बीड मधील एक नाही तर अनेक आमदार आणि खासदार हे एकाच वाक्यात बोलत आहे तर यात काही तरी असेलच ना.आमदार धस आमदार संदीप साहेब आमदार मुंदडा खासदार सोनवणे जवळपास जिल्ह्यातील सर्व नेते एक सारखे आरोप करत आहेत तेव्हा सरकारने या घटनेची दखल घ्यावी.
Elections chya veles jevha maratha samaj aslelya gavat jevha tya jat hotya tevha maratha samajane gavat yayla bandi ghatli ani mang ata tya ka jatil. Ata jar gelya tar ata pan virod hou shakto.
साहेबांनी, या पुर्वी ज्या ज्या ठिकाणच पालकत्कव घेतल ते पण सांगा व त्यांच काय झाल, त्यांनी हे पण पन घेतल होत जो पर्यंत विदर्भ वेगळ राज्य होत नाही तो पर्यंत लग्न करणार नव्हत
या प्रकरणात काहीच होणार नाही कायदेशीर पळवाट काढायचे काम चालू झाले आहे म्हणुन वेळ लागत आहे अटक होऊन जामीन मंजूर लगेच होईल नंतर न्यायालयात तारीख पे तारीख चालू होईल
Jadhav sir pankajatai यांनी हे विधान आज केलेले नाही....पूर्ण माहिती घेऊन चर्चा करत जा.....pankajatai ज्या वेळी विधान परिषद सदस्य झाल्या त्या वेळेस सत्कार सभेतील हे विधान आहे.
परत परत तुम्ही pankajatai यांनी आज असे बोलल्या हे जाणून बुजून सांगत आहात....तुमचा सारख्या वरीष्ठ पत्रकाराला हे शोभत नाहीत....परत सांगतो pankajatai आज असे बोलल्याच नाहीत.
इतके हुशार पत्रकार असूनही तुम्ही 3.0 थ्री पॉईंट झिरो ला थ्री पॉईंट ओ म्हणता यापुढे जर पुन्हा थ्री पॉईंट ओ म्हटलं तर मी तुमचे व्हिडीओ पाहणे कायमचे बंद करेल विचित्र वाटतं थ्री पॉईंट ओ 😢😢
बीड मधील एक नाही तर अनेक आमदार आणि खासदार हे एकाच वाक्यात बोलत आहे तर यात काही तरी असेलच ना.आमदार धस आमदार संदीप साहेब आमदार मुंदडा खासदार सोनवणे जवळपास जिल्ह्यातील सर्व नेते एक सारखे आरोप करत आहेत तेव्हा सरकारने या घटनेची दखल घ्यावी.
न्याय पाहिजे
Valmik fasi zali pahije
गृहमंत्री मुख्यमंत्री म्हणून; बीड जिल्हा चे पालक मंत्री पद घ्यावे हे थांबले पाहिजे असे वाटते
Aatak ch hot nasti tar fashi kuthun denar😂😂
EK Maratha Lak Maratha jarange Patil Tiger 🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯 Of Maratha
एक आरोपीने मंत्री म्हणून शपथ घेतली 🥵🥵🥵
फडणवीस न्याय मिळवून देतिल का...
धनंजय मुंडेला क्विणचिट देतिल असे शंका येते आहे...
फडणवीस संघाच्या कुशीत ले आहेत
सत्येसाठी वाटल ते करनारे हे आहेत
पंकजा, धनू देशमुख कुटुंबाला भेटायला पण गेला नाही. किती हा जातिवाद?
Elections chya veles jevha maratha samaj aslelya gavat jevha tya jat hotya tevha maratha samajane gavat yayla bandi ghatli ani mang ata tya ka jatil. Ata jar gelya tar ata pan virod hou shakto.
साहेब वाल्मिक कराड शिवाय पण ही हालत नाही हे वाक्य दसरा मेळावा मधले आहे.. तुम्ही पण माहिती घेणं गरजेचे आहे
🙏💯👍👍
साहेबांनी, या पुर्वी ज्या ज्या ठिकाणच पालकत्कव घेतल ते पण सांगा व त्यांच काय झाल, त्यांनी हे पण पन घेतल होत जो पर्यंत विदर्भ वेगळ राज्य होत नाही तो पर्यंत लग्न करणार नव्हत
जाधव साहेब पंकजा ताईंचे ते विधान दसरा मेळाव्याला आहे आजच नाही
Yes ❤
Super sir ❤
अशिषजी आपणही वाद लावण्याचा प्रयत्न करु नये.
राखीव मंत्री पद भुजबळ यांना च भेट णार फक्त सरपंच हत्तेपासून लक्ष विचलित करण्यासाठी सर्व नाटके😅
जाधव साहेब पंकजाताई ने धनंजय मुंडे चे बिंग फोडले नाही हा व्हिडिओ जुना आहे
पंकजाताई वाल्मीक अण्णा बद्दल हे दसरा मेळाव्यात बोलल्या होत्या जाधव खोट्या बातम्या नका पेरू
पोलीसांना सर्व कल्पना होती ?पोलीसांना धनंजय मुंडेचा दावा होता .
मुंडे सोडून कोणालाही पालकमंत्री करा
या दोघांचे मंत्री पदे काढा आपोआप गुंडागर्दी कमी होणार
धनु मुंडे आरोपींना वाचवत आहे कारण आरोपी वंजारी आहेत
म्हणजे पुणे नाशिक नागपूर मध्ये मराठा गुन्हेगार ल कोण वाचवत असेल बरे😂😂😂
Bees palakmatri sursh dhas ana kra ....ajit pawar cha nished dhanya kadhun ghe mantri pad... ..nahi Baramati che marathe tula ek pn vote karnar nahit pudhe
किती हा जातीवाद
या प्रकरणात काहीच होणार नाही कायदेशीर पळवाट काढायचे काम चालू झाले आहे म्हणुन वेळ लागत आहे अटक होऊन जामीन मंजूर लगेच होईल नंतर न्यायालयात तारीख पे तारीख चालू होईल
🎉❤❤🎉
brutal murder case ahe
चुकीचं बोलले ताई बद्दल
Jadhav sir pankajatai यांनी हे विधान आज केलेले नाही....पूर्ण माहिती घेऊन चर्चा करत जा.....pankajatai ज्या वेळी विधान परिषद सदस्य झाल्या त्या वेळेस सत्कार सभेतील हे विधान आहे.
परत परत तुम्ही pankajatai यांनी आज असे बोलल्या हे जाणून बुजून सांगत आहात....तुमचा सारख्या वरीष्ठ पत्रकाराला हे शोभत नाहीत....परत सांगतो pankajatai आज असे बोलल्याच नाहीत.
Konachya Gharat lapun thevala ka te shodha himant asel tar
पंकजाताई चा व्हिडिओ दसरा मेळाव्याच्या आहे कुठून पत्रकारिता शिकलात पूर्ण माहिती घेऊन बोलत जा
Virodak kahihi boltatat sir
Mala trr fadanvis ch ata faltu vatat ahe ...
इतके हुशार पत्रकार असूनही तुम्ही 3.0 थ्री पॉईंट झिरो ला थ्री पॉईंट ओ म्हणता यापुढे जर पुन्हा थ्री पॉईंट ओ म्हटलं तर मी तुमचे व्हिडीओ पाहणे कायमचे बंद करेल
विचित्र वाटतं थ्री पॉईंट ओ 😢😢
Tuzha abhyas kami ahe
तुमची हि कंप्लेंट अधिवेशन मध्ये मांडला जाई.
@@Misktw
😂😂
Valya la fashi zali pahije