दोडक्याचा ठेचा | Dodkyacha Thecha | Maharashtrian Recipes
Вставка
- Опубліковано 18 вер 2024
- दोडक्याचा ठेचा | Dodkyacha Thecha
*Ingredients :-
2 Ridge Gourd
2 tbsp Oil
10-12 Roasted Green Chilli
Salt to taste
10-12 Garlic Cloves
1 tbsp Cumin Seeds
50 Gm Rosated Peanuts Powder
Curry Leaves
Coriander Leaves
Mint Leaves
नमस्कार,
मी लतिका, आज तुमच्यासर्वांसाठी नविन व्हिडिओ घेऊन आलली आहे. तुम्हा सर्वाना ही व्हिडिओ नक्की आवडेल आणि मला खात्री आहे तुम्ही रेसीपी करून पहाल, तर मला कमेंट करून नक्की कळवा. रेसीपी कशी झाली आहे.
मला तुमच्या कमेंट्स वाचायला खुप आवडतात. मला खुप जास्त प्रोत्साहित करतात नविन रेसीपी बनवण्यासाठी. रेसीपी आवडल्यास नक्की शेअर करा.
धन्यवाद...
--------------------------------------------------------------------------------------------
#MaharashtrianRecipes #MaharashtrianFood
--------------------------------------------------------------------------------------------
1)Fanasachya Biyacha Thecha | फणसाच्या बियाचा ठेचा | Maharashtrian Recipes
link- • फणसाच्या बियाचा ठेचा |...
2)Mutton Thecha | मटण ठेचा | Maharashtrian Recipes
link- • मटण ठेचा | Mutton Thec...
3)Chicken Thecha | अशा पद्धतीने बनवलेला चिकन ठेचा तोंडाची चव बदलून टाकेल | Maharashtrian Recipes
link- • अशा पद्धतीने बनवलेला च...
4)आोल्या शेंगदाण्याचा ठेचा | Olya Shengadanyacha Thecha | Peanuts Thecha | Maharashtrian Recipes
link- • ओल्या शेंगदाण्याचा ठेच...
5)झणझणीत आणि चविला खुप टेस्टी असा सोड्याचा ठेचा | Sodyacha Thecha | Dry Prawns Thecha
link- • झणझणीत आणि चविला खुप ट...
--------------------------------------------------------------------------------------------
*Music :-
Campfire by Scandinavianz / scandinavianz
Creative Commons - Attribution 3.0 Unported - CC BY 3.0
Free Download / Stream: bit.ly/_campfire
Music promoted by Audio Library • Campfire - Scandinavia...
Maharashtrian Recipes
If you like My Video then ...
Please like ,Comment & Subscribe My Channel.
MAHARASHTRIAN RECIPES | MARATHI RECIPES
1) UA-cam Link :- / @maharashtrian_recipes...
2) Facebook Link :- / maharashtrianrecipes09
3) Twitter Link :- / maharashtrianr
4) Google+ Link :- plus.google.co...
5) Instagram Link :- / maharashtrian_recipes
Follow me,
Thank you...
असाच ठेचा आवडतो आमच्या घरी सर्वांना.खूप छान.
ताई किती छान सोप्या पद्धतीने दोडक्याचा ठेचा शिकवला. तोंडाला पाणी सुटले. नक्की करून बघेन.
खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा Maharashtrian Recipes UA-cam चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा 🙏😊
ताई मस्तच खूप छान आहे receipe मी नक्की करून बघेन
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏
I love your recipe, you are the best
खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा Maharashtrian Recipes UA-cam चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा ☺️🙏
लतिका ताई तुम्ही खूप हुशार आहे, तुमच्या सर्व रेसीपी छान असता
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा.
रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.
खुप मस्त ठेचा झाला आहे
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏
वा ताई एकदम भारी दोडक्याचा ठेचा खुप खुप धन्यवाद
खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा Maharashtrian Recipes UA-cam चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा आणि रेसीपी नक्की ट्राय करा आणि मला कळवा कशी झाली आहे रेसीपी ☺️🙏
Tumchya sagalya recipe khupch chan astat. 👌👌
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏
I agree.
खुप छान नक्की ट्राय करते
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏
Khup chhan. Nakki try karnar
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏
Nice मला तुमच्या सर्व रेसिपी खूप आवडल्या मी सर्व रेसिपी करते
खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा Maharashtrian Recipes UA-cam चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा ☺️🙏
its too good thecha right now I will try it.
खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा Maharashtrian Recipes UA-cam चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा 🙏☺️
Mam .Thank you so much for the video.Today i tried this recipe.And we do not had Curry Leaves
Coriander Leaves
Mint Leaves.Still the taste was very testy
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊🙏
Khup chhan recepy dakhalit
Me try karnar ahe
Thank u
नक्की ट्राय करा 👍😊☺️
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. रेसीपी आवडल्यास शेअर करा Family And Friends सोबत 😊🙏
ठेचा खूप छान दिसतोय 👌👌👌
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा.
रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.
खूप मस्त. तुमच्या रेसिपी छान असतात.
खूप धन्यवाद तुमचे ✌️😊
रेसीपी आवडल्यास शेअर करा आणि रेसीपी नक्की ट्राय करा आणि मला कळवा कशी झाली आहे रेसीपी 😊✌️
Khoop chaan receipe ..ghari saglyana avadte .
खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा Maharashtrian Recipes UA-cam चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा ☺️🙏
छान, मस्त 👌👌👍👍😊😋
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा.
रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.
Am huge fan of your cooking, regards from Germany
Awesome! Thank you!
I'm from Karnataka...Nd I will try this recipe....mala ye recipe khup avadli 😍
खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा Maharashtrian Recipes UA-cam चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा 🙏😊
Mast aahe recepie
खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा Maharashtrian Recipes UA-cam चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा 🙏😊
छान आहे नक्की करून बघू
खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा Maharashtrian Recipes UA-cam चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा ☺️🙏
ताई छान समजून सांगता, धन्यवाद, जरूर करून पाहू
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏
खूप छान दोडक्याचा ठेचा... 👌👌
खूप धन्यवाद तुमचे 🙏☺️
Ok
Khupach chhan recipe 😊😊pani aal tondala 👌👌👍
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏
Tai Aaj mi hi dodkyacha thecha kela khup mast zala
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा.
रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.
Latika. Tumcha recipes in chan astat
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏
मस्तच... ठेचा एवढा चविष्ट झाला की काही विचारू नका...😋❤️😋
धन्यवाद ताई🙏💐
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏
Khup Chan thecha mast 👌👌
खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा Maharashtrian Recipes UA-cam चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा ☺️🙏
Lay bhari Tai. Vedio pagunach vatal taav marava tya thechyavar. Dhanyavad .
अश्या प्रकारचे ठेचे खूप सारे आहेत चॅनेल वर नक्की ट्राय करा 🙏😊
Wao khup chan
मस्त खुप छान
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा.
रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.
मस्तच ताई.नक्की करून बघेन.
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा.
रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.
लय भारि ठेचा

तुमची कढई,खलबतता खुप आवडला
खूप धन्यवाद तुमचे 🙏☺️
हो ताई कढई आणि खलबत्ता खरंच छान आहे. कुठून घेतला आहे?
ठेचा मस्तच
खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा Maharashtrian Recipes UA-cam चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा 🙏☺️
किसलेला दोडका मी करते पण तुमची रेसिपी छान आहे.
खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा Maharashtrian Recipes UA-cam चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा ☺️🙏
Khup chan 👌👌👌👍
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏
वा मस्तच
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. रेसीपी आवडल्यास शेअर करा Family And Friends सोबत 😊🙏
Hi tumhi dakhvlele chiken curry mi try keli khup yummy zhali .thanks mam😊
खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा Maharashtrian Recipes UA-cam चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा ☺️
लय भारी
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा.
रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.
मी तुम्ही दाखवलेला कारल्याच्या ठेचा बनवला पण मी ठेचला नाही कटरने सर्व बारीक केला खुप छान झाला
खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा Maharashtrian Recipes UA-cam चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा ☺️🙏
Khup chhan. Agdi uniq recepie. Nakki try karnar. Mi dolkyacha shirancha techa karte. Tai tumchi kadai n khalbatta avadla. Tumcha khalbatta baghun malahi kharedi karaychi ichha zali ahe. Tumcha recpy saathi manapasun abhar.
खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा Maharashtrian Recipes UA-cam चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा ☺️🙏
गावरान आहे
खुप छान..
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏
Khup chan tai
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏
खूपच छान
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. रेसीपी आवडल्यास शेअर करा Family And Friends सोबत 😊🙏
ही रेसिपी छान आहे व कढई व खलबत्ता पण
खूप धन्यवाद तुमचे प्लीज रेसीपी आवडल्यास शेअर करा आणि रेसीपी नक्की ट्राय करा आणि मला कळवा कशी झाली आहे रेसीपी 🙏😊✌️आणि माझा दुसरा चॅनेल आहे Latika Nimbalkar प्लीज त्या चॅनेलला सुद्धा SUBSCRIBE करा. लिंक वर क्लिक करा - ua-cam.com/channels/oPeV6ee4aczUma7Q-em-Mw.html
Thank you
वेगळं काय तरी दिसलं
बनवून जरूर खाणार
खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा Maharashtrian Recipes UA-cam चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा ☺️🙏
खूप छान मी उद्या च बनविते ताई तुम्ही खूप छान चटणी रेसिपी बनवतात
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ रेसीपी नक्की शेअर करा 🙏
आज पण तुरीच्या दाण्याचा ठेचा अपलोड केला आहे नक्की पहा😊👌
Mi aaj kela khup chhan jhala
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा.
रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत
मस्तच
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. रेसीपी आवडल्यास शेअर करा Family And Friends सोबत 😊🙏
Tumcha recipes khup chan astat tai
खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा Maharashtrian Recipes UA-cam चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा 🙏☺️
ताई खूपच सुंदर दोडक्याच्या ठेच्याची रेसिपी
बघूनच तोंडाला पाणी सुटले
👌👌👌👌
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. रेसीपी आवडल्यास शेअर करा Family And Friends सोबत 😊🙏
मस्तच,तुम्ही रेसिपी अगदी सहज उपलब्ध साहित्यात करून दाखवता
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏
Chan ,sopa aahe
खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा Maharashtrian Recipes UA-cam चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा ☺️🙏
Very good
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा.
रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.
Very tasty and delicious
खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा Maharashtrian Recipes UA-cam चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा आणि रेसीपी नक्की ट्राय करा आणि मला कळवा कशी झाली आहे रेसीपी ☺️🙏
Mast👍👍👍
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा.
रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.
Mi gvarchya shegacha thecha kela khup chan zala sglyana aavdla aani tumchi kadaepn kup chan ahe sagtal kutun ghetli plz.
ती कोठेही मिळेल तुम्हाला मार्केट मध्ये ☺️
खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा Maharashtrian Recipes UA-cam चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा 🙏☺️
wow...mastach😍
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️
मस्त
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏
Mastch
खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा Maharashtrian Recipes UA-cam चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा ☺️🙏
Looks very tamping, I will make it.Your recepies are always good.
खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा Maharashtrian Recipes UA-cam चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा आणि रेसीपी नक्की ट्राय करा आणि मला कळवा कशी झाली आहे रेसीपी ☺️🙏
Mast
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा.
रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.
Khup mast recipe dakhavali tai...Mi nakki try karel.. pahunch pot bharal...,👍👌👌👌Tai tumhi sataryachya aahat ka??
हो मी सातारची आहे 😊👌
खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा रेसीपी आवडल्यास शेअर करा Family And Friends सोबत 😊🙏
Nice 👍
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ रेसीपी नक्की शेअर करा 🙏
Super
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏
Mast di
खूप धन्यवाद
I will make sure
खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा Maharashtrian Recipes UA-cam चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा 🙏😊
छान. दोडके न किसता ते पण फोडी करून जाडसर ठेचून घेतली तर ठेचा अजून छान होतो
मी नक्की ट्राय करेन.
खूप धन्यवाद तुमचे प्लीज रेसीपी आवडल्यास शेअर करा आणि रेसीपी नक्की ट्राय करा आणि मला कळवा कशी झाली आहे रेसीपी 🙏😊✌️आणि माझा दुसरा चॅनेल आहे Latika Nimbalkar प्लीज त्या चॅनेलला सुद्धा SUBSCRIBE करा. लिंक वर क्लिक करा - ua-cam.com/channels/oPeV6ee4aczUma7Q-em-Mw.html
🎉
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा.
रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.
Nice
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏
Mast 👌🌹
खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा Maharashtrian Recipes UA-cam चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा ☺️🙏
Very nice👌👌👌👌👌stay connected👍👍👍👍👍
खूप धन्यवाद तुमचे प्लीज रेसीपी आवडल्यास शेअर करा आणि रेसीपी नक्की ट्राय करा आणि मला कळवा कशी झाली आहे रेसीपी 🙏😊✌️
Mi asach kartey
कोरेगाव स्टाईल recipe
Mi कोरेगाव ची
😋👌👌👌✌
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏
Kaki khup mast
खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा Maharashtrian Recipes UA-cam चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा ☺️🙏
very tasty recipe tai...u r very good...please keep it up and thank you
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏
mazi Aai ha thecha karaychi. Pan mala yet navhata. Ata mi karoon bagheen.
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏
Best
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा.
रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.
Ek number!!! Mi nakki karnaar ha! Share kelyabaddal dhanyavaad! 🙏🏽
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ रेसीपी नक्की शेअर करा 🙏
Tumchi kadhai lokhandachi aahe ka? chhan aahe.
Bidachi aahe
👌👌👌
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️
Mastch karun bagen
खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा Maharashtrian Recipes UA-cam चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा ☺️🙏
अप्रतिम ताई।
खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा Maharashtrian Recipes UA-cam चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा ☺️🙏
@@Maharashtrian_Recipes_Latika अवश्य ताई
👍👌
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏
ताई तुमची रेसिपी खूप छान असतात पण मला शेंगदाणे खायचे नाहीत म्हणून बिना शेंगदाण्याची रेसिपी व ठेचे दाखवा
Tai ji gosht Tumhi khaat nahi ti hya Recipe madhye taku naka Tashich banva.
Madam dodka bhajun nantr mixer la lawun barik kela tr chalel ka?
Mixer La naka lau karan chavila farak padel. Asach banva chaan lagto.
😋😋😋
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा.
रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏
Superb dish. Thanks 🙏🏻
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏
Mi pn dodkyachi thech kele ahe pn as nhi veglya padhtine karte
Dodka bhajun tyat lasun,mirchi ghlun mixar karte tasa thecha pn bhari lagto
मी नक्की ट्राय करेन तुमच्या पद्धतीने 👌😊
खूप धन्यवाद तुमचे प्लीज रेसीपी आवडल्यास शेअर करा आणि रेसीपी नक्की ट्राय करा आणि मला कळवा कशी झाली आहे रेसीपी 🙏😊✌️आणि माझा दुसरा चॅनेल आहे Latika Nimbalkar प्लीज त्या चॅनेलला सुद्धा SUBSCRIBE करा. लिंक वर क्लिक करा - ua-cam.com/channels/oPeV6ee4aczUma7Q-em-Mw.html
Hello Mavshi...jast divas tikel ashi recipe sanga thechyachi
मी नक्की ट्राय करेन तशी रेसीपी दाखवण्यासाठी 😊🙏
Tai apan galkya n ch pan karu sakto jar hot asel tar te pan karun dakhva
Tqताई
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏
ताई मला कांदा लसूण कोल्हापूरचा कांदा लसूण मसाला कमी प्रमाणात दाखवाल का
तुम्ही केलेले सगळे पदार्थ मी करून बघते फार चविष्ट असतात असेच वेगवेगळ्या पदार्थ चघ रेसिपी दाखवत जा धन्यवाद ताई
Nakki banvun baghnar
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏
💝💝💝💝💝💝👍👍👌👌👌👌
Tumchi kadai khup chan ahe lokhandachi ahe ka
बिडाची आहे.
खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा Maharashtrian Recipes UA-cam चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा 🙏😊
Tayde mi dodka pan thechun ghete.asech karte...fakt Purina takat nahi..
Ho chalel
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏
माझ्याकडे निबर दोडका आहे त्याचा ठेचा होईल का आणि चांगले लागेल का काकू.
नका करू. नाही चांगला लागणार.