तुम्ही जरा घाई केलीत तुम्हाला एक लहान मुलगी आहे तिला तुम्ही कसा वेळ देणार. तुम्हाला तिला वेळ द्यायला वेळ मिळणारच नाही. ह्याच खूप वाईट वाटत. तिला आईवडीलांच प्रेम मिळाले पाहिजे. मृणाल खूप छानच आहे. तिची प्रत्येक मालिका सुंदरच आहे. बेस्ट ऑफ लक तुम्हाला.
Congratulations both of u for ur new hotel ...chan vatle mrunal tu come back kelas ❤❤ Tuzi serial pn chanch asanar no dought aadhiche tuza saglya serials mi baghitlya ahet ..ek guni sadhi saral abhinetri ..proud to be nashikkar
हॅलो , मृणाल तुझे नीरज आणि नुरवीचे भारतात स्वागत!🙏 तू नवीन Hotel काढले आहेस ते पुणे- नाशिक कुठे आहे? अभिनंदन 💐 आठवते का मी? 20 जूनला मला तुझी नेहमी आठवण येते. असो. खूप खूप अभिनंदन 💐
माझी खूप आवडती अभिनेत्री आहे मृणाल, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा, खूप यशस्वी व्हा,आमचे खूप आशिर्वाद
❤️😍
Mural तुमि मला फार आवडता.. तुम्ही फार सोज्वळ आहात... नवीन बिझनेस साठी खूप खूप शुभेच्छा...
मृणाल खूप साधी आहे आणि निरज पण तसाच वाटतोय .दोघांनाही नवीन व्यवसायासाठी खूपखूप शुभेच्छा 🎉आणि भरपूर आशिर्वाद 🙌
Yes doghehi saadhe n khup chaan ahet❤️
अभिनंदन मृणाल खूप यशस्वी हो
😍
माझी खुप खुप आवडती अभिनेत्री❤❤❤😊तुमची आवडती special डिश ठेवा. 🎉🎉🎉🎉🎉💐👌✌👍🌟✨🌟
😍😍
माझी मृणाल खूप आवडती अभिनेत्री आहे.खूप सोज्ज्वळ चेहरा आहे.नीरज आणि मृणाल एकमेकांना योग्य आहेत.खूपखूप शुभेच्छा.यशस्वी भव.
😍😍
तुम्ही जरा घाई केलीत तुम्हाला एक लहान मुलगी आहे तिला तुम्ही कसा वेळ देणार. तुम्हाला तिला वेळ द्यायला वेळ मिळणारच नाही. ह्याच खूप वाईट वाटत. तिला आईवडीलांच प्रेम मिळाले पाहिजे. मृणाल खूप छानच आहे. तिची प्रत्येक मालिका सुंदरच आहे. बेस्ट ऑफ लक तुम्हाला.
Veri nice 👍👍 congratulations both of you.
😍😍
खूप खूप अभिनंदन मृणालताई❤❤
Mast genuine couple non filter n passionate for business, actually real couple, congratulations both of you 🎊🎉
True❤️
Congratulations Neeraj Mrunal ,Best wishes 🎉🎉🎉
😍😍
Congratulations both of you❤❤❤❤❤❤
Congratulations to both of U🎉 Niraj more mast ch aahe g mrunal
😍😍😍
Nice Mrunal bless you
😍😍
Congratulations both of u for ur new hotel ...chan vatle mrunal tu come back kelas ❤❤
Tuzi serial pn chanch asanar no dought aadhiche tuza saglya serials mi baghitlya ahet ..ek guni sadhi saral abhinetri ..proud to be nashikkar
😍😍😍
Location
खुप छान खूप खूप शुभेच्छा
😍❤️
Congratulations 💐
😍😍
हॅलो , मृणाल तुझे नीरज आणि नुरवीचे भारतात स्वागत!🙏
तू नवीन Hotel काढले आहेस ते पुणे- नाशिक कुठे आहे? अभिनंदन 💐
आठवते का मी? 20 जूनला मला तुझी नेहमी आठवण येते. असो.
खूप खूप अभिनंदन 💐
Thanyat ahe😊
Congratulations Mrunal to both of you
🎉🎉
Restaurant sunder aahe❤
😊❤️❤️
Congratulations both of you 🎉🎉🎉🎉
😍😍
Congratulations both of you 🎉🎉
😍😍
Wishing mrunal a beautiful successful life
😍😍
खूप शुभेच्छा 🌹🌹
😍😍
Congratulations🎉🥳🌹🌹
Thank you! 🤗
❤ congratulations mrunal🎉🎉
😍😍
आवडती आणि खानदानी अभिनेत्री.
True💖
Hii.Mrunal.. मला tila मंजिरी म्हण्याला आवडतं
अभिनंदन🎉. ..जेवणाचे rate kase aahet
Sweet dream hotel of nice lovely couple....Best wishes for your new venture....pl reply address....
Its in Thane detailed address in description box of this video
मृणाल दुसाणिस तुला खुप खुप शुभेच्छा आम्ही कधी तर नक्की भेट देऊ बेली लाफ साठी❤❤
😍😍
😍😍
Congratulations Mrunal🎉🎉
❤️😍
Mrunal tai Shashank ketkar dada pn chan recipe banvato tyachyakdun pn kahi dish add kar plz
😊👍
Mumbai/Pune kothe aahe ?best of luck for your restaurant
😍😍
Thane Mumbai
Congratulations..💐💐veg ,nonveg doni ahe ka?
Yes donhi chaan milta
Nice❤
😍😍
congratulatiobs
😍😍
कुठे आहे हे?
Mumbai Thane, hiranandani Estet
@@rupeshjadhav1315 ओक्के
Thane Hiranandani Estate The Walk Mall
@@MajjaPink 😊🙏
मृणाल आणि नीरज साठी खुप खुप शुभेच्छा! ❤❤ हाॅटेलला नक्की भेट देणार!
❤❤❤
😍😍
Coungrualition both of you 💐💐
😍😍
Where it is?
The walk Hiranandani Estate thane
Congratulations😊
❤️❤️
मुळात हे हाॅटेल कुठे आहे ते कळेल काय?
Congrats
😍😍
अभिनंदन!
😍😍
congratulations both of u❤❤❤
तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
😍😍
Superb
Thank you! Cheers!
Decoration पेक्षा जेवण ,काय काय मिळते ते सांगा.लोक जेवायला येणार.फर्निचर सेकंडरी असते.
Sangitlay te pan, doghanihi
Mrunalchya Navin malikeche nav kay aahe?
Lagnanantar Hoilach Prem
Mast coup Mulakat chan jhali
Thankyou❤️
कुठे आहे हे
Thane mentioned in description
Home delivery aahe ka?
Yes do call on their number
👌👍
❤️😍
अभिनंदन
आभार ❤️
What is the address of this restaurant.I am from Nashik, Maharashtra.
Mentioned in description of the video kindly check
यांना यूएस मध्ये कोणी ओळखतही नसतं😂
❤😮
❤️❤️
काय मार्केटिगसाठी, काय पण.
Please address ami Thane la ahot
Mentioned in description box.of this video
हॉटेल नासिकला आहे की पुण्यात..
Thanyat
खायचे पदार्थ काय मिळतील
Menu is fusion mix, continental, sundar options ahet
Naav faar sundar aahe
Yes❤️
Address please
Mumbai Thane hiranandani Estet
Mentioned in description
Congratulations 🎊
❤️😍
Mast
Thanks 🤗
Faltu unuseful coverage
अभिनंदन 🎉
😍😍
मराठमोळे पदार्थ मीळतील का
Fusion madhye miltil yes
हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्या त ठेव सर्वांचे भल कर कल्याण कर रक्षण कर आणि यांचे ऊदयोग भरभराट होऊदेत
😍❤️❤️
Thane hiranandani area mdhe aahe
Yes
Veg nhi ka milnar kahi😢
Ahe veg ahe
Kuthe ahe he
Thane, details in description
Congratulations
😍😍
Congratulations 🎉
😍😍
Address please
Thane Hiranandani Estate The walk mall
Show off and mhane sadhvi. Serialmadhe acting kartanapan itake interview dile nastil, ata mediala bolavun interview suru ahet.