श्री स्वामी समर्थ मठ, वजीरा नाका बोरिवली (प). संपूर्ण मठाचे चित्रीकरण,आरती, आणि भक्तांचे अनुभव🌸🙏

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 чер 2023
  • श्री स्वामी समर्थ मठ, वजीरा नाका बोरिवली (प). संपूर्ण मठाचे चित्रीकरण,आरती, आणि भक्तांचे अनुभव🌸🙏
    Shri Swami Samarth Math, Vajira Naka Borivali (W)🌸🙏
    ‪@aarambh2023‬
    ||श्री स्वामी समर्थ मठ, दादर || Video Link👇
    • श्री स्वामी समर्थ मठ, ...
    || श्री स्वामी समर्थ मठ, चेंबूर || Video Link👇
    • आत्मलिंग पादुका असलेल ...
    || श्री स्वामी समर्थ मठ, परेल(पू) || Video Link👇
    • श्री स्वामी समर्थ मठ, ...
    || श्री स्वामी समर्थ मठ, ठाकुरद्वार. || Video Link👇
    • श्री स्वामी समर्थ मठ, ...
    ||श्री क्षेत्र अक्कलकोट, गाणगापूर, तुळजापूर दर्शन.|| Video Link👇
    • श्री क्षेत्र अक्कलकोट,...
    #daily #dailyvlog #swaminarayan #swamisamarth #swami #swamimath #swamiji #shreeswamisamarth #shreeswamianubhav #shreeswaminarayanmandir #shreeswamisamarthjayantistatus #shreeswamisamarthmaharaj #viralvideo #viral #trending #trendingvideo #video #trend #swamimath #family #swamisamarthsongs
    ‪@shreeswamisamarthsevamarga605‬ ‪@ShreeSwamirajMaulee21‬ ‪@shreeswamisamarth282‬ ‪@bapsswaminarayanmandirdada5308‬ ‪@swamisamarthdarshan3249‬ ‪@DadariSchool‬ ‪@Rajshri‬ ‪@bhaktimahima73‬ ‪@DarshanShukla‬ ‪@SpiritualBhaktiSadhna‬ ‪@SwamiSachidanand‬ ‪@ShreeSwamiSamarth‬ ‪@swamisamarthbhakti‬ ‪@swamisamarth1314‬ ‪@swaminivas‬
    ‪@swamisutra‬ ‪@swamiom1752‬ ‪@shreeswamisamarthmotivation‬ ‪@SwamiLeela‬ ‪@swaminchaashirwad‬ ‪@DevMajha‬
    📍Address: Lokmanya Tilak Rd, Koliwada, Vazira, Borivali West, Mumbai, Maharashtra 400092
    Google Maps Link👇
    maps.app.goo.gl/4q8xMXMmKzthK...

КОМЕНТАРІ • 66

  • @sujatagawand9985
    @sujatagawand9985 2 місяці тому

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @sanjaypawar3225
    @sanjaypawar3225 2 місяці тому

    SHRISWAMI SAMARTH

  • @sanjaypawar3225
    @sanjaypawar3225 3 місяці тому

    SHRI SWAMI SAMARTH

  • @shreyas-bs2im
    @shreyas-bs2im Місяць тому

    || Shree Swami Samarth Jai Jai Swami Samarth ||

  • @deepikanayak1462
    @deepikanayak1462 3 місяці тому

    💐🙏 श्री स्वामी समर्थ 🙏💐

  • @rupalipatkar7625
    @rupalipatkar7625 Рік тому

    श्री स्वामी समर्थ ,

  • @suvarnadalvi1896
    @suvarnadalvi1896 10 місяців тому

    🌸🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🌸

  • @NG-hj7zt
    @NG-hj7zt Рік тому

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏

  • @rassikachavan5856
    @rassikachavan5856 8 місяців тому

    श्री स्वामी समर्थ 🙏

  • @raginishet8810
    @raginishet8810 Рік тому

    श्री स्वामी समर्थ

  • @apurvabansode4731
    @apurvabansode4731 Рік тому

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @kshdhotre2367
    @kshdhotre2367 Рік тому

    Jay swami samreth

  • @sawantvilas5277
    @sawantvilas5277 Рік тому

    श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @mrunal4536
    @mrunal4536 16 днів тому

    श्री स्वामी समर्थ आई ❤❤❤

  • @rohinisandav3035
    @rohinisandav3035 Рік тому

    श्री स्वामी समर्थ 🎉

  • @shailayerapale2662
    @shailayerapale2662 Рік тому

    Shree Swami Samartha Jay Jay Swami Samartha 🌺🙏🏾🙏🏾🙏🏾🌺

  • @anitasalunkhe7324
    @anitasalunkhe7324 Рік тому

    Shree swami samarth

  • @blesser8858
    @blesser8858 Рік тому

    Shri Swami Samarth

  • @sagarmayekar3477
    @sagarmayekar3477 Рік тому +2

    वझिरा नाक्याच्या स्वयंभू श्रीगणेशाच्या सन्निध हा स्वामींचा छोटेखानी मठ आहे.सन २०१२ मध्ये येथे जाण्याचा योग आला होता.त्यानंतर आज या माध्यमातून दर्शन होत आहे.धन्यवाद.श्रीस्वामीसमर्थ.

  • @leenamhatre1405
    @leenamhatre1405 10 місяців тому

    SHRI SWAMI SAMRTH 😊😊

  • @ankitavarthe7025
    @ankitavarthe7025 Рік тому

    Shree Swami samartha

  • @vaishalirupnar2240
    @vaishalirupnar2240 Рік тому

    Shree Swami Samarth Jay jay Swami Samarth dada 🙏🌺🙏

  • @sukhadashetye9777
    @sukhadashetye9777 Рік тому

    Shree Swami Samarth

  • @sonalisabale7680
    @sonalisabale7680 Рік тому

    Shri Swami Samarth 🙏

  • @nandkumarture4890
    @nandkumarture4890 11 місяців тому

    किती किती छान फारच छान

  • @Gyaankibaat10
    @Gyaankibaat10 11 місяців тому

    किती सुंदर आहे सगळंच

  • @user-wn7uy2ou7r
    @user-wn7uy2ou7r Рік тому

    Khup Chan mahiti sangtat

  • @santoshpatil0902
    @santoshpatil0902 Рік тому +5

    वजीरा नाका बोरीवली येथील श्री स्वामी समर्थ यांची मूर्ती पहातच रहावे अशी आहे व्यवस्थापनही उत्तम आहे .सुंदर, अप्रतिम 👌🙏

    • @user-on9gq9mv4o
      @user-on9gq9mv4o Рік тому

      वजीरा नाका येथील श्री स्वामी समर्थ यांचे दर्शन मला तुमच्या मुळे झाले धन्यवाद. त्यांची सुंदर मुतीं बघुन माझ्या मनाला फार समाधान झाले 🙏

    • @aarambh2023
      @aarambh2023  Рік тому

      आभारी आहे. मुंबईतील स्वामींचे मठ दाखविण्याचा हा छोटासा प्रयत्न. माझे ईतर मठांचे विडिओ हि नक्की पहा. श्री स्वामी समर्थ🙏

  • @archanadindore3334
    @archanadindore3334 Рік тому +1

    स्वामींची मुर्ती खूप तेजस्वी आहे .आमच्या भाऊजीना स्वामींची सेवा करायला मिळते ते त्यांचे खूप पुण्य आहे .ते खूप मनापासून त्यांची सेवा करतात .त्यांची कृपा भाऊजींवर निरंतर राहो हीच स्वामींच्या चरणीं प्रार्थना

  • @anuradhapatil9015
    @anuradhapatil9015 Рік тому +1

    स्वामींची सुंदर सुबक मूर्ती पाहून भान हरपून जाते. मठ खूप छान आहे. आरती ऐकून मन प्रसन्न झाले. भक्तांचे अनूभव 👌🙏सुंदर व्हिडिओ 🎉❤

  • @madhavikalekar6129
    @madhavikalekar6129 Рік тому

    स्वामींच्या मठात जाऊन मला खूप छान वाटत ते माझे सर्व काही आहेत अशक्यही शक्य करतील स्वामी 🙏🏻 मठात गेल्यावर तिथून बाहेर पडावस वाटत नाही. सुंदर अनुभव मला आले . श्री स्वामी समर्थ 🙏🏻

  • @rajeshpawaskar2849
    @rajeshpawaskar2849 Рік тому +1

    खुपच छान दादा

  • @shraddhakhandare857
    @shraddhakhandare857 Рік тому +2

    हरी ओम.... स्वामी चि murti खूपच सुंदर आहे..... लोका चे अनुभव एकदमच मनाला स्पर्श करून जात आहे..... स्वामी चि कृपा अफाट आहे.... आज ही स्वामी आपल्या सोबत आहेत..... कृपा करत आहे.... हे या vedio मुळे समजते.....संतोष हवी खूप मोठी स्वामी seva तू करत आहे..... खूप यश मिळू देत तुला...... असच छान vedio बनवत जा....👍... श्री स्वामी समर्थ, 🌹🙏🌹🙏🌹.

  • @kalpanayadav7291
    @kalpanayadav7291 Рік тому +1

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🌹🙏

  • @sachinbhajanawal2527
    @sachinbhajanawal2527 Рік тому

    श्री स्वामी समर्थ महाराज कि जय

  • @smitapatil803
    @smitapatil803 Рік тому

    🙏🕉️श्री स्वामी समर्थ 🕉️🙏 मनाला भावनारी माझ्या स्वामींची मूर्ती🕉️🙏

  • @nikhilrahate1938
    @nikhilrahate1938 Рік тому

    Shree Swami Samarth maharaj ki jay

  • @surekhagawde2033
    @surekhagawde2033 Рік тому

    खुप खुप छान अनुभव आहेत स्वामी भक्तांचे श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय हो

  • @santoshjoshi8956
    @santoshjoshi8956 Рік тому

    श्रीस्वामी समर्थ 🙏

  • @shraddhayesaji5021
    @shraddhayesaji5021 Рік тому

    Shree Swami Samartha🙏🙏

  • @priyankanagar7670
    @priyankanagar7670 Рік тому

    Jai shree Swami Samarth

  • @blesser8858
    @blesser8858 Рік тому

    Mala khoop tension aahe life madhe...pan swami samarth yanche videos pahun khoop shant feel hote...

  • @madhuripole4183
    @madhuripole4183 Рік тому

    Jay shri samarth Namaskar

  • @kishoremirchandani8671
    @kishoremirchandani8671 Рік тому

    🙏 Shree Swami Samarth 🌹🙏

  • @manjushanakhale270
    @manjushanakhale270 Рік тому +1

    Khup chaan, mast informative 👌 🙏🙏

    • @madhuripole4183
      @madhuripole4183 Рік тому

      1🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

    • @madhuripole4183
      @madhuripole4183 Рік тому

      Swaminala kotikotinamskar Dhanyvad 🙏🙏🙏🙏🙏

  • @Shanvi2005
    @Shanvi2005 Рік тому

    Andheri Shri Swami samarth mandir madhe ya.. on 3/07/2023 5pm onwards...

    • @aarambh2023
      @aarambh2023  Рік тому

      मला नक्कीच यायला आवडेल तेथे चित्रीकरण करायला देतात का? काही ठिकाणी देत नाही, चित्रीकरणासाठी दिल्यास मी नक्कीच करेन " श्री स्वामी समर्थ " 🙏

  • @bsan5424
    @bsan5424 Рік тому

    वसई भुईगांव येथील मठाचा पण एक सविस्तर व्हिडीओ बनवा.
    विश्वस्त श्री म्हात्रे हे मठाच्या बाजुलाच रहातात.

    • @aarambh2023
      @aarambh2023  Рік тому

      हो नक्कीच करीन श्री म्हात्रे यांचा मोबाईल नंबर असल्यास मला पाठवा " श्री स्वामी समर्थ " 🙏

  • @RupaliShinde-ow4pp
    @RupaliShinde-ow4pp Рік тому

    चिपळूण च्या केळकर महाराजांच्या सल्ल्याने स्थापन झालेल्या 2009 मद्ये शिरगाव मठाचीही माहिती घ्या शिरगाव चिपळूण रत्नागिरी.

    • @aarambh2023
      @aarambh2023  Рік тому

      तुम्ही स्वामीभक्त मला स्वामीं मठांबद्दल जी माहिती देता त्याबद्दल मी तुमचे आभारी आहे, मी नक्कीच भेट देईन " श्री स्वामी समर्थ " 🙏🙏🙏

  • @rohitlotankar9005
    @rohitlotankar9005 Рік тому

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
    काका गोराई येथील आचरेकर मठात ही एकदा जाऊन याव..तिकडेही वेगळा अनुभव आपल्यला येईल..

    • @aarambh2023
      @aarambh2023  Рік тому

      हो रोहित गोराई येथील मठ मी नक्की करेन " श्री स्वामी समर्थ "🙏

    • @rohitlotankar9005
      @rohitlotankar9005 Рік тому +1

      @@aarambh2023 वझीरा नाका मठावर आजवर कोणी इतका छान व्हिडीओ बनवलेला माझा माहितीत नाही..

  • @parshuramrahate3686
    @parshuramrahate3686 Рік тому

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ वजीर नाका श्री स्वामी समर्थ मी परत हे सांगू इच्छितो की तुमच्या कॅमेरा मिळणार सांगा फोटो वरील कॅमेरा थोडा स्थिर पूर्ण फोटो दिसू द्या ही विनंती धन्यवाद

    • @aarambh2023
      @aarambh2023  Рік тому

      नक्कीच, " श्री स्वामी समर्थ " 🙏

  • @manasijoshi6857
    @manasijoshi6857 5 місяців тому

    Timing Kai aahe

    • @aarambh2023
      @aarambh2023  5 місяців тому

      सकाळी ६ ते १२ आणि संध्याकाळी ५ ते १०

  • @sujatagawand9985
    @sujatagawand9985 Рік тому

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @swapneelvkanetkar
    @swapneelvkanetkar 11 місяців тому

    Shree Swami Samartha Jai Jai Swami Samartha 🙏🙏🙏

  • @ashwinipatil3119
    @ashwinipatil3119 Рік тому

    श्री स्वामी समर्थ

  • @yogeshshinde477
    @yogeshshinde477 Рік тому

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ