सर ते लोकमान्य टिळक नव्हे तर दादाभाई नौरोजी आहेत ज्यांनी चतुसूत्री मांडली आणि 7 जुलै ला घोषणा झाली 19 ला नाही सर थोडं बघून सांगा कारण तुम्ही जे ही सांगता आम्हला तेच आठवण राहते आणि मग अस केलं तर पेपरात शुन्य भेटेल न
🚫🚫सर माझा एक प्रॉब्लेम झालाय माझी जन्मनोंद तारीख 3-11-2000 आहे। जन्मदाखल्यावर सुद्धा 3-11-2000 हीच तारीख आहे। शाळेमध्ये माझी तारीख बदलली गेली आणि 3-10-2000 अशी झाली ।आणि तिथून आधारकार्ड, पॅनकार्ड,डोमसील, living,ssc,hsc certificate var 3-10-2000 आहे . तर मला पोलीस भरतीला प्रॉब्लेम होईल। तर यावर काय उपाय सांगा ples सर ।।

22:50 Sir, Bipin Chandra chya modern history of India book mdhe 20 July 1905 la ghoshna jhalya ch sangitl ahe, ani 7 august la Anti-Partition Movement suru jhal mhnt ahe???
🚫🚫सर माझा एक प्रॉब्लेम झालाय माझी जन्मनोंद तारीख 3-11-2000 आहे। जन्मदाखल्यावर सुद्धा 3-11-2000 हीच तारीख आहे। शाळेमध्ये माझी तारीख बदलली गेली आणि 3-10-2000 अशी झाली ।आणि तिथून आधारकार्ड, पॅनकार्ड,डोमसील, living,ssc,hsc certificate var 3-10-2000 आहे . तर मला पोलीस भरतीला प्रॉब्लेम होईल। तर यावर काय उपाय सांगा ples सर ।।
Nahi zoplo sir , प्रवासात आहे तरी vdo बघत आहे 🙏😎🎉👍
Sir lord curzon ni bengal chi fardni keli .....tr mg lord mountbatten ni pn tr pakistan chi fardni kelti bengal sbt
Share market che classes ghya na sir please
Grover book madhe page 270.
Lord Kargn chi tulnaa aurangjeb brobr keli. Hiee tulna tilkanni nahi tr " gopal krushn gokhale " Yanni kelyache mntle ahe..
Nakkki koni keliye?
आता सुद्धा भारतात लॉर्ड कर्झन आहे -- मोदी
Lord Curzon is aurngazeb said by Gopal krushna gokhle not tilka
Yedzavya History wach adhi mgg comment kar... Kesari madhe Tilkanni mhatl ahet asss... 1 veda punha wach & mgg Comment kar
sir एखाद पुस्तक वाचून जेवढं समजणार नाही तेवढं या तुमचा एका lecture मुळे समजत.
धन्यवाद sir khup छान शिकवता💐
लोकमान्य टिळक यांनी नाही केली सर 1905 च्या बनारस अधिवेशनात गोपाळ कृष्ण गोखले यांनी केली होती
सर अटलबिहारी वाजपेयी यांच्या वर लेक्चर घ्या
sir ST vilgikarnavar lecture banva please
Sir tumche lecture khup changle astat aani aikayla aani samjayala dekhil sope aahe....pn tumhi chukun hi chukich answer sangu naka plz.karan je tumhi sangta tech aamhi notes mhanun lihun gheto...gopal krushn gokhale yanni tulana keli
सर ते लोकमान्य टिळक नव्हे तर दादाभाई नौरोजी आहेत ज्यांनी चतुसूत्री मांडली आणि 7 जुलै ला घोषणा झाली 19 ला नाही सर थोडं बघून सांगा कारण तुम्ही जे ही सांगता आम्हला तेच आठवण राहते आणि मग अस केलं तर पेपरात शुन्य भेटेल न
Aaji yek veda Punha Study kar Te lokmanya Tilkannich Chatushutri madli ahet.. Navrojine nahi...! Kontya kalatli History sangat ahet tu.!
सर औरंगजेब लॉड कर्जन ला गोखले बोले होते
You are great sir. आपण वैदर्भी भाषा जिवंत ठेवत आहे.
Very nice sir
Sir class join kele tr notes kasha bhetnar aamhala
Gondpipri तालुका मधे २८ तारीख ला तुमचे सहर्ष स्वागत आहे सर 💫💫..
मी नक्की येणार त्या कार्यक्रमाला ,
9:43 main video👍🏻
thank you sir
🙏🙏🙏
लवकर लवकर lecture upload करा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🚫🚫सर माझा एक प्रॉब्लेम झालाय माझी जन्मनोंद तारीख 3-11-2000 आहे। जन्मदाखल्यावर सुद्धा 3-11-2000 हीच तारीख आहे। शाळेमध्ये माझी तारीख बदलली गेली आणि 3-10-2000 अशी झाली ।आणि तिथून आधारकार्ड, पॅनकार्ड,डोमसील, living,ssc,hsc certificate var 3-10-2000 आहे . तर मला पोलीस भरतीला प्रॉब्लेम होईल। तर यावर काय उपाय सांगा ples सर ।।
लॉर्ड कर्जन यांची तुलना औरंगजेबाशी गोपाल कृष्ण गोखले यांनी केले
🚫🚫सर माझा एक प्रॉब्लेम झालाय माझी जन्मनोंद तारीख 3-11-2000 आहे। जन्मदाखल्यावर सुद्धा 3-11-2000 हीच तारीख आहे। शाळेमध्ये माझी तारीख बदलली गेली आणि 3-10-2000 अशी झाली ।आणि तिथून आधारकार्ड, पॅनकार्ड,डोमसील, living,ssc,hsc certificate var 3-10-2000 आहे . तर मला पोलीस भरतीला प्रॉब्लेम होईल। तर यावर काय उपाय सांगा ples सर ।।
Sir me 1 year la aho ata pasun tayari karu. Shakto ka ani kothun chalu karu
UPSC cha sampurn cource tumchya channel Ver milnar ka
Salute to you sir ,
Sir sarve lectures upload kara plz
22:50
Sir,
Bipin Chandra chya modern history of India book mdhe 20 July 1905 la ghoshna jhalya ch sangitl ahe, ani 7 august la Anti-Partition Movement suru jhal mhnt ahe???
सर भारत चा पैसे वर महात्मा गांधी याचा फोटो असे आले त्याचा रचना कशी झालं या बद्दल व्हिडिओ तयार करा सर.
Way of teaching is awesome... 😂
🚫🚫सर माझा एक प्रॉब्लेम झालाय माझी जन्मनोंद तारीख 3-11-2000 आहे। जन्मदाखल्यावर सुद्धा 3-11-2000 हीच तारीख आहे। शाळेमध्ये माझी तारीख बदलली गेली आणि 3-10-2000 अशी झाली ।आणि तिथून आधारकार्ड, पॅनकार्ड,डोमसील, living,ssc,hsc certificate var 3-10-2000 आहे . तर मला पोलीस भरतीला प्रॉब्लेम होईल। तर यावर काय उपाय सांगा ples सर ।।
काही अडचण नाही जन्म दाखल्यावर ग्रामपंचायत ती तुन जी आधार कार्डावर आहे ती लावून घ्या no problem
Sir ,Mpcs related ajun asech video banva plzzz
सर तुम्ही देव चा आहे ✨तुम्ही बोललेल डायरेक्ट डोक्यात घुसत 🔥🔥
सर तुम्हाले मनापासुन सलाम
Cid mhanj crime investigation department pn ast ka..
Thanks sir, Ekda CDPO addvertisement baddal mahiti dyal ka ,Add yenar kadhi. Ani sarl sevene hoil ki mpsc madhy samavista honar..
लय भारी सर
स्पर्धा परीक्षेचा विदर्भ पॅटर्न 🔥🔥
सर लॉर्ड कर्झन लाच भारताचा कर्दनकाळ असे म्हणतात ना?
सर Mpsc करायची असेल तर, 12th नंतर व्यावसायिक शिक्षण घेतले पाहीजे का Mpsc करायला पाहीजे??
Kahi garaj nahi
सर नमस्कार
सर, एक सेशन पूना पैक्ट वर घ्या ना
Political var ghya n lectures imp topics
Vava
Thanku sir very much
Share market che classes ghya na sir please
सर जी upsc च pakage बनवा ना जी
Very nice teaching sir ... thanks for 🙏
सर खूप हसवता तुम्ही 😂😂😂🤣🤣
Mi bangal madhe,😊😊😊
Nice Sir 👍👍👌👌
thanks u sir
सर किती उशीर केला 🧡🧡🧡
Kupch mst
ग्रेट 👍❤️
Nice sir 👌👌
धन्यवाद सर 😊🙏
Thanks
Zabardast...mahiti sir😍
Nice 👍👍👍
Thank u sir 🥳
अप्रतिम सर 🥰
Mahollllllllllllllll....
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Iam 1 veivar
✌️✌️✌️
Are yedya nit bolayla shik adhi
येवढा ञास होत असेल तर नका बघु video
Nice lecture sir
👌👌👌
🙏🙏🙏
🙏🙏🙏🙏
Unacademy वर कधी येताय गुरु जी, तुमची style भारी आहे शिकवण्याची 🙏🙏