Vidhan Parishad Election Result Live : या निवडणुकीतून कुणाला काय मिळालं?| Anil Parab | BJP

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 жов 2024
  • 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    #VidhanParishad #AnilParab #NiranjanDavkhare
    LIVE : विधान परिषद निवडणुकीतून कुणाला काय मिळालं? कुणाला धक्का, कुणी राखला गड?
    #RPT0262
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.li...
    Follow us on :
    Website: www.mobiletak....
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi UA-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

КОМЕНТАРІ • 53

  • @AVINASHP-mo4ju
    @AVINASHP-mo4ju 3 місяці тому +80

    सुशिक्षित मतदार, , शिवसेना उद्धव साहेब ठाकरे बाजू नी आहे....जय महाराष्ट्र..जय भवानी 🐯🔥🚩

  • @Sports.frenzy11
    @Sports.frenzy11 3 місяці тому +54

    ॲड.अनिल परब, सच्चा एकनिष्ठ शिवसैनिक 🙏🎉🎉
    अभिनंदन परब साहेब 🎉🎉

  • @albertbhosale3037
    @albertbhosale3037 3 місяці тому +23

    शिवसेना झिंदाबाद शिवसेना हि मराठी माणसाचे कैवारी आहे बाणा आहे

  • @rajeshkadam2661
    @rajeshkadam2661 3 місяці тому +7

    अभिनंदन परब साहेब शेलार ला तुडवलया बद्दल

  • @Rajendra.Bhelonde
    @Rajendra.Bhelonde 3 місяці тому +6

    जय महाराष्ट्र शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्राची शान

  • @RamakrishnaShinde-rh3nu
    @RamakrishnaShinde-rh3nu 3 місяці тому +24

    ❤ एक नंबर जय महाराष्ट्र साहेब ❤

  • @gopinathgolvaskar7398
    @gopinathgolvaskar7398 3 місяці тому +7

    उद्धव। साहेब। शिवसेना। झिद्बाबाद। जय। महाराष्ट्र। साहेब। अशीच। आपण। आघाडी। द्याल। याची। खात्री। आहे

  • @vijaypatne2233
    @vijaypatne2233 3 місяці тому +14

    उदधवसाहेब

  • @shivajiraut-kd2pq
    @shivajiraut-kd2pq 3 місяці тому +11

    जय भवानी

  • @satishdeshmukh7161
    @satishdeshmukh7161 3 місяці тому +9

    होऊ द्या

  • @shashankmadane1496
    @shashankmadane1496 3 місяці тому +3

    टिव्हीवर बोलणारे अँकर स्वच्छ,स्पष्ट, खणखणीत आवाजात बोलणारे असावेत. अंअंअं😅😂अंअंअं😂😅 करणारे अँकर दिसतात म्हणजे वशिल्याने तट्टू दिसतात.
    मराठीत निट बोलता येत नाही.असे माणसे हाकलून द्या.😂😅😂😅

  • @ramdaskarande6548
    @ramdaskarande6548 3 місяці тому +1

    इकडे ठाकरे महाविकास आघाडी सरकार निश्चित येणार, आणि बाकीच्यांचे काही होऊ पण बीजेपी महाराष्ट्र मधे संपूस्टात येत आहे आणि तेही पुडील पन्नास वर्ष बीजेपी आता महाराष्ट्र राज्येत येत नाही.

  • @avinashkulkarni9487
    @avinashkulkarni9487 3 місяці тому +6

    Anuja khup sunder

  • @sujeet1211
    @sujeet1211 3 місяці тому +4

    हा किती अ अ अ करतो आहे...

  • @spawaskar723
    @spawaskar723 3 місяці тому +4

    Bai tumhi chhotya vakytat halu halu batmya dilyat tar upkar hotil.

  • @siddhivinayakenterprises9418
    @siddhivinayakenterprises9418 3 місяці тому +2

    #ठाकरे 😍🚩🚩🚩

  • @jayawantgaonkar7833
    @jayawantgaonkar7833 3 місяці тому +1

    डावखरे याने प्रत्येक मताला 3000/रुपये देवून मत विकत घेतली आहे कोकणामध्ये

    • @jayshivray387
      @jayshivray387 3 місяці тому +2

      तुम्हाला पण दिले होते का??

    • @GCMahadeshwar
      @GCMahadeshwar 3 місяці тому

      Ho

  • @somnathshete8542
    @somnathshete8542 3 місяці тому +1

    मुंबई पदवीधर _ Anil parab
    कोंकण पदवीधर _ निरंजन डावखरे

  • @smallthings9498
    @smallthings9498 3 місяці тому +1

    Mast

  • @sunilpatil8720
    @sunilpatil8720 3 місяці тому +1

    We support udhav thakre saheb

  • @somnathshete8542
    @somnathshete8542 3 місяці тому +1

    मुंबई शिक्षक
    नासिक शिक्षक
    काटे की टक्कर होणार

  • @surekhamore9902
    @surekhamore9902 3 місяці тому +1

    jay bhavani jay shivray

  • @spawaskar723
    @spawaskar723 3 місяці тому +1

    Bai kasabasa havshabdrayog ka vaparla he rxplain kelet tar bare hoil.

  • @ramdaskarande6548
    @ramdaskarande6548 3 місяці тому

    बीजेपी मूरदाबाद

  • @sureshbajad3747
    @sureshbajad3747 3 місяці тому

    Beautiful ptrkar

  • @shankarbhoir6465
    @shankarbhoir6465 3 місяці тому +1

    अर्धवट बातम्या

  • @DattuBelsare
    @DattuBelsare 3 місяці тому

    Fakt. There. Bered. Pahije. Medesarke. Nahi. Dilipude. Muzara karnare

  • @nitabhosale3512
    @nitabhosale3512 3 місяці тому

    एवढेच सुशिक्षित मतदार आहेत का?

  • @AshwiniPatil-i8l
    @AshwiniPatil-i8l 3 місяці тому +2

    Paishachya jivavar hukumshahi bhajap ni kokan rakhala...

  • @AMITKELUSKAR-xd5mq
    @AMITKELUSKAR-xd5mq 3 місяці тому

    Supreme court case ki next date kab hai

  • @shivjarda
    @shivjarda 3 місяці тому +5

    उबाठाला भगवी मतं कमी आणि हिरवी मतं जास्त आहेत.आता शिवसेना बोलण्याऐवजी मुस्लिम लीग बोला. उबाठाला भगवी नाही हिरवी शिवसेना.

    • @ashokmhatre3631
      @ashokmhatre3631 3 місяці тому

      अरे तुला शिवसेनेची बदनामी करायची खाज सुटली काय

  • @AMITKELUSKAR-xd5mq
    @AMITKELUSKAR-xd5mq 3 місяці тому

    Supreme court case ka kya hua

  • @shivjarda
    @shivjarda 3 місяці тому +3

    उबाठाला भगवी मतं कमी आणि हिरवी मतं जास्त आहेत.आता शिवसेना बोलण्याऐवजी मुस्लिम लीग बोला. उबाठाला भगवी नाही हिरवी शिवसेना.

    • @akshayraj_09
      @akshayraj_09 3 місяці тому +2

      Shinde la Ajit mamu chi mata ky mg😂😂

  • @TechTradeshop
    @TechTradeshop 3 місяці тому +8

    शिंदेचे शिलेदार किशोर दराडे यांची दुसऱ्या फेरी पण २७६० मताची आघाडी कायम

    • @rajannadkarni3937
      @rajannadkarni3937 3 місяці тому +8

      DARADE. HYANI. BHARAPUR
      PAISE. VATALE.

    • @TechTradeshop
      @TechTradeshop 3 місяці тому

      @@rajannadkarni3937 कोण कमी नाही वाटण्यात ,सर्वांनीच वाटले , सगळ्यांचे पैसे घेऊन जर शिक्षक मते दराडेना देऊन विजयी करत असतील तर हा विजय दराडेंचा आहे ! हा विजय महायुतीचा आहे

    • @santoshpandit6025
      @santoshpandit6025 3 місяці тому +3

      Fekuchand hataav 😂

    • @TechTradeshop
      @TechTradeshop 3 місяці тому

      @@santoshpandit6025 99 सीट आते ही राहुल गांधी हिंदुओं को गाली देने लगे
      ▪️राहुल ने कभी संसद पर हमला करने वालों का धर्म नहीं बताया?
      ▪️बम बांधकर फटने वालों का धर्म नहीं बताया ?
      ▪️आज करोड़ों हिंदुओं को हिंसक कहने लगे?

  • @vijaypatne2233
    @vijaypatne2233 3 місяці тому

    R

  • @kiranjadhav17
    @kiranjadhav17 3 місяці тому

    पेड पत्रकार अनुजा

  • @TechTradeshop
    @TechTradeshop 3 місяці тому

    किशोर दराडे प्रचंड मताने विजयी , आनाथाचा नाथ एकनाथ साहेब जिंदाबाद . जय ओबीसी

    • @smallthings9498
      @smallthings9498 3 місяці тому +1

      Tyalach anath karnar ahot amhi

    • @TechTradeshop
      @TechTradeshop 3 місяці тому

      @@smallthings9498 तुझ्या नावा प्रमाणे छोट्या मना चा आहे तु , Think Big , एकनाथ साहेब मोठ्या मनाचा राजा, तुझा उबाठा विषारी नागाचा फणा !