Akshay Shinde Family : इतरांना वाचवण्यासाठी माझ्या मुलाचा जीव घेतला, अक्षयच्या आईची प्रतिक्रिया

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 вер 2024
  • #abpमाझा #abpmajhalive #maharashtrapolitics #manojjarange #marathareservation #devendrafadnavis #ekanathshinde #ajitpawar #sharadpawar #uddhavthackeray #laxmanhake #obcreservation
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...

КОМЕНТАРІ • 636

  • @abhishekdhongade46
    @abhishekdhongade46 3 години тому +183

    एकही पत्रकारांनी विचारले नाही की तुमच्या मुलांनी जे केलं ते योग्य होता का? आणि ह्यावरून दिसते पत्रकारितेचा स्तर किती खालावलेला आहे.

    • @drtushar2919
      @drtushar2919 3 години тому +8

      Leftist journalists ahet

    • @aaryasartanddolls
      @aaryasartanddolls 2 години тому +6

      अगदी बरोबर बोललात तुम्ही. कालच बातमी दाखवत होते. त्याने गुन्हा कबुल केलाय ते.आणी आज बघा कसा पुलका आलाय त्याचा.

    • @mimarathi9768
      @mimarathi9768 2 години тому +11

      त्याने केलाय का नाही हे प्रूफ कोण करेल आणि कोण ठरवेल आपण कि मीडिया तपास पूर्ण तर होऊ दिले असते cctv कोणी गायब केले पोलिसानी टाइम पास का केला आणि 4-5 दिवसांनी शिंदे ला अटक केलीय नक्की कोण गुन्हेगार शिंदे होता कि आणखी कोणी पण आता शिंदे गुन्हेगार हेच सत्य झाले.

    • @vikasshinde5114
      @vikasshinde5114 2 години тому +2

      Pratrakara 1laa Hanal pahije

    • @maheshchavan9331
      @maheshchavan9331 2 години тому

      Nished gunna pruf na hota ancounter Karan chukich jar to balatkari ahe tar ulta tangun dhungat golya ghatlya pahije pan he chukich jhala gunegar pakdla gela pahije

  • @viralvideo22030
    @viralvideo22030 3 години тому +189

    आई बापांच्या तोंडावर थोड पण दुख दिसत नाही

    • @sachinsawant8785
      @sachinsawant8785 3 години тому +9

      Right

    • @andy12349
      @andy12349 2 години тому +8

      @@viralvideo22030 tyachya aai bapachya tondavar dukh disat nahi pan virodhi paksh vale hyanchya tondavar dukh distey sushma andhare aani itar nete bechare loka tention madhe aahet tyanna koni santavana dyaa

    • @hanumanmunde399
      @hanumanmunde399 2 години тому +1

      Right

    • @dipeshmukadam362
      @dipeshmukadam362 2 години тому +1

      Ha na yarr aas vate yenche mulne Chagla kam khela 😡

    • @rajendrapatil8723
      @rajendrapatil8723 Годину тому

      ​@@andy12349- संस्था चालक आपटेला पकडल्या नंतर अंड भक्तांना दु:ख होणार आहे.

  • @ASanap-z6p
    @ASanap-z6p 3 години тому +33

    पोलिसांचा दबदबा निर्माण झाला तरच गुन्हेगारांवर वचक बसेल

  • @santoshsalvi1989
    @santoshsalvi1989 3 години тому +62

    सत्य बाहेर येईल म्हणून एनकाउंटर तो आपते कूटे आहे

    • @Earthen-u2f
      @Earthen-u2f 3 години тому

      चुप रे सावळ्या काळ्या
      ज्याचं जळतंना त्यालाच कळतं

    • @miteshmaru8289
      @miteshmaru8289 2 години тому +4

      Tikde tumchi mulgi sudha asu shakli asti Teva pan asach comment kela asta ka?

    • @blogwithakshay
      @blogwithakshay Годину тому

      ​@@miteshmaru8289Dada tumch barobar aahe pan yat ajunhi aaropi asu shaktat

  • @sandippatil4282
    @sandippatil4282 3 години тому +112

    फटाके नाय वाजवता येत फक्त लहान मुलांसोबत अत्याचार करता येतो का

  • @chandrakantmore1473
    @chandrakantmore1473 3 години тому +149

    काय गरज आहे मीडियाच्या लोकानी त्याचे नातेवाईकाची मुलाखत घयायची

  • @blogwithakshay
    @blogwithakshay Годину тому +15

    जे झालं ते चागले झाले पण यात अजून आरोपी असतील तर शोध नक्की घेतला पाहिजे त्यांचा पण एन्काऊंटर झाला पाहिजे

  • @श्रीधर्मवीर
    @श्रीधर्मवीर 3 години тому +59

    *या घटनेला शाळा आणि पोलिस जवाबदार आहे हे आजचे स्टेटमेंट आहे. पण २ दिवस थांबा यांचं स्टेटमेंट येणार याला शिंदे फडणवीस जवाबदार आहेत हे स्टेटमेंट नाही दिले तर बापाचे नाव बदलेल मी माझ्या*

    • @mimarathi9768
      @mimarathi9768 3 години тому +3

      हा सत्य आहे हे

  • @veenagorule4287
    @veenagorule4287 3 години тому +18

    24 व्या वर्षी मतिमंद अशा मुलाची दोन लग्न करून दिली. दोन्ही बायका पळून गेल्या. अशा विकृत मुलाच्या विकृत आईलाही 2 मुलींचे आयुष्य बरबाद केल्यामुळे आणि बलात्कारी मुलाची बाजू घेण्याबद्दल अटक झाली पाहिजे.

  • @Muktaspeaks
    @Muktaspeaks 2 години тому +16

    फरार संस्थाचालक जो भाजपचा आहे तो फरार आहे. ते का? त्याची चौकशी होणं थांबेल आता
    तो वाचला
    अनेक जणं वाचले
    याला कायद्याने शीक्षा दिलीच असती

  • @jyotijoshi6702
    @jyotijoshi6702 2 години тому +17

    त्या मुलीच्या आई न काय करायच गं बाई.तुझी लेक असती तर? सलाम पोलिसांना.

    • @hemantwarang9692
      @hemantwarang9692 2 години тому

      Tya mulichi identity shindey chya beta ney disclose keli Ani mothey Massey ajun farar ahey haa tar choto chor hota ann khaat java

  • @namu21-hc3ym
    @namu21-hc3ym 3 години тому +17

    अरे ज्या मुलांनी लहान मुलावर बलात्कासर केला आणि त्यानी ते मान्य केले, एवढे असून आपण सर्व मीडिया काय करते

  • @shubhamtayade1574
    @shubhamtayade1574 3 години тому +21

    याच्यात सगळ्यात जास्त मिडीया जबाबदार आहे मीडिया या देशातला चोथा स्तंभ हु शकत नाही

  • @jyotirakshe7990
    @jyotirakshe7990 3 години тому +23

    बर झाल मेला खूप खूप धन्यवाद सर्वच पोलीस जाऊदे ताई झाल ते चांगले झाले खूप वाईट वागणे. होते त्याचे हे पण विसरुन चालणार नाही तुझीच जर लहान मुलगी असती तर काय केले असते ताई

  • @nageshkrupal6749
    @nageshkrupal6749 2 години тому +48

    ज्यांनी पण गोळी झडली त्या वाघाला नाखवाचां सलाम🫡

    • @siddheshxshinde
      @siddheshxshinde Годину тому

      mela to pan shinde marla to pan shinde maraila la lavla to pan shinde ☠️

  • @Simpleboy_1987
    @Simpleboy_1987 3 години тому +20

    काही नाही. बर झालं मेला..पोलिसांना असा करायचं असतं तर पोलिसांनी कधीच लोकांच्या ताब्यात दिला असता ना.

  • @amithumbe1498
    @amithumbe1498 2 години тому +25

    आई बापाच्या तोंडावर थोडं पण दुःख दिसत नाहीये

  • @kailaskhandade1602
    @kailaskhandade1602 3 години тому +19

    अशा नराधमांना हिच शिक्षा

  • @mjraa690
    @mjraa690 3 години тому +26

    जेशी करणी वें शी भरणी

  • @Agameing.211
    @Agameing.211 3 години тому +111

    पोलिसांचे हार्दिक अभिनंदन 💐💐 आयुष्यात पहिल्यांदा पोलिसाचा अभिमान वाटतो आहे. जय महाराष्ट्र

    • @Rjboy-n3v
      @Rjboy-n3v 2 години тому +5

      Kay tuhmi lok abhinandan kartay laz vatali pahije

    • @nareshshelar9816
      @nareshshelar9816 58 хвилин тому +1

      खरं लपवलं आणि सामान्य माणसाचा बली दिला

    • @amitpratiksha5171
      @amitpratiksha5171 43 хвилини тому

      ​@@nareshshelar9816 तोच खरा गुन्हेगार होता...ज्या मुलींवर त्याने दुष्कर्म केले होते त्या मुलींनी त्याला ओळखले होते

    • @nareshshelar9816
      @nareshshelar9816 39 хвилин тому

      @@amitpratiksha5171 खरं आहे,मी त्या नराधमाच समर्थन कधीच करणार नाही,परंतु अजून कुणी राजकीय लोक आसतील तर त्यांची नावे तरी समोर आली आसती

  • @pravindeshmukh954
    @pravindeshmukh954 2 години тому +11

    मुलाला चांगले संस्कार लावले असते तर अशी वेळ आली नसती दुसऱ्यावर आरोप करण्याची

  • @sandipkisanmore7427
    @sandipkisanmore7427 3 години тому +30

    आपल्या मुलांना जर सरळ आणि चांगले शिक्षण दिलं असतं तर ही वेळ आलीच नसती आजजगासमोर ओरडण्याचीअभिनंदन शिंदे सरकारच

  • @RaviMaske-ij1gy
    @RaviMaske-ij1gy 3 години тому +68

    या एन्काऊंटर मुळे एक नक्की.केस दाबण्याचा प्रकार आहे.खरे अपराधी मोकाटच.

  • @kishorphadtare5817
    @kishorphadtare5817 3 години тому +24

    अरे असल्या मनोवृत्तीच्या लोकांचा एन्काऊंटर होणेच गरजेचे आहे

  • @allthebest301
    @allthebest301 3 години тому +28

    मीडियाने दुर्लक्ष करावे
    ह्यांची मुलाखत घेऊ नये

  • @mjjoshi208
    @mjjoshi208 3 години тому +33

    Marane ka nhi to kya puja karne ka 😡😡😡😡

    • @Pkanna.
      @Pkanna. 2 години тому

      सही बोला भाई

  • @ashokpalande6479
    @ashokpalande6479 3 години тому +142

    गुन्हेगार अक्षय शिंदे गेल्याचं दुःख नाही पण त्यांच्यासोबत फरार आपटेला सुद्धा सजा व्हायला हवी...

    • @shiv4432
      @shiv4432 3 години тому +1

      Akdam barobar

    • @amitconnect
      @amitconnect 2 години тому +7

      आपटेलाच कशाला त्याच्या बरोबर काम करणाऱ्या मराठा समाजातील चेतन पाटिलला सुध्दा सजा होयला पाहिजे...खर तर आपटे पेक्षा पाटिलला कडक शासन होयला पाहिजे कारण तो मराठा असुन सुध्दा पुतळा पडला

    • @greenearthplanters4979
      @greenearthplanters4979 2 години тому

      ​संडास रस्ते साफ करण्याचं काम करायला लोकांनी सांगितले का??? आरक्षण दिलंय तर करा ना प्रगती. अरे चांभार- st,obc तरी उभे करतात का तुम्हाला. मराठ्यांशी काय बरोबरी करतो रे तू. Openclass उच्चवर्णीय आहेत ना मराठा म्हणून खाताय ना आरक्षण. एकतर प्रगती नाही, मग झाड sandas, मराठ्यांशी बरोबरी करायला जाऊ नका. ​@@amitconnect

    • @nrxwarrior8508
      @nrxwarrior8508 2 години тому

      Agdi barobar

    • @rahulbhalerao5576
      @rahulbhalerao5576 2 години тому

      Ho barobar

  • @PrabhakarAdagale
    @PrabhakarAdagale 2 години тому +10

    इतर आरोपींना पण सजा झाली पाहिजे

  • @Mathur00099
    @Mathur00099 3 години тому +9

    न्याय पाहिजे चोराला 😅😅😅😅 काय कायदा आहे😅😅😅😅 रेप केलं तेव्हा नाही दिसले

  • @maheshbhamare9507
    @maheshbhamare9507 3 години тому +10

    भाजप च्या त्या लोकांना सुद्धा असेच करावे

  • @भिमाशंकर
    @भिमाशंकर 3 години тому +22

    बरं झालं मेला छोट्या मुलीला न्याय मिळाला

  • @nikheelbellale4351
    @nikheelbellale4351 3 години тому +15

    इलेक्शन जवळ आहे 😢

  • @संतशिरोमणीनामदेवमहाराजवारकरीशि

    तुझा मुलगा मेल्याच दुःख होतंय बाई त्या वेळेला त्या लेकराला काय वाटलं असेल

    • @yogesh9920164992
      @yogesh9920164992 2 години тому

      arey pan chu@@& Teni kela ki nhi siddha kutteu jhala

  • @PradoshSakharkar
    @PradoshSakharkar 3 години тому +22

    अरे बावळट मीडिया वाले त्याची मुलाखत कसली घेता रे काय तो शहीद झालंय देशासाठी आणि ही बाई आती शानी तेवढीच सहभागी आहे असे दिसते गुण्यात. एकदम भारी काम केलं पोलिसांनी .थोडा उशीरच केला आधीच हे झाला हवं होत

    • @pramilajadhav7148
      @pramilajadhav7148 2 години тому +1

      तेंची मुलाखत घेऊन काय साध्य होणार . बघा आई बोलते माझा मुलगा चांगला होता .

  • @vikasdangat8628
    @vikasdangat8628 3 години тому +7

    या नातेवाईकांच्या चेहऱ्यावर दु:ख दिसत नाही.

  • @Yashgaming04506
    @Yashgaming04506 2 години тому +9

    हीच्या चेहेर्यावर थोडं तरी दुःख दिसतंय का एखादि आई कीती रडली असती

  • @bigbull9414
    @bigbull9414 3 години тому +26

    अच्छा किया😂😂😂😂 पोलिस ने.

  • @SmilingCalicoCat-ed4uk
    @SmilingCalicoCat-ed4uk 3 години тому +93

    मोठ्या माश्याला वाचवण्यासाठी छोट्या मश्याचा बळी तर नाही घेतला ना????

    • @nileshsuroshe2442
      @nileshsuroshe2442 3 години тому +7

      Asch zalel aahe bhai 😮😮

    • @aniketware5604
      @aniketware5604 2 години тому +2

      Hech satya ahe

    • @namratasawant6789
      @namratasawant6789 Годину тому +1

      बरोबर..

    • @ckpatekar
      @ckpatekar Годину тому

      फाशीची मागणी कोणी केली .

    • @DnyanuMandekar
      @DnyanuMandekar Годину тому +2

      ज्या मुलीवर अत्याचार झाले.. त्या मुलींना एकदा तू स्वतः भेट.. मग तुझे ज्ञान इथे पाज.. 😡😡😡😡

  • @shyambodkhe4992
    @shyambodkhe4992 2 години тому +7

    माय बाप असे महेंटलेवर मुलगा कसा असेल

  • @amy-dl1tj
    @amy-dl1tj 3 години тому +58

    बरोबर केल पोलिसांनी...

    • @Rs-vi6uh
      @Rs-vi6uh 3 години тому +7

      उद्या तुझा पण असाच नंबर लागेल. कोण तरी लटकावेल तेव्हा समजेल .😂

    • @amy-dl1tj
      @amy-dl1tj 3 години тому +4

      @@Rs-vi6uh मी असं कृत्य करणारच नाही

    • @thebook574
      @thebook574 3 години тому

      ​@@Rs-vi6uhथांब उचलतो तुला

    • @SmilingCalicoCat-ed4uk
      @SmilingCalicoCat-ed4uk 3 години тому +9

      बदलापूर प्रकरण दोन दिवस चाललं...आता लोक विसरली पण होती.....असा अचानक एन्काऊंटर का झालं???.... नक्की कोणाला वाचवण्यासाठी त्याचं एन्काऊंटर केलं???

    • @anandvispute250
      @anandvispute250 3 години тому

      म्हणजे तुझीपण विकृती तशीच आहे!! बलात्कारी!!! तु पण उद्या एखादीचा बलात्कार करशील, कदाचित तुझ्याच घरात!!! पोलिसांनी योग्य केल! अश्या पोलिसांचा अभिमान आहे! सत्यमेव जयते ​@@Rs-vi6uh

  • @pundaliksawant7842
    @pundaliksawant7842 2 години тому +8

    आम्ही सामान्य नागरिक म्हणून पोलिस च्या कारवाई चे समर्थन करतो

    • @umeshkamlukar2445
      @umeshkamlukar2445 2 години тому

      Pn यात मोठा मासा बाजूला राहिला हे नक्की

  • @sanaptelvision7426
    @sanaptelvision7426 2 години тому +6

    मुंबई पोलिसांचे मनपूर्वक अभिनंदन साम-दाम-दंड-भेद शेवटी वाईटच शेवट वाईटच होतो फक्त खंत एवढीच आहे या मागचा मेन सूत्रधार समजला नाही

  • @akashgaikwad9285
    @akashgaikwad9285 2 години тому +16

    महाराष्ट्र पोलिसांच्या मनःपूर्वक आभार

  • @Abhijeetshinde2025
    @Abhijeetshinde2025 3 години тому +25

    Good job mumbai police 🫡🫡🫡👏👏👏👏

  • @rajeshkhot6452
    @rajeshkhot6452 3 години тому +22

    फटाके वाजवता येत नाही ही आई बोलते मग छोट्या मुलीवर अत्याचार करता येतो का त्याला. काय पण बोलते

  • @sanjayhire1173
    @sanjayhire1173 2 години тому +6

    ए बाई अक्षय तुझाच मुलगा होता का नक्की
    वाटत नाही तुझ्या बोलण्यात

  • @abhijitjagtap6379
    @abhijitjagtap6379 3 години тому +5

    आरती ओवळा यची होती का जगून...काय आई बाप आहेत, अजून समर्थन करतायत

  • @358jayshivray
    @358jayshivray 3 години тому +17

    अरे पण फाशी फाशी करत होता बदलापूरकर आणि आता तो गेला झाली की फाशी काय पाहिजे अजून न्याय मिळाला

  • @santoshkaginkar1595
    @santoshkaginkar1595 2 години тому +14

    ज्या पोलिसाची बंदूक अक्षय शिंदे ने खेचून घेतली त्या पोलिसाला पहिला निलंबित करा..

  • @jayhind3919
    @jayhind3919 3 години тому +9

    तो काय क्रांतिकारी होता काय त्याच्या मरणाची एवढी चर्चा करायला

  • @sanman9992
    @sanman9992 3 години тому +14

    पोलिसांचे आभार.. सर्व बदलापूर करांनी पोलिसांसाठी रस्त्यावर यावे... मीडिया ला काय गरज... इतके दिवस बोंबलत होते शिक्षा दया, आता दिली ना.

  • @sandipsalve1343
    @sandipsalve1343 3 години тому +86

    सत्य बाहेर येईल म्हणून त्याचा एन्काऊंटर केला

    • @ankush5292
      @ankush5292 2 години тому +7

      Akshay shinde ni tuzya gharcha pora barobar ase kele aste tar asach mhanla asta Ka?

    • @GaneshPawar-fv3wr
      @GaneshPawar-fv3wr 2 години тому +4

      तु काढ बाबा आता सत्य बाहेर

    • @vishaltamhane244
      @vishaltamhane244 2 години тому

      बडे कुत्ते वाचवण्यासाठी, अक्षय चा बळी.
      हातकडी असताना पोलिसांची बंदूक काढून कसा ऑपरेट करू शकतो. बंदूक चे लॉक खोलणे एवढं सोपं असतं का? आणि ते पण पोलिसांच. 🙆‍♂️🤦‍♂️

    • @hindu359
      @hindu359 2 години тому

      तूझात दम असल ते तू ह्याचा छडा लाव

    • @sanman9992
      @sanman9992 2 години тому +4

      @@sandipsalve1343 त्या मुलींनी ओळखलं होता अक्षय शिंदे ला... लहान मुली काय खोटा बोलणार

  • @gokulfunde7464
    @gokulfunde7464 2 години тому +5

    ह्या गोष्टी आधीच केल्या असत्या तर अशा गोष्टी घडल्या नसत्या धन्यवाद मुंबई पोलीस

  • @vaibhavsalviofficial4252
    @vaibhavsalviofficial4252 2 години тому +7

    त्याची आई बोलते माझ्या मुलाला फटाकरी वाजवता येत नाही लहान मुलीवर अत्याचार करता येतो अशा नराधमाला हीच शिक्षा झाली पाहिजे

    • @Donaldasdf
      @Donaldasdf Годину тому

      माझ्या पाहण्यात एक मुलगा आहे ज्याला बोलता येतं नाही....... डोकं कमी आहे...... छोट्या मुलींची छेड काढतो किती तरी वेळा........... 🙄🙄🙄

    • @sanjaychinchkar3833
      @sanjaychinchkar3833 50 хвилин тому

      Swatatachi...Banduk..barobar chalavato..aa..

  • @pranaligawade6612
    @pranaligawade6612 2 години тому +3

    मुलगा लहान असतानाच त्याच्यावर चांगले संस्कार करा त्या लहान बाळाला चूक काय बरोबर काय काही कळत नाही, पण आईला तर कळते, आज त्याला गुन्हेगार बनण्यासाठी जबाबदार आहे

  • @sachinambre6624
    @sachinambre6624 Годину тому +4

    महाराष्ट्र पोलीसांचे विशेष आभार व खूप खूप अभिनंदन

  • @dattatraywakchaure7358
    @dattatraywakchaure7358 3 години тому +11

    महाराष्ट्राच्या लोकांनी विचार करायला पाहिजे परप्रांतीय कर्नाटकचा पोरगा आहे हा

  • @PRASHANTPATIL-tv1qg
    @PRASHANTPATIL-tv1qg 3 години тому +4

    आपण सर्वांनी मुंबई पोलिसांसोबत राहायला हवे

  • @Jitya_.
    @Jitya_. 3 години тому +4

    अक्षय च आरोपी म्हणून एनकाऊंटर केल ठीक आहे पण
    बलात्कार प्रकरणातील प्रत्येक आरोपी सोबत
    असच झाल पाहिजे....
    भाजप आणि राजकारणी लोकांच्या आरोपीला अशी एनकाऊंटर शिक्षा का होत नाही
    भारत माता की जय
    जय मोदी
    जय भाजप
    जय महायुती

  • @sanjayhire1173
    @sanjayhire1173 2 години тому +6

    मुंबई पोलीस यांचं आभार
    खुप उशीर केला पण

  • @GaneshMane-po2vn
    @GaneshMane-po2vn 3 години тому +4

    लहान मुली धरतोय मग बंदुक काय चिज

  • @SangitaKodvilkar
    @SangitaKodvilkar 3 години тому +41

    सत्य बाहेर येईल म्हणून त्याचा एन्काऊंटर झाला आहे

    • @mr_vivo___0072
      @mr_vivo___0072 2 години тому

      कसलं सत्य मॅडम जरा सांगता का आम्हाला पण 😂😂😂

    • @Joyful_Janvi
      @Joyful_Janvi 2 години тому +2

      बरोबर

  • @ajitgadgil5927
    @ajitgadgil5927 3 години тому +3

    एबीपी अश्या बातम्या देऊन काय कमवताय , सेलीब्रिटींची मुलाखत घेताय की काय 🤔🤨👺

  • @RahulSingh-fi4vb
    @RahulSingh-fi4vb 3 години тому +7

    इतर आरोपीना वाचवाला हा प्रकार केला

    • @jayhind3919
      @jayhind3919 2 години тому

      तुला कसे माहित हे, आणि माहित असेल तर सांग काय आहे पूर्ण प्रकार, आणि दुसरे आरोपी कोण ते ही सांग, आणि नसेल काही माहिती तर उलट सुलट काही पण बरळू नकोस

  • @roshanpatil786
    @roshanpatil786 3 години тому +16

    मस्त काम केलं पोलिसांनी पण सरकारने याचे श्रेय घेऊ नये

    • @SunilRajput-ji6ec
      @SunilRajput-ji6ec 3 години тому

      हे श्रेय चा विषय नही आज त्या चिमुरडी ला न्याय मिडला

    • @श्रीधर्मवीर
      @श्रीधर्मवीर 3 години тому +1

      याच पुरेपुर फायदा मवीआ घेत आहे छापा पण माझा आणि काटा पण माझा

    • @hemantwarang9692
      @hemantwarang9692 2 години тому

      ​@@SunilRajput-ji6ecaai barobar Google kar case ka nhi ghetleli tya chimurdichi Ani mothey Massey kuthey aheyt shikat ja rey unpando

  • @dnyaneshwarkadam2159
    @dnyaneshwarkadam2159 3 години тому +10

    जेल मध्ये जाणाऱ्या व्यक्ती ला काहीही पाच्यातप होत नाही असे दिसून येत आहे म्हणून जेल मधून सुटून आलेले व्यक्ती वारंवार गुन्हा करतात

  • @mangeshprabhu1186
    @mangeshprabhu1186 3 години тому +5

    Waman Mhatre cha pan encounter kara

  • @tusharmhase
    @tusharmhase 3 години тому +2

    न्याय तुमच्या आधी ज्यावर अन्याय झाला त्यांना आणी महाराष्ट्राला मिळाला....

  • @harshadsuryawanshi1471
    @harshadsuryawanshi1471 3 години тому +10

    जे झाले ते छान झालं विसरून जा आता परत नाही येणार😂😂😂

  • @radh2202
    @radh2202 30 хвилин тому +2

    पहिल्या पासुन घटनाक्रम पाहिला तर खुप मोठा घोळ दिसत आहे शाळेमध्ये मुलींना बाथरुम पर्यंत घेऊन जाण्यासाठी पुरुष ठेवतात कसे ईथच घोळ झाला आहे घटना केली दुसऱ्याने आणि नाव घेतात भोळ्या अक्षय शिंदे च खरा गुणेगार मोकाट सोडून दिला ह्या लोकांनी

  • @VitthalGadage-bb1pw
    @VitthalGadage-bb1pw 2 години тому +3

    अरे तुम्ही म्हणता आम्हाला न्याय पाहिजे पण त्या दोन चिमुरड्यांना कोण न्याय देणार

  • @pundaliksawant7842
    @pundaliksawant7842 2 години тому +3

    अरे कशाला यांच्या मुलाखती घेता तुम्हाला दुसरं काम नाही का

  • @ASanap-z6p
    @ASanap-z6p 3 години тому +9

    पत्रकार बंधुंनो योग्य नव्हे तो आरोपी मोठा पराक्रम करून आला नाही विरोधक तेंव्हा आरोपीला भर चौकात फाशी द्या अस म्हणत होते राजकारण न करता पोलिसांचे अभिनंदन केले पाहिजे पोलिसांचा दबदबा निर्माण झाला तरच गुन्हेगारांवर वचक बसेल पोलिसांचे धैर्य खचेल असं न करता पोलिसांचे अभिनंदन करायला शिका

  • @ashokgaikwad9755
    @ashokgaikwad9755 2 години тому +1

    सगळ्या सत्तेच्या शाळा गवरमेटने चालवायला इथुन पुढें घ्यावेत विनंति अशि प्रकरण घडनार नाहि 🎉🎉

  • @milindraut8906
    @milindraut8906 3 години тому +3

    खूप चांगली बातमी ऐकायला भेटली...

  • @Logical_wolf
    @Logical_wolf 2 години тому +12

    आपटे संस्था चालकाला कधी घालणार गोळ्या?

  • @santoshsalvi1989
    @santoshsalvi1989 3 години тому +26

    हि सर्व b j p ची शाळा आहे

  • @harshalithakur862
    @harshalithakur862 3 години тому +3

    Right 👍

  • @PRASHANTPATIL-tv1qg
    @PRASHANTPATIL-tv1qg 3 години тому +2

    मुंबई पोलिस अभिनंदन.....

  • @gauravtare5669
    @gauravtare5669 3 години тому +3

    Happy Diwali Mumbai Police 👍🏼

  • @sunitasawant7371
    @sunitasawant7371 Годину тому +1

    अहो पत्रकार दादा... त्याचा गुन्हा काय केला आहे माहीत आहे ना.. चुकीला माफी नाही..तुम्ही का त्याचा interview घेताय.... खर आहे जो पर्यत स्वतः वर वेळ येत नाही तेव्हा लोक असे वागतात

  • @shubhaml.7911
    @shubhaml.7911 Годину тому +1

    न्यायलाय ला कुलूप लावा... आणी ठोकत सुटा... गुन्हा सिद्ध तरी होऊद्या रे... अराजक चालू आहे राज्यात...😡😡

  • @mandarpisat5795
    @mandarpisat5795 2 години тому +2

    Narkasurcha wadh zala 🎉 Proud of You Police

  • @kiranpatil2943
    @kiranpatil2943 3 години тому +16

    विरोधकांनी सांगितल्या प्रमाणे बोलत आहेत

  • @mayurtare7991
    @mayurtare7991 2 години тому +2

    तुमच्या पोराला फटाके वाजवता येत नाहीं पण लहान मुलींसोबत अत्याचार करता येतो 😡🤬

  • @kunaljaitapkar2431
    @kunaljaitapkar2431 2 години тому +2

    बॉडी घेऊन जाणार नाही बोलतात हे , नसेल घेऊन जात मग नका देऊ .. बेवारस समजून अंतिम संस्कार करा

  • @GarjeanilGarjeanil
    @GarjeanilGarjeanil 3 години тому +3

    अशा अवलादी जन्माला येतात कश्या

  • @sunilgosavi8322
    @sunilgosavi8322 3 години тому +2

    आरोपी चा पाठिमागे मोठा नेता असावा म्हणून त्याचा एंड केला आहे पुरावा संपवून टाकला आहे

  • @nileshgurav4932
    @nileshgurav4932 3 години тому +1

    कुणी कुणाच्या संगन्यवरुन कुठली बातमी दाबन्यासाठी ही बातमी केली //

  • @soundzone1517
    @soundzone1517 3 години тому +5

    जे ही झाले ते खुप छान झाले. Thank you Maharashtra police 🙏

  • @radheshamjadhav4706
    @radheshamjadhav4706 2 години тому +2

    बरोबर केले पोलिसांनी

  • @sagarbhagat7086
    @sagarbhagat7086 3 години тому +3

    Nice decision

  • @appajimetkar4620
    @appajimetkar4620 3 години тому +1

    हे नातेवाईक त्यावेळी कोठे होते.. फटाकडी वाजवायला येत नाही मग त्याला घटने वेळी हे नातेवाईक कोठे होते

  • @ParmeshwarSakhare-m4f
    @ParmeshwarSakhare-m4f 3 години тому +1

    ❤ मीडिया❤ ला❤ काय❤ गरज❤ मुलाखात❤ घ्यायची❤

  • @ckpatekar
    @ckpatekar Годину тому

    पत्रकार असे प्रश्न विचारतायत की प्रश्नातच पृथ्वीराज चव्हाण जे बोलले तसेच उत्तर यावे .कमाल आहे .

  • @DineshJadhav-l6r
    @DineshJadhav-l6r 3 години тому +2

    अटक झाला कोणी तर खरा नाही आता

  • @sachinmohite6297
    @sachinmohite6297 3 години тому +4

    Mast kele

  • @dineshsangle8439
    @dineshsangle8439 3 години тому +1

    मीडिया हलकट आहे ह्यांची का मुलाकात घेतात ज्या चिमुकलीवर अत्याचार झाला त्या आई वडिलांचे काय 🤦 ?

  • @vikassalve8397
    @vikassalve8397 2 години тому +1

    एक आपटे सापडलाय आतादुसराआपटे अजुन गायब आहे.

  • @ganeshbhavarthe5280
    @ganeshbhavarthe5280 2 години тому +1

    त्याला शिक्षा झाली बरोबर झाल