🔴 LIVE | बाळासाहेब थोरात साकुर सभा | Balasaheb Thorat Sakur live | Balasaheb Thorat live

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 лис 2024

КОМЕНТАРІ • 56

  • @sunil-w2k2hgh
    @sunil-w2k2hgh Годину тому +16

    बाळासाहेब थोरात आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर लोकांचा विश्वास उडत आहे. महायुतीचा म्हणजेच अमोल खताळ यांचा विजय निश्चित आहे!

  • @vilastope-p5w
    @vilastope-p5w Годину тому +21

    विखे पाटील व अमोल खताळ यांच्या सभांना संगमनेर मध्ये मिळणारा प्रतिसाद बघता खलनायक थोरात चा पराभव निच्छित आहे 🍁🍁

  • @ganeshdighe-c6h
    @ganeshdighe-c6h Годину тому +13

    विखे पाटील यांचा दरारा फक्त जिल्ह्यात आणि राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात आहे..............दिल्ली मध्ये विखे साहेबांना विशेष मान सम्मान आहे.....................विखे पाटील म्हणजे POWER💖💖💯💯💯👌👌👌

  • @deshrajchumbhale5829
    @deshrajchumbhale5829 Годину тому +11

    साहेब....तुम्ही निळवंडे धरणातून पाणी आणणारे जलंनायक.....धन्यवाद माननीय बाळासाहेब थोरात साहेब

  • @kishordhus
    @kishordhus Годину тому +17

    पुन्हा एकदा महायुती सरकार..............❣❣💯💯💯💥💥💥🙏🙏
    पुन्हा एकदा महायुती सरकार..............❣❣💯💯💯💥💥💥🙏🙏
    पुन्हा एकदा महायुती सरकार..............❣❣💯💯💯💥💥💥🙏🙏

  • @DeepakLahamge
    @DeepakLahamge Годину тому +9

    राधाकृष्ण विखे पाटील यांचे कार्य सर्वसमावेशकतेसाठी योग्य आहे! 🌍💖

  • @pratikdighe-w9h
    @pratikdighe-w9h Годину тому +13

    किती सभा घ्या कॉंग्रेस येत नाही 💝💝💝💝💝किती सभा घ्या कॉंग्रेस येत नाही 💝💝💝💝💝किती सभा घ्या कॉंग्रेस येत नाही 💝💝💝💝💝किती सभा घ्या कॉंग्रेस येत नाही 💝💝💝💝💝

  • @SunilBhosale-d2e
    @SunilBhosale-d2e 59 хвилин тому +10

    संगमनेरमध्ये परिवर्तनाची गरज आहे, आणि महायुती त्या दिशेने एक पाऊल पुढे आहे!

  • @sagarkarpe-o1o
    @sagarkarpe-o1o Годину тому +14

    शेर हमेशा शेर हि रहेगा.................ओन्ली विखे पाटील.......🤩🤩🤩❣❣❣💯💯💯💯💯💥❤‍🩹❤‍🩹 शेर हमेशा शेर हि रहेगा.................ओन्ली विखे पाटील.......🤩🤩🤩❣❣❣💯💯💯💯💯💥❤‍🩹❤‍🩹

  • @jayrajnikam
    @jayrajnikam Годину тому +10

    कितीही बदनाम करण्याचा प्रयत्न केला तरी विखे पाटील साहेब हे जनतेचे कैवारी आहेत व गोर गरीब जनता आज पण त्यांचाच सोबत आहे.................आम्ही एकनिष्ठ विखे पाटील समर्थक.............

  • @AnmolKote
    @AnmolKote Годину тому +5

    राधाकृष्ण विखे पाटील यांचे विचार समाजाला एकत्र आणतात! 🤝❤

  • @SohamKurhe
    @SohamKurhe Годину тому +6

    राधाकृष्ण विखे पाटील यांचा सामाजिक दृष्टिकोन अद्वितीय आहे! 🌏✨

  • @aditambe-p9h
    @aditambe-p9h Годину тому +5

    थोरात ची दहशत मोडण्यासाठी विखे पाटील आणि अमोल खताळ यांची संगमनेर ला खूप गरज आहे 🎉🎉

  • @amolgaikwad-l8o
    @amolgaikwad-l8o 58 хвилин тому +4

    🎉🎉🎉🎉🎉🎉अमोल खताळ पाटील, तुमच्या नेतृत्वावर विश्वास आहे🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @deshrajchumbhale5829
    @deshrajchumbhale5829 Годину тому +12

    संगमनेर चे भाग्यविधाते..... संगमनेर ची शान..... माननीय बाळासाहेब थोरात साहेब
    ........जय हो

  • @TejasDeshmukh-w5w
    @TejasDeshmukh-w5w 59 хвилин тому +3

    राधाकृष्ण विखे पाटील नेहमी जनतेच्या बाजूने! 🗣🤝

  • @virajshelke-p1t
    @virajshelke-p1t Годину тому +2

    राधाकृष्ण विखे पाटील यांचा आवाज सर्वांच्या हक्कांसाठी आहे! 📢🌈

  • @sachinvarpe1025
    @sachinvarpe1025 Годину тому +5

    Only Thorat sheab🎉🎉

  • @RavikiranTambe-u6c
    @RavikiranTambe-u6c 58 хвилин тому +2

    🎉🎉🎉🎉🎉🎉🎉संगमनेरची खरी गरज - अमोल खताळ पाटील

  • @RevannathPatil-v8b
    @RevannathPatil-v8b 59 хвилин тому +2

    थोरात साहेबांच्या बालेकिल्ल्यात विकासाचे केवळ वचन, पण आचारात शक्तिप्रदर्शनच; जनतेला आता खऱ्या कामांची अपेक्षा आहे

  • @amarjeetkote
    @amarjeetkote 58 хвилин тому +2

    थोरात साहेब, बालेकिल्ल्यात विकासकामे करण्याऐवजी त्याचा उपयोग केवळ शक्तिप्रदर्शनासाठी केला, पण जनतेच्या डोळ्यांत आता सत्य आलंय

  • @sachinnirmal-t9z
    @sachinnirmal-t9z 59 хвилин тому +2

    विकासकामे लोकांसाठी असतात, पण थोरात साहेब ती केवळ राजकीय शक्तिप्रदर्शनासाठी वापरतात; लोकांनाही खरा बदल हवा आहे

  • @otsnewsonline
    @otsnewsonline 2 години тому +9

    दोन नंबरचं बटन दाबा आणि दोन नंबरचं ठेवा 😅😅😅

  • @ShubhamDeshmukh-l3z
    @ShubhamDeshmukh-l3z 59 хвилин тому +2

    थोरात साहेब, विकासकामे जनतेसाठी असतात, त्याचा उपयोग शक्तिप्रदर्शनासाठी करण्याऐवजी जनतेच्या प्रश्नांसाठी करा

  • @shubhamthorat-p8u
    @shubhamthorat-p8u Годину тому +2

    बदलाची वेळ आली आहे! महायुती आणि अमोल खताळ यांच्यामुळे संगमनेरची दिशा बदलणार आहे.

  • @samarthkadam-j9n
    @samarthkadam-j9n Годину тому +1

    🤩🤩🤩🤩अमोल खताळ नावच वादळ आता थोरात नावच राजकारण संपुष्टात आणल्याशिवाय थांबत नाही 💥💥💥💥

  • @rutiksathe-f1f
    @rutiksathe-f1f Годину тому +1

    पुन्हा एकदा महायुती सरकार.....

  • @samarthkadam-j9n
    @samarthkadam-j9n Годину тому +1

    💥💥💥🧡🧡❤❤ अमोल खताळ यांना उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता यंदा संगमनेर मध्ये यांचा विजय अटळ💥💥💥🧡🧡❤❤

  • @yash_123-b1x
    @yash_123-b1x Годину тому +2

    अमोल खताळ यांची निवड म्हणजे संगमनेरचा भविष्यकाळ सुरक्षित!

  • @shubhamkumar-t8d
    @shubhamkumar-t8d 57 хвилин тому +1

    🎉🎉🎉🎉🎉🎉 थोरात पडतंय यंदा 🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @deshrajchumbhale5829
    @deshrajchumbhale5829 Годину тому +6

    एकच साहेब..... माननीय बाळासाहेब थोरात साहेब.....

  • @SagarGorde-e9k
    @SagarGorde-e9k 56 хвилин тому +1

    अमोल खताळ यांची संगमनेर ला खूप गरज आहे

  • @rahulshinde-l3b
    @rahulshinde-l3b 57 хвилин тому +3

    🎉🎉🎉🎉🎉🎉युवकांसाठी आदर्श नेता! 🙌 #अमोल खताळ पाटील 🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @YuvrajAtharepatil
    @YuvrajAtharepatil Годину тому +2

    थोरात हा वरून भोळा आणि आतून खलनायक आहे. शंभर टक्के पडणार आहे. अमोल खताळ फिक्स आमदार 🐍🐍🐍

  • @sarveshsusare1128
    @sarveshsusare1128 59 хвилин тому +1

    बाळासाहेब थोरात हटाव .. संगमनेर बचाव,,,,,,,,,,,,,,,

  • @SujitraoGhorpadePatil
    @SujitraoGhorpadePatil 58 хвилин тому +1

    अमोल खताळ hech vijayi honar

  • @harshalpawar-q5t
    @harshalpawar-q5t 58 хвилин тому +1

    समस्या अनेक पर्याय एक विखे पाटील

  • @rohitdhumal-j7x
    @rohitdhumal-j7x 57 хвилин тому +1

    thorat padnar ahe hya welela

  • @madhukarsanap8753
    @madhukarsanap8753 2 години тому +2

    Paregaon. Kh. Patcha. Pane. Dane. Nelvandye. Darncha. Pane. Dahya❤

  • @deshrajchumbhale5829
    @deshrajchumbhale5829 Годину тому +4

    संगमनेर तालुक्यातील विविध प्रश्नांची सोडवणूक कोणी करू शकेल.....तर फक्त..... माननीय बाळासाहेब थोरात साहेब.....
    त्यामुळे काँग्रेस च....

  • @NayanBorker
    @NayanBorker Годину тому

    कुशल नेतृत्व फक्त बाळासाहेब थोरात साहेब

  • @AbdulShaikh-wq2us
    @AbdulShaikh-wq2us Годину тому

    Only balasaheb Thorat

  • @संगमनेरीतेलपहीलवान

    पाकिट वर चालनारी सभा 😂

  • @sumitThete-p2k
    @sumitThete-p2k 59 хвилин тому

    शक्तिप्रदर्शन करून जनतेची दिशाभूल करणारे थोरात साहेब, विकासाच्या नावावर कामाचा अभाव दाखवतात

  • @AnilPatil-j9c
    @AnilPatil-j9c Годину тому

    भावी मुठ्यामंत्री थोरात

  • @EknathParasur
    @EknathParasur 59 хвилин тому

    Only balasaheb thorath cm

  • @bhausahebmungase9351
    @bhausahebmungase9351 2 години тому

    १ nambar Thorat saheb

  • @NavnathGadakh-x4q
    @NavnathGadakh-x4q 30 хвилин тому

    आम्हाला पन अभिमान आहे जया ताईचा पन निभाळा फाट्यावरच्या ताईच काय

  • @GaneshraoShinde-v8v
    @GaneshraoShinde-v8v Годину тому

    जेशरी हटाव युवा बचाव

  • @subhashkanawade9858
    @subhashkanawade9858 37 хвилин тому

    केल्या तू मंत्री आहे मग तू काय जेवण करत बसले का चोर सपदात नाही तर काही बोलायचं

  • @JalindarGurukule
    @JalindarGurukule 13 хвилин тому

    काही खोटं नका बोलू 35 किलोमिटर पळाले पचन असे बोला