Raj Thackeray : रामदास स्वामींनी शिवरायांबद्दल लिहिलेलं मी माझ्या घरात लावल आहे

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 вер 2024
  • #ABPMajha #MNS #RajThackeray #MNSVardhapanDin2022 #MarathiNews
    MNS Foundation Day : आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वर्धापन दिन आहे. आज मनसेची स्थापना होऊन 15 वर्ष पूर्ण झाली आहेत. 2006 ला राज ठाकरे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली होती. दरम्यान, यावेळी होणारा वर्धापन दिनाचा मेळावा विशेष असणार आहे. याचं कारण म्हणजे दरवर्षी मनसेचा वर्धापन दिनाचा कार्यक्रम हा मुंबईत होत असतो. मात्र, यावेळी होणारा कार्यक्रम हा पुण्यातील गणेश कला क्रिडा रंगमंच याठिकाणी होत आहे. त्यामुळे पुण्यात होणाऱ्या या मेळाव्यात राज ठाकरे नेमकं काय बोलणार याकडं सर्वांचे लक्ष लागलं आहे.
    दरम्यान, पुढच्या काही दिवसात महानगर पालिका निवडणुका होणार आहेत. त्यामुळे त्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण, सर्वच पक्षांनी पालिकेच्या निवडणुकांची तयारी सुरु केली आहे. त्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे कार्यकर्त्यांनी कामाला लागण्याचे आदेश देणार का? हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.
    Top Stories
    BJP Morcha against Nawab Malik LIVE : उद्धवजी तुम्ही मेमनला फाशी देऊ नका म्हणणाऱ्याच्या मांडीला मांडी लावून बसता : आशिष शेलार
    marathi.abpliv...
    New Cricket Law : चेंडूवर लाळ लावण्यास कायमची बंदी, मांकडिंग वादावर पडदा; MCC ने अनेक नियम बदलले
    marathi.abpliv...
    इंदुरीकर महाराजांनी घेतला मोबाइलचा धसका! व्हिडिओ चित्रीत करण्यास केली मनाई
    marathi.abpliv...
    Sangli News : सोसायटी निवडणुकीतला पराभव जिव्हारी! ढाबाच पेटवला
    marathi.abpliv...
    Girish Mahajan : गिरीष महाजन आणि जनक व्यास यांना हायकोर्टाचा दणका, अध्यक्षपदाच्या निवडीविरोधातील याचिका फेटाळली
    marathi.abpliv...
    Subscribe to our UA-cam channel here: / abpmajhatv
    ABP Majha (ABP माझा) Live TV is a 24x7 Marathi live news channel in Maharashtra, India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha (formerly STAR Majha) has captured the hearts of 12 million Indians weekly, in a short time. सात बाराच्या बातम्या (Saat Barachya Batmya) and माझा कट्टा (Majha Katta) are two of the many important programs on the channel. ABP Majha has become a Marathi Live news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage on Maharashtra News, Pune News, Nagpur News, all over India and the world in Marathi. Get the latest top stories live in Marathi, current affairs updates in Marathi, sports latest Marathi news , Marathi business updates, entertainment news in Marathi , politics Marathi live news, spirituality, and many more here only on ABP Majha.
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) Visit: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    / abpmajhatv
    Google+ : plus.google.co...
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    Exit Poll 2022 | UP Exit Poll | Uttar Pradesh | UP | UP Exit Poll 2022 | Election Exit Poll | UP Election Exit Poll | UP Election | Exit Poll UP Election 2022 | UP Election 2022 | Punjab Exit Poll | Election News | Exit Poll Today | Punjab Exit Poll 2022 | Uttarakhand Exit Poll 2022 | Manipur Exit Poll 2022 | Punjab Election

КОМЕНТАРІ • 217

  • @yograjk1925
    @yograjk1925 6 місяців тому +6

    अनेक पत्र उपलब्ध आहेत हो, रामदास स्वामी हे गुरू असल्याचे अनेक पुरावे आहेत. ते प्रकाशात आलेले नाहीत फक्त

  • @madhubose938
    @madhubose938 Рік тому +11

    आमचे राज साहेब म्हणजे आम जनतेच्या मनांतील संवेदना जाणणारा देशातील एकमेव नेता जय मनसे

  • @anitaathawale7509
    @anitaathawale7509 2 роки тому +26

    शिवाजी महाराज सगळ्या संताना गुरुच मानायचे.ज्यांना तुम्ही गुरू मानता ते बाबा साहेब पण शिव समर्थ असाच उल्लेख करायचे .

    • @shubhampawar6480
      @shubhampawar6480 2 роки тому +2

      शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाला कोणत्या गुरूची देणगी असल्यासारखं दाखवून त्यांच्या क्षमतेवर प्रश्न घेणारे भरपूर आहेत.त्यांच्यासाठी आहे तो निषेध

    • @Amolks77
      @Amolks77 2 роки тому +4

      रामदास स्वामी नसते तर छत्रपती शिवाजी महाराज घडले नसते असे म्हणणे चुकीचे आहे.

  • @ashishsmalankar2407
    @ashishsmalankar2407 2 роки тому +14

    छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो
    जय शिवाजी जय भवानी
    जयहिंद जय महाराष्ट्र जय हिंदुराष्ट्र

    • @sonubhalerao5174
      @sonubhalerao5174 2 роки тому +1

      Jay Bharat 🇮🇳 Jay savidhan 📘 Jai Shiv Bhim shahu Phule 👉I love only India 💙🇮🇳💪🇮🇳💙

  • @roshanpatil1234
    @roshanpatil1234 Місяць тому

    ❤❤म्हणुन राजसाहेबांवर मनापासून प्रेम करतो आम्ही ❤

  • @kushalmomaya9783
    @kushalmomaya9783 2 роки тому +12

    Maharashtra chi ekach Toff👌👍

  • @vishalmache1995
    @vishalmache1995 2 роки тому +42

    मनसे ला एकदा संधी दयावी जनतेने राज ठाकरे ना मुख्यमंत्री बनवावे ,🚩जय महाराष्ट्र 🚩

    • @shrinivasanantjoshi9040
      @shrinivasanantjoshi9040 2 роки тому +2

      कशाला फालतू बडबड करायला .
      नक्कल करणारे खूप आहेत.
      त्या करता मुख्यमंत्री पद कशाला.

    • @saipatil64
      @saipatil64 2 роки тому

      @@shrinivasanantjoshi9040 gp re lavdya tula ky smjt

  • @kundlikguvhade9852
    @kundlikguvhade9852 2 роки тому +12

    आज खर बोललात भाऊ.

  • @Sree214Ram
    @Sree214Ram 2 роки тому +109

    1👉🏼रामदास स्वामी :- सुखकर्ता आरती लिहली इतर आर्त्या लिहल्या
    2👉🏼मारोती स्तोत्र लिहले🤔
    3👉🏼रामदास स्वामी नसते तर हिंदू लोकानी कधी गणपति स्थापना सुधा करता आली नसती 🤔
    4👉🏼 रामदास स्वामी, गौतम ऋषि ग्रेट महान वेक्ति होते 🤔 या ऋषीमुनींच्या बदल जगामध्ये या पृथ्वीवर कोणत्याही व्यक्तीची बोलायची लायकी नाही 🤔
    5👉🏼 आक्लकोटला रामदास स्वामिन चे मंदिर आहे तिथे त्यांच्या वस्तु आहेत 🤔 ( श्री स्वामी समर्थ महाराज सुधा आक्लकोटला प्रगट झाले होते ) 🤔

    • @anilgaikwad2202
      @anilgaikwad2202 2 роки тому +12

      Samarth Ramadas swami swatantravir savarkarji Dr hegadewar saheb hya mahan pradnyawan vibhuti mule Bharat mata hindu samaj surakshit ani samrudha zala Jay modiji Jay Devendra fadanavis saheb Jay Ramadas athavale saheb

    • @maheshkalyanshetti8058
      @maheshkalyanshetti8058 2 роки тому +3

      Tu sagali kade asto bar ka

    • @boss631
      @boss631 2 роки тому +3

      रामदास स्वामी आणि स्वामी समर्थ एकच आहे का

    • @shubhamghadigaonkar6001
      @shubhamghadigaonkar6001 2 роки тому +5

      Baap sarkha kahihi feku nako

    • @user-kv4ct6dg4h
      @user-kv4ct6dg4h 2 роки тому +9

      @@boss631 समर्थ रामदास स्वामी हे 16 व्या शतकातले योगी संत ब्रम्ह्चारी महापुरूष होते आणी स्वामी समर्थ हे थेट भगवान दत्तात्रेय यांचे कर्द्ली वनातुन वारुळा तून प्रकट झालेले अवतार होते

  • @shrinivasanantjoshi9040
    @shrinivasanantjoshi9040 2 роки тому +43

    अहो रामदास स्वामींनी "दासबोध"लिहिला राजकारणी लोकांनी चार ओळी लिहून दाखवावा

    • @sohambee20
      @sohambee20 2 роки тому

      Adii ky boltayta te baga nantar bol

    • @shrinivasanantjoshi9040
      @shrinivasanantjoshi9040 2 роки тому +5

      मी राजकारणी लोकांबद्दल,जे,अवमूल्यन करू पहात आहेत,त्यांचे बद्दल बोलत आहे ,वकत्याचा संबंध नाही.

    • @sohambee20
      @sohambee20 2 роки тому

      @@shrinivasanantjoshi9040 ok ❤️

  • @sushilpande9364
    @sushilpande9364 2 роки тому +3

    जय भवानी जय शिवाजी 🚩🚩🚩🚩🙏💐

  • @beingindian1335
    @beingindian1335 2 роки тому +6

    उत्तम कॉमेडी शून्य कर्तृत्व शून्य विश्वासार्हता

  • @rajkamalpawar1969
    @rajkamalpawar1969 2 роки тому +5

    Ramdas swami Chatrapati Shivaji maharaj hyanche guru navhte tar Sant Shiromani Tukaram Maharaj hote 🙏

    • @rpatil-md7pc
      @rpatil-md7pc Рік тому +3

      संत रामदास स्वामी आणि संत तुकाराम महाराज हे दोघेही गुरू होते. त्यांचा शिवाय स्वराज्य चालवणे कठीण. त्याच वाटेवर जर संभाजी महाराज चालले असते तर त्यांच्यावर अशी वेळ आली नसती.

  • @rangnathrajhans9858
    @rangnathrajhans9858 2 роки тому +3

    Khup Marmik bolle Rajsaheb👌👌👌🙏👍

  • @bdjdjdjdjjd7439
    @bdjdjdjdjjd7439 2 роки тому +7

    Raj saheb❤

  • @pradeepjagdale1021
    @pradeepjagdale1021 2 роки тому +14

    रामदास स्वामी लेखक चांगले होते आणि चांगले गुरु होते पण ते शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते रामदास स्वामींचा आदर्श घेण्यासारखा आहे पान शिवछत्रपती महाराजांचे गुरु ते जय भवानी जय शिवराय जय शंभुराजे जय जय जय एक मराठा लाख मराठा. महाराष्ट्राची जनता राज ठाकरे साहेबांकडून शिका या बीजेपीचा फक्त धंदा आहे अनाजीपंत

    • @gatmat6146
      @gatmat6146 2 роки тому +7

      @ प्रदीप जगदाळे - संत तुकारामच्या पत्रात शिवाजीराजांना त्यांनी रामदास स्वामींना गुरु मानायला सांगितलं ते अस्सल पत्र उपलब्ध आहे 🙏

    • @shubhampawar6480
      @shubhampawar6480 2 роки тому +1

      @@gatmat6146 mhanun lagech guru hot nahit...😂

  • @AbhijeetGopalraoKandalkar
    @AbhijeetGopalraoKandalkar 2 роки тому +6

    मित्रा, जर चुलत भावाला समजावं ... माती खात आहे तो ☺️☺️
    मराठी माणसाच्या नावाने मत मागा आणि मग मराठी माणूस नगरसेवक झाला की तो ..अमराठी लोकांना पैसे खाऊन टपऱ्या , पाणीपुरी ची गाडी लाऊ देणार आणि हफ्ता पण घेणार ... UP वाले जरी बाहेरून येत असतील तर त्यांना मोठे करणारे मराठी politicians च आहेत ...
    कुठल्या पण पाणीपुरी वाल्या ला विचार हप्ता कुणाला देतो ☺️☺️

  • @AA-xz5ql
    @AA-xz5ql 2 роки тому +5

    बरोबर बोल्लात राज साहेब त्यांना मान्य नाहीं करायच पन रामदास स्वामी हेच गुरू आहेत रामदास स्वामिंचा जन्म त्यासठि झाला होता

    • @patil972
      @patil972 Рік тому

      रामदास स्वामीना रामनामाचा जप केला होता त्यासाठी

  • @ajitnadgouda6079
    @ajitnadgouda6079 2 роки тому +19

    कोणाची शारीरिक चेष्टा करू नये असं आम्हाला लहानपणापासून सांगितलेलं आहे. न जाणो तुमच्यावर असा प्रसंग यायचा. उद्धवजींचं पाहिलंत कसं झालंय? नीट उभे राहता येत नाही आता. तेव्हा...

    • @dnyanrajsolunke9867
      @dnyanrajsolunke9867 2 роки тому

      🙏👌👌👌

    • @Amolks77
      @Amolks77 2 роки тому

      कोणाचीही सामजिक प्रतिष्ठा कलुषित करू नये. स्वतःचे हात रक्ताने माखलेल्यांनी तर बोलूच नये.

  • @terenaam999
    @terenaam999 2 роки тому +4

    संजय राऊत बद्दल बोले... तेव्हा भक्त दात काडले ...अता राज्यपालाची काडली जोंबायला लागल आपल झाकून ठेवायचं..bjp वाले... राज साहेब कोणाला पण सुट्टी नाही धेत... नाद सगळ्यांचा करा राज ठाकरे चा नाद नाहि

  • @parameshwartidkepatil5704
    @parameshwartidkepatil5704 2 роки тому +24

    साहेब कधी कधी संत तुकाराम महाराज, संत एकनाथ , संत जनाबाई, संत गोरोबा, संत चोखोबा यांसारख्या बहुजन संतांबद्दल पन आपले विचार मांडत जा...नेहमी मनुवादी तुणतुणं वाजवायचा प्रयत्न करत असता...
    जय हिंद जय भारत

    • @jitendrabargaje2039
      @jitendrabargaje2039 2 роки тому +4

      एकनाथ महाराज बामण होते

    • @mr-nb4wu
      @mr-nb4wu 2 роки тому +4

      Jhata var padlay ka tu bahujan bahujan kon nahi bahujan sarv ekach aahet

    • @ShailendraK007
      @ShailendraK007 2 роки тому +11

      Santachi Jat nasti pahayachi.....

    • @aimexcellence1315
      @aimexcellence1315 2 роки тому +1

      @@ShailendraK007 mag manunch nehami brrahan brahaman karaych ka? ekalach var thevaych tyat ha raj thackeray sarkhe nete fakt ekach jatiche kalakar, itihas kar yanna mothe karat astat.

    • @chandrakantpatil-vi7sj
      @chandrakantpatil-vi7sj Рік тому

      जय हिंदुराष्ट्र

  • @voiceindia3822
    @voiceindia3822 2 роки тому +4

    रामदास स्वामींनी छत्रपती शिवाजी महाराज विषयी जे लिहलेले हे आज पर्यन्त आम्हांला इतिहास सांगिले नाही तुमच्या घरातील कोणता लेख आहे तो जनतेला जाहीर करावा

    • @nitinkeshav4738
      @nitinkeshav4738 2 роки тому +5

      तुम्ही जे जाणता राजा श्रीमान योगी हे शब्द ऐकलेत समर्थनी लिखले आहे

    • @osbl12
      @osbl12 2 роки тому

      इतिहास फक्त अफजलखान चा ऐकला आहे का मग?

    • @chandrak7416
      @chandrak7416 Рік тому

      जरा इतिहास वाचत जा

  • @yogesharadhye8948
    @yogesharadhye8948 2 роки тому +8

    Brave Raj Thakareji

  • @mosammastana5913
    @mosammastana5913 2 роки тому +3

    👍👍👍

  • @AkashSharma-xm7vy
    @AkashSharma-xm7vy 2 роки тому +13

    Are bewakoof marathi log . BJP-Congress NCP ko kyo vote dalte ho.
    Tumhare pas Raj Saheb itna brilliant neta hai. Raj saheb ko vote dalo aur CM banao

    • @prathamp829
      @prathamp829 2 роки тому

      Bhaiye tera Bimaru rajya dekh na tu. Maharashtra hum dekh lenge.

    • @youtubeindian8604
      @youtubeindian8604 2 роки тому

      he badi bat hai sharam ji मराठी लोगो ने हमेशा देश का सोचा है और एकता से रहे है राज ठाकरे मराठी हित की बात करता है फिर भी मराठी लोग उसे नकार दिया करते है क्यों?
      हमे हिंदू समाज को एक रखना है और jatpat भाषा मे batdiya तो बडी समस्या होगी
      bjp ही फिर से ayegi महाराष्ट्र में देवेंद्र फडणवीस cm hoge हमारे
      जय हिंद जय महाराष्ट्र

  • @siddheshniksmadloverloveal5973
    @siddheshniksmadloverloveal5973 7 місяців тому

    Raj thacrey saheb is just great

  • @kavitalohar8953
    @kavitalohar8953 Рік тому

    Khup chan

  • @mangeshsutar7963
    @mangeshsutar7963 2 роки тому +1

    Jai manse

  • @yrcreation5518
    @yrcreation5518 2 роки тому

    महाराष्ट्र नवनिर्माण सेना 🔥💪🚩

  • @ashwinkamble3033
    @ashwinkamble3033 2 роки тому

    Right

  • @sushilpande9364
    @sushilpande9364 2 роки тому +1

    💐🙏🚩

  • @Bhavani5978
    @Bhavani5978 6 місяців тому

    Absolutely right

  • @harshwardhanshingade6561
    @harshwardhanshingade6561 2 роки тому +2

    rajmata jijau Ani dadoji konddev he khare shivaji maharajanche guru hote.....!! Jay hind jay Maharastra.... Jay shivray....... 💯💯👍👍🚩🚩🔥🇮🇳🌎🇮🇳

  • @rockyg4892
    @rockyg4892 2 роки тому +9

    तुम्ही फक्त दुसर्‍यांना नाव ठेवता... त्यामुळेच फक्त एक आमदार आहे... तुम्ही comedian बनत आहात. पुढच्या वेळाी एक पण आमदार येणार नाही.. साऊथ चे actor होऊ नका...

  • @hajarelalit
    @hajarelalit 2 роки тому +1

    Mast karamnuk zali, gr8
    👏👏👏

    • @fieldsupportorion1149
      @fieldsupportorion1149 2 роки тому +1

      Tuz surname Hazare ahe ki hizada ahe kay mahit nahi
      Pn hizda asashil tr nkkich Raj Sahebanche vichar tu karamnuk mhanun aikshil

    • @hajarelalit
      @hajarelalit 2 роки тому

      @@fieldsupportorion1149 Tu kitvi shikla ahes?

    • @fieldsupportorion1149
      @fieldsupportorion1149 2 роки тому

      @@hajarelalit mi etka shikloy ki mla manas olakhta yetat ani kuthe kas bolav he kalat
      Kadachit tula jast shikaychi garaj ahe

    • @hajarelalit
      @hajarelalit 2 роки тому

      @@fieldsupportorion1149 accha! mhanunach MNS la evdhe votes miltat.
      Karan tyanna sagle olakhtat.
      Mazya sarkhe kami shiklele vote nhi karar, ani tuzya sarkhe jast shiklele vote kartat.

    • @fieldsupportorion1149
      @fieldsupportorion1149 2 роки тому

      @@hajarelalit voting ch rajkaran vegal asat bhau
      Ekta ladhun dakhav 16 varsh mag samjel

  • @shivajijadhav7813
    @shivajijadhav7813 2 роки тому +10

    काहिहि बोलुनका तुम्हि आमच्या मता मुळे मोठे झालात राज्य पालजी शब्द विचार करून वापरा काहिहि बरळु नका पदाचा आनी आमचा आणि आमच्या मताचा आनी घटनेचा विचार करा भान ठेवाप

  • @nivruttichaudhari735
    @nivruttichaudhari735 2 роки тому +3

    राज उत्तम विदूषक

  • @mahadeomore4573
    @mahadeomore4573 2 роки тому +5

    Very good comedy j

  • @swapnil_patil99
    @swapnil_patil99 2 роки тому +2

    अरे राज्या मग ते काढून टाक..
    स्वतः इतिहास संशोधक नाहीस तू..
    1 आमदार आहे तुझा 4 5 लाख लोकांनी निवडून दिलेला

  • @Amolks77
    @Amolks77 2 роки тому +4

    राज्यपालाने नको तिथे बोट घालण्याची सवय कमी करावी.

  • @vishalmore4310
    @vishalmore4310 2 роки тому +5

    राजु तुझा बळ्या बोलतोय ना सोळावं वरीस धोक्याच मग आता तरी या नकला सोडून तुमच्या पक्षाबद्दल बोला सोळा वर्षात तुम्ही काय केलत त्या वर बोला ना नकला काय करताय

  • @keepsocialdistance1643
    @keepsocialdistance1643 2 роки тому +11

    जवा नविन पोपट . .😀😀😀😀

  • @shadowxbobby5174
    @shadowxbobby5174 2 роки тому +8

    Nko tihe बोट ghalyache savay 🤣🤣🤣

  • @enjoy-killing4174
    @enjoy-killing4174 2 роки тому +5

    बरोबर आहे रामदास स्वामी पण ब्राह्मण असल्या कारणामुळे मोठेपणा सांगतात ब्राह्मणाने कधी दुसऱ्या जातीचा जयजयकार केला आहे का सांगा महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आहे आणि ईथे मराठेशाही चालते काय

    • @akashdabholkar9661
      @akashdabholkar9661 2 роки тому +1

      Jara thand ghe

    • @shubhampawar6480
      @shubhampawar6480 2 роки тому +1

      @@akashdabholkar9661 kay शाप देशील त्याला??😂😂

    • @akashdabholkar9661
      @akashdabholkar9661 2 роки тому +1

      @@shubhampawar6480 kontya jagat vavarta uthe lok manglavar gele ani tumhi ajun shapat adklat 😂😂

    • @shubhampawar6480
      @shubhampawar6480 2 роки тому +1

      @@akashdabholkar9661 astat kahi...lok jeva viman firat hote teva kahi shendiwale बहिष्काराच्या धमक्या द्यायचे.किती फालतू ना??

    • @akashdabholkar9661
      @akashdabholkar9661 2 роки тому

      @@shubhampawar6480 mala tr yachi kay kalpana nahi

  • @mukundjoshi4948
    @mukundjoshi4948 2 роки тому +6

    अपेक्षा होती की आपण एखाद्या उच्य पदावर असलेल्या व्यक्ती बाबत संयम ठेवून बोलाल.....

    • @mandartare1767
      @mandartare1767 2 роки тому +2

      Uchch padavar baslay mhnun kay pan bolel ka
      Vay jhalay tar rajinama deun ghari basav rajypalanni ugach kahipan barlu naye modi ani Shah sarkh

    • @maratha.03
      @maratha.03 2 роки тому +3

      उचं पदावर असलेला व्यक्ती त्या लायकीचा असायला हवा.

  • @ramcool82
    @ramcool82 2 роки тому +10

    राज साहेब दंगलीच्या वेळेस आपण पाहिले होता जे सोलापूरला आले होता. तेव्हा पासून आदर आहे आपला. त्यानंतर पक्ष काढला तेव्हा वाटल काहीतरी सिरीयस कराल. पण मग तुम्ही मोदींच्या विरोधात प्रचाराची सुपारी घेतली. सिरीयस राजकारण करत नाही आहात,फक्त मिमिक्री चालली आहे. हे पाहून खंत वाटते. समर्थ म्हणाले होते , ' चहाटळा आवडे विनोद ', हे वाचलं नाही का.

  • @Amolks77
    @Amolks77 2 роки тому +3

    राज्यपाल म्हणून कुडबुडे ज्योतिषी पाठवला....😂😂😂😂 महाराष्ट्र बदनाम करायचा आहे.

  • @rmk5745
    @rmk5745 2 роки тому +11

    अरे तो कौश्यारी पळुन जाईल एक दिवशी हे राज्य सोडुन 🤣

  • @harshalkukade8664
    @harshalkukade8664 2 роки тому +2

    real waris of shivsena

  • @sumitbhagat7580
    @sumitbhagat7580 2 роки тому

    राजसाहेब नेहमी असेच बोलत रहा बदलू नका वेळे नुसार

  • @rameshmirad3912
    @rameshmirad3912 2 роки тому +1

    Jay mns

  • @meghnathpawar497
    @meghnathpawar497 2 роки тому +2

    राज साहेब मतदान मशिन वापरून देशात लोकशाही राहानार का साहेब बोलाना यावर पण.

  • @sumantidake190
    @sumantidake190 2 роки тому +2

    हे भांडण कोणी लावले

  • @gulshanbeetamboli1592
    @gulshanbeetamboli1592 2 роки тому +1

    Yachaya nemnuka karstsna. Deshachaya History exam ghetali 🐯🐯🐯

  • @patilbhavana3128
    @patilbhavana3128 2 роки тому

    Barobr aahe tumch

  • @prakashsuryawanshi2053
    @prakashsuryawanshi2053 2 роки тому +3

    Rajaypal saheb binlagnache ahet modinchi gang sagali asliec ahe ka

  • @sudhirpatil6159
    @sudhirpatil6159 2 роки тому +1

    खरच जनतेचं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना साथ दिली पायजे.
    हे लोक आपापसातले वाद उकडत बसलेत मग आपल काय होणार

  • @nandunathe8651
    @nandunathe8651 2 роки тому

    Stay vadi manush ahe

  • @user-de4ue7yh2r
    @user-de4ue7yh2r Місяць тому

    Chhatrapati Sambhaji Maharaj Yanchya VAR Vaait Statement Dile Hote Raju Painter Ne.....
    Hyala Mara

  • @rajendramuley5614
    @rajendramuley5614 2 роки тому

    Ghrch paha

  • @dilipkumarkulkarni6173
    @dilipkumarkulkarni6173 2 роки тому

    Kunitari lihilech aahe ki
    Aaii maza guru soukhyacha sagaru aaii mazi. Pahila guru ha aaii ch asto yat kahi vad nahi. Parantu kal paratwe jase jase aapan mothe hot jato tase aaple guru vadhat ani badalat jatat. Arthatavh aaii ha sampurn jeevan bhar guru asto. Sarvat mahatwache, Chatrapati he Lord shivache ansh hote hehi visarun chalnar nahi. Parantu tarihi jevha Lord prithwitalavar avatartat tevha tyanchehi kuni tari guru astatach. Tevha ya vadavar adhik charcha hone uchit nahi.

  • @xxman1768
    @xxman1768 2 роки тому +1

    हा ,नकलाकार काय सांगतो काय बोलतो याला वाटत मिं बोलेल तेच खर आणि दुसरा बोलणारा खोटा ,

  • @mandartare1767
    @mandartare1767 2 роки тому +14

    Rajypalanna bolala tar bamnanna ragh ala comment section madhe 😂😂😂😜😜

    • @mandartare1767
      @mandartare1767 2 роки тому

      @Itz_S❤️R_Kshatriya kon bolal ??

    • @tkcreation6259
      @tkcreation6259 2 роки тому

      @@mandartare1767 tujhi ka jaltiy 😂mag

    • @tkcreation6259
      @tkcreation6259 2 роки тому

      Tu pan brigedich ahes mhje जातीयवाद करणारे बाचारू लोक 😀

    • @tkcreation6259
      @tkcreation6259 2 роки тому

      बाजारू*

    • @mandartare1767
      @mandartare1767 2 роки тому

      @@tkcreation6259 bazaru tar tumhi ahet 5 paishysathi aplya gharchya baykanna pan dusryanna viktil ashe BJP RSS ani bamani lok 😂😂😂😂😂

  • @rajeshvaidya3659
    @rajeshvaidya3659 2 роки тому +2

    लोकांनी तुम्हाला नाशिक दिली ... काय दिवे लावलेत ?

  • @jayshriram3036
    @jayshriram3036 2 роки тому +1

    Raj saheb great

  • @vitthalnerlekar7152
    @vitthalnerlekar7152 2 роки тому

    👌🙏🏻

  • @daya7949
    @daya7949 2 роки тому +2

    Nakla nakla... Baki kahi nahi 😁😁😁😁

  • @user-vg2my2lw3k
    @user-vg2my2lw3k 2 роки тому

    रामदास स्वामी इ. स. मध्ये होते

  • @popatraoaglave6853
    @popatraoaglave6853 2 роки тому +4

    राजं बापाने शिकवल नाही का मोठ्या माणसाचा मान ठेवावा

    • @marathamaratha6995
      @marathamaratha6995 2 роки тому +3

      Koshari tuza bap aahe kay

    • @jnsjns4344
      @jnsjns4344 2 роки тому +6

      राज्यपालांना त्यांच्या बापाने थोर व्यक्तींबद्दल कसे बोलावे हे नाही शिकवले असे तुमचे म्हणणे आहे का ?

  • @rajveergamingvlogs7706
    @rajveergamingvlogs7706 2 роки тому

    Ajun jale nahi bote kuthe gahlavee..ek no

  • @Anonymous-pu5se
    @Anonymous-pu5se 2 роки тому

    1no. Raj Saheb 👏👏

  • @yogitafavade3910
    @yogitafavade3910 2 роки тому

    जा रे मीडिया वाले बघून या ,नही तर तुम्ही जाणार नाहीत असे होणार नाही🤔

  • @dhondibabhute1317
    @dhondibabhute1317 2 роки тому +1

    हे भट्टाए फिरने फिरने रामदाश च भुत भहुजनार शानदार मंग राज ठाकरे आसोत पुरदरे

  • @prasannashambharkar7766
    @prasannashambharkar7766 2 роки тому

    Jevha chya tevha uttar ka bara nahi dola tr saheb tumhi..kamit kami bakiche paksha walyani akshep tr ghetla..

  • @anushkaandomkarworld8791
    @anushkaandomkarworld8791 2 роки тому +2

    काही तरी ----आसेल तर राजनामा देऊन राज्यपाल आपल्या गावाला जातील

  • @sanjaykadu3475
    @sanjaykadu3475 2 роки тому +2

    ए कोश्या एक हे

  • @devendrabambole2479
    @devendrabambole2479 2 роки тому +4

    Tuzya sarkha murkh Manus ya Maharashtra nahi

  • @nickpop23
    @nickpop23 2 роки тому +3

    Ramdas guru navta he maany kela, baman lokano aika

    • @nickpop23
      @nickpop23 2 роки тому +2

      @Hindu Rashtra 🕉️ hindu rashtra wale na tumhi? saglya hindunchi baju ghya fakt bamananchi baju ka gheta?

    • @nickpop23
      @nickpop23 2 роки тому +2

      @Hindu Rashtra 🕉️ kuthlya jatiche lok mhantat asa? sang mala. ramdas baman hota mhanun fakt bamanch tasa mhantat.

    • @nickpop23
      @nickpop23 2 роки тому +2

      @Hindu Rashtra 🕉️ bakina tujhya sarkhe lok influence kartat. itar jatina ramdas guru asla kay nasla kay kahi farak padat nahi. tumha bramhanana farak padto karan ramdas tumchya jaticha hota.

    • @nickpop23
      @nickpop23 2 роки тому +2

      @Hindu Rashtra 🕉️ alas na laykivar🤣🤣 saty pachat nahi tumha bamnana🤣🤣

    • @abhaysarde9708
      @abhaysarde9708 2 роки тому +1

      @@nickpop23 नदीचे मुळ आणि संताच कुळ विचारू नाही.

  • @rajeshkulkarni2467
    @rajeshkulkarni2467 2 роки тому

    नको तीथं बोटं घालायची सवय राज्यपालांना पहील्यापासुनच आहे. त्याची काळी टोपीच त्याला बोटं घालायला शीकवतेय.

  • @vamankadam1361
    @vamankadam1361 2 роки тому

    Tumhi kahi nako vichar manat theun paksh vadhat nahi

  • @manoharpethkar799
    @manoharpethkar799 2 роки тому

    Tyanni samajkaryasathi swatahala vahun getal aahe...
    Te...RSS....che worker aahet..

  • @shantanugurav3193
    @shantanugurav3193 2 роки тому

    Kharch ekda mumbai rajsahebanchya hatat dya

  • @jyotibarhate4565
    @jyotibarhate4565 2 роки тому +2

    एकालाही बोलण्याची अक्कल नाही

  • @sujallavhande2895
    @sujallavhande2895 Рік тому

    रामदास हा संत नाही जंत आहे

    • @saiprasadchitnis2373
      @saiprasadchitnis2373 Рік тому +4

      हिंदू संताना नावं ठेवून तुम्हाला काय मिळतं?

    • @Chaddest_Maximus
      @Chaddest_Maximus 7 місяців тому +1

      Gap re handya goo kha tu

  • @drsadananddeshmukh1458
    @drsadananddeshmukh1458 2 роки тому

    Bar bar yek neta yek amdar

  • @user-ms5pe9xd3e
    @user-ms5pe9xd3e 2 роки тому +1

    मनसे

  • @sandeepbadgujar1995
    @sandeepbadgujar1995 2 роки тому +3

    Rajjapal atishay chukiche bole ahet
    BJP la mannay ahe ka

  • @sharadkadam521
    @sharadkadam521 2 роки тому +1

    हा ब्रा म्हणांचा दलाल

  • @tushargaikwad7597
    @tushargaikwad7597 2 роки тому +1

    Nautanki man

  • @shri8916-t7n
    @shri8916-t7n 2 роки тому

    Apko kya lagata hai😂😂😂😂😂

  • @madhurtajane1263
    @madhurtajane1263 2 роки тому +1

    Khup bor hote ata tumche bhashan

  • @bharatjadhav2309
    @bharatjadhav2309 2 роки тому +1

    साहेब शेवटी राज्य पाल पुर्वी भाजप चे नेता होते व आज ते ------------------ आहेत

  • @marathimanuspradip
    @marathimanuspradip 2 роки тому +1

    राज्यपाल 😂😂😂

  • @keepsocialdistance1643
    @keepsocialdistance1643 2 роки тому +1

    मंदशेणके चुपचाप झाले😀😀😀😀😀

  • @mandartare1767
    @mandartare1767 2 роки тому +1

    Ajun vel geli nahi ahe
    Tya bhamtya baman janta party pasun lamb raha ani shivsene barobar ya
    Nahitar maharashtrat tumhala fakt mimicry artist mhnunch olkhtil

  • @pratik8197
    @pratik8197 2 роки тому +1

    Bota🤣🤣🤣🤣🤣

  • @balajigangekar4173
    @balajigangekar4173 2 роки тому +1

    👍👍

  • @devendrabambole2479
    @devendrabambole2479 2 роки тому +1

    Tuzya sarkha murkh Manus ya Maharashtra nahi