किती शिकू किती नको अस झालय सर तुमच्या कढून honesty at its peak.. 🔥 इंटरनेटच्या माहितीचा सुकाळात मला अशी होडी मिळाली जिच्या बोलण्यावर माहिती वर मी विश्वास ठेऊन जिला आधार मानून आयुष्यातले महत्त्वाचे निर्णय घेऊ शकतो स्वतःला भाग्यवान समजतो ज्या माणसाला प्रेमाची खरी गरज असते त्याला कळत नाही ती कशी मागावी तो vulnerable होऊन जातो आजवर ची सगळ्यात reletable गोष्ट माझा सोबत होत होत पण मला कळत नव्हत आज संपूर्ण चित्र clear झाल ❤❤
Raw & Real... Each time ह्या duo कडून काही तरी new learning मिळतेच मिळते. प्रत्येक जण आता glittery answer देत आहे, पण सौरभ सर आणि माधव सर कायम आपल्या पुढे honest आणि real perspective मांडताना दिसतात.
What a deep podcast ! Really admire the way you shared your perception on some major aspects of our life♥️. Many Thanks for this valuable content as we need more of it🔥❣️.
किती शिकू किती नको अस झालय सर तुमच्या कढून honesty at its peak.. 🔥
इंटरनेटच्या माहितीचा सुकाळात मला अशी होडी मिळाली जिच्या बोलण्यावर माहिती वर मी विश्वास ठेऊन जिला आधार मानून आयुष्यातले महत्त्वाचे निर्णय घेऊ शकतो
स्वतःला भाग्यवान समजतो
ज्या माणसाला प्रेमाची खरी गरज असते त्याला कळत नाही ती कशी मागावी तो vulnerable होऊन जातो आजवर ची सगळ्यात reletable गोष्ट माझा सोबत होत होत पण मला कळत नव्हत आज संपूर्ण चित्र clear झाल ❤❤
Raw & Real... Each time ह्या duo कडून काही तरी new learning मिळतेच मिळते. प्रत्येक जण आता glittery answer देत आहे, पण सौरभ सर आणि माधव सर कायम आपल्या पुढे honest आणि real perspective मांडताना दिसतात.
Best podcast ❤
सौरभ सर तुमचे विडिओ कठीण आयुष्याला सोपं बनवून टाकतात..
लहानाच मोठं होताना जो प्रवास आहे तो अत्यंत सढळ भाषेत मांडला आहे, जवळ जवळ प्रत्येक पैलु चा अनुभवी स्पर्श जाणवला ❤ तुम्हा दोघांना पण धन्यवाद!
हॉटेल मधला टॉपिक खूप भारावून टाकले...खूप सुंदर पॉडकास्ट ♥️🙏👍🫶👣🍃🤝
Khup deep Conversation ❤
खूप काही शिकण्यासारखे आहे
खूप छान podcast 😇
Aam tapka ch nav aikun pani aal tondat kharach te divas lay bhari hote...
हे बघतो तेव्हा असं वाटतंय आपण तिघं एकत्र बसलोय आणि बोलतोय 💫😇
छान होता हा भाग पण 👍
Podcast म्हणजे आपल्या समोर कोण तरी आपल्याच गप्पा मारतय आस वाटतं होत खुप छान सौरभ दादा माधव दादा भारी एकदम ❤️🔥
Saurabh Bhosale ❤️
great talk.....feeling very nice after watching this.❤
Nice sir !!
Mst ❤❤
I would like to see both gems in more podcast 💌
Another banger from beast of marathi podcast ❤🔥
Was w8ing eagerly w8ing
Shurabh bhai rock ahe re... Mast chan watat tula eakun
Once again fine and most relatable podcast ever 🎉
khup chann zala podcast ♥️
What a deep podcast ! Really admire the way you shared your perception on some major aspects of our life♥️.
Many Thanks for this valuable content as we need more of it🔥❣️.
Nice one..very relatable
Sourabh dada mla bolayche ahe tumchyashi ks possible ahe. Plz reply me
Very informative podcast
Everything is raw and real ❤❤❤❤
As always special ❤❤❤❤
❤❤❤❤❤
43.56 काही नाही झालं तरी चालेल पण हे नाही व्हायचं कधीच
खूपच भारी ❤❤
❤🔥
Provide time stamps
❤
Over thinker lokancha dev😢😅
Barabar insan chuna podcast ke liye...