Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
जय महाराष्ट्र
डोक्यावर नाही आपटला... तुमचे वास्तव जनतेसमोर आले
सुप्रिया ताई खूप छान वाणी आहे तुमच्याकडे असं वाटतं साक्षात सत्य युग आले आहे ताई माझा तुम्हाला विनम्र अभिवादन तुम्ही आमच्या थोरात साहेबाला ओळखलं
😂
Next CM Thorat Saheb🎉
अशे भारी भारी शब्द जनता भुलली पाहिजे
Next CM Balasaheb Thorat saheb
Only Thorat saheb
ताई बाळासाहेब थोरात साहेब याना संगमनेर मधून कोणीच हरवणार नाही.23तारखेला आपलाच गुलाल उधळला जाणार आहे.
Jalnayak Balasaheb Thorat saheb
फक्त मते मिळवायला राजकारण चांगलं आणि सुसंस्कृत
महायुती सरकार करणार नाही तुमची गरज नाही
खुनशी प्रवृत्ती
अबकी बार महायुती सरकार
गणपतराव देशमुख एक आदर्श व्यक्तिमत्व होते तुमच्यासारखे लाचार नव्हते त्यांनी पक्ष बदलला नाही तुम्ही बदलला हा इतिहास आहे... तुमचा इतिहास असाच लिहिला जाईल
जनतेची इच्छा आहे पण तुमची नाही.,. कारण निष्क्रियता
सोडवण्यात आल्या नाही जाणीवपूर्वक आता परिवर्तन अटळ आहे
चालू द्या घराणेशाही
इतकी माया कुणाच्या जीवावर जमवली....जनतेच्या पैशावर च ना?
फक्त आश्वासन निवडणुकीच्या तोंडावर.... गोलगोल घुमाव.... जनता येडिभोळी
महविकास आघाडी निवडून येत नाही
बनावट स्टोरी सांगून लोकांची मत घ्या हेच तुमचं राजकारण
मन घडण स्टोरी बनवण्यात पटाईत थोरात. म्हणे कोरहाल्यात एकजण भेटला
अजून5-5 0खासदार आणा मुलीचे कौतुक करण्यासाठी
बघा हा असुरी आनंद..,तुमच्यावर हल्ले झाल्यावर तुम्ही पण पळणारच ना
कोर्टात पुरावे सादर होतील आणि तुम्ही जैलवारी करणार
जनतेला भूलथापा मारून 8वेळा आमदार झाले आता जनता घराचा रस्ता दाखवणार
कंगना राणावत, नवनीत राणा यांच्यावर हल्ले करा आणि म्हणे महालक्ष्मी योजना राबवणार
म्हणे मी फार सुसंस्कृत....हे लोकांनी म्हणायला हवं ते तुम्ही सांगताय?
परत बनवाबनवी
7 लाख जनतेचा बाप कोण तिचा बाप का
निलेश लंकेच कौतुक कशासाठी आहे हे जनतेला माहीत आहे
स्वप्ने बघा शपथविधीच्या
सोनिया रिमोट कंट्रोल ,भ्रष्टाचारी खरगे....कर्नाटकचा दुसरा लफांगा शरद पवार आहे ... मराठा आरक्षण न देणाऱ्या शरद पवारलl , भ्रष्ट एनसीपी, निष्क्रिय उबाठला मुळातच मतदान करायचे नाही.... आता मतदान फक्त धनुष्यबाण .... महायुती सरकला... मोदींना...हिंदुत्वाला
8 वेळा निवडून दिले ktver che kay kautuk karta. ...te saglyanni kele ahe
कशाला देवाचे नाव घेता, साधू संतांचे नाव घेता एकादशीच्या दिवशी मटन खाता
महाविकास आघाडी 4 टाईम भ्रष्ट आहे.
Korhalyacha माणूस लोणी सोडून संगमनेरला जेवायला येईल का... काय पण फेका... जनता वेडी आहे
खोटं बोल पण रेटून बोल ही तुमची सवय त्यामुळे कशाला तुमच्या नादाला लागेल त्यांना पूर्ण महाराष्ट्र सांभाळायचा आहे
Ka? तुमच्या शेतात इतके उत्पन्न होते?
तुम्ही सांभाळत नाहीत वाऱ्यावर आहेत... प्यायचे पाणी नाही 15 दिवसातून पाणी येते त्यांना..... निवडणूक आली की अशी गोड भाषा येते तुम्हाला
खुट्या ठोकणे म्हणजे काय?
दरोडा काय पडतो, प्रचार रॅली मध्ये गेला म्हणून मारहाण काय होते, मुलीला मारहाण काय होते आणि पोस्टर काय फडले जातात हीच का तुमची दहशत
बनावट स्क्रिप्ट... तुम्ही काहीही करू शकता मारू शकता,धमकी देऊ शकता
निवडणुकीच्या 3 दिवस अगोदर खोटं बोल पण रेटून बोल
नास्तिक
पातळी तर तुम्ही5बिघडवली
खोटं बोलायला पैसे लागत नाही
खोटं बोल pan रेटून बोल