अधिपती बरोबर घडलं वाइट अक्षराने घेतलं स्वतःवर

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 лип 2024

КОМЕНТАРІ • 22

  • @prakashdhage3631
    @prakashdhage3631 21 день тому +8

    दुर्गी व चंची आधीपतीला कशी दुखापत होईल हे बघत असतात. आधीपती जखमी होतो व चंची व दुर्गी मोठं मोठ्यानी हसतात. अरे त्यांचे दात घशात घालारे. भुवीला, दुर्गीला,चांचिला चारूहासने घरा बाहेर काढल्यावर त्यांना एकच जागा ती म्हणजे कोठय वर. खूप पापें केली आहेत.

  • @MalatiSahasrabuddhe
    @MalatiSahasrabuddhe 20 днів тому +1

    भुवनेश्वरी लाभुईसपाटकरा
    अतिरेकी
    चारुहासनेभुवनैवरीचीमिजास.उतरवायलाहवी

  • @AB-vh2wc
    @AB-vh2wc 21 день тому +5

    चंची शिकलेली आहे. वाटत नाही.😂😢😅

    • @prachipatki3602
      @prachipatki3602 21 день тому

      चंची सारखे वकील असतिल तर अवघड आहे काहीही दाखवतात खरच कंटाळलो आता प्रेक्षकांचे पेशन्स पाहू नका 😅

  • @neetabelvalkar9910
    @neetabelvalkar9910 21 день тому +3

    आता कंटाळा आला आहे त्या दुर्गी चंची व 0:54 भूवी चा बघावं वाटत नाही

  • @user-ut3vh8no7i
    @user-ut3vh8no7i 21 день тому +1

    सुरुवातीला छान वाटल होत,main casting is good rest is worst

  • @umavinayak
    @umavinayak 20 днів тому

    कुठचीही मालिका पहिल्या ५०-७५ भागांनंतर घसरायला लागते

  • @NashfanVash
    @NashfanVash 21 день тому +2

    Durgi and Chanchi need to be arrested and Putin jail. Prison for three years.

  • @arundhatichavan1946
    @arundhatichavan1946 21 день тому +1

    Kulkarni madam chanch durgi sarkhya dokyavar padly vatate nonsense

  • @savitachavan8767
    @savitachavan8767 20 днів тому

    Kay challay ya serial madhe tumhi yatun samjala kay shikvan kay sandhesh denyacha prayatna kartay yatun kahitari ghenya sarkhe shiknya sarkhe ahe ka ???????

  • @user-ut3vh8no7i
    @user-ut3vh8no7i 21 день тому +1

    हो लवकरात लवकर बंद करा.viewers शी खेळु नका.

  • @user-ig6zn3ko1p
    @user-ig6zn3ko1p 21 день тому +1

    बंद करा

  • @simpledrawing247
    @simpledrawing247 20 днів тому

    कोण कोणाला कसला धडा शिकवणार...!!
    हे लेखकाला तरी माहीत आहे का.?
    अगदीच रटाळ चालू आहे.
    बंद करा मालिका...👍👍👍

  • @user-ut3vh8no7i
    @user-ut3vh8no7i 21 день тому +1

    डायरेक्टर आता बस ,आणखीन वाढवु नका,अर्थ नाही,अधीपती इतका बुद्धु आहे? आई विषयी कळत नाही?story sensible पाहिजे,वाटेल ते दाखवू नकाplease,त्या पेक्षा बंद करा सिरियल

  • @umavinayak
    @umavinayak 20 днів тому

    भुवनेश्वरा स्वत:ला एवढी हुशार समजते पण इतकी हलक्या कानाची? त्या बावळट दुर्गीचं एवढं ऐकते? लेखकाची कुवत कळते , लेखन चांगलं नसेल तर कविता लाड सारखी अभिनेत्री तरी काय करणार? लवकरच कंटाळले अशा रटाळ सिन्सना