तुम्ही माझ्या घरच्यांबद्दल नीट बोला मी तुमच्या घरच्यांची रिस्पेक्ट करते 😡

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 вер 2024
  • #ritusatav #prasadsatav50 #aarusatav #comedy #funny #love #funnyvideo #marathicomedy #navarabaykocomedy #pubg #emotional #rituprasadcomedycouple #rakashabandhan

КОМЕНТАРІ • 184

  • @prachikundle8851
    @prachikundle8851 9 днів тому +53

    ये भटक भवानी अपने मजे के लिए उस बच्चे को इग्नोर मत कर

    • @dipalishivade
      @dipalishivade 9 днів тому +4

      भटक भवानी नाही काळी भवानी आहे लय मस्ती आंगा मधे

    • @prachikundle8851
      @prachikundle8851 8 днів тому +3

      ​@@dipalishivade हा ना दीपाली दीदी इसके मजे पूरे हो गए अब इसको पति नहीं कोई और चाहिए......अरे बोलना तो नही चाहिए पर इसको ही मां बाप का कभी प्यार मिला नहीं तो ये कैसे अपनी बेटी को ममता देगी

    • @जयश्रीकचरे
      @जयश्रीकचरे 8 днів тому +1

    • @dipalishivade
      @dipalishivade 8 днів тому

      @@prachikundle8851 ha

  • @chetanpatil3823
    @chetanpatil3823 9 днів тому +42

    अग बाई किती अती करती एवढा पण इगो चांगला नाही लहान लेकरू आहे.

    • @prachikundle8851
      @prachikundle8851 8 днів тому +2

      इलाच आई बापचा प्यार भेटला नाही तर ही काय थे मुलीला देननार

    • @saritabhalerao7069
      @saritabhalerao7069 8 днів тому

      Ag tya masum mulila tr tuzya kade घेऊन ये त्या इतक्या लहान मुली चा काय दोष आहे तुंम्ही दोघा मध्ये येवढं पण कोणती आई नसेल की एव्हढ्या लहान बाळाला सोडून राहते बाई तू कस दगडाच काळिज आहे बाई तुझ

  • @sandyjadhav9441
    @sandyjadhav9441 9 днів тому +46

    बापरे........ हे खरं असो वा खोटं...... पण त्या बाळाचा मालुल चेहरा..... पाहून खूप भयंकर वाईट वाटत ahe..... डेंजर आई बाप मिळाले त्या निष्पाप जीवाला...... 🤦🏻‍♀️🤦🏻‍♀️🤦🏻‍♀️

  • @sujatabhosale2118
    @sujatabhosale2118 9 днів тому +27

    अगं बाई नवरा शिवाय कोणी कोणाच नसतं अग त्या तुझ्या मुलींसाठी तरी जा आणि त्या नवऱ्याची दया माया कर

    • @vaishalilate5559
      @vaishalilate5559 9 днів тому

      ऐकदम बरोबर त्या लेकराकडे तरी बघ म्हणा

  • @krushntpatil7736
    @krushntpatil7736 9 днів тому +23

    आजून किती हाल करणार हायसा लेकराच आणि नवऱ्याच झाल गेल विसरा आणि जावा घरी

    • @HarshadaingdeDaingde
      @HarshadaingdeDaingde 8 днів тому

      Are de tca lekru tila sanbalu de tice kapde bagha kasa varun ti lekraca vicar kart asl de tila lekru

  • @Rock-star143
    @Rock-star143 9 днів тому +30

    श्रीमंत होण्याचा सोप्पा मार्ग युवट्यूब वर रडणे घरातले प्रॉब्लेम सांगणे 🤣🤣🤣

  • @ankushteli9676
    @ankushteli9676 9 днів тому +21

    यूट्यूब बंद झालं पाहिजे

  • @surekhamundhe46
    @surekhamundhe46 8 днів тому +3

    हि बाई जर माहेरी असती तर माहेरचा कोणी तरी दिसलं असतं एका तरी विडिओ मधे हे फक्त पैसा साठी चालू आहे अशी कोणतीही आई नाही लहान लेकराला सोडून माहेरी जाते हि एका कोपऱ्यात विडिओ करते बावळट 😂

  • @latakatore9114
    @latakatore9114 9 днів тому +12

    अग ऋतू तु प्रेम तेव्हा तुला कळाला नाही का स्वभाव याचा

  • @sunitakamble9441
    @sunitakamble9441 9 днів тому +11

    ऋतू एवढा राग चांगला नाही पुन्हा लेकरासाठी माघारी जा 👍👍

  • @highlightsofmaharastra
    @highlightsofmaharastra 8 днів тому +5

    हे तु तुझ्या नवऱ्याला फोन करून सांग ना आम्हाला कास्याल सांगत आहे यड्यात काढती का आम्हाला 😅

  • @__vidhan__358
    @__vidhan__358 9 днів тому +8

    व्हिडिओ बंद कर जा

  • @MauliBhise-o1j
    @MauliBhise-o1j 7 днів тому

    रितू मी तुला माझ्या लेखी सारखं सांगते माझ्या बहिणीचा संसार खरच उध्वस्त झालेला आहे दारू पिते नवरा तिचा पण तुला मी सांगते एक वेळेस प्रसादला माफ कर आणि तुझा सगळा मीडिया तुझ्यासोबत आहे अगं अशी परिस्थिती झाली ना की लेकरू लेकरू म्हणण्याने लेकरू भेटणार देवाच्या आशीर्वादाने तुला आई नाही तर मुलगी झाली त्या मुलीचे तो पाप घेऊ नकोस ऋतू तुझा

  • @latasunthwal3985
    @latasunthwal3985 4 дні тому

    स्त्रियांनो कधी तरी स्त्रियांना सपोर्ट करायला शिका. लेकरांना सांभाळण्याची जबाबदारी फक्त आईचीच नाही तर बापाची पन् असते। ऋतू स्ट्रांग रहा

  • @tejasgosavi7218
    @tejasgosavi7218 9 днів тому +5

    वहिनी घरि जा त्या पोरि कडे बग ग प्लिज अग तू ज्या गोष्टी करतिये सगळे चुकिच्या आहेत प्लिज जा

  • @Nirankarisandeep
    @Nirankarisandeep 9 днів тому +3

    तीच कुट तरी दुसऱ्या बाजूला चालू असेल म्हणून नवरा नको आहे

  • @pranalirane3291
    @pranalirane3291 8 днів тому

    अग रुतू तो नवरा जाऊदे,पण त्या लेकरासाठी तरी विचार कर.अजून खूप आयुष्य आहे.नवरा बायको मध्ये मतभेद असतात.पण बाळासाठी तरी.एक चान्स दे.परत तो पूर्वी सारखा वागला तर आरूला घेऊन निघून जा.

  • @Rock-star143
    @Rock-star143 9 днів тому +8

    कोणत्या हॉटेल मध्ये आहे 🤣🤣🤣

  • @SuryaKale-my5nc
    @SuryaKale-my5nc 9 днів тому +2

    उद्या पैशासाठी तुम्ही तेपण करायला कमी नाही करायचे

  • @Rock-star143
    @Rock-star143 9 днів тому +4

    करा एन्जॉय मग जा घरी 🙏🙏🙏

  • @virajmadhe649
    @virajmadhe649 8 днів тому

    इतके तूमचेfan लोक कळकळून सांगताय काय कळतंय का? नाही माणसाला कोणत्याही गोष्टीचा घमंड नसावा तू करते ईतका तरी नसावा.नवर्याशिवाय कोणि नसत. जा की माघारी

  • @KomaledakeEdake
    @KomaledakeEdake 8 днів тому

    तुला नवरा नको आहे तर कशाला जगते मग अगं त्या प्रसाद च बघुन आम्हाला वाईट वाटतंय 😢😢😢😢😢😢बावळट कुठली तु

  • @MauliBhise-o1j
    @MauliBhise-o1j 7 днів тому

    कोणी नसते कुणाचं आपल्या नवऱ्याशिवाय

  • @nitinmutha2713
    @nitinmutha2713 9 днів тому +5

    आगजा ताई मुलीसाठी प्लीज जा

  • @NirmalaSherkar
    @NirmalaSherkar 8 днів тому

    यांच्या चॅनलला सरळ रिपोर्ट मारा सगळे जण यऊ ट्यूब वर भांडण टाकतात यावरूनच समजतेय सगळेच व्हिव साठी चालले आहे

  • @user-mb7my6un9c
    @user-mb7my6un9c 8 днів тому

    देखणी असती तर काय केल असत कश्यात काय नाय तरी येवढ नाटक लावलेत हिने तो दादा किती चांगला आहे अन ही बघ कशी आहे अन नखरे बघायला हिचे 🤣🤣

  • @shikandartamboli2571
    @shikandartamboli2571 8 днів тому +1

    मग तुझी घरची कुठं आहे ते दाखवना तुझे आजोबा कुठे आहे त

  • @user-ry7om6gt6y
    @user-ry7om6gt6y 8 днів тому

    तुमचं तुम्हाला मिटवता येत नाही व्हिडिओ कशाला काढून पाठवत आहे

  • @priyankakarade9678
    @priyankakarade9678 9 днів тому +5

    अरे का तुम्ही लोकांना फसवत आहे 😂😂

  • @NirmalaSherkar
    @NirmalaSherkar 8 днів тому

    आरुला सोबत घेऊनच जायचे होते ना मग 😠

  • @PradnyaShinde-f9l
    @PradnyaShinde-f9l 8 днів тому +1

    बाईईईई हा काय प्रकार 😂😂

  • @pratikbhagat8469
    @pratikbhagat8469 6 днів тому

    आग रीतु बाळा तु घरी जा आशा खूप गटना गडल्या आहे त बायको रुसुन गूल्यावर नवर्या ने आत्महत्या केली आहे मी खर सांगते एकदा वेळ निघून गेल्यावर काही च उपयोग नाही रीतु बाळा माझ पन तुझ्या सारखच आहे पन मला कोनाचा आधार नाही म्हनून मी तशीच राहाते आग पन मला खरच आनूभव आला आहे नवरा कसाका आसाना तोच आपल्याकामी येतो माहेरचे मानस काही ऊपयोगाचे नाहीत आपला मानूस चागंला नसलाना सगळेच फायदा गेतात रीतु आरु साठी जाग मी पन तुझ्या सारखीच माझ्या ईश्वरी ला सोडून गेलते 10 दिवस काही उपयोग नाही आपल्य लेकराचे हाल होतात त ग रीतु मी तुझी बहीण म्हणून सांगते प्लीज आरू साठी जाग

  • @SuryaKale-my5nc
    @SuryaKale-my5nc 9 днів тому +1

    फक्त पैश्यासाठी बायको ला धंद्याला लावु नका

  • @mohitjk4356
    @mohitjk4356 9 днів тому +2

    आरू करिता जा ताई साहेब... विनंती स्वीकार करा आमची

  • @reenashewale837
    @reenashewale837 9 днів тому +2

    Ag kiti muzvar ahes g tu उत्तराला उत्तर detch asati नवर्याच tond nahi pahaych बोलती tyache vedio bare pahti be akkal bai लेकराचि suddha kalji nahi tichya kd pahun pn jat nahi hi bai

  • @mohitjk4356
    @mohitjk4356 9 днів тому +1

    अहो ताई साहेब कृपा करून जावा मुली करिता ,तुम्ही अशा करता,आज माझा संसार गेला igo मुळे...प्रसाद भाऊ येत आहे तर जावा ना तुमच्या घरी,तुम्ही नाही गेले ना तर खूप त्रास होईल तूम्हला... ओन्ली श्री राधे राधे

  • @Prayag46
    @Prayag46 9 днів тому +2

    Tula thond bagaych nahi mg dadacha video jakmarayla bagte ka bhatk bhvani

  • @Ankitaapatil0374
    @Ankitaapatil0374 8 днів тому

    अगं तो तुला घ्यायला आलता ना तुला तुझ्या मुलाची पण काळजी नाही का आलता ना तो मग परत हसत जायला पाहिजे होती तू मायाचे लय दिवस जात नाही शेवटपर्यंत नवरा जातोय

  • @Nivasvadaje0202
    @Nivasvadaje0202 9 днів тому +1

    दोघाचे पण व्हिडिओ येतात चॅनलवर म्हणजे तुम्ही पैसे कमवायचे लक्षण करतात का

  • @AshishRaibole-z8u
    @AshishRaibole-z8u 9 днів тому +1

    जितू ताई कोणी आहे का तुमच्या जिंदगीत दुसरं रितू ताई तुम्हाला तरी खूप सुख आहे आम्हाला तर आमचे घरचे मारतात ही दारू पिऊन

  • @DnyaneshwarGhawas
    @DnyaneshwarGhawas 8 днів тому

    तुमी कॉल वर बोला लोकाला कशाला दाखवता

  • @user-qo6wr6wu7y
    @user-qo6wr6wu7y 9 днів тому +6

    प्रसाद दारू पितो का रितु

  • @AshokBaleker
    @AshokBaleker 8 днів тому

    पैसा संपला की आशा बायां दुसरा बघतात

  • @MughdaPotdar
    @MughdaPotdar 8 днів тому

    ये बाई त्या छोटी कडे बघून तरी जा घरी गणपती चा सण आहे

  • @ravindratumbade2687
    @ravindratumbade2687 8 днів тому +1

    Patise jo najare churane lagi ho Ritu
    Lagata hai muze koi our gali jane lagi ho

  • @salomilandge3989
    @salomilandge3989 8 днів тому

    Tula dusra navra bhet la mhanun tu tula tuja pahila navra god lagat nahi 😅

  • @ANIKET_PAWAR.
    @ANIKET_PAWAR. 8 днів тому

    ते लेकरू मेन आहे त्या लेकरा मुळे कॉमेंट आणि व्हिवज येतायत त्या मुळे ति बाई घेऊन जात नाही

  • @rohinisaini5671
    @rohinisaini5671 3 дні тому

    आग बाई रितु घरी जा ते बाळा साठी

  • @PAWAN_GIRI_988
    @PAWAN_GIRI_988 9 днів тому

    एवढे दिवस काय झोपली होती का हे सगळं त्या लेकराचा काय दोष याच्या मध्ये तुला काय दुसरा भेटेन त्याला दुसरा भेटेन दोघांमध्ये लेकराची हाल

  • @SaloniBhoir-b2n
    @SaloniBhoir-b2n 8 днів тому

    Tyala bolte kalji asti tr arula mazya javal sodun gele aste ....
    Tula hoti ka kaalji tizi ?? Mhanun tila sodun gelis tikd kashi bai aahes tu prasad aaru cha aai pn zalay nd baap pn zalay tula ahe ka ky

  • @shradhapathare4667
    @shradhapathare4667 8 днів тому +1

    Eka baget yevdhe kapde kadhi nele 😂😂😂😂😂

  • @ANIKET_PAWAR.
    @ANIKET_PAWAR. 8 днів тому

    Call var natvat basa na hite UA-cam var kashla natk lavlet.

  • @mayuribansode8357
    @mayuribansode8357 8 днів тому

    Aag tu khapracha kaljachi ahes konacha ghara mdhe bhadan hot nahit aag pori la kas sodun rahati 😮tula lagli palun jaychi savay are dogancha gharchanch kadat basnar tr hech honar tyana mdhe gheu naka swatach bola

  • @user-qo6wr6wu7y
    @user-qo6wr6wu7y 9 днів тому +1

    काय रुतु आला होता तर भेटायच पोरीला

  • @SonaliKongirwar
    @SonaliKongirwar 9 днів тому +1

    ये रितु जा ना ग घरी मुली साठी ग

  • @sonalishinde4877
    @sonalishinde4877 8 днів тому

    Tila navryala kahi karun sodaych asel mhanun ti tasa vagat asel

  • @latakatore9114
    @latakatore9114 9 днів тому +2

    स्माईल खुप छान आहे

  • @sohelsayyed6715
    @sohelsayyed6715 9 днів тому +1

    Bai Hotel madhe Ahye 🤦‍♂️

  • @Supriya19285
    @Supriya19285 8 днів тому

    Aga tula kalata ka . Doka ahe na tula mag lekru che haal hotayet te bagh na. Sarkha apla navryache dosh kadhtes. Hya saglyat tuzi mulgi ahe kuthe. Tila ata tuzi garaj ahe. Mand bai. Hai sagla adhi navhta ha kalat tula.

  • @pallavisingde6664
    @pallavisingde6664 9 днів тому +1

    Ji bai lekrachi nahi ti konachi honari

  • @ankitagodam4234
    @ankitagodam4234 9 днів тому +1

    Ag bai lekru bg ani tond ny bgych bolte video bgte ki tyache

  • @user-zf5sd4oc6y
    @user-zf5sd4oc6y 8 днів тому

    Tu Aai Asuch shakat nahi .😢

  • @boyanenivratti1352
    @boyanenivratti1352 8 днів тому

    तूझासारख्या पाहीजे संसार करनारे भटक भवानी

  • @user-tk7ew9go4n
    @user-tk7ew9go4n 8 днів тому

    भेटला असेल कोणीतरी म्हणून जात नाही 😅

  • @teamvijaydongare398
    @teamvijaydongare398 8 днів тому

    तुमचे खूप नाटक झाले आता पण लेक्रचा विचार करावा...रे मुरखांनो

  • @adamshaikh03
    @adamshaikh03 8 днів тому

    यांचं नाटक लवकरच संपणार आहे
    बघू किती पैस येतात

  • @ANIKET_PAWAR.
    @ANIKET_PAWAR. 8 днів тому

    Hi bai natki aahe lekrach yevdh vatat hot tar to aalela theva bhetun lekrala tare ghyaych hot mng nhavt jaych

  • @SaloniBhoir-b2n
    @SaloniBhoir-b2n 8 днів тому

    Tuzya bhava sathi tu tikd gelis nd tuzya bhavani lagech tula raagat nighun pn dil ka gharatun baher .... Tu geles firayla kapdyan varunch samjtay lok vede ny baslet tya poricha tri vichar kar tyala bolte sudhar tyazya pekshya jasht tula sudhraychi garaj ahe

  • @user-xl1te1ku1z
    @user-xl1te1ku1z 8 днів тому

    आग ताई दादा ने प्रत्येक व्हिडिओ मध्ये तुझी माफी मागितली आहे नको असं करु जा परत आरु साठी

  • @SiddheshwarMane-se2dr
    @SiddheshwarMane-se2dr 9 днів тому +1

    Ek na ek divas he pn divas yetil

  • @ArjunSuryavanshi1837
    @ArjunSuryavanshi1837 8 днів тому

    कोणत्या लॉज वर गेली आहे ,,,,,

  • @user-tk7ew9go4n
    @user-tk7ew9go4n 8 днів тому

    मग दुसर लग्न कर ना तू 😅

  • @KewanchandRODGE
    @KewanchandRODGE 5 днів тому

    Veri Veri nice Khada Hai❤

  • @surekhanikam1560
    @surekhanikam1560 8 днів тому

    Swatachi lahan porgi ahe ticha adhi vichar kr .

  • @santoshrandive1834
    @santoshrandive1834 8 днів тому

    Aata to tula gheun janar pan ny 😂

  • @ravindratumbade2687
    @ravindratumbade2687 8 днів тому

    Hi video kopryat ka banavate🤔

  • @user-mb3tl1br3b
    @user-mb3tl1br3b 9 днів тому

    Divorce ghe tya peksha ogi kashla faltu video krt basla rahych nhi sobt tr tumche gharch bhandan bgt basych ka you tube vr yeun

  • @SaloniBhoir-b2n
    @SaloniBhoir-b2n 8 днів тому

    1 mulgi houn geli nd ara tuzi capacity sampli ka sahan karaychi tula rahaychch navht tr mulgi hoi pryant ka vaat bghitli nd ata boltes ki sahan hot ny tuzya mul tya evdhyashya lekrache haal lavlet tu

  • @Rannithakur01
    @Rannithakur01 8 днів тому

    Aag bai tu love merej kel na

  • @santoshsanap8548
    @santoshsanap8548 8 днів тому

    यूट्यूब वर बोलू नका फोन करून एकमेकांसोबत बोलत बसा

  • @janardhanbhandkoli7523
    @janardhanbhandkoli7523 9 днів тому +5

    नाटक मस्त चालू आहे

  • @mahavinayakchits4364
    @mahavinayakchits4364 9 днів тому +1

    Jaga badla ani radat basa😂😂

  • @archanakhune2750
    @archanakhune2750 8 днів тому

    हे पूजाचं नवीन घर आहे आणि तू किचन मधून बोलतेस किती खोटं बोलतेस

  • @nitinmutha2713
    @nitinmutha2713 9 днів тому +1

    ताई एक चान्स देऊन बघ

  • @shitalbhamre9948
    @shitalbhamre9948 8 днів тому

    जस तुला लय डोकं आहे अगं माझा पण नवरा मारतो शिव्या देतो शिवाय मीच सगळं घरातल बघते तरी घर सोडून जात नाही शेवटी नवरा तो नवरा असतो

  • @SaloniBhoir-b2n
    @SaloniBhoir-b2n 8 днів тому

    Hichi khari chuk pakadli ki hi comment pn delete karte

  • @ChaitaliMhetre
    @ChaitaliMhetre 8 днів тому

    Mag video tri kashala bagte tond ny bagaych tar

  • @dishant5141
    @dishant5141 8 днів тому

    मी तुला समजू शकते,मला पण अनुभव आहे तू खूप अन्याय सहन केला असेल ग

  • @PJ_GAMER_777_pbj
    @PJ_GAMER_777_pbj 9 днів тому

    Tai Tula Jayach Asel Tar tar ja nahi tar jay nako pan bhashan nako 😂😂😂

  • @pragatigavande9493
    @pragatigavande9493 8 днів тому

    Videos bnd kr tyapeksha tyach tond pn bghata yenar nahi ani video nahi bnvla tr tu kuthe ahe tyala ks mahit pdel bavlt 😂😂😂😂

  • @Nivasvadaje0202
    @Nivasvadaje0202 9 днів тому

    एकमेकांचे व्हिडिओ कसे पाठवतात तुम्ही

  • @ReshmaSurve-w4m
    @ReshmaSurve-w4m 8 днів тому

    दिसती किती आदर करती तु पोरीचा विचार केला असता

  • @115.piyushapatange3
    @115.piyushapatange3 9 днів тому

    Prasad tond baghych nhi 1 st youtube band kar I means video kadht na parsad taklele video baghu nko ....100 da mhantey tond baghych nhi tyache video baghun point point note kartey tu

  • @SauSangade
    @SauSangade 8 днів тому

    Saglyana ekch dok ast

  • @sandyjadhav9441
    @sandyjadhav9441 9 днів тому +1

    Mg आरु च काय.....???

  • @nancygaikwad8339
    @nancygaikwad8339 8 днів тому

    Ge bar tu shapat aaruchi ki mi bhandan krun geliy 😂

  • @archanavaidya7692
    @archanavaidya7692 8 днів тому

    Ag pan te baal tar bagh navra sod pan tuza potcha gola aahe g kiti haal hotay balache pls g mulisathi ja

  • @AvantiPawar-
    @AvantiPawar- 8 днів тому

    Nalayk bai ahe swata sathi poriche hal krtes

  • @botboy7491
    @botboy7491 8 днів тому

    Aag bai tuo bolat ahes kki ti lekruo mhanuon tuomcynkad eyt nahi mhanuon var Tod karuon..pan aata hy shynat tica bapac bagat ahe.aani mi lekruo pan Rahat ahe bapankad ..tar tuo saguo pan nakos bakki gosti

  • @swapnalikharat9756
    @swapnalikharat9756 9 днів тому

    Ja na tya porisathi kiti lahan ahe ti