सत्तेत कुणीही असो, समस्यांचं काय?, अभिनेता शशांक केतकर रोखठोक बोलला! | Shashank Ketkar

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 жов 2024
  • सत्तेत कुणीही असो, समस्यांचं काय?, अभिनेता शशांक केतकर रोखठोक बोलला! | Shashank Ketkar On Garbage Issue
    #lokmatmumbai #mumbai #mumbailatestnews #mumbailocal #shashankketkar #garbage #garbageissue
    मुंबईची प्रत्येक ताजी बातमी पाहण्यासाठी लोकमत मुंबई युट्युब चॅनेलला नक्की सबस्क्राइब करा : / @lokmatmumbai
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

КОМЕНТАРІ • 68

  • @mithilnalawade2781
    @mithilnalawade2781 4 місяці тому +1

    चायना मध्ये पण लोकसंख्या जास्त आहे पण तिकडच्या शहराचा नियोजन बघा...सरकार काम पण करते आणि कायदा मोडणार्‍यावर दंड पण लावते.

  • @swapnilgaikwad3203
    @swapnilgaikwad3203 4 місяці тому +25

    चला, कोणी तरी मुद्द्याचं बोललं.

  • @suchitabhalerao3826
    @suchitabhalerao3826 4 місяці тому

    👌👌👌

  • @babasahebtandale241
    @babasahebtandale241 4 місяці тому +1

    शशांक केतकर बरोबर बोलला

  • @AshwiniKhairnar-dy7nz
    @AshwiniKhairnar-dy7nz 3 місяці тому

    Very correct shashank sir

  • @ratnakarjangam9831
    @ratnakarjangam9831 4 місяці тому +14

    भारतातील नेते स्वतःचे होर्डिंग लावणे बंद करतील तेव्हाच कुठे थोडा फरक पडेल फक्त फोटो काढण्यासाठी झाडू हातात पकडून नेमक काय सुधारणा करतात ते त्यांनाच माहित

  • @hritikpatil4300
    @hritikpatil4300 4 місяці тому +4

    अगदी बरोबर शशांक आम्ही आहे तुमच्या बरोबर ही सगळ्यांच्या जबाबदार आहेत कुणी तरी आवाज उठवला पाहिजे रंजना पाटील

  • @archanakulkarni5400
    @archanakulkarni5400 4 місяці тому +4

    एकदम बरोबर बोललात. पूर्णपणे मी सहमत आहे.हीच परिस्थिती सर्व ठिकाणी आहे. आम्ही ठाण्यात रहातो, मुख्यमंत्र्यांच्या गावी, ईथे हीच परिस्थिती आहे.

  • @pritidolas7512
    @pritidolas7512 4 місяці тому +2

    सगळे नेते देशाच्या जनतेच्या टॅक्स च्या पैशाने परदेश दौरे करतात पण परदेशात जाऊन काय बघून येतात देवाला माहीत 😅 त्यांना इतक्या वर्षात काहीच बदल करावासा वाटला नाही . स्वछता , शिस्त , कायदे सगळं धाब्यावर , वेशीवर टांगल आहे .

  • @SherlyTripkal
    @SherlyTripkal 4 місяці тому +8

    ही लोक तिथे रहाणारी कचरा करतात, आजच्या तरुणांना गुटखा आणि पान खाऊन रस्त्यावर थुकल्यावर पुरुषार्थ आहे असे वाटते.

    • @4in1kkkk78
      @4in1kkkk78 4 місяці тому

      मग आयुर्वेद प्रमाणे आपल्या लोक ना पान सुपारी का खाऊ देत नाहीत फक्त नावे ठेवायची. कधी काळी ह्याच पान सुपारी च्या विड्यावर स्त्री चे प्रेयसी चे रुप जिवंत होते.तिचे रुसणे हसणे फुगवे अगदी संबंध जुळविण्यापासून ते तोडण्या पर्यंत कधी कामसूत्र ते आयुर्वेद चर्य दामले न ऐका.भारतीय शुद्ध संस्कृती आणण्याशिवय पर्याय नाही.

    • @4in1kkkk78
      @4in1kkkk78 4 місяці тому

      मग आयुर्वेद नुसार मुलांना पान सुपारी खाऊ द्या पाचक आहे.भारतात गुटखा संस्कृती शहरी कारण मुळे आली. स्त्री चे हसणे रुसणे ते फुगणे अगदी संबंध जुळविण्यापसून ते तोडण्या पर्यंत ती प्रेयसी म्हणून जीवंत होती .ह्याचे प्रमाण भारतीय कामसूत्र तील काही सूत्र you tube वर आहे.तसेच आयुर्वेद चाऱ्य दामले गुरुजी सांगतात.शेवटी एक तथ्य भारतीय शास्त्र शुद्ध संस्कृती शिवाय पर्याय च नाही.

  • @SangeetaNaiksatam
    @SangeetaNaiksatam 4 місяці тому

    अगदी बरोबर

  • @Radiate.7
    @Radiate.7 4 місяці тому +4

    This celebrity is using his voice for all the good reasons
    Many more celebrity should follow him🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @loveyourself-fe5rt
    @loveyourself-fe5rt 4 місяці тому +2

    अगदी बरोबर आहे दादा 👍

  • @krishansawant9360
    @krishansawant9360 4 місяці тому +7

    हा कचरा आजू बाजूच्या लोकांनी टाकलेला आहे आजू बाजूच्या लोकांनी कचरा पेटी खाजगी ठेवल्या पाहिजे

  • @UmeAsh393-z4d
    @UmeAsh393-z4d 4 місяці тому

    पुण्यातही हेच चित्र. रस्त्यावर कचरा आणि घाण वास.

  • @diwakarpatil2925
    @diwakarpatil2925 4 місяці тому +6

    हा प्रश्न त्यांनी
    महानगरपालिका बरखास्त असल्याने
    मुंबईचे पालकमंत्री व आयुक्त यांना विचारायला हवा होता

  • @varshag.8398
    @varshag.8398 4 місяці тому +8

    आपण नागरिकच ह्या परिस्थितीला जबाबदार आहोत..कारण आपणच खूप कचरा निर्माण करत असतो.प्लॅस्टिक च्या पिशव्या बंदी आहे तरी आपण सर्रास प्लॅस्टिक पिशव्या वापरतो आणि त्याचा पुनर्वापर न करता इकडे तिकडे फेकून देतो ..नुसतं प्रशासन आणि राज्यकर्त्यांवर आरोप करून काय उपयोग?

    • @ravindragavali261
      @ravindragavali261 4 місяці тому +1

      प्लास्टिक पिशव्या तयार करणाऱ्या कंपन्या सरकारी अधिकारी आणि मंत्री संत्री आणि नगरसेवक आमदार खासदार यांना माहीत नाही काय पहिल्यांदा या कंपनी बंद कराव्यात आणि नंतर लोकांना बोला लोकांना सांगायचे प्लास्टिक पिशव्या वापरु नका आणि बाजारात अमाप पिशव्या विकायला येतात मग जिथे त्या पिशव्यांचा उगम होतो तिथेच का नाही त्याला प्रतिबंध घातला जात

    • @varshag.8398
      @varshag.8398 4 місяці тому

      @@ravindragavali261 सरकार तर बेजबाबदार आहेच. नुसते कायदेकानून करून काही होत नसतं. अंमलबजावणीत कमी पडतो. पण निदान लोकांनी तरी आपली जबाबदारी ओळखून वागायला हवं ना...मी स्वतः दोन तीन कापडी पिशव्या घेऊन बाहेर पडते. भाजीवाले फळवाले नको म्हटलं तरी प्लॅस्टिक ची पिशवी देतात, त्यांना मी निक्षून सांगते की पिशवी नको आणि परत करते तिथल्या तिथं..

  • @shrividyadandekar647
    @shrividyadandekar647 4 місяці тому +5

    उखूपदा वाटत हा देश कधीच सुधारणार नाही असाच गलिच्छ रहाणार.आयुष्यभर रस्त्यात वाद घालून,भांडून लक्षात आल की इथे माणस कमी आणि जनावर जास्ती रहातात.त्याना या अस्वच्छतेच काहीही वाटत नाही त्यात ते सुखेनैव आनंदात आयुष्य काढतात.
    दुसर कारण असाव इथे प्रत्येकाला वाटत स्वच्छता करण हे दुस-याच आणि कमीपणाच काम आहे.पण मग पान खाऊन किंवा एरवी थुंकणे ,कचरा कौठेही फेकणे हे तरी करता नये.

  • @SafaiMazdoorunion
    @SafaiMazdoorunion 4 місяці тому

    हेच काम मी पण करतोय, अस्वच्छता विषयक प्रश्न परिस्थितीत करितो याला ठेकेदारी प्रथा जवाबदार आहे हफ्तेखोर अधिकारी वर्ग काहीच करत नाही

  • @namitagodbole9701
    @namitagodbole9701 4 місяці тому +3

    महानगरपालिकेचे नियम फक्त मोठ्या सोसायट्यांना आहेत. ओला कचरा उचलणार नाहीत त्याचे खत बनवायचे मशिन बसवा. ह्याबद्दल आक्षेप नाहीच कारण पर्यावरणाच्या दृष्टीने चांगला विचार आहे पण नियम सगळ्यांना सारखे का नाहीत

  • @seemababar6529
    @seemababar6529 4 місяці тому +3

    हा प्रश्न आम्हालाही पडतो असे का
    आहे ते जतन करण्यापेक्षा नवीनच हट्ट कशासाठी असतो
    अस्वच्छता ही देशाला लागलेली वाळवी च आहे

  • @sharadsawant7641
    @sharadsawant7641 4 місяці тому

    अभिनंदन, स्वतः हातात झाडू घा, आपले fan आपल्याला follow करतील

  • @RaviMonde-e3l
    @RaviMonde-e3l 4 місяці тому

    साहेब फिल्म सिटी सुद्धा अनलिगल आहे.... हे प्रथम मान्य करा

  • @ranjanasaonerkargoodmornin3237
    @ranjanasaonerkargoodmornin3237 4 місяці тому

    Right

  • @sudhirtalekar5464
    @sudhirtalekar5464 4 місяці тому +3

    SHASHANK KHUP CHAAN,

  • @AnaghaTambe-tk1ls
    @AnaghaTambe-tk1ls 4 місяці тому

    मुद्दा राम मंदिर आहे. निवडणुकीचा. त्यावर एक पार्टी जगातली मोठी पार्टी झाली आहे.
    मतदार राम मंदिर साठी मत देतो.
    बाकी या गोष्टी स्वतः नागरिक बघत नाही तर नेते का बघतील...त्यांना मत हवी आहेत.

  • @sanjivanitelkar9571
    @sanjivanitelkar9571 4 місяці тому

    पुण्यातल्या ठिकठिकाणी कचरा आणि घाणीचे ढीग कमी आहेत का? तरीसुद्धा स्वच्छ शहरांच्या यादीत बरेच वरचे स्थान या शहराने पटकावले आहे .हे दुर्दैव नाही का?

  • @anilmhatre1105
    @anilmhatre1105 4 місяці тому

    सध्याच्या टीव्ही मालिकांचे चित्र कधी बदलणार ते पण सांगावे,

  • @p.kirdat9842
    @p.kirdat9842 4 місяці тому

    Sahi

  • @steverock316
    @steverock316 4 місяці тому

    Who is Shashank Kelkar??????¿????

  • @seemabanait8488
    @seemabanait8488 4 місяці тому

    सत्ते वर बसणारे लाच खाऊ आहेत किती पिढ्या करीता कमवून ठेऊ असे त्यांचे झाले आहे ह्या घाणीचे त्यांना काय ? सगळ्या शहरात हेच आहे ..

  • @indiantradingbeast
    @indiantradingbeast 4 місяці тому

    Rajkarnyanni Vote bank sathi poslelya parpratiyanna dokyavar ghetle ahe... mhnanun aaj Mumbai cha ani itar Maharashtra cha satyanash hot challa ahe 😶‍🌫 BMC che kamchor adhikari suddha hyala javabdaar ahet

  • @5885sachin
    @5885sachin 4 місяці тому +5

    Kadhi clean honar aplya City, ki kadhich nahi

  • @satishbadve4831
    @satishbadve4831 4 місяці тому

    जर कचरा बाहेर येऊन पडूच नये असं वाटत असेल ना तर प्रत्येक सोसायटी वाल्यांनी स्वतःचा ओला कचऱ्याचा विचरण केलं पाहिजे एवढा मोठा सोसायटीत फक्त एक होल खड्डा बनवणं काय मोठी जात नाही आहे सगळ्यांनी मिळून केलं आणि मग त्या खताचा वापर सगळीकडे होऊ शकतो

  • @drakengarddrake1816
    @drakengarddrake1816 4 місяці тому

    Sanscar aaplya mandir devanpadun suru hotat,raktat bhinlay ghaneradapana, mul he aahe, jara aaplya bandhvanpadun badal suru kara

  • @bhalchandraj4155
    @bhalchandraj4155 4 місяці тому

    Lokanich swatha yewun kachra saaf karayala hawa. Lok kachra taktat. Kachra gadi palikeney dili pahijey. Mag kachra honar nahi.

  • @udeshumasare9221
    @udeshumasare9221 4 місяці тому +2

    Asa tumhi famous lokani bolla pahije tar badal hoil tumhi loka fakta tumcha baghta

  • @seemabahutule9272
    @seemabahutule9272 4 місяці тому

    स्वच्छता अभियान 😂

  • @reshmasawant272
    @reshmasawant272 4 місяці тому

    Railway stations varti sudha asach aahe , saglikade ghaan

  • @manishachaskar8853
    @manishachaskar8853 4 місяці тому

    Saglayni kahitari kel pahije far bekar avstha ahe maharashtra chikup gan ahe koni Laksha nahi thet

  • @vishwasvichare590
    @vishwasvichare590 4 місяці тому

    Swach abhiyan xx हैं तो mumkin हैं😮

  • @sushmaa2600
    @sushmaa2600 4 місяці тому +1

    Lok bajune chalatat kase ? Konalach avaj uthavasa vatat nahi rajkarni apali khurchi vachavnyat ani properti vadhavnyt mashagul ahet

  • @journeyison7015
    @journeyison7015 4 місяці тому +1

    Mumbai mahanagar palikecha dosh nahi. Lokancha dosh ahe. 2 koti janata Ani 30/40 hajar palika karmachari? Kiti purnar? Lokannich civics sense thevla tar govt. Var pan load yenar nahi. Ji loka rastyavar thuktat kachra taktat, Tich loka foreign la jaun niyam paltat mhanje aapla desh kay kachra karnyacha thikane ahe ka?

  • @harshalbhangale5723
    @harshalbhangale5723 4 місяці тому

    Fadanvis la pathawa he.Vidhansabha election agodar uchalun ghya

  • @cookingnishasstyle815
    @cookingnishasstyle815 4 місяці тому +2

    Mala vatate pratyek nagarikachi javabdari aahe .

  • @vaibhavpatil9886
    @vaibhavpatil9886 4 місяці тому

    Baherun aalele tyana swtachya rajyat pathva magche sarve thik hoil

    • @shrividyadandekar647
      @shrividyadandekar647 4 місяці тому

      अहो खेड्यात ,छोट्या गावात परप्रांतीय कौठे आहेत ? आपण सर्वचजण थुंकण्यात माहीर आहोत.

  • @bhaktiraul7655
    @bhaktiraul7655 4 місяці тому

    Brobar aahe

  • @mohitbaig1224
    @mohitbaig1224 4 місяці тому +1

    He Raj thakrre la sanga ....Taya chi sena Hai na....faltu muddaya jasta bolte to he kar pahele amchi Mumbai Marathi manus pan ahe

  • @SangitaSonawane-is6ly
    @SangitaSonawane-is6ly Місяць тому

    शशांक केतकर बरोबर बोलला

  • @intajhakim8783
    @intajhakim8783 4 місяці тому +1

    Right