ताक करून ते घुसळून त्यातून लोणी (लोनी नव्हे) काढून ते कढवून तूप केले जाते. हीच शास्त्रशुद्ध पद्धत आहे.

    • @rahulghorpade5556
      @rahulghorpade5556 11 місяців тому +2

      Jya lokana vel nasto , kamachi ghai aste tenchasati hi paddat fast ani yogya ahe, shevati tup milane impoatant ahe , Vikat ananepeksha tar he barech watay amala.

    • @aparnavilasgore9304
      @aparnavilasgore9304 11 місяців тому +2

      ​@@rahulghorpade5556तूप रोज रोज बनवायची गोष्ट नाही त्यामुळे एक दिवस वेळ काढावा तरच त्या सायीचा खरा उपयोग होईल.

  • @shubhangisonawne5213
    @shubhangisonawne5213 7 місяців тому

    Mast

  • @devikabhosle2779
    @devikabhosle2779 10 місяців тому +4

    मी अगदी लहान पणापासून आजी‌आईयांच्याकडून शिकले त्या प्रमाणे किती तरी वर्ष सायीला विरजण लावून रवी वापरून ताकातून लोणी काढून तूप करते अजिबात स्वयंपाक
    घरात अजिबात पसारा होत नाही दही विरजवून केलेले तूप चवीला खमंग लागते ही योग्य शास्त्रीय पद्धत आहे कारण असे तूप खाल्ले असता कोलेस्टेरॉल वाढते नाही

  • @sumitrajadhav7230
    @sumitrajadhav7230 11 місяців тому

    Mast 👌. Thanks for this video.😊

    • @TruptisKitchenKatta
      @TruptisKitchenKatta  11 місяців тому

      Most welcome 😊

    • @neetathakare9004
      @neetathakare9004 Місяць тому

      अग बाई आम्ही तर, डायरेक हाँड मिस्कर पातेल्यात ठेवून लोनी तयार करतो हे सर्वाना च येते

  • @jobanakumta9650
    @jobanakumta9650 7 місяців тому

    Tumhi Atomberg mixer wapartay. They slow heating mixer aahe. Dusrya kuthlya hi mixer 1 minitachya aat heat hota. He trick durya mixer var nahi chalnar....loni virghalta.

  • @dattaparanjape4320
    @dattaparanjape4320 9 місяців тому

    🎉

  • @KanchanPatilsKitchen
    @KanchanPatilsKitchen 10 місяців тому +2

    ताई तुम्ही दूध कोणतं वापरतात ते सांगा

  • @bhagyashrisupekar4066
    @bhagyashrisupekar4066 11 місяців тому +1

    ह्यालाच म्हणतात खरी सुगरण

  • @satishkasture9471
    @satishkasture9471 9 місяців тому +3

    ताई तुम्ही किचन मध्ये दिसताही छान आणि सांगता ही छान, पण आनी बानी करू नकाहो

  • @umapashilkar4506
    @umapashilkar4506 2 місяці тому

    तूप केल्यावर पण फेस रहातो, फेस कसा काढावा

  • @tp6895
    @tp6895 11 місяців тому

    Mixer kuthlya co.cha aahe n result kasa aahe

    • @TruptisKitchenKatta
      @TruptisKitchenKatta  11 місяців тому

      Link check kara sagli info dili ahe ua-cam.com/video/v31fS33o2HI/v-deo.html

  • @aparnawarekar1906
    @aparnawarekar1906 11 місяців тому

    फ्रीझर मध्ये मलई ठेवतेस का?

  • @urmiladeshmukh4078
    @urmiladeshmukh4078 9 місяців тому

    11:49

  • @user-ii7lg2qc8n
    @user-ii7lg2qc8n 9 місяців тому

    Mast