Pune To Shegaon I Via Shirdi Samruddhi Mahamarg I पुणे ते शेगाव I शिर्डी समृद्धि महामार्गावरून I

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 лис 2024

КОМЕНТАРІ • 36

  • @maheshwarudanshive7215
    @maheshwarudanshive7215 12 днів тому +1

    नमस्कार सर्वाना. आपल्यामुळे आम्हाला रोड ट्रिप चा आनंद मिळाला

    • @explorewithcarlekar
      @explorewithcarlekar  11 днів тому

      नमस्कार..
      अमच्या सर्वच्या वतीने आपले मनापासून आभार आणि आपल्या सुंदर कॉमेंट साठी आपले मनापासून धन्यवाद ..

  • @narayankulkarni5320
    @narayankulkarni5320 13 днів тому +1

  • @joshihemant2568
    @joshihemant2568 5 місяців тому +3

    उत्तम यात्रा झाली!! आपले माहिती साठी, ' वाळवा चा पाऊस ' हा, पूर्व दिशे कडून येतो!! त्यामुळे,जसे जसे आपण पूर्वेस जात होता, पाऊस आला!! उकड हांडीतून शेगाव चे गार शांत वातावरण!!🎉

    • @explorewithcarlekar
      @explorewithcarlekar  5 місяців тому +1

      धन्यवाद सर..🙏🏻
      मला वळवाच्या पावसाचा प्रवास कोणत्या दिशेने होतो हे खरेच माहीत न्हवते..
      Thanks For this great input🙏🏻

  • @JitendraShimpi-q8o
    @JitendraShimpi-q8o 3 місяці тому +1

    Shegaon mandir atishay chhan ahe

  • @prakharprashantbagaddeo8058
    @prakharprashantbagaddeo8058 3 місяці тому +1

    दादा आपल्या दिलेल्या माहिती साठी आभार 🙏🏻
    खूप छान 👌

    • @explorewithcarlekar
      @explorewithcarlekar  3 місяці тому

      नमस्कार सर..
      आपले मनापासून आभार..🙏🏻

  • @pravinpatil0071
    @pravinpatil0071 2 місяці тому +1

    खुप सुंदर प्रवास वर्णन🎉

  • @omsai8047
    @omsai8047 4 місяці тому +1

    खूपच छान व्हिडीओ सर

  • @k.anuradha07
    @k.anuradha07 5 місяців тому +1

    पुण्याहून शिर्डीला जात असताना केलेले वर्णन व रस्त्यांची माहिती खुप उपयोगीआहे.श्री साईबाबांचे दर्शन झाले.पुढे शेगावला जाताना वाटेत पावसाने गाठले.शेगावला पोहोचल्यावर तिथल्या भक्त निवासाची माहिती छान दिलीत.तिथे कुटुंबासमवेत येणारे भक्तगण व मित्रासमवेत येणारे भक्तगण याच्यसाठी वेगवेगळ्या भक्तनिवासांची सोय आहे.खुप कौतकास्पद आहे.आता श्री गजानन महाराजांचे दर्षन हिचआस.
    शुभेच्छा

    • @explorewithcarlekar
      @explorewithcarlekar  5 місяців тому

      आपले मनापासून आभार 🙏🏻

  • @balasahebmoze4872
    @balasahebmoze4872 5 місяців тому +2

    दादा तुमच्या व्हिडिओ मुळे घरबसल्या प्रवास घडला आहे

    • @explorewithcarlekar
      @explorewithcarlekar  5 місяців тому

      नमस्कार साहेब..🙏🏻
      ऐक छोटासा प्रयत्न केला आहे मार्ग आणि रस्त्यांची माहिती सांगण्याचा..🙏🏻
      आपल्याला आवडल्यास ही माहिती आपल्या जवळच्या लोकांना आणि परिचितांना पण शेअर करावी ही नम्र विनंती
      धन्यवाद 🙏🏻

  • @shrutisatawalekar
    @shrutisatawalekar 5 місяців тому +1

    सगळ्यात प्रथम चंद्रा अण्णा यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ..
    वाढदिवस साजरा करण्याची ही पद्धत खूप छान आहे तुमची ..मित्रांसोबत गप्पा टप्पा प्रवास आणि दर्शन ..म्हणजे एकदम memorable झाला असणार वाढदिवस..
    शेगांव पर्यंत चे रस्ते आणि रूट्स ह्यांची खूप व्यवस्थित माहिती दिलीय तुम्ही..आणि विसावा भक्त निवासाचा परिसर आणि तिथली राहण्याची व्यवस्था सुद्धा उत्तम रीतीने दाखवली आहे ..
    व्हिडिओ एकदम छान झालाय ..
    तुमच्या जवळ जवळ प्रत्येक ट्रीप मध्ये पाऊस स्वागताला हजर असतोच 😅

    • @explorewithcarlekar
      @explorewithcarlekar  5 місяців тому

      Thank you for your birthday wishes,i shall convey them 🙏🏻
      Ho.. अवकाळी पावसामुळे प्रवास मात्र सुखकर झाला होता

  • @jatinkandpile612
    @jatinkandpile612 25 днів тому

    हॉटेल आकाश खूप महागाडे आहे

    • @explorewithcarlekar
      @explorewithcarlekar  25 днів тому

      नमस्कार..
      आपण म्हणत आहात मग ते असेल महाग..मला हे लक्षात येतं नाही कारण बऱ्याच वेळा पुढे प्रवासाला जायचे असते त्यामुळे किती पैसे घेत आहे ते लक्षात राहत नाही..
      पुढली वेळेस मला ह्यावर लक्ष ठेवायला हवे..👍🏻

  • @anilchavan7573
    @anilchavan7573 Місяць тому +1

    गुगल मॅप ऐवजी mappls हे मॅपचा वापर करा सर यामध्ये आपल्याला पोलिस चेकपोस्ट कॅमेरे स्पीड ब्रेकर टोल पाक्रिग रोडचे स्पीड पेट्रोल डिझेल सियनजी खर्च टोल चार्जेस किती आहे याबाबत सर्व फिचर्स आहेत सर याचा मॅपचा करून पहा आपले सर्वच व्हिडिओ अप्रतिम आहेत

    • @explorewithcarlekar
      @explorewithcarlekar  Місяць тому

      नमस्कार..
      सर्वप्रथम आपले मनापासून आभार..
      आपण जे mappls ॲप सुचविले आहे ते इथुन पुढच्या प्रवासाच्या वेळी नक्की वापर करून बघतो..
      Till Then Stay Connected 👍🏻

  • @vikasrane9070
    @vikasrane9070 Місяць тому +1

    Tumhi jithe rahta tithe kiti charges hotat te sudha sngayla have...

    • @explorewithcarlekar
      @explorewithcarlekar  Місяць тому

      नमस्कार दादा
      इथे आम्हाला चार व्यक्तींसाठी एक रूम चे ८००/- रूपये लागले होते

  • @खर्डेसूरेश
    @खर्डेसूरेश 3 місяці тому +1

    Room rate kay

    • @explorewithcarlekar
      @explorewithcarlekar  3 місяці тому

      तिथे प्रत्येक भक्तनिवासाची खोली चे दर वेगवेगळे आहेत, आपल्याला AC हवा असेल किंवा नको असेल तर त्याचे दर वेगळे आहेत,तसेच आपण किती लोक राहणार आहात त्यावर पण दर बदलतात.
      आम्ही चार मित्र राहिलो होतो एका खोलीत त्याचे आम्हाला साधारण ८५०/- रुपये लागले होते ..

  • @AbhishekSingh-xd9mk
    @AbhishekSingh-xd9mk 5 місяців тому +1

    Bhau tumhi tumchi rani laa gaucho naa gela ertiga

    • @explorewithcarlekar
      @explorewithcarlekar  5 місяців тому

      😄😄
      Hya veli amhi Breeza gheun gelo hoto,Ertiga ghari hoti..👍🏻

  • @venkateshkumar9168
    @venkateshkumar9168 29 днів тому +1

    Shegaon la jana rahun gela. Amalner la astaanna kadhi gelo nahi aata Bangalore madhye astaanna jaavasa vaatto

  • @narayankulkarni5320
    @narayankulkarni5320 13 днів тому +1