Charudatta aphale Kirtan on Hindu Festival । ह.भ.प. चारुदत्त आफळे गुरुजी व्याखान।

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 вер 2021
  • ह.भ.प चारुदत्त आफळे गुरुजी आपल्या सर्वांना माहिती आहे. त्यांचा मधुर सुंदर आवाज, एखादा विषय सांगण्याची शैली, सखोल अभ्यास ह्याबाबत आपण सर्वे परिचित आहोत.
    हे व्याखान नाशिक येथे आयोजित करण्यात आले होते. आधुनिक म्हणवून घेणारे विद्वान ज्या प्रकारे आपली संंस्कृती, भाषा, सण, विसरत चालले आहेत आणि शिवाय किंंचित् सुद्धा अभ्यास नसतांना त्यांच्याव्दारे हिंदू सणांची टिंगळ टवाळी केली जाते. त्यामुळे सुज्ञ माणसांची त्यांना उत्तर देण्याची जबाबदारी आधिकच वाढली आहे आणि त्या करताच आदरणीय गुरुजी ह्यांनी मार्गदर्शन केले आहे.
    आपण सर्वे हे ऐकू आणि इतरांपर्यंंत पोहचवू.
    जय श्रीराम
    Charudatta Aphale kirtan
    Charudatta Aphale kirtan latest
    #hindu #गर्वसेकहोहमहिंदूहै #charudattaaphaleguruji #kirtan #bharatmatakijai charudatta aphale #kirtan charudatta aphale on shivaji maharaj
    charudatta aphale Kirtan on Sambhaji Maharaj
    charudatta aphale on Savarkar
    ह. भ. प चारुदत्त आफळे #giteshjoshi

КОМЕНТАРІ • 13

  • @vasantmulik303
    @vasantmulik303 2 роки тому +4

    गुरुजी नमस्कार आपण चांगले समाजप्रभोधन करता . धन्यवाद
    हिंदू सणांची टिंगळ टवाळी करणारी मंडळी हि आपल्या समाजातलीच आहेत. आम्ही हिंदू लोक यावर दुर्लक्ष करतो हि आमच्या लोकांची घोड चूक आहे. तालिबानी लोक पाश्चिमात्य संस्कृतीच्या विरोधात राहिले तसे आपणही वागले पाहिजे.

  • @sagarsonar2138
    @sagarsonar2138 2 роки тому +3

    Khup chan Mauli 👌🏻👌🏻💐💐

  • @priyadeshpande8174
    @priyadeshpande8174 2 роки тому +1

    🙏🙏🌹🌹

  • @dattatraykusundal6592
    @dattatraykusundal6592 2 роки тому +1

    🙏🙏🙏🚩🚩🚩🙏🙏🙏🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️

  • @prakashkenjale
    @prakashkenjale 5 місяців тому

    Anand dighe cha pn kirtan karave afle buva

  • @santoshjoshi278
    @santoshjoshi278 9 місяців тому

    आवाज फारच बारीक आहें काही करता येत असेल तर कृपया लक्ष द्या.

  • @dattatraykusundal6592
    @dattatraykusundal6592 2 роки тому +3

    🙏🙏🙏🚩🚩🚩🙏🙏🙏🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️