Ajay Baraskar vs Manoj Jarange : मराठा आंदोलनात मोठी फूट ? माजी सहकारी बारसकर जरांगेवर बरसले

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 лют 2024
  • #AjayBaraskar #ManojJarange #MarathaProtest #MarathaReservation #Maharashtra #Maharashtra #ABPMajha #MarathiNews
    Ajay Baraskar vs Manoj Jarange : मराठा आंदोलनात मोठी फूट ? माजी सहकारी बारसकर जरांगेवर बरसले २४ फेब्रुवारीपासून महाराष्ट्रात पुन्हा एकदा भगवं वादळ उठणार आहे.. ना मुंबई, ना पुणे.. तर मराठ्यांचं आंदोलन, राज्यभर.. रस्तोरस्ती.. शेत शिवारात असणार आहे.. राज्य सरकारने १० टक्के मराठा आरक्षण दिलं असलं.. तरी मराठ्यांना ओबीसीमधून सगेसोयऱ्यांना आरक्षण देण्यासाठी, मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा आंदोलनाचं हत्यार उपसलंय.. त्यांनी शिंदे सरकारला दोन दिवसांचा अवधीही दिला आहे.. पण सरकारने त्वरीत हालचाल न केल्यास.. या वेळी ना उपोषण... ना गावबंदी... त्यांनी तर थेट प्रत्येक गावात, आपल्या मालकीचा रस्ता अडवण्याची हाक मराठा समाजाला दिली आहे.. केवळ एवढंच नव्हे तर, जोवर सगेसोयऱ्याची अंमलबजावणी होत नाही.. तोवर निवडणुकाच न घेण्याची विनंतीही निवडणूक आयोग आणि राज्य सरकारला केलीय...
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe to our UA-cam channel here: / abpmajhatv
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...

КОМЕНТАРІ • 592

  • @vinodkondhare
    @vinodkondhare 4 місяці тому +92

    महाराज कीर्तन करा फक्त तुम्हि समाजात आग लावण्याचे काम तुम्हाला शोबत नाही 😂😂😂

    • @dattashindebiologytutorial
      @dattashindebiologytutorial 4 місяці тому

      बरजकरला सन्मानानं बोलू नका, बाईल भाड्या आहे...

    • @johnsinha9324
      @johnsinha9324 4 місяці тому +2

      aag jarange ne laavli, beakkal maanus aahe jarange

    • @dnunarwade7101
      @dnunarwade7101 4 місяці тому

      कसला माहारज आई घालतं दारू पिऊन बोलत आहे तु फक्त धाराशिव मध्ये कीर्तन करून दाखवं मादोरजोत

  • @user-th9fz2js8r
    @user-th9fz2js8r 4 місяці тому +61

    आरे हा कसला महाराज हा राजकरणी आहे

  • @ramdasjagtap480
    @ramdasjagtap480 4 місяці тому +81

    अरे पंधरा मिनिटात काय म्हणतो तू सात महिने .अंदोलन.चालु.होते

  • @balasahebthombare5050
    @balasahebthombare5050 4 місяці тому +21

    माऊली असं बोलू नका जरांगे पाटलांना पाठिंबा द्या एक मराठा लाख मराठा जय शिवराय?

  • @yodha-
    @yodha- 4 місяці тому +5

    योद्धा जेव्हा शरण येत नाही तेव्हा बदनाम केला जातो..💯💯🤬

  • @shrimantbhosle414
    @shrimantbhosle414 4 місяці тому +51

    अक्कल कोणाला नाही हे जनतेला कळते

  • @Jagdamb_Channel_4747
    @Jagdamb_Channel_4747 4 місяці тому +85

    संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील साहेब 🚩🚩

  • @Rocker521
    @Rocker521 4 місяці тому +75

    उगाच काय पण उठवू नका... काय फूट बिट नाही...काही सरकारी उंदीर बाहेर येत आहेत आता.. जरांगे माणूस फटकळ असेल पण प्रामाणिक आहेत..

    • @anonymous.4314
      @anonymous.4314 4 місяці тому

      जरांगे पाटलांनी कोणत्याही प्रकारचा निर्णय घ्यायचा आधी नेहमी समाजाशी चर्चा करून मत घेतलं आहे आणि मगच पुढचं ठरवलं आहे,हा गद्दार बारसकर पैसे घेऊन फूट पाडायला आला भाडखाऊ

  • @vishnukokitkar8347
    @vishnukokitkar8347 4 місяці тому +19

    जरांगे मंत्र्यां बरोबर फोन स्पीकर वर ठेवून बोलत होते असे यापूर्वी कधी झाले नव्हते.

  • @nileshbelose2461
    @nileshbelose2461 4 місяці тому +69

    येनी पैसे घेतले आहे म्हणुन जरेंग वर्ती टीका करतो आहे

    • @johnsinha9324
      @johnsinha9324 4 місяці тому +1

      jarange ne kiti ghetale te pn baher yeil thamb thode divas

    • @dhondibaaptekar9319
      @dhondibaaptekar9319 4 місяці тому

      💯

    • @sachinadasul3118
      @sachinadasul3118 4 місяці тому

      ​@@johnsinha9324te kiti pn gheude..amhi tyanchyasobatch ahe......

    • @swamirajkijay5750
      @swamirajkijay5750 4 місяці тому

      बारसकर नी शिंदे कडुन आणि जरांगे नी शरद पवाराकडुन पैसे घेतले असणार ...भोळा दिशाहीन मराठा समाज फिरतोय झेंडे घेऊन.!
      वा रे राजकारण 😢😢जमलं फक्त शरद पवारलाच!!
      आधि विनायक मेटे ला आणि आता जरांगे ला मोहरा बनवलंय

    • @sachinadasul3118
      @sachinadasul3118 4 місяці тому +1

      @@swamirajkijay5750 tuzya aaich bhok sangtos tu...

  • @annsahebpawar6559
    @annsahebpawar6559 4 місяці тому +25

    ए माय घाल्या कुठला आहेस रे महाराजांचा

    • @Ayush_online
      @Ayush_online 4 місяці тому

      भाड़ खाऊ आहे तो... बारस्कर

  • @AshokNarwade-cv4qt
    @AshokNarwade-cv4qt 4 місяці тому +26

    बारस्कर.तुला.काय.आकाल.आहे😊

  • @dattaskadam5032
    @dattaskadam5032 4 місяці тому +40

    बारसकर ने नक्कीच पैसै घेतले असतील

  • @sunildhoble1208
    @sunildhoble1208 4 місяці тому +12

    काल छगन भुजबळ याचं नाव घेतलं आणि आज यांनी पत्रकार परिषद घेतली किती करेक्ट कार्यक्रम चालू आहे

  • @yodha-
    @yodha- 4 місяці тому +5

    कोणीही काहीही म्हणा...आम्ही जरांगे पाटील यांच्यासोबत आहोत...✌🏻✌🏻✌🏻💯💯

  • @RajuGaikwad-ko1en
    @RajuGaikwad-ko1en 4 місяці тому +60

    मतलबी महाराज मुर्दाबाद

  • @marotijadhav7235
    @marotijadhav7235 4 місяці тому +18

    कोण आहे हा? याने नक्कीच पैसे घेतले असतील अशी शक्यता आहे....... सरकारची कूटनीती आहे..

  • @ganeshpawar8643
    @ganeshpawar8643 4 місяці тому +9

    होय मी जरांगे दादा सोबतच आहे

  • @user-bw6ny7jx2r
    @user-bw6ny7jx2r 4 місяці тому +14

    मागचा व्हिडिओ बघा मंगेश साबळे ला ओळखत नाही मनला जरांगे

    • @PHANTOMGAMING1245
      @PHANTOMGAMING1245 4 місяці тому

      Hoy दादा हा पण मारणार 😅😅😂😂

  • @dattaskadam5032
    @dattaskadam5032 4 місяці тому +41

    फुट बिट काही नाही सगळा समाज जंरागे पाटील यांच्या सोबत आहे

    • @Sskknnpp
      @Sskknnpp 4 місяці тому +1

      आपलं म्हणणं एकदम बरोबर आहे

  • @balajipaul6312
    @balajipaul6312 4 місяці тому +33

    पैसे घेऊन फुटल्याने कुठ मोठी फुट पडत असते का 😂

    • @RushikeshKende
      @RushikeshKende 4 місяці тому +1

      Nhi rao pn paise gheun bi Samaja virodhat nhi Jayacha koni

  • @BhauMore-jh8gh
    @BhauMore-jh8gh 4 місяці тому +20

    सगळे मनोज जरागे पाटील सोबत आहे

  • @sambhajibhosle7842
    @sambhajibhosle7842 4 місяці тому +6

    भास्कर महाराज शांतपणे संप्रदायात सांप्रदायिक करा नाहीतर मराठी तुमची वाट लावतील लक्षात ठेवा जरांगे पाटलाच्या विरोधात बोलले त्याची जाहीर करणार नाही मराठा समाज तू 50 लाख घेऊन चरण पाटलाच्या विरोधात बोलत आहेस हे सगळ्यांना माहीत आहे

  • @arvindpatilvidio1019
    @arvindpatilvidio1019 4 місяці тому +42

    पैसे घेतल्या दोन बोलत आहे

  • @DattaPokharkar-qf3pq
    @DattaPokharkar-qf3pq 4 місяці тому +7

    महाराजांची जरा नार्को टेस्ट करा

  • @vilaskolekar7308
    @vilaskolekar7308 4 місяці тому +11

    फूट पडली नाही ह्याने पैसे खाल्ले असतील

    • @APEXPREDATOR5557
      @APEXPREDATOR5557 4 місяці тому

      चॅनेल वाले mayghale आहेत

  • @arvindpatilvidio1019
    @arvindpatilvidio1019 4 місяці тому +20

    जरंगे यांच्या विरोधात हे पैसे घेऊन बोलते वाटतंजरांगेव टीका करणार तू कोण रे

  • @bkcricketsports1698
    @bkcricketsports1698 4 місяці тому +2

    आता हे नवीन ऊसाच बेन कुठून आल.. एकच वादा.. मनोज दादा... बाकी गेले उडून🚩🚩🚩🚩🚩

  • @user-bh8lp7pq4q
    @user-bh8lp7pq4q 4 місяці тому +4

    बारसकर माहाराजांचे खुप मोठे योगदान आहे . त्यांच्यावर पण शासनाच्या विरोधात केस आहेत ' त्यांना समाजाने समजून घेणे गरजेचे आहे . आणि माहाराजा नी पण सबुरीने घेणे गरजेचे आहे .

  • @sambhajibhosle7842
    @sambhajibhosle7842 4 місяці тому +4

    भास्कर महाराजांच्या घरामध्ये 50 लाख रुपये सापडले एका रात्री त्याच्या घरी पैसे कुठून आले त्याच्या घरात पैसे कुठून मिळाले कसे मिळाले याची माहिती पूर्णपणे दोन दिवसात बाहेर येईल आणि ते कोणी दिली

  • @shubhamdekhane4438
    @shubhamdekhane4438 4 місяці тому +13

    हा 7/8 महिने झोपला होता कां मागून आला इतके दिवस उलटून गेले 15 मिनिट मध्ये दे मनल मनून कांय झालं जरांगे पाटील 1 नंबर माणूस आहे.

  • @annsahebpawar6559
    @annsahebpawar6559 4 місяці тому +5

    हा सरकारचा चमचा आहे महाराज कुठला😊

  • @user-es9fl6yb5e
    @user-es9fl6yb5e 4 місяці тому +9

    किर्तन करने हे तर तुम्हाला सोबत नाही

  • @user-or6ki2gd1p
    @user-or6ki2gd1p 4 місяці тому +5

    महाराज हवा लागली वाटत राजकारणाची तिकिटं भेटतं वाटते

  • @sahebraotole2211
    @sahebraotole2211 4 місяці тому +2

    Barskar महाराज तुला भावपूर्ण...........

  • @viewersstop7720
    @viewersstop7720 4 місяці тому +2

    सत्य बोलणारा महाराज

  • @blackpearl9309
    @blackpearl9309 4 місяці тому +2

    Abp maza... एक लक्षात ठेवा फूट पडली नाही... नीट बातम्या द्या.... आम्ही मनोज जरांगे पाटील साहेब यांच्या... मागे खंबीर उभे आहोत.. असे.. बारस्कर कितीही आले.... आले आणी गेले काही फरक पडत नाही

  • @bakasur_gaming_ff_
    @bakasur_gaming_ff_ 4 місяці тому +3

    Ajay bhau Jay ho✨

  • @sudhakamble2551
    @sudhakamble2551 4 місяці тому +1

    यांनी समाज सुधारकांची फोटो असलेली बॅनर काढून टाकली. त्यांनी या देशात राहूच नये.ते फोटो आपल्या देशाची शान आहे.हे आपण लक्षात घेतले पाहिजे.

  • @pradeepborade3776
    @pradeepborade3776 4 місяці тому +4

    भुजबळ नी दिला का फडणवीस नी दिला गु बारस्कर ला

  • @user-vi8iu5pr4g
    @user-vi8iu5pr4g 4 місяці тому +4

    वारे महाराज मी नाहीत्यातली अन कडीलाव आतली

  • @abasahebakolkar6052
    @abasahebakolkar6052 4 місяці тому +1

    महाराज हा वारकरी समाजाला कलक आहे.महाराजांची भाषा ही समाजाच्या कल्याणासाठी असते.या नालायक बावस्करची भाषा राजकीय कल्याणासाठी आहे.

  • @Indian_shetkari
    @Indian_shetkari 4 місяці тому +1

    काल भुजबळ या महाराजाच विधानसभेत नाव घेतो.. आज हा मुंबईत पत्रकार परिषद घेऊन जरांगे पाटलाविरुद्ध गरळ ओकतो काय… आणि सर्व मेनस्ट्रीम मीडिया याच लाइव प्रक्षेपण दाख़वतो काय?
    सब गोलमाल है.. महाराज मालामाल है !!

  • @sandy98885
    @sandy98885 4 місяці тому +2

    महाराज एवढे हुशार होते तर एवढे दिवस काय कोणाची वाट बघत होते. उगाच काही तरी बोलून मनोज दादांना बदनाम करणं सोडा... जय हरी 🙏🙏

  • @balunagve3818
    @balunagve3818 4 місяці тому +8

    बारस्कर विकला गेला

  • @akshayshinde4573
    @akshayshinde4573 4 місяці тому +2

    हम डांबरी डांबरी से जा रहे है।

  • @Gkk547
    @Gkk547 4 місяці тому +11

    अरे ते उपाशी होते म्हणून बोलले असतील... संतांचा अपमान काहीही नाही....

  • @jaydeeppatil6480
    @jaydeeppatil6480 4 місяці тому +5

    भुजबळ साहेब म्हणत असतील:--
    आप दोनो आपस लडते रहो, तब तक में ड्रीम इल्हेवन पर टीम बनता हू.

  • @dj_IMP
    @dj_IMP 4 місяці тому +2

    महाराज सुनिश्चित उपोषण तुमहीपण करा❤

  • @adityajadhav6778
    @adityajadhav6778 4 місяці тому +2

    हा कसला महाराज

  • @user-cq3nw7bk5l
    @user-cq3nw7bk5l 4 місяці тому +1

    फूट फिट काही नाही मीडियाने उगीच बातम्या पेरू नये सर्व मराठा समाज मनोज दादा बरोबर आहे

  • @saurabhbibe6142
    @saurabhbibe6142 4 місяці тому +1

    आंदोलन करणारा समजदार माणूस हवा
    आडाणी आणि शिव्या देणारा नसावा,

  • @chandrakantmate2174
    @chandrakantmate2174 4 місяці тому +1

    अजय साहेब जरांगेना जर काहीच समजत नाही अस तुमचे मत असेल तर त्यांच्या जागेवर तुम्ही बसा आमरण उपोषणास आम्ही तुम्हाला नेता मानतो
    एवढे कष्ट तर तुम्हाला घ्याव्याच लागतील समाजासाठी

  • @gajananambhore6232
    @gajananambhore6232 4 місяці тому +2

    अरे हा बोलतो ते खर आहे यालाच कोणीतरी चॉकलेट दिल चोखायला आणि हा जरांगे पाटलाच्या विरोधात बोलत आहे

  • @vishalshinde1664
    @vishalshinde1664 4 місяці тому +4

    तुमचे चैनल चॅनलवरच्या असल्या बातम्या ऐकल्या की सरकारच्या मनाप्रमाणे बातम्या पसरवून मराठा आंदोलनाविषयी बदनामी करण्याचे काम करत आहे असे वाटते .खाल्ल्या मिठाला जागणे यालाच म्हणतात का?

  • @vijayakotwal2339
    @vijayakotwal2339 4 місяці тому +1

    जेव्हा सोईच्या बाबींचे अधिकारात रूपांतर होते तेव्हा या अशा गोष्टी होणारच. एक सुजाण नागरिक

  • @nitinpungle6091
    @nitinpungle6091 4 місяці тому +4

    शेणखाऊ कुठुन आला

  • @yodha-
    @yodha- 4 місяці тому +2

    का महाराजांची अब्रू घालवायला लागला...पैसे कमी पडले असतील तर मराठ्यांना सांग तुला देतील...पण कुणाकडून पैसे घेऊन बोलू नकोस...🤬🤬

  • @santoshkamble5233
    @santoshkamble5233 4 місяці тому +2

    अरे बाबांनो जनता तुमच्यावर विश्वास ठेऊन येते आणि तुम्ही असले धंदे सुरू करता कस विश्वास ठेवावा राव

  • @user-lf2xw9up1t
    @user-lf2xw9up1t 4 місяці тому

    तुकरामा, महाराज आज जिंदा होते तो जरंगे के साथ खड़े होकर न्याय देते उपासी रहने वाला महान आत्मा होता है सत समान है जरंगे

  • @balasahebchalak1262
    @balasahebchalak1262 4 місяці тому +1

    जय शिवराय जय जिजाऊ जय संभाजी राजे महाराष्ट्र

  • @amolandhare8980
    @amolandhare8980 4 місяці тому

    आता मराठा समाजाने आणखी हुशारीने राहण्याची गरज आहे.छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून असे लोक आहेत.आपल्याला इतिहास विसरुन चालणार नाही.मराठ्यांचा एकच नेता मनोज दादा जरांगे पाटील.
    आम्ही सर्वजण आपल्या सोबत आहोत दादा

  • @sarjeraokale5744
    @sarjeraokale5744 4 місяці тому +1

    हा फितुर होणार होता तेला जरांगे तयार झाले नाहीत
    म्हणून बोलतोय बारसकर
    खरं कारण हे आहे लक्ष देऊ नका

  • @user-cy3dj8pp3b
    @user-cy3dj8pp3b 4 місяці тому

    महाराज लोकं सुद्धा आता सुपारी घेत फिरत आहे भावांनो हा सरकारचा चमचा झाला आहे

  • @ashokmandge6712
    @ashokmandge6712 4 місяці тому +9

    फूट पडू शकत नाही

  • @ganeshnangare7762
    @ganeshnangare7762 4 місяці тому +1

    त्या दिवशी जरांगे तुला तर बोलता येत नव्हते आणि आज लय बोलतो रे

  • @balasahebthombare5050
    @balasahebthombare5050 4 місяці тому +4

    माऊली किती घेतले

  • @user-ke6ti9cc8k
    @user-ke6ti9cc8k 4 місяці тому +1

    Maharaj ❤❤

  • @laxmandhavle8041
    @laxmandhavle8041 4 місяці тому +2

    सात महीने काय केले आता कूठुन आले

  • @balasahebthombare5050
    @balasahebthombare5050 4 місяці тому +8

    रात्रीत हटवता येते राज्यपाल मुख्यमंत्री पाच मिनिटात होतो आरक्षण सात महिन्यात भेटत नाही

  • @surajsalunkhe3965
    @surajsalunkhe3965 4 місяці тому +1

    महाराज पेक्षा तो राजकारणी आहे असे सांगा
    राजकारणी म्यानेज होणारच ना

  • @PandurangMusale-rq6eq
    @PandurangMusale-rq6eq 4 місяці тому +1

    हा महाराज नाही हिची भाषा काय🚩🚩🙏🙏

  • @AshokNarwade-cv4qt
    @AshokNarwade-cv4qt 4 місяці тому +6

    महाराज.गाव.सांग.

    • @PHANTOMGAMING1245
      @PHANTOMGAMING1245 4 місяці тому

      हाणा याला महराजला मी पण येतो 😅😂😂

  • @ankushtaware4071
    @ankushtaware4071 4 місяці тому

    मराठा आंदोलनात फुट पडलेली नाही परंतू तुम्ही सारखी बातमी दाखवूनही तुम्हाला मराठयांच्यात फुट पडत नाही हे सत्य आहे. जय शिवराय.

  • @sanket_96k_patil
    @sanket_96k_patil 4 місяці тому

    अजय ल आम्ही ओळखत पण नहीं त्याला सरकारने पैसे दिले वाटते

  • @SachinJagtap-sz6xw
    @SachinJagtap-sz6xw 4 місяці тому

    बरोबर आहे महाराज तुमचं ❤

  • @rjrz8718
    @rjrz8718 4 місяці тому

    आपापसात भांडन करून काहीच साध्य होनार नाही जरांगे सर्व समाजात एकी केली आहे क्रपा करून ही एकी तोडण्याचा प्रयत्न करू नये चुका तर मानसांकडून होतच राहतात आपापसां चर्चा करून प्रश्न सोडवा यातच समाजाचं भलं आहे

  • @JayeshBorse-gl7pl
    @JayeshBorse-gl7pl 4 місяці тому

    फक्त आंदोलन तोडण्याचे काम आहेत सहन नाही होत आहे ना

  • @sharadshinde111
    @sharadshinde111 4 місяці тому

    यांना काही भेटलं नाही मुंबईत म्हणून यांची तडफड आहे...

  • @shubhamravande3686
    @shubhamravande3686 4 місяці тому +1

    News वाल्यांनी नको ती headline टाकू नये...

  • @jadhavmanali
    @jadhavmanali 4 місяці тому

    बुवा वारकरी म्हणून कलंक याची सांप्रदयाने नोंद घ्यावी.

  • @gokuldasyadav9679
    @gokuldasyadav9679 4 місяці тому

    या महाराष्ट्रात खूप वाईट दिवस आले महाराजांना सुद्धा चमचेगिरी करायला लागले
    महाराज अजून विचार करून बोला

  • @ganeshvarade9850
    @ganeshvarade9850 4 місяці тому

    महाराज लगे रहो हाम तुम्हारे साथ है

  • @rajendrapatil1523
    @rajendrapatil1523 4 місяці тому

    महाराज खरे तेच बोलतात 1 No

  • @mitthuThorat
    @mitthuThorat 4 місяці тому +2

    गावोगाव ये आता प्रवचनाला.

  • @prathameshdighe6613
    @prathameshdighe6613 4 місяці тому +1

    Sir ती Innova कोणाची आहे त्यात तुम्ही फिरता?

  • @dnyaneshwardeore250
    @dnyaneshwardeore250 4 місяці тому

    चालू महाराज

  • @user-ku7jc1zc9e
    @user-ku7jc1zc9e 4 місяці тому +1

    मग महाराजांनी आध्यात्म सोडून आंदोलन करा राजकारण कराव

  • @user-tk7hm9dn8y
    @user-tk7hm9dn8y 4 місяці тому

    हे सहकारी नाहीत मीडिया वाले बलच सहकारी बनवतात

  • @user-ed5yo7tl3v
    @user-ed5yo7tl3v 4 місяці тому

    महाराजांचा नेता कोण तो पण जारांगे पाटील यांनी बिनधास्त सांगायला पाहिजे 😊😊😊😊😊😊😊

  • @user-ke6ti9cc8k
    @user-ke6ti9cc8k 4 місяці тому

    इतर पण महाराजांनी kirtanch करावे

  • @somnathautade9744
    @somnathautade9744 4 місяці тому +1

    अरे हा कुठ होता एवढे दिवस

  • @abasahebpatil5336
    @abasahebpatil5336 4 місяці тому

    अशा मराठा महाराजाकडून लोकाणी काय बोध घ्यायचा याला पॅकेट मिळाल असणार

  • @bhairavnathdiwane9769
    @bhairavnathdiwane9769 4 місяці тому

    मोठी फूट पडली हा शोध मीडिया कसा लावला कोण हा झटू महाराज

  • @sachinmane2938
    @sachinmane2938 4 місяці тому

    अजय छागन भावपूर्ण श्रद्धांजलि अर्पित

  • @vinodkondhare
    @vinodkondhare 4 місяці тому

    सरकारकडून पैसा भरपूर भेटलेला दिसतो

  • @user-lq2vf5jv6j
    @user-lq2vf5jv6j 4 місяці тому

    आंदोलनात फूट पडली नाही हा बचू भाऊ चा पदाधिकारी आहे

  • @suryakantnarayankar1194
    @suryakantnarayankar1194 4 місяці тому

    अरे हा महाराज तर पूर्ण राजकारणी निघाला.

  • @Skvolg00
    @Skvolg00 4 місяці тому

    अजित पवार यांना पण असंच फोड करायला लागला आणि एकनाथ शिंदे यांना पण असंच फोड करायला मग याला फोडायला किती वेळ लागेल याचा विचार केला पाहिजे मित्र

  • @sandippatil5193
    @sandippatil5193 4 місяці тому

    अरे बारसकर तूला अनाजी पंत ने पाठवलय हे मराठ्यांना माहीत आहे..पाटील सांगतील तोच विचार