घटस्फोट घेतल्यानंतर सूनबाई सामान घेण्यासाठी घरी पोहोचली तेव्हा समोरचे दृश्य पाहून ढसाढसा रडू लागली
Вставка
- Опубліковано 7 лют 2025
- घटस्फोट घेतल्यानंतर सूनबाई सामान घेण्यासाठी घरी पोहोचली तेव्हा समोरचे दृश्य पाहून ढसाढसा रडू लागली....😭
Marathi Story! Marathi Katha | मराठी स्टोरी। मराठी कथा |
कथेचा सारांश [Summary of the story]:
घटस्फोट घेतल्यानंतर जेव्हा सूनबाई तिचे सामान घेण्यासाठी घरी पोहोचली तेव्हा समोरचे दृश्य पाहून ती ढसाढसा रडू लागली.....
कथेचा आनंद घेण्यासाठी आणि कथा पूर्ण समजण्यासाठी कथा शेवटपर्यंत पहा...
या कथेबद्दलची तुमची प्रतिक्रिया कंमेंट मध्ये नक्की कळवा... आणि अश्याच दर्जेदार नवनवीन कथा पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की Subscribe करा....
मराठी Lyfstory @Lyfstory29
Welcome to our channel मराठी Lyfstory, where we bring you a diverse collection of Marathi stories, Emotional Kahaniyan, Emotional Stories including Prerak Kahaniya, Manohar Kahaniyan, motivational story, marathi kahani, marathi kahaniyan, heart touching story, emotional story, new emotional story, story in marathi, rochak kahaniyan, life story, romantic story, Sad Story, marathi moral story, Audio Story, Written Story, Best Emotional Story, Sad Emotional Story, Emotional Heart Touching Story and inspirational stories. Our stories are carefully selected to offer you the very best in storytelling are designed to entertain, educate, you all.
Our collection of Marathi stories covers a wide range of topics, including love, friendship, family, and personal growth. We believe that a good story can offer valuable life lessons, and our selection of moral stories, moral story in marathi, Sad story, emotional stories in marathi and lessonable stories type stories are designed to do just that.
In addition to our Marathi stories, we also offer a range of Suvichar and inspirational quotes to help you stay motivated throughout the day.
Your Queries:
मराठी कथा
मराठी बोधकथा
मराठी प्रेरणादायी कथा
मराठी कथा गोष्टी
marathi motivational stories
Marathi stories only Marathi moral stories
#मराठीस्टोरी #हृदयस्पर्शीकथा #मराठीबोधकथा #हृदयस्पर्शीकथा #moralstories
#hearttouchingstory
#Marathimotivationalstories #marathistories
Disclaimer: This channel does not promote or encourage any illegal activities, all contents provided by this channel is meant for educational purpose only.
Note: Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
खरंच हया कथेच शब्दात व्यक्त करता येत नाही म्हणून आयुष्यात फार विचार करून निर्णय घ्या की नतंर पछात करायला लागेल कथा फारच छान आहे सर धन्यवाद
आम्ही आपल्या कमेन्ट चे स्वागत करतो...आपल्या सारखे प्रेक्षक आम्हाला लाभले त्यास आम्ही आमचे भाग्यच समजतो...आपण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्याबद्दल आपले मनापासून आभार...😊🙏
Thank you so much for your best comment on our channel...🥀🌹💯❤️
0pq
1@@Lyfstory29
Very good Great story 👍
111
खरेच कथानक खूपच प्रबोधनपर आहे,,,सर्वांनी असा विचार केला तर घटस्फोट होणारच नाही,,नैना रोहन सारखे खूप जोडपी अशी आहेत त्यांनी खरच विचार करावा❤️❤️❤️
आपण आपली हिंदू संस्कृती विसरून गेलो आहोत आणि विकसित पाश्चिमात्य देशात आपल्या संस्कृतीचं अनुकरण केले जात आहे याचाच अर्थ आपली हिंदू संस्कृती श्रेष्ठ आहे आणि आपले संस्कार आणि आचरण आयुष्य जगण्याचं मार्गदर्शक तत्व जगाला मान्य आहे
❤❤❤
आम्ही आपल्या कमेन्ट चे स्वागत करतो...आपल्या सारखे प्रेक्षक आम्हाला लाभले त्यास आम्ही आमचे भाग्यच समजतो...आपण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्याबद्दल आपले मनापासून आभार...😊🙏
Thank you so much for your best comment on our channel...🥀🌹💯❤️
अप्रतिम ❤❤❤❤❤❤❤❤❤

खूप च छान गोष्ट आजकाल च्या पिढी साठी खूप बोधक आणि प्रेरक आहे ।
फारच छान निर्णय घेण्यात आला आहे, निर्णय घेताना विचार पूर्वक घ्यावा, दोघांनाही एकमेकांची साथ सोडू नये, संसारातील निर्णय दोघांनीच घ्यावेत, तिसऱ्या व्यक्तीला दोघांन मध्ये आणू नये, श्री स्वामी समर्थ
अतिशय सुरेख व आधुनिक पिढ्यानां उत्कृष्ट मर्ग दर्शन करणारी कथा.
डोळ्यात पाणी आलं ❤❤❤❤❤
खरंच खूप उपयुक्त कथानक very Very nice 👍
सुंदर बोधकथा
भावपूर्ण
छान ❤
पती पत्नी यांच्या नात्यांमध्ये समजदारी असणं खूप महत्त्वाचे आहे घाई घाईत कोणताच निर्णय घेऊ नये कि नंतर पश्चात्ताप करण्याची वेळ येईल ज्यावेळेस आपल्याला त्याची गरज असते तेव्हा वेळ निघून गेलेली असते तेव्हा कोणताही निर्णय घ्यायच्या आधी खूप लांबचा विचार करावा कारण एकटीने आयुष्य काढणं खूप अवघड आहे
अप्रतिम, खूपच सुंदर 👌🏻👌🏻
खुपचं छान 🎉
कथा आवडली. गैर समजुतीनुसार अशा घटना घडतात.
सुंदर स्टोरी आता असच चालू आहे
खूप खूप छान, धन्यवाद
खरंच खूप छान अतिशय सुंदर कथा खूप आवडली.❤❤❤❤❤❤
फारच सुंदर आणि उद्बोधक कथा चुक सुधारण्याची संधी मोकळेपणाने बोलणे योग्य.
Mastch mast
वा फार छान
Apratim gost aahe Ani vachanhi far Sundar kele aahe
अत्यंत भावनीक कथा आहे आणि खूप मोठा संदेश दिलाय!सांगण्याची शैली अप्रतिम!
सुंदर लेख आहे शब्द नाही
खूपच सुंदर बोधकथा आहे... ❤❤❤❤
खुप छान कथा ❤
खूप छान
शब्दात व्यक्त न करता येणारी ही कहाणी आहे अतिशय सुंदर
आम्ही आपल्या कमेन्ट चे स्वागत करतो...आपल्या सारखे प्रेक्षक आम्हाला लाभले त्यास आम्ही आमचे भाग्यच समजतो...आपण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्याबद्दल आपले मनापासून आभार...😊🙏
Thank you so much for your best comment on our channel...🥀🌹💯❤️
Q@@Lyfstory29
P Dr😅wm BB r tt@@Lyfstory29
❤❤ 👌👌💔
खुपच मस्त लिहिलंय धडा शिकावा आसाच आहे ❤
Khup Chhan Dhanyawad 🌹🙏
फारच सुंदर कथानक आहे
Khup chhan
आम्ही आपल्या कमेन्ट चे स्वागत करतो...आपल्या सारखे प्रेक्षक आम्हाला लाभले त्यास आम्ही आमचे भाग्यच समजतो...आपण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्याबद्दल आपले मनापासून आभार...😊🙏
Thank you so much for your best comment on our channel...🥀🌹💯❤️
Khupach chhan story aahe
छान गोष्ट ❤❤
आम्ही आपल्या कमेन्ट चे स्वागत करतो...आपल्या सारखे प्रेक्षक आम्हाला लाभले त्यास आम्ही आमचे भाग्यच समजतो...आपण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्याबद्दल आपले मनापासून आभार...😊🙏
Thank you so much for your best comment on our channel...🥀🌹💯❤️
अप्रतिम लेख आहे यातुन सरवानी बोध घेतला पाहिजे.
दोन संसार जोडले गेले खुप छान कथानक
छानच जीवन अनमोल आहे.पतीपत्नीचे नाते अतूट आहे.ते असे एका क्षणात तुटणारी निश्चितच नाही.ते दोघे प्रेमाच्या धाग्यात बांधले गेले.ते बंध आयुष्यभरासाठी आहेत.ते सहज तुटणार नाहीत.
Very.best.and.faithfull.story.
We.can.learn.some.good.thing
❤❤❤❤❤❤❤❤❤❤
आयुष्यात कोणत्याही नात्यात समंजसपणे वागणे फार महत्वाचे असते.
Nice story
आम्ही आपल्या कमेन्ट चे स्वागत करतो...आपल्या सारखे प्रेक्षक आम्हाला लाभले त्यास आम्ही आमचे भाग्यच समजतो...आपण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्याबद्दल आपले मनापासून आभार...😊🙏
Thank you so much for your best comment on our channel...🥀🌹💯❤️
Very emotional and lesson taking story.
मुलींनी काय आणि मुलांनी काय!कोणताही निर्णय विचार पुर्वकच घ्यावाजेणे करून पुढे जाऊन पश्चाताप होणार नाही!
Very very nice
छान लेख आहे
आम्ही आपल्या कमेन्ट चे स्वागत करतो...आपल्या सारखे प्रेक्षक आम्हाला लाभले त्यास आम्ही आमचे भाग्यच समजतो...आपण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्याबद्दल आपले मनापासून आभार...😊🙏
Thank you so much for your best comment on our channel...🥀🌹💯❤️
खुपछान अप्रतिम कथा
Kharch khup Chan gost aahe .❤❤❤❤❤
Atishay Bhavanatmak, Akalpneey Aani Hrudayspàrshi Katha Aahe. ❤❤❤❤❤❤🎉
Khoop sunder Katha
दुसऱ्यांचे सुख पाहून आपणही आपल्या सुखांची होळी का करावी,
आम्ही आपल्या कमेन्ट चे स्वागत करतो...आपल्या सारखे प्रेक्षक आम्हाला लाभले त्यास आम्ही आमचे भाग्यच समजतो...आपण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्याबद्दल आपले मनापासून आभार...😊🙏
Thank you so much for your best comment on our channel...🥀🌹💯❤️
उऔदऔऔय@@Lyfstory29
Goodstorythanks
Very beautiful story
आम्ही आपल्या कमेन्ट चे स्वागत करतो...आपल्या सारखे प्रेक्षक आम्हाला लाभले त्यास आम्ही आमचे भाग्यच समजतो...आपण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्याबद्दल आपले मनापासून आभार...😊🙏
Thank you so much for your best comment on our channel...🥀🌹💯❤️
Superb
कालच मी ही कथा घर वापसी,हिंदीत वाचली
Apratim katha ❤❤❤❤❤
Kharech kathanak khupach prabodhanpar aahe.sadhya ghatsphotache praman vadhalele aahe sansaramadhe tutu mai mai hotach aste pati aso va patni khup tokachi bhumika gheu naye mulanvar yache vait parinam hot astat he vel nighun gelyavar aaplyala kalat aste.
Saheb Aapalya Gostichi Samajyala Khup Garaj Aahe Dhanyawad 🌹
Khupach manala spursh karun geli hi katha.
बरोबर आहे आजच्या काळात हे असंच घडतं आहे एक मेकाला समजुन घेत नाहीत
कथा पुर्ण ऐकली , यात मला कथा कुठंच दिसली नाही .
अशीच फेसबुक वर एक pocket film पहिली आहे मी अगदी तंतोतंत, शब्द नी शब्द copy केली आहे ✅
Thodasa abhimaan bajula tevlat Ani namrata ghetli tar changlech hote
All young couples must read this story.good thoughts.
❤
आपल्या आयुष्याचा निर्णय आपणच समजून उमजून घ्या😊दुसर्याच्या मनाने ऐकून घेउ नका😊
Kharach sagalyani asa vichar kela tar ghataspot honar nahi
सदर कथा हिंदीत मी वाचलेली आहे तुम्हीं पुर्णपणे जशाची तशीच मराठीत भाषांतर केले आहे
Reality is 100% from both sides just like Sundays.
सरप्राईज मागुन मिळत नसतो तो आपल्याला मिळवायचा असतो. आणी इतर लोंकाबरोबर आपली तुलना करू नये.रोहनच काहीच चुकीच बोलला नाही.
आयुषाचा निर्णय घेताना योग्य विचारकेलापाहीजे
Saheb Aaokyaka Samaj Dudhratacha Aahe Tyasathi Samajtatil Dusta, Chor Swarti Lik Yana Rajkarnatun Get Out Kele Pahije !Aapan Karuya Ha Deshpande Aadarsha Banaiya !
hallichya Pidhine hyacha bodh ghetala pahije
Shocky happening from both sides.
ह
Dildiya Hai Janbhi Denge Ye Vatan Tereliye !
Hamsab Bhartiy Er k Hai
Bhart Mataki Jai !
Mainly TIME factor is IMP.
Yours Right Sir 😢
Not good
00000
Bakwaas
शब्दच नाहीत ❤❤❤❤❤❤❤❤❤
आम्ही आपल्या कमेन्ट चे स्वागत करतो...आपल्या सारखे प्रेक्षक आम्हाला लाभले त्यास आम्ही आमचे भाग्यच समजतो...आपण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्याबद्दल आपले मनापासून आभार...😊🙏
Thank you so much for your best comment on our channel...🥀🌹💯❤️
खूप छान ❤️❤️❤️❤️
छान कथा ❤
Khup chhan
Nice story
Khupach sunder katha
❤
Nice story