ते माझं पोरग, मी त्याचा बाप, तो माझा बाप नाही, मुलाच्या प्रश्नावरून Narhari Zirwal यांची प्रतिक्रिया
Вставка
- Опубліковано 18 жов 2024
- #MaharashtraHeavyRain #MonsoonUpdate #KolhapurRain #SangliRain #KolhapurFlood #IchalkaranjiFlood #SangliFlood #KrishnaRiver #PanchagangaRiver #RiverFlood #MumbaiRain #PuneRain #ThaneRain #MumbaiLocalTrain #TrainUpdate #PuneNews #UddhavThackeray #EknathShinde #AmitShah #SharadPawar #AjitPawar #DevendraFadnavis #MaharahstraRain #Rain #HeavyRain #Raintv9MarathiUpdate #RainNews #MonsoonNews #VidhanSabha #VidhanSabhaElection #BudgetSession #PMNarendraModi #RahulGandhi #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #MaharashtraPolitics #Budget2024 #ParliamentBudgetSession #BJP #Congress #BudgetSession2024 #Budget2024 #Budget #PMNarendraModi #ModiGovt
#eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #maharashtra #Mahayuti #MahavikasAghadi #ShivSenaUBT #ShivSena #BJP #NCP #Congress #MaharashtraPolitics #EknathShinde #DevendraFadnavis #UddhavThackeray #NanaPatole #MarathiNewsLive #MaharashtraPoliticsNews #JayantPatil #VijayWadettiwar #AmbadasDanve #ManojJarangePatil #LaxmanHake #MarathaVsOBC #LokSabhaSession #PMModi #RahulGandhi #Rain #HeavyRain #tv9Marathi #MarathiBatmya #VidhanSabhaSession #VidhanSabhaElection #MarathiLatestNews
#maharashtranews #maharashtrapolitics #maharashtraelections2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #chhaganbhujbal #uddhavthackeray #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #bjp #congress #shivsena #mns #ncp #shindevsthackeray #sanjayraut #manojjarangepatil #marathaprotest #maratha #marathareservation #mumbainews #punenews #nashiknews #ratnagirinews #kalyannews #thanenews #palgharnews #jalnanews #nagpurnews #amravatinews #monsoonnews #monsoonupdate #maharashtrarain #rainupdate #rainnews #indianews #indiarainnews #delhinews #modigovt #electionresults2024 #modicabinet #nda #india #shindefadnavisgovt #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #tv9marathi #marathinews #livetvmarathi #tv9
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi... टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news | tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update |
www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►UA-cam : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.co...
Watch more video, click following links…
► Latest Video : www.youtube.co...
► Special Reports : • Playlist
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal
झिरवळ च्या नंतर त्यांचा मुलगा बाशिंग बांधून रेडी आहे कार्यकर्त्यांनी फक्त सतरंज्या च उचला हाच संदेश आहे
पवार साहेब जो उमेदवार देईल तोच उमेदवार निवडून येणार
झिरवालसाहे आता जनताच आपणास जागा दाखवेल
आर झिरवाळ मग पवार साहेब कोण आहेत
अजित पवारांनी शरद पवारांशी जे केले ते तुमच्या पोरांने केले तर तुम्हाला वाईट वाटतय काय
आगदी बरोबर आहे
अहो नरहरी बसा आता घरी. नाद करायचा पण pawarsahebancha कुठ
बाप से बेटा सवाई
नरहरी भाऊचा पवार साहेब गेम करणार हे मात्र नक्की.
हा कामाचाच नाही बारा किलोमीटर दिंडोरी ते उमराळा रस्ता सोयीचा नाही करता आला
मग विकासकामं डोळ्यासमोर ठेवूनच मतदान करा.
सब कुछ बनाव आहे झिरवाळ साहेब . लोकांना उल्लू बनवतात तुम्ही लोक. लोक पण हुशार झालीत...हे पण विसरु नका
खरोखर हे खुप लबाड राजकारण आहे
हा दिसायला साधा .पण लबाड वाटतोय.ह्यालाच तिनदा निवडण्यापेक्षा दुसरा एखादा गरीब कार्यकर्ता निवडावा जनतेने
बाप पोरगं दुसरे कुणाला संधी आहे की नाही. बाकी लोकांनी फक्त सतरंज्या उचलायचा का?
हे नालायक लोक नालयकच राहणार निवडणुकीला 😂 आपल्या बाया - पोरानाच तिकीट देणार...
अंगमोड इतकी करतो की, कलाकाराला पण जमणार नाही.
इकडून तिकडे माकड उड्या घातल्यावर लोक घरी बसवतील म्हणुन पोरगा तिकडे पाठवतोय. हे लोक मतदारांना मूर्ख समजतंय.😮😮
Pawar saheb कोणाचा बाप आहे हे पण सागा
हा पक्का स्वार्थी आहे. हा विकास कामे करणार नाही.
Only Sharad pawar saheb zindabad India ✌️
झिरवळ साहेब तुम्ही एक गरीब आमदार, पवार साहेबांचे उपकार विसरला काय की तुम्ही
शरदराव. यानं. सोडून. गेला..गदार.आहे..का.नाही
झिरवाळ माजी आमदार होणार
झिरवळ या वेळेस पालापाचोळा सारखे उडुन जाणार , आघाडी जिंदाबाद
पराभव निश्चित
Ya topadyala pada
म्हतारा लयी आत्राब आहे
हावभाव bhari👌पडणार 100%
झुरुळाची जागा जनता बरोबर दाखवणार आहे , जरा थांब
तंभाखू थुक पाहिलं
😂
Original NCP only Sharad pawar saheb zindabad ✌️ India alaince mahavikas aaghadi zindabad ✌️
आमदारकी घरातच रहावी म्हणून या तमासगीरांचा तमाशा... पण जनता दुध खुळी नाही.. सोंगाड्या कुटुंबासह घरी बसनार आहे...
बरोबर..
Khup chhan bolale sir ji
पडताय तुम्ही
पूढचा आमदार मा. रामदासजी चांदोस्कर महाविकास आघाडी
बघा ,राजकारण किती वाईट आहे ,बाप लेकालाच वेगळे करु शकते .
फक्त शरदचंद्रजी पवार साहेब
झिरवल साहेब तुम्हाला विधानसभेत जनता धडा शिकवेल
झीरवळ साहेब लवकर स्पष्ट भूमिका घ्यावी नाहीतर तुमची प्रतिमा मलीन होत आहे
धनराज महाले
तू आभाळातून पडला का बाप नव्हता तर तुझा मुलगा तुला 100% पडणार
याला शरद पवार साहेबांचे ऊपकार आहे म्हणून निवडून आला शरद पवारांनी याला ना पोराला तिकीट देऊ नये
मुलगा ही नको आणि हा ही नको
लाखत बोला भावा
आजकाल पोरच बापाला रिंगण दाखवतात, मी त्याचा बाप आहे बाप आहे म्हणून कोणाच्याही व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणता येत नाही
बापसे बेटा सवाई होतोच नां साहेब
कोणीही आलं तरी सत्ता घरात राहिली पाहिजे
आज मला समजलं हे किती थातूर मातुर आहे हे
कोणत्याही पक्षाचे लोक असून मतदारांना मुर्खात काढतात आणि आपली पोळी भाजून घेतात
लवकरच कळेल कोण बाप आहे.
हो तुम्ही किती प्रामाणिक आहात ते लोकांनी पहिले साहेबांनी एवढे दिले तरी गद्दारी केली साहेब आपण निवडून येणार नाहीत गोकूल निवडून येणार तुमची वाट लावणार
झिरवाळ साहेब तुम्ही बोलला मला कळलेच नाही बापाविषयी
झिरवाळ तुम्ही पडणार
झिरवळ...शरद पवार साहेबांचे उपकार विसरले
जेनतेने सावध होऊन डाव ओळखावा बाप नाहीतर मुलगा आमदारकी यांच्याच घरात
आता या बाप लेकांचा मतदारसंघातून पत्ता कट करतील. यालापण दादांनी दम दिला असेल आणि स्टेटमेंट द्यायला लावली असेल असा संशय येतो.
मुलाला खुश करीत आहे पण मुलगा बापाचा विरोधात उभा राहणार
गुरू च खा..
Pawar saheb jo ummedwar detil to nivdun deu
अरे सत्तेसाठी दादांनी काका सोडले अशे किती किस्से आहे 😂
झीरवाळ च्या घरात तिकीट नाही दील पाहिजे नविन हवा उमेदवार
कार्यकर्ते फक्त एकमेकांमध्ये ताना तानी करा मारामारी करा
आमदार फक्त झिरवाळ किंवा त्यांचा मुलगा गोकुळ झिरवाळ
आमदारकी फक्त झिरवाळ घराण्यातच आहे आपण कार्यकर्त्यांनी फक्त सतरा सत्रंजींच उचलायची
ऐणकेण प्रकारे खुर्ची फक्त आपल्याच घरात राहिली पाहिजे या करता बाप - लेकाने रचलेला हा राजकीय तमाशातील वग आहे. आणि त्या वगाचं नाव आहे...
कोण कोणाचा बाप आहे आणि कोण कोणाचा मुलगा आहे ???
😂😂😂😂😂
हाही स्वताला हुशार समजायला लागला पण शरद पवार म्हणतात त्याना वळवळ लवकरच थांबेल
झीरवळ शरद पवार साहेबांन सोबत अजित पवार न केल तेच तुमच्या मुलान केल तर काय वाईट बरोबरच आहे ना जस तुम्ही म्हणता अजितला येऊ द्या पुढ तर तसंच तुमच्या मुलाला ही होऊ द्याकी पुढं 🎉🎉
आता कर्माची फळे भोगावी लागणार
एकतर संस्कार चुकले
किंवा
आपली भूमिका चुकीची
मग ठरवा
झिरवाळ साहेब
तुम्ही पण शहा, मोदींसारखे चालू.
जिकडे घुगऱ्या तिकडे उदोउदो.
😂😂😂😂😂
शरदचंद्र पवार साहेब
शेटे साहेब यांना महत्त्व देण्याव्यतिरिक्त दुसरा उमेदवार शोधा शेटे साहेब राखीव असल्यामुळे हे भाव खातात. महत्त्व देउ नका.
साहेब त्याच्या आईला विचारा त्याचा बाप कोण आहे कोण कोणाचा बाप आहे म्हणून विचारलं साहेब
शरद पवारसाहेब दोघापैकी कुणालांच घेऊ नका पार्टीत. दोघांची काशी घालु द्या.निष्ठावान रफ टफ एखादा कार्यकर्ता बघा. त्यालाच आपन निवडून अणु
साहेब झीरवाळ मस्त पाण्यावर मारलेली काठी पाणी पन तुटली नाही आणि काठी पन नाही
काका आणि पुतण्या होते, आता यांनी बाप आणि बेटा चालू केले.
समाजाच विकास कधी झिरवाळ
Hirwal V/s Jhirwal
तू विधानसभेला नक्की पडणार
तूम्ही दोघे पण नको दुसरा कोणी तरी हावा
Mazya vadilanacha hach dialogs asato 😅😅😅
झिरवाळ साहेब तुम्हाला काय माहित त्यांच्या आईने सांगितले पाहिजे कोण बाप आहे
म्हणजे जिकड भेळ तिकड खेळ😮
झिरवळ साहेब पवार साहेबांनी तुम्हाला परदेशात फिरायला पाठवले तेव्हा तुम्ही काय बोलले विसले वाटते
मग काका कोण आहेत. शरद पवार की अजित पवार
बाप / बेट्या पैकी एक जन त निवडून येणारच आहे बाकीच्यां नी ऊचला चटाया
😂😂😂😂 शरद पवार साहेबांचा नाद करायचा नाही
चेहरा सर्व काही सांगतोय डर होना चाहिए
बाप आता निवडून येणार नाही
झीरवळ पुढे नाही राहणार हीरवळ
Ha disable khup sadha ahe pn atishyai dhurt ahe
झिरवाळ डान्सर आहे बायकोला खंद्यावर घेऊन डान्स करतो ओन्ली झिरवाळ
आता निवडणुकीत कळेल कोण कुणाचं बाप
झिलवल तुम्हाला कोणी विचारत नाही, श्रीराम शेटे साहेब , पवार साहेबां च्या जीवावर निवडून आले, आता दम असेल तर निवडून दाखवा
हा काहीच कामाचा राहिला नाही
काय बोलावं ते तरी कळते का कसे असे मंत्री होतात काही समजत नाही
बाप बदला जातो आता शेठ
या दोघांना पाडा ही यांची चाल आहे सत्ता आपल्या घरातच त्या पेक्षा जनतेची जान असणाऱ्या उमेदवाराला निवडून देऊ
झिर्लवल तू उद्या नाव ठेवतोस मुलगा निवडून येईल
नविन ला संधी दया झुरवळ फिरवळ काही नको
दोन्ही डगरीवर हात ठेवतो झिरूळ
दारू पिलेला आहे काय
याचा बीपी वाढला😅
बाप नव्हता मग का आभाळातून पडला😂😂😂
तु कसला साहेब वेडपट लाचार
Jay Adiwasi sir ji
नरहरी किती पॅक मरलेत
Dusryala chance dya saheb ya doghanla pan deu naka
Yacha parabhav nishchit ahe..
Dhanraj mahale yana ubhe kara dindorit
Karyakarte ahet satranjya uchlyala😅
Gap re