नमस्कार जयुताई 🙏 चटणी चा छान प्रकार दाखवला आहे, मी अशी दुधाच्या सालिंची चटणी करते, साल किसुन घेते, तसेच दोडक्याच्या सालिंची कांदा भजी सारखी भजी करते, फक्त त्यात थोडा गरम मसाला घालायचा, खेकडा भजी प्रमाणे 👍
काकू, माझी आजी करायची अशी चटणी. खूप छान दाखवली तुम्ही. आजीची आठवण आली!! पदार्थ इतके सुंदर बनवता, तुमचे हात पाहून असे वाटते जणू अन्नपूर्णेचे हात आहेत. मी खूप वाट पहाते तुमच्या व्हिडिओजची.
सुक्या लाल मिरच्या कुस्करून आम्ही शक्यतो कच्च्या fansachya गर्यांची भाजी करतो , म्हणजे गर्यांच्या भाजीला लाल सुक्या मिरच्या तळून कुस्करून लावतो . मला अजुन गर्यांचा फणस मिळाला नाही . तुम्हाला अशीच भाजी अपेक्षित आहे का
नमस्कार जयुताई 🙏 चटणी चा छान प्रकार दाखवला आहे, मी अशी दुधाच्या सालिंची चटणी करते, साल किसुन घेते, तसेच दोडक्याच्या सालिंची कांदा भजी सारखी भजी करते, फक्त त्यात थोडा गरम मसाला घालायचा, खेकडा भजी प्रमाणे 👍
दुधीच्या सलींची चटणी मी पण करते . आता दोडक्याच्या सालींची भजी नक्की करून बघणार.. धन्यवाद 😊
Mast mast jayutai nehami sarkhich aamhi pan ashich karato aapali sarvach paddht sadharan sarkhich aahe mhanun mala khup aavadatat tumachya recipe
धन्यवाद 😊
मस्तच झाली आहे चटणी
आम्ही पण अशीच करतो
खूप धन्यवाद 😊
Chan receipe
Me pan ashich karte
धन्यवाद 😊👍
As always..... superb recipe.....
Thank you so much 😊
काकू, माझी आजी करायची अशी चटणी. खूप छान दाखवली तुम्ही. आजीची आठवण आली!!
पदार्थ इतके सुंदर बनवता, तुमचे हात पाहून असे वाटते जणू अन्नपूर्णेचे हात आहेत. मी खूप वाट पहाते तुमच्या व्हिडिओजची.
Thank you so much 😊
खुप छान. आम्ही दुधीच्या सालाची पण अशीच करतो. पण तिखट न घालता हिरव्या मिरच्या घालतो. ती पण छान लागते.
Thank You 😊
दोडक्याच्या शिरांच्या ओल्या चटणी मध्ये आम्ही हिरवी मिरची च वापरतो. 😊 सुक्या चटणी मध्ये मात्र लाल तिखट वापरतो😊
Mast traditional receipe dakhawali ! Amchya kade shiralya sarkhich ashich Dhudhichya salinchi , bhopalyachya salinchi chatani kartat
Thank You so much 😊😊😊
Ho amhihi karto😊
आम्ही हिरवी मिरची आणि शेंगदाणे पण घालतो पण नेहमी प्रमाणे तुमची मस्त झाली असणारच
धन्यवाद. हो शेंगदाणे सुद्धा कधी कधी घालतो आम्ही😊
Khup chhan, 👌👌amhi pan ashich karto,pan kuthun gheto jadsar
Ok . Thank you 😊
Nice chutney,gajrachi lonchachi recipe dakhva
Thank You So Much 😊
हल्ली मिक्स लोणचं दाखवलं आहे. त्याची लिंक ua-cam.com/video/dGdlRzylWic/v-deo.html
ज्या प्रमाणे मिक्स लोणचं दाखवलं आहे, त्या प्रमाणे संपूर्ण गाजर घेऊन लोणचं करावं😊
Khup chhan aamhi kohalya chi mhanje bhopalya chya pathi maagchya bhagala kusun agdi ashich til,khobare takun chatani karto.Tumgi keleli pan chhan.
Khup chan tai
धन्यवाद😊
Hi pan changli zali ahe amhi hirvi mirchi ghalun karto Chan lagte he chatni
Thank You 😊
दोडक्याच्या शिरांच्या ओल्या चटणी मध्ये आम्ही हिरवी मिरची च वापरतो. 😊 सुक्या चटणी मध्ये मात्र लाल तिखट वापरतो😊
It's similar to traditional chatney, my mother used to make. I am going to make it tonight.
😊
मॅडम सुक्या लाल मिरची कुस्करुन लावलेली कच्या फणसाची भाजी दाखवाना प्लिज
सुक्या लाल मिरच्या कुस्करून आम्ही शक्यतो कच्च्या fansachya गर्यांची भाजी करतो , म्हणजे गर्यांच्या भाजीला लाल सुक्या मिरच्या तळून कुस्करून लावतो . मला अजुन गर्यांचा फणस मिळाला नाही . तुम्हाला अशीच भाजी अपेक्षित आहे का
Chhan amhi pan karato. Pan junya paddhatine khisanivar dodaka phiravat sali kadhato. Tya sundar barik nigjatat. Til akhhe ghalun chhan hote
Ok 😊
Tai tumi masale bhatachi recipe dakhwal ka 💐
हो , नक्की
ua-cam.com/video/x2IRQP3VPoU/v-deo.html
Masale Bhat 😊
Khup mast dodakyavhya sheeranchi chatani👌👌
Me new subscriber aahe,aaj prathamach video pahila aani recipe khup aavadli 😋
Thank you so much 😊. आपल्या चॅनल च्या सगळ्या रेसिपीज नक्की बघा
@@RecipesbyJayu yes.sure👍
perfect recipe
Thanks 😊
ताई तुमच्या सगळ्या च रेसीबीज मी पाहते फार सुंदर असतात ताई तुम्ही कोकणातल्या आहात का
हो . धन्यवाद 😊
मस्तच !
धन्यवाद 😊
Khup chan
धन्यवाद 😊
Jayu madam as Usual very very yummy and Tasty😊😋👌👌👌👍 madam dodka bhaji pan share kara
Thank You so much. Ho नक्की 😊
I grind this for even consistency , I thought you would do the same so really surprised you did not grind it.
We love to have it without grinding😊😊 you should also try once without grinding😊
Thanks 😊
कुरकुरीत कारली दाखवाल का?
हो
ताई तुम्ही तिरीमिरीत रेसिपी दाखवाल का
तिळमिरचीची
ताई चुकुन तिरिमिरित टाईप झालय मला तिळमिरची म्हणायच आहे
हो नक्की😊
भाजी दाखवा ना 😂
Ok ☺️
Khup chan