Pudhari News | भगवानगड देशमुखांच्या पाठिशी, काय म्हणाले शास्त्री?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 лют 2025
  • #pudharinews #marathinews
    Pudhari News | भगवानगड देशमुखांच्या पाठिशी, काय म्हणाले शास्त्री? #dhananjaydeshmukh #bhagwangad
    #pudharinewslive #pudhari #pudharinewschannel #pudharinewschannellive #pudharionline #pudharilivenews
    #marathinews #budgetsession #parliammentbudget2025 #maharashtrapolitics #namdevshastrimaharaj #dhananjaymunde #bhagwangad #ajitpawar #beed #walmikkarad #Beedsantoshdehmukh #eknathshinde #devendrafadnavis #uddhavthackeray #BJP #shivsena#mahayuti #manojjarangeprotest #marathareservation #MVA #Mahakumbh2025 #santoshdeshmukhcase #budget2025 #budgetnews #budgetsessionlive
    Sangli, Satara, Solapur, Kolhapur, Pune, Akola, Amravati, Buldhana, Yavatmal, Washim, Aurangabad, Beed, Jalna, Dharashiv, Nanded, Latur, Parbhani, Hingoli, Bhandara, Chandrapur, Gadchiroli, Gondia, Nagpur, Wardha, Ahmednagar, Dhule, Jalgaon, Nandurbar, Nashik, Mumbai City district, Mumbai Suburban district, Thane, Palghar, Raigad, Ratnagiri, Sindhudurg,
    पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), बीड, जालना, धाराशिव (उस्मानाबाद), लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, मुंबई शहर जिल्हा, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्‍नागिरी, सिंधुदुर्ग, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यादेवी नगर (अहमदनगर),
    पुढारी न्यूज'च्या सोशल मीडिया चॅनेल्सशी जोडले जाण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा..
    📱 Website : pudhari.news/
    👍 फेसबुक : / pudharionline
    📸इन्स्टाग्राम : / pudharinews
    🐦 ट्वीटर : / pudharionline
    📺 Pudhari News - Your Premier Source for Top-Notch Journalism! 🌟
    माध्यमांची गर्दी झालेल्या काळातही खणखणीत वाजणारी बातमी देणारा माध्यमसमूह ही पुढारीची ओळख आजही कायम आहे. आता पुढारी माध्यमसमूहाने आपल्या कक्षा विस्तारत इलेक्ट्रॉनिक माध्यमक्षेत्रातही पदार्पण केलं आहे. पुढारी न्यूज हे पुढारी माध्यमसमूहाचे नव्याने सुरु झालेले टीव्ही न्यूज चॅनेल असून निर्भिड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी पाहत राहा पुढारी न्यूज...

КОМЕНТАРІ • 59

  • @Anonymous-cm8bk
    @Anonymous-cm8bk 3 години тому +33

    अंगलट येवू नये म्हणून सावध भूमिका

    • @msjedhe4723
      @msjedhe4723 3 години тому +3

      धन्याने शास्त्रीला व्यवस्थित लटकवला

  • @sanjaysakhare4431
    @sanjaysakhare4431 3 години тому +8

    रावणाकडं चौदा तज्ञ होते तरीही त्याचा अंत झालाच, धनंजय मूंडेकडं एकटाच नामदेव तज्ञ आहे मग सांगा याचं काय होईल , वेळ लागेल पण देवाचा न्याय होईल .

  • @prashantdesai6598
    @prashantdesai6598 3 години тому +20

    कसला शास्त्री हा प्रत्येकाला म्हणतोय
    भगवानगङ तुमच्या पाठीशी ...

    • @user-gn1of5sj6e
      @user-gn1of5sj6e 3 години тому +5

      प्रत्येकाला नाही फक्त वंजार्याला पाठीशी घालतोय नाम्या सानप

    • @prashantdesai6598
      @prashantdesai6598 3 години тому +1

      @user-gn1of5sj6e correct

    • @msjedhe4723
      @msjedhe4723 3 години тому +2

      शास्त्री चे परदेशातले किस्से ऐका एकदा मग कळेल

  • @shivramwagh6947
    @shivramwagh6947 2 години тому +3

    धनूचे खरे पाठीराखे तर अजीत पवार व देवेंद्र फडणवीस आहेत.

  • @kamalkishorborole4597
    @kamalkishorborole4597 3 години тому +10

    आरे खरा गुन्हेगार आजित पवारसाहेब आहे मंत्रीपद दील .त्याला कोणी बोलण.ऊगत ऊत आलाय

  • @BadrinathRodge-p2v
    @BadrinathRodge-p2v 3 години тому +8

    क्या नामयाल त्याची लायकी दाखवल्याबद्दल देशमुख कुटुंबीयांना खूप खूप धन्यवाद जय शिवराय

  • @MunnaNikam-kc9ol
    @MunnaNikam-kc9ol 4 години тому +12

    नामदेव शास्त्री का देव आहे का कशाला याचा पाया पडतात

  • @bharatmethe5679
    @bharatmethe5679 3 години тому +5

    नामदेव शास्त्रीनी वारकरी संप्रदायाला काळीमा फासला, त्यांनी राजीनामा देऊन त्या जागी मुंडेला नेमावे

  • @piyushase7662
    @piyushase7662 3 години тому +2

    नामदेव शास्त्री यांनी पंकजा मुंडे यांना मेळावा घेऊन दिला नाही जेव्हा दोन्ही बहीण भाऊ एकत्र आले तेव्हा त्यांनी मेळावा भगवान गडावर झाला तेव्हा देशमुख कुटुंबामध्ये किती प्रमाणात पाठीमागे उभा राहतील यात शंका आहे

  • @sunilchindhe2324
    @sunilchindhe2324 2 години тому +2

    आरे तूम्हाला महाराष्ट्रात दुसऱ्या बातम्या नाहीत का

  • @RajendraDange-r6z
    @RajendraDange-r6z 3 години тому +2

    बूँद से गयी, तो हौद से आती नही.

  • @dattatrayabatule8946
    @dattatrayabatule8946 2 години тому

    नामदेव शास्त्री यांची बॉडी लॅग्वेज वरून ते महंत पदाला लायक नाहीत हे दिसत आहे......

  • @knews3381
    @knews3381 3 години тому +6

    सानप झाला गप 😂

  • @vikramnawale3306
    @vikramnawale3306 3 години тому +3

    भगवान बाबा व भिमसिंह बाबा पूज्यनिय आहेत त्यांची महणता आज जा नामदेव शास्ञी बूबा मूळे कमी होत आहे

  • @Ppm198
    @Ppm198 3 години тому +2

    अशी निर्घृण हत्या करणाऱ्याच्या भावनांचा आदर करणारा व्यक्ती महंत, नामदेव आणि शास्त्री असू शकत नाही. सतत परदेश वाऱ्या करण्यासाठी ह्यांच्याकडे पैसा येतो कुठून ?

    • @AshaSanap-g7v
      @AshaSanap-g7v Годину тому

      तुझा बाप आणून देतोय

  • @jsv1979
    @jsv1979 51 хвилина тому

    वाल्या चा वलमिक आनी सानप चा शास्त्री झाला आता धन्या चा धर्मात्मा बघायचे राहिले आहे। हे प्रभु मला या गोलावर् राहीचे नाही आता अंतरिक्ष मधे येऊ दे

  • @Hvvbngfvnnm567u9
    @Hvvbngfvnnm567u9 Годину тому

    फडणवीस व अजित बघ्याचीच भूमिका घेत आहे.
    कारण ते धना गुंडांचे दबलेले आहे
    😮😮😮😮😢😢😢😢😢😢😢😢😢😮😮😮😮

  • @sadashivkauchat5163
    @sadashivkauchat5163 2 години тому +1

    भगवान् बाबा आणि भिमसिग बाबा याच्या गाधीवर बसूण हा नामदेवशास्त्री उर्फ रामेश्वर शास्त्री कारण रामेश्वर शास्त्री याचे घेण्याचे की त्याने तुकाराम म छळील होत आणि हा देशमुख कुटूबाला छळितो

  • @pravinnaikwade5507
    @pravinnaikwade5507 2 години тому

    Yes bro

  • @siddhanathshinde704
    @siddhanathshinde704 2 години тому +1

    याच्यावर विश्वास ठेवू नका हा निष्णात लबाड आहे

  • @purushottamrohakale6876
    @purushottamrohakale6876 2 години тому

    नामदेव सानप यू टर्न घेतला,आता धनंजय मुंढे याला राजीनामा द्यायला सांग .

  • @santoshjoshi834
    @santoshjoshi834 3 години тому +2

    Ha munde cha manus aahe namdeo Shastri 😂😂😂❤🎉🎉🎉om shri swami samarth 😂😂😂

  • @laxmanlomate3831
    @laxmanlomate3831 3 години тому +3

    वाल्मीक मुळे धनु मोठा झाला ही टोळी सक्रीय आहे अवर घाला cm साहेब

  • @balasahebChavan-s1o
    @balasahebChavan-s1o 2 години тому

    जो बुंद से गयी वह हौद से नहीं आती महाराज

  • @pravinnaikwade5507
    @pravinnaikwade5507 2 години тому

    Manoj dada great

    • @AshaSanap-g7v
      @AshaSanap-g7v Годину тому

      मनोज दादा भंगार वाडी

  • @vijayshinde246
    @vijayshinde246 20 секунд тому

    अरे राजकारण्यानो सुधारा नालायकनो सुधरा काय हे किती महाराष्ट्रतील वातावरण खराब करत आहात अरे नलायकानो चांगल्या (अंजली मॅडम ) माणसांची नावे खराब करता bjp आणि राष्टवादी दोन्ही बद्दल चांगले मत होतय त्यामुळे काही karu नका आम्ही मूर्ख आहोत.. बाकी काय......

  • @pravinnaikwade5507
    @pravinnaikwade5507 2 години тому

    What about your statement of DM

  • @SagarShevale-s8p
    @SagarShevale-s8p 3 години тому +4

    भगवान गडाच्या पवित्र गादीवर बसण्याची लायकी नामदेव ची नाही

    • @AshaSanap-g7v
      @AshaSanap-g7v Годину тому

      मग तू बसतो का भगवान गडाच्या गादीवर

  • @santoshjoshi834
    @santoshjoshi834 3 години тому +3

    Nikki aahe ki time pass munde cha manus aahe ha mahant Shastri om Shri swami samarth 😂😂😂😂😂😂😂

  • @ShivrajDeshmukh-jy2by
    @ShivrajDeshmukh-jy2by 3 години тому

    तुकाराम महाराज यांचा एक अभंगांची सुरुवात अवगुणांचे अंगी आवघीची फजिती त्याचा परिचय काल चुकीचे समर्थन करणारे हे....... त्या नी करून दिला

  • @milindmbart
    @milindmbart 2 години тому

    हा नामदेव वंजारी आहे वाटतं.

  • @indiafirst9030
    @indiafirst9030 3 години тому

    चोरी आहेस तू... धनंजय मुंडे ला पाठी घालतो

  • @sunandadhatrak6527
    @sunandadhatrak6527 3 години тому

    मीडियावर आरोप केले तेव्हा त्याने फोटो बघितले नाही का

  • @DattaShinde-f5n
    @DattaShinde-f5n 2 години тому

    Muskadat hanayachi na tyachy Deshmukh koni kahi mhanat nasat

  • @rbhagaspatil1920
    @rbhagaspatil1920 3 години тому

    शास्त्रीनी भुमिका बदलली

  • @pickupshaanti4080
    @pickupshaanti4080 3 години тому

    Namyache daru pitanche photo aaj phile kaslya bhamte lok mahant ahet😮

  • @pravinoza6958
    @pravinoza6958 3 години тому

    BJP ka nam karega dhanjay Munde dubayega BJP ko yad rakho

  • @vikramgodase555
    @vikramgodase555 2 години тому

    Sanap bola

  • @raghujskshdbcmz
    @raghujskshdbcmz 3 години тому

    Shastri pankajaa mundenaa virodh ka karato ?

  • @laxmanmore7651
    @laxmanmore7651 3 години тому

    धन्या मुंडे साख्या असंगाशी संग नामदेव सानप बुवा ना नडणारच.नामदेव सानप बुवाच्या बुद्धीची कीव येते.नामदेव बुवा तुमचे खरे जातियवादी रुप लायकी दाखवुन दिलीत.धन्यवाद.