नांदिवसे गावचे नयनरम्य निसर्ग 🥰😍😘 सौंदर्य. Awesome Natural Beauty of village "Nandivase" @ Chiplun.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 жов 2024
  • मुक्काम पोस्ट- नांदिवसे
    तालुका- चिपळूण
    जिल्हा - रत्नागिरी
    नांदिवसे गावचे नयनरम्य निसर्ग 🥰😍😘 सौंदर्य. Awesome Natural Beauty of village "Nandivase" @ Chiplun.
    पैसा भले शहरात जास्त असेल, पण खरे सुख: तर गावातच आहे.
    Money may be more in the city, but true happiness lies in the village.
    #KokanchaChakarmani
    #KokanVlogs
    #SunilVedreVlogs
    मित्रांनो "कोकणचा चाकरमनी" या युट्युब चॅनेलच्या मार्फत आम्ही कोकणातील नव- नवीन व्हिडिओ तुमच्या साठी बनवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू. ज्या मध्ये कोकणातील सण, उत्सव, रिती - रिवाज, परंपरा, खाद्य संस्कृती, व्यवसाय आणि उद्योग याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करेन. एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्या पर्यंत पोहचवण्याचा नेहमीच मी प्रयत्न करत राहीन.
    तसेच मित्रांनो या युट्युब चॅनेलच्या मार्फत आम्ही महाराष्ट्रातील आणि मुंबईतील प्रेक्षणीय स्थळे, पर्यटन स्थळे दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न करू.
    तुम्हाला हा विडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तुमचे प्रेम नेहमीच आमच्या सोबत कायम असुद्या.

КОМЕНТАРІ • 6