मुलाचे एडमिशन घ्यायला गेल्यावर प्रिन्सिपल निघाली घटस्फोटित बायको, मग झाले असे की...? Marathi story

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 лис 2024

КОМЕНТАРІ • 49

  • @vilaskale3325
    @vilaskale3325 Місяць тому +24

    मराठी लाईफस्टोरी मधील शीतल ची कहानी वाचून खुपच आनंद झाला आणि शितलचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे सुनिल आणि शुभम सारखे हरामखोर नराधमांना चांगलाच धडा त्याबद्दल शिमला मनापासून धन्यवाद❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @snehlatavaidya5840
    @snehlatavaidya5840 Місяць тому +11

    समाज काय असतो आणि त्यात निच र्वूतिची कीती माणसे आहेत सहन करणाऱ्यानाच यातना माहित पडते. बाकी सर्व थटटा करण्यात मजा घेतात . हि नीच खेळी करू नये.

  • @sujatabandkar404
    @sujatabandkar404 Місяць тому

    शीतल ताई तुम्ही खुप छान सुंदर नीर्णय घेतला आहे खुप ‌सुभेच्या धन्यवाद ❤❤❤❤❤

  • @sahadupalve2582
    @sahadupalve2582 Місяць тому

    Shital.mam.aage.badho
    Takdir.aapake.sath.hie
    Best.of.luck.for.fatur.god
    Bless.yoi.

  • @nathamane7943
    @nathamane7943 Місяць тому +11

    आज सर्व जग वासनामय झाले आहे. जी व्यक्ती वासनेवर कंट्रोल ठेवेल ती यशस्वी होईल. नाहीतर जीवनाची राख होईल.

  • @dadabhaudhembare6943
    @dadabhaudhembare6943 Місяць тому +4

    सुंदर निर्णय घेतला शितल सारख्या अशा मुली असले पाहिजे❤❤

  • @rajendravairale786
    @rajendravairale786 Місяць тому +63

    हे सत्य घटना आहे. कुनावर ही एक दम विश्वास ठेऊ नका.

  • @kusumdhote1573
    @kusumdhote1573 Місяць тому +8

    खूप छान कथा

  • @prashantkolte6754
    @prashantkolte6754 Місяць тому

    खुप खुप छान कथा आहे

  • @vidyaphatak4688
    @vidyaphatak4688 Місяць тому +1

    सुंदर. अती.छान

  • @SukumarGavde
    @SukumarGavde Місяць тому +6

    एकदम मस्त कथा आहे 👌👌

  • @sangeetasawant3169
    @sangeetasawant3169 Місяць тому

    Khup Chan

  • @jaganathnanaware7825
    @jaganathnanaware7825 Місяць тому +2

    Verygood.

  • @alkabagde9488
    @alkabagde9488 Місяць тому

    खुपच छान

  • @geetabhaireli9310
    @geetabhaireli9310 Місяць тому

    Very nice

  • @sitaramsarukte4303
    @sitaramsarukte4303 Місяць тому +12

    शितल चं‌ खुप खुप कौतुक करावं तेवढं कमीच आहे

  • @nirmalatawar2980
    @nirmalatawar2980 Місяць тому

    Khatha khup chan aahe

  • @govardhanjoshi9766
    @govardhanjoshi9766 Місяць тому +1

    धन्यवाद कथे बद्यल.
    भिवंडी जिल्हा ठाणे महाराष्ट्र.

  • @siddheshsingare5436
    @siddheshsingare5436 Місяць тому

    Very nice 👌 story 👌

  • @ChhaganraoKawde
    @ChhaganraoKawde Місяць тому

    कोनावर..भरोसा..करूगा..नऐ,.सितलचे..बरोबर..आहे..सीतलने..जे..काही..कैले..तै..बरोबर..आहे

  • @keshavthombre5856
    @keshavthombre5856 Місяць тому

    शितलचा निर्णय योग्य आहे

  • @tukaramjadhav6689
    @tukaramjadhav6689 Місяць тому +1

    Shital Ek No. 1Mulagi aahe ashya Mulinancha Aadar kela pahije Sunil sarakhya Mulana aadhal aali pahije.

  • @smitakarnik4473
    @smitakarnik4473 Місяць тому +4

    मुलीनी पण विचार करून निर्णय घ्यावा आणि कोणावर पण ऐकदम विश्वास ठेवू नये

  • @bernapereira7032
    @bernapereira7032 Місяць тому

    Good

  • @vishwaschitare-o1k
    @vishwaschitare-o1k Місяць тому

    जिव्हा आणि जिनेन्द्र चा ताबा असने महत्वपूर्ण,

  • @NandkishorMokashe
    @NandkishorMokashe 22 дні тому

    असाव्यात माणुस कसा मतलबी असतो तर अशा मुर्ख माणसाला कधिच साथीदार बनवून आणखी फसवणूक होवुन हे लक्षात ठेवायलाच पाहिजे कारण अशा लोकाना कळते की आपन किती मोठी चुक केली आहे हे त्याना कळते तेंव्हा वेळ. निघुन गेली असते😂याच्यासोबत असेच वागले पाहिजेत

  • @रवींद्रMuthal
    @रवींद्रMuthal Місяць тому +1

    ही कथा स्त्रियांच्या बाबतीत वागणूक खानदानी पुढील मुलांच्या भविष्यासाठी ऐकवणे हिताचे हे विचार प्रत्येकासाठी चांगले आहे

  • @JaySriram-ye3sf
    @JaySriram-ye3sf Місяць тому +2

    खरं सांग ख़ोटब़ोलुनका

    • @MilindVighe
      @MilindVighe Місяць тому

      खूप छान कथा वाटले

  • @PurushottamAmbure
    @PurushottamAmbure Місяць тому

    आशाच, मुली, आईवडीलानचा, मान, पानवडवितात

  • @bhanudaspise4864
    @bhanudaspise4864 Місяць тому +2

    Jo Nirnaya ghetala tokharokhar yoga Ahee kathecha Swarup Ani Nirnaya to Mala khup khup Aavadala ahe......Amulaya and Avantika and Bhanudas pise
    Sambhaji Nagar

  • @ArjunBhawale
    @ArjunBhawale Місяць тому +2

    Save 1:31

  • @mahadevgaikwad
    @mahadevgaikwad Місяць тому +1

    Kup. Chagle. Natak
    Ragvale
    Bala

  • @JaySriram-ye3sf
    @JaySriram-ye3sf Місяць тому

    ❤😂

  • @mahadevkedar3096
    @mahadevkedar3096 Місяць тому +1

    Wv

  • @MadhukarKudale-f6j
    @MadhukarKudale-f6j Місяць тому +1

    फालतू कथा आहे.

  • @SURESHGHARAT-w6r
    @SURESHGHARAT-w6r Місяць тому +2

    ❤खुप सुंदर कथा आहे ❤

  • @anoopmore3676
    @anoopmore3676 Місяць тому

    Very nice

  • @ShashikalaGhogare-s5z
    @ShashikalaGhogare-s5z Місяць тому +1

    खूप छान कथा

  • @bernapereira7032
    @bernapereira7032 Місяць тому +2

    Good

  • @dipakpatil4107
    @dipakpatil4107 11 днів тому

    खुप खुप छान कथा आहे

  • @KantilalChavan-q4f
    @KantilalChavan-q4f Місяць тому +1

    Very good

  • @deepaksalve9003
    @deepaksalve9003 Місяць тому

    Good

  • @khandutelange4856
    @khandutelange4856 22 дні тому

    खुप छान कथा आहे

  • @OmbaseTv
    @OmbaseTv Місяць тому

    Good