@dadasothombare3263 सुर समजत नाही पण आवाजातला फरक समजतो आणि ते मलाच नाही तर लहान मुलांना सुद्धा समजेल आणि तुम्हाला मला उपदेश द्यायची गरज नाही मी तुम्हाला बोलले नाही त्या अरूंधती चा आवाज तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ऐकत बसला तुम्हाला कोणी नाही म्हटलंय
Arohicha dikyavr cha parinam sampla ki nahi
1नं
किती बसाडा आवाज आहे अक्टिंग तर अशी करत आहे की लता मंगेशकर हिच्या मागे पडेल अक्टिंग तर जमत नाही प्रत्येक वेळी एकच हावभाव
ज्याला सुर रिदम कळत नसेल तर बोलू नये