किती छान माहिती मिळाली. तिरफळ माहीत होतं पण झाड पहिल्यांदाच पाहिलं. आणि ती कशी तयार करतात हे पण पहिल्यांदाच माहीत पडलं. कारण आम्ही बाजारातून विकत आणतो.
Go Vrushali Tyzya sadhya goshti astat pan maka baghuk bhari vatata Tuzya mula amka hai gharchya ghari gavatli mahiti meelta Maka tu lai avadtas ,tuza hallich lagin zala, tuzo gho pan lai bhari asa,tumchya pudhil ayushyasathi mazya khup khup subhecha
आम्ही kathayen nay kadhit karan kate अस्तात mahnan डोळ्यात पडले ter .mahnun aamhi खाली पडलेली uchaltav.👍👍 video❤❤
किती छान माहिती मिळाली. तिरफळ माहीत होतं पण झाड पहिल्यांदाच पाहिलं. आणि ती कशी तयार करतात हे पण पहिल्यांदाच माहीत पडलं. कारण आम्ही बाजारातून विकत आणतो.
Triphalachya biya pathavun de tai
खुप छान माहिती 👌👌
कोलंबी मध्ये घालत नाहीत. बांगडय़ा मध्ये तरली मध्ये घालतात.
खूप छान
खूप छान ताई 💫🙏
Khup chan tai pan ekhadi recipe dakhav na 👌❤
Go Vrushali
Tyzya sadhya goshti astat pan maka baghuk bhari vatata
Tuzya mula amka hai gharchya ghari gavatli mahiti meelta
Maka tu lai avadtas ,tuza hallich lagin zala, tuzo gho pan lai bhari asa,tumchya pudhil ayushyasathi mazya khup khup subhecha
👌👌👌
माझ्या माहेरी पण आहेत
❤❤
त्रिफळा चूर्ण यातच बनवतात का
❤
ही तिरफळा फक्त बांगडो मासो आणि तारली माशात वापरली जातत तिरफळा घातल्यान माशांचो हिवस वास कमी होता तिरफळाचो वास पण भारी असता
बाजारात बियाण सकट विकतात
कोळंबी च्या कालवणाच्या वाटणात घालतात
❤❤❤❤😅
आमच्यासाठी पण चार घेऊन ये😅
फक्त चार पुरतील का
Payse di 😂
पुरतील का चार
मला कोकणातील लोकाना donation द्यायचे आहे करता येईल का।
Super thanks च्या माध्यमातून तुम्ही करू शकता
या बियांचे पुढे काय करतात.
रुजत घालता की त्यांचा ही काही उपयोग केला जातो का?
Please tell
तांदूळ.मधे.पण.ठेवतात.ही.
Only बांगडा मध्ये घालतात
Hiii
❤❤