विनूच्या मैत्रिणीक व्हयो झालो गुजराती भाय नी भटजी काकांका झाली जग्याच्या लग्नाची घाय😂

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 чер 2024
  • नमस्कार मित्रांनो,
    कोंकणी माणसाच्या कोंकणी जीवनाची अनुभूती घेण्यासाठी आमच्या कुटुंबातीलच एक सदस्य व्हा आणि कोंकणी जीवनाचा आनंद घ्या. व्हिडिओ आवडल्यास चॅनल ला नक्की Subscribe करा. धन्यवाद 🙏😊
    #ColoursOfKonkan #villagelife #kokanvlog #कोंकणीजीवन
    अस्सल मालवणी गजालीं सोबत मालवणी जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी आमच्या "मालवणी रायता" #MalvaniRaita या नवीन UA-cam चॅनेल ला नक्की भेट द्या
    मालवणी रायता : / @malvaniraita-8593
    Like | Share & Subscribe
    "विनूच्या मैत्रिणीक व्हयो झालो गुजराती भाय नी भटजी काकांका झाली जग्याच्या लग्नाची घाय😂 #मालवणी #kokan"
    #कोंकण #कोंकणीजीवन #कोकणीमाणूस #मालवणीगजाली #मालवणी #डबलबारी #दशावतार #देवगड
    #malvanigajali #malvanilife #kokani #kokanimanus #malvanilife #malvan #kokanvlog #kokanvlogs #villagecooking #villagefood #villagekitchen #villagelife #indianfood #maharashtra #maharashtravillagelife #devgad
    Vinay Ghadigaonkar
    Mukesh Ghadi
    मु. पो. नारिंग्रे ता. देवगड
    Follow us on...
    * Instagram
    - / ghadi_vinay
    * Facebook
    - / ghadivinay
    All Copyrights Are Reserved By Vinay Ghadigaonkar
  • Розваги

КОМЕНТАРІ • 32

  • @sabihamulla8448
    @sabihamulla8448 Місяць тому +1

    Must 😊😊😅😅

  • @Adv.Dhanu2810
    @Adv.Dhanu2810 Місяць тому +1

    Ek number..🤭😍😍

  • @omkarangane5096
    @omkarangane5096 Місяць тому +9

    मराठी मुलांनी ...कोकणी. मुलांनी पैशाने मोठे झालं च पाहिजे यार... आपल्याच मुली गुजराती मुलांच्या प्रेमात पडत आहेत.... कारण आपली मराठी मूल कुठे कमी पडत आहेत...यार.... मराठी. एक मुलगी. परप्रांती यांच्या प्रेमात पडली.. लग्न झालं. . की मराठी एक वंश संपणार.... ना... आपली. मराठी संस्कृती पुढे जाईल ... मराठी मुलांनी काय तरी करायला हवं...यार..... मी माझं मत मांडलं.... फक्त..... काही. कोणाचं मन दुखलं असेल तर माफी मागतो 🎉🎉🎉🎉😊😊😊😊

    • @petuji
      @petuji Місяць тому +2

      मराठी मुलगा आणि गुजराती मुलगी अशी लग्न सर्रास बघायला मिळतात. मुलं मुली एकत्र आले, मनं जुळली की प्रेम व पुढे लग्न होतं, त्यात पैसे वगैरे फार कमी वेळा बघितलं जातं. स्वजातीय, स्वभाशिक लग्नातच जास्त करून पैसा ही मोठी बाब असते.

    • @ColoursofKonkan
      @ColoursofKonkan  Місяць тому +2

      Hooo.. pan ti mulagi kharach Gujarati ahe ani tila kokanatala gujarati hava ahe ashi gosht ahe😅😅

    • @omkarangane5096
      @omkarangane5096 Місяць тому

      😅😅😅😅. कोकणात. गुजराती आलेच कसे 🤣🤣🤣

    • @ColoursofKonkan
      @ColoursofKonkan  Місяць тому +1

      Sagalikdech aahet Gujarati.. tase kokanat.. nahitr mag hardware che shops koni ughadle aste… mumbaithi tyanchech shoos ahet hardware che

  • @sanjaynikam7609
    @sanjaynikam7609 Місяць тому

    Khup Chan video 🎉🎉😂😂

  • @tanishkavardam1397
    @tanishkavardam1397 Місяць тому +2

    superb editing

  • @dakshabangera4177
    @dakshabangera4177 Місяць тому +1

    Ek no 😂😂😂❤❤

  • @sandipchavan4678
    @sandipchavan4678 Місяць тому +3

    बायलेकं पाठवा माहेरी आणि मैत्रिणींका आणा घरी. ह्याचो गुरु बाबलो 😄 जग्याच्या लग्नाच्या आधी बाबल्याकडे पाळणो हलवा. 😂 ♥️👍

  • @shailendrajadhavphotograph9724
    @shailendrajadhavphotograph9724 Місяць тому +1

    Bhari bhari

  • @user-xu5tf9zo8c
    @user-xu5tf9zo8c Місяць тому +1

    Mast

  • @jyotirumde3763
    @jyotirumde3763 Місяць тому

    👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @maheshpatil2330
    @maheshpatil2330 Місяць тому +1

    mast 📷😊

  • @kalpanamanwatkar3697
    @kalpanamanwatkar3697 Місяць тому +2

    🎉🎉

  • @swarupasatam665
    @swarupasatam665 Місяць тому +2

    खूप छान व्हिडिओ 😊

  • @shrutiamare9476
    @shrutiamare9476 Місяць тому +1

    एक दिवशी तुम्ही सर्व कुटुंब एकत्र येऊन व्हिडिओ करा छान मस्त पुषा पूनम ताई सर्व 🙏🙏🙏

  • @user-kb8cx6zo8n
    @user-kb8cx6zo8n Місяць тому

    Congratulations to all of ❤❤

  • @prashantkhedekar8014
    @prashantkhedekar8014 Місяць тому +1

  • @chaitanyadeshpande430
    @chaitanyadeshpande430 Місяць тому +1

    लय हसलो 😂

  • @ganeshindap6692
    @ganeshindap6692 Місяць тому

    👌🏽👍🏼

  • @vilasasnodkar3139
    @vilasasnodkar3139 Місяць тому

    👌🌹🌹🌹👍

  • @Official_pratiksha_jagtap
    @Official_pratiksha_jagtap Місяць тому

    Missing this moment 😢

  • @prasadbane2199
    @prasadbane2199 Місяць тому

    😂😂😂👍

  • @madhavirecipemarathi880
    @madhavirecipemarathi880 Місяць тому

    Deshmukh bhadje ekdam bhari ha😂😂👍👍

  • @bittusawant9097
    @bittusawant9097 Місяць тому +1

    Hi... Colour's of Kokan
    मस्त विडिओ 👌🏻
    बाबू...तुका वधूवर मंडळ बेगीन चालू करूंक व्हया..🎊भटजी बरो भेटलो हा.😜
    त्यां भटजीं का चांगला मालवणी बोलाक शिकवूक व्हया....🤭

  • @vilasasnodkar3139
    @vilasasnodkar3139 Місяць тому +2

    डाऊलोड का होतं नाही व्हिडिओ

  • @sakshigurav777
    @sakshigurav777 Місяць тому

    Babu dada aaj tu devgadla gela hota na mazya bahinine sanghital ani photo pn patvla 😊

  • @mithungurav1996
    @mithungurav1996 Місяць тому

    दादा एक शेती वरती रील। बनून टाक इन्स्टा ला