@@ratnakulkarni8016 त्यासाठी सर्व हिंदू समाजाने जाती चा विचार डोक्यातून काढणे महत्वाचे आहे. तरच आपण आपली अस्मिता जतन करू शकू. या जातीनेच राष्ट्राला खिळखिळा बनविलंय. जात सारून च आपण एकत्र येणे काळाची गरज आहे हीच सत्य परिस्थिती लक्षात घ्यावी लागेल..
हिंदुंमधील जातीभेद संपणे ही देशप्रेमाची पहली पायरी आहे. दुसरी, स्वार्थासाठी केलेली ईश्वर सेवा, भक्ती, आराधना न करता सामुदायिकरित्या केलेली आराधना; आणि देशासाठी त्याग करण्याची भावना! बस! फक्त तीन पायय्रात देशप्रेम, म्हणजेच प्रत्येकाची भरभराट, सन्मान, आनंद.
छान झाला कार्यक्रम पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांनी सविस्तर विचार मांडलेत अजून30 मिनिट कार्यक्रम चालायला हरकत नव्हती., बंदीस्त नात्याग्रहात रात्री 12 पर्यंत परवानगी असते बाहेरील पार्किंग मधील अतिरिक्त बैठक व्यवसथें मुळे कदाचित रात्री 10 ला कार्यक्रम आवरता घ्यावा लागला असेल अंदाजे 1500 प्रेक्षक उपस्थित होते वडीलधारी प्रकल्पाला शुभेच्छा शै..
सडेतोड सत्य परिस्थिती बोलणारा कार्यक्रम आज बघायला मिळाला . राष्ट्रहित हेच अंतिम हित 💐👍
सत्य परिस्थिती आहे. पण कसा बदल घडणार
@@ratnakulkarni8016 त्यासाठी सर्व हिंदू समाजाने जाती चा विचार डोक्यातून काढणे महत्वाचे आहे. तरच आपण आपली अस्मिता जतन करू शकू. या जातीनेच राष्ट्राला खिळखिळा बनविलंय. जात सारून च आपण एकत्र येणे काळाची गरज आहे हीच सत्य परिस्थिती लक्षात घ्यावी लागेल..
आर्य सनातन वैदिक हिंदू धर्माचा विजय असो श्री पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांचं जळगाव नगरी सहर्ष स्वागत जय श्रीराम जय हिंदू राष्ट्र
Bharat Mata ki jai 🇮🇳🚩🙏
जो सरकार राष्ट्र को बचाने के लिए ताकत लगा रही हो बिना किसी स्वार्थ लालच के उसके साथ खड़े हो जाइए बस इतना करना है आपको🚩🚩
राष्ट्र प्रथम धर्म प्रथम या मार्गांवर चालणाऱ्या परम आदरणीय मोदीजी यांना शत शत प्रणाम, सर्वांनी त्याच्या सोबत उभं रहा 🚩🚩🙏🙏
वन्दे मातरम्
हिंदुंमधील जातीभेद संपणे ही देशप्रेमाची पहली पायरी आहे. दुसरी, स्वार्थासाठी केलेली ईश्वर सेवा, भक्ती, आराधना न करता सामुदायिकरित्या केलेली आराधना; आणि देशासाठी त्याग करण्याची भावना! बस! फक्त तीन पायय्रात देशप्रेम, म्हणजेच प्रत्येकाची भरभराट, सन्मान, आनंद.
भारत माता की जय. जय श्री राम
जय श्रीराम जय जय श्रीराम
भारत माता की जय
छान झाला कार्यक्रम
पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांनी
सविस्तर विचार मांडलेत
अजून30 मिनिट कार्यक्रम चालायला हरकत नव्हती.,
बंदीस्त नात्याग्रहात रात्री 12 पर्यंत परवानगी असते बाहेरील पार्किंग मधील अतिरिक्त बैठक व्यवसथें मुळे कदाचित रात्री 10 ला कार्यक्रम आवरता घ्यावा लागला असेल
अंदाजे 1500 प्रेक्षक उपस्थित होते
वडीलधारी प्रकल्पाला शुभेच्छा
शै..
Jay shri ram 🚩🚩
jay shree ram
Netaji Subhash Chandra Bose ko salute....
😊 asaliwale thakare ji.. true kaha
अप्रतिम
Live Vision doing Great Job.....❤
Jai Shriram
जय श्री राम
।। जय श्रीराम ।।
जय सनातन। जय श्रीराम।
जय श्री राम
Jai Shriram
जय श्रीराम
जय श्रीराम