फारच उत्तम काव्य रचनेतून सारंग कवीने समाज प्रबोदन पर उत्तम सुरेल आवाजात गाणारे गायक प्रसिद्ध अनविकर यांचे कडुन हे गीत गाऊन घेतले आहे की त्यावर समाजास चिंतन करावेच लागेल यात शंकाच नाही
माझ्या वाडिलानी लिहिलेली लाइन आहे, कशाला पाहिजे भीम नोटावर , बाई आनी बाटली मिलते ज्या कागदाने राहुद्या गांधी त्या कागदा वर राहुद्या गांधी त्या कागदा वर ....
राहुल अनविकर जी समाज प्रबोधनाच काम करता हे खूप चांगलं करता आणि नेत्यांना एक व्हायला सांगता हे सुद्धा अभिनंदनीय आहे मात्र ज्या गायकांना आपण जुते से मारो पागल है असं म्हणता त्या वेळेस तुमची कीव येते तुम्ही दुसऱ्याला सुधारायला सांगता आणि स्वतः मात्र ? आता मात्र तुम्हाला चंद्रपूर च्या जंगलात पाठवा लागते
राहुल दादा नी खुलासा केला आहे। आपन च आपला स्वाभिमान का कमी करता? ते हि महामानव वाच नाव हा खुलासा भान ठेवावे हे, ज़रूरी होत। कुन्हा कहिही लिहन, गान फार, चूकी च आहे। जय भीम जय भारत।
साहेब, तुम्ही गाण्यातून चांगल प्रबोधन करता पण ह्या गाण्यातून तुम्ही समाजाला चुकीचा संदेश देत आहेत... आणि आपल्याच समाजातील गायकावर तुम्ही शिंतोडे उडवताय.. ते असं जरी झाला बॅरिस्टर तरी पडला ना इसर भीम आवडीनं बाई खाई कांदा न भाकर... यामध्ये काय चुकीचं सांगितलं त्यांनी? Actually तुम्ही चुकीचा संदेश देत आहेत कि बाबासाहेब त्यावेळेस चिकन मटण आणि बोंबील खात होते... नको ते सांगू नका.. बाबासाहेबांनी खूप बिकट परिस्तिथीत दिवस काढलेत. तुमच्या माहितीसाठी सांगतो बाबासाहेब एक एक पावाच्या तुकड्यावर जगलेत... तुम्हा आम्हाला गुलामीतून बाहेर काढण्यासाठी.. तुम्ही गाण्यातून नको ते प्रबोधन करू नका, आपल्याच गाण्यातून चुका शोधू नका. तुम्हाला जेवढं माहित आहे तेवढंच गाण्यातून व्यक्त करा. चुका शोधायला तुम्ही राजकारणी नाही. समाज प्रबोधक आहेत. याची जाणीव असू द्या.....
फारच उत्तम काव्य रचनेतून सारंग कवीने समाज प्रबोदन पर उत्तम सुरेल आवाजात गाणारे गायक प्रसिद्ध अनविकर यांचे कडुन हे गीत गाऊन घेतले आहे की त्यावर समाजास चिंतन करावेच लागेल यात शंकाच नाही
जियो मेरे वीर जियो मेरे बीरन जियो मेरे भाई ऐसे ऐसे ही गाना आना चाहिए
जयभीम नमो बुधाय जयकांशीराम जयसबिंधान सर
No challenge kya bat hai Sir all the best
🐘🐘वा क्या बात है लय भारी दादा 🐘🐘🐘
Jay bhim namo buddhay bhot Accha songs Rahul bhai
,
Jai Bhim data v nice meaningful song v greatful and inspirable to us thank you keep it up
राहुल अनवीकर यांचा समाज प्रबोधन भीम गीताचा कार्यक्रम फारच सुरेल आवाजात आहे
Punjaji Kankal
Jay Bheem Jay Bharat bolo sanvidhan ki Jay 🙏❤️🌹🌺💐
अप्रतिम सादरीकरण !
अप्रतिम दादा ❤️ जय भीम
Kamaal hai sir apko Jay bhim
Bhottt kadak bhaaii
ek dum supar song and beauty full voice
Exlent song and very meaning full lyric, singer voice very exlent . gaane me aur ganewalon ke gale me dum hy ...jai bheem,
Bahot khub
Jai Bhim . Laee Bhari Samaj Prabodhan .
ंूपुुब,न,$&,ु,ुपूूूूूूबबपपुनवvzDrxffyatfttaboo
Aapke sher prasangik hai.
👌🌄
Jai Bhim janab
You are legend sir
दादा च्या गाणे मोत्याचे दाने
Supper jai bhim namo budhay
Jay Bheem Jay Bharat Jay sanvidhan ❤️🙏🌹
💙🐘🐘🐘🐘👍👌👌👌
सारंग दादा पवार यांच्या लेखणीला खरचं 100 तोफेची सलामी द्यावी वाटत तितक्याच सुदंर राहुल जी अंविकर यांची माडणी सुपर ..
जय भीम ...🙏🙏🙏
Absolutely right, Rahul anvikar 👌🙏
Rahul ji nice song..
खुप सुंदर राहुल जी
Masha Allah bahot acchi kawali hai
Dada lai bhari
Wa kya bAt he super
अति सुंदर गायन
Jai Bhim namo budhay
Excellent sahab
बहोत बढीया
जब्बरदस्त
जय भीम खूप सुंदर
Jay bhim namo buddhay
Tc
बहुत बडिया
माझ्या वाडिलानी लिहिलेली लाइन आहे,
कशाला पाहिजे भीम नोटावर ,
बाई आनी बाटली मिलते ज्या कागदाने
राहुद्या गांधी त्या कागदा वर
राहुद्या गांधी त्या कागदा वर ....
jai bheem sir
Jabardast
राहुल अनविकर जी समाज प्रबोधनाच काम करता हे खूप चांगलं करता आणि नेत्यांना एक व्हायला सांगता हे सुद्धा अभिनंदनीय आहे
मात्र ज्या गायकांना आपण जुते से मारो पागल है असं म्हणता त्या वेळेस तुमची कीव येते तुम्ही दुसऱ्याला सुधारायला सांगता आणि स्वतः मात्र ?
आता मात्र तुम्हाला चंद्रपूर च्या जंगलात पाठवा लागते
राहुल दादा नी खुलासा केला आहे। आपन च आपला स्वाभिमान का कमी करता? ते हि महामानव वाच नाव हा खुलासा भान ठेवावे हे,
ज़रूरी होत। कुन्हा कहिही लिहन, गान फार, चूकी च आहे। जय भीम जय भारत।
Ek no
👏💯❤💪
Jai Bhim , Great singer , thanks a lot for uploading
satish natikar
♡⃛◟( ˊ̱˂˃ˋ̱ )◞⸜₍ ˍ́˱˲ˍ̀ ₎⸝◟( ˊ̱˂˃ˋ̱ )◞♡⃛satish natikar ং রগ
satish natikar
Very nice song
jay bhim dada..
Jai bheem
जय भीम जय संविधान
Jay BHEEM saheb
sir merekobhi ambedkar song likhana bhuat pasand Hii pliyz muje gayiad kijiye
kya baat h
1 no .. prabhodakar 👌👌👌
Wow
Jai bhim
Jay bhim
जयभिम,🙏💙🐘
Very good and meaningful song
jai bhim
Good song
jai bhim Rahul bhai
Rahulji krantikari jaybhim
Aapka prabodhan dil ko chu jane vala hotahai aapka kafila aisa hi aage badhta rahe
Super super song
वास्तववादी प्रतिभावान शाहिर. जय भीम
jai Bhim
super hit
Very good
Good sir
Nice song
jay bhim rahulbhai supre tupere
Jay bhim
Very good song
nice
Jaiभिम्
Gd
Nice
बाबासाहेब यांनी कधीच चिकन मटन खाल नाही
Aap ko hindustan ka naam nahi lena chahiye tha hum bhartiy hai. Please aap bharat bole. Thanks
super singar
Right sir, we are with you
nadch nay karaych
hii
lay bhari
जय भीम साहेब
त्यांच्या गाण्यात सही दिशा आहे ,काँन्ती आहे
मराठीत बोलायचे किती घेता? 🤣
साहेब, तुम्ही गाण्यातून चांगल प्रबोधन करता पण ह्या गाण्यातून तुम्ही समाजाला चुकीचा संदेश देत आहेत... आणि आपल्याच समाजातील गायकावर तुम्ही शिंतोडे उडवताय.. ते असं जरी झाला बॅरिस्टर तरी पडला ना इसर भीम आवडीनं बाई खाई कांदा न भाकर...
यामध्ये काय चुकीचं सांगितलं त्यांनी? Actually तुम्ही चुकीचा संदेश देत आहेत कि बाबासाहेब त्यावेळेस चिकन मटण आणि बोंबील खात होते... नको ते सांगू नका.. बाबासाहेबांनी खूप बिकट परिस्तिथीत दिवस काढलेत. तुमच्या माहितीसाठी सांगतो बाबासाहेब एक एक पावाच्या तुकड्यावर जगलेत... तुम्हा आम्हाला गुलामीतून बाहेर काढण्यासाठी..
तुम्ही गाण्यातून नको ते प्रबोधन करू नका, आपल्याच गाण्यातून चुका शोधू नका. तुम्हाला जेवढं माहित आहे तेवढंच गाण्यातून व्यक्त करा. चुका शोधायला तुम्ही राजकारणी नाही. समाज प्रबोधक आहेत. याची जाणीव असू द्या.....
jay.bhem.better.better
Jay bhim
nice
Jay bhim
Jay bhim
Jay bhim