Pudhari News | जरांगे पाटील विधानसभा लढवणार, कुणाला पाडणार ? | manoj jarange patil

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 вер 2024
  • #pudharinews #marathinews #manojjarange #manojjarangepatil #manojjarangepatil96k
    पुढारी न्यूज'च्या सोशल मीडिया चॅनेल्सशी जोडले जाण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा..
    📱 Website : pudhari.news/
    👍 फेसबुक : / pudharionline
    📸इन्स्टाग्राम : / pudharinews
    🐦 ट्वीटर : / pudharionline
    📺 Pudhari News - Your Premier Source for Top-Notch Journalism! 🌟
    माध्यमांची गर्दी झालेल्या काळातही खणखणीत वाजणारी बातमी देणारा माध्यमसमूह ही पुढारीची ओळख आजही कायम आहे. आता पुढारी माध्यमसमूहाने आपल्या कक्षा विस्तारत इलेक्ट्रॉनिक माध्यमक्षेत्रातही पदार्पण केलं आहे. पुढारी न्यूज हे पुढारी माध्यमसमूहाचे नव्याने सुरु झालेले टीव्ही न्यूज चॅनेल असून निर्भिड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी पाहत राहा पुढारी न्यूज...
    #loksabhaelection2024 #election2024maharashtra #electionindia #2024Indiageneralelection #indiaelectionnews #indiaelectioncard #indiaelectionresult #maharashtraelection
    #pudharinews #pudharinewslive #pudhari #pudharinewschannel #pudhari live #pudharinewschannellive #pudharionline #pudharilivenews #pudhari paper

КОМЕНТАРІ • 425

  • @sambhajiandhale6246
    @sambhajiandhale6246 4 місяці тому +23

    तुमच्या सर्व बातम्या चुकिच्या आहे
    त्यानी एक महिना तुतारी चा प्रचार केला आहे

  • @Amisal
    @Amisal 4 місяці тому +49

    चुकीच्या बातम्या देऊ नका...लोकसभेत तुतारी ला पाठिंबा दिला

    • @shivrajmore1986
      @shivrajmore1986 4 місяці тому +1

      दुश्मन दुश्मन दोस्त

    • @madhavankade5723
      @madhavankade5723 4 місяці тому

      कधी दिला बे हराम खोरा

  • @Ashwin22702
    @Ashwin22702 4 місяці тому +60

    गावठी मिथुन 🎉

    • @indrafantacy180kviews
      @indrafantacy180kviews 4 місяці тому

      बीडची अलका कुबल 😂😂

    • @samadhankagde3589
      @samadhankagde3589 4 місяці тому

      गावठी बकुळाचा चार तारखेला कमीत कमी 80 हजार मतांनी पराभव होणारा आहे बीडमधून

    • @kushaq1173
      @kushaq1173 4 місяці тому +3

      Gawthi bakula

    • @Ashwin22702
      @Ashwin22702 4 місяці тому

      @@kushaq1173 गावठी हस्त मिथुन

    • @sk-hw4sw
      @sk-hw4sw 4 місяці тому

      Maratha vr itka ka jalta re😅

  • @appasahebayush
    @appasahebayush 4 місяці тому +33

    याच साठी केला होता अठ्ठाहास

    • @dycgu
      @dycgu 4 місяці тому +1

      शेवटचा दिस गोड व्हावा 😂😂😂

  • @gabbar_jan_blossom4834
    @gabbar_jan_blossom4834 4 місяці тому +40

    जरंगे आता कुठं आपला खरा " रंग " दाखवायला चालू केलाय... आगे - आगे देखो होता हैं क्या.. 🤣🤣
    हा कुणाला पाडू शकत नाय एकदा लोकशाही मध्ये मैदानात ये मनाव मग कळेल.. कोण पडतंय ते - कोण कुणाला पाडतंय 🙏🏽🙏🏽🙏🏽

    • @user-me4tk7gt1s
      @user-me4tk7gt1s 4 місяці тому +2

      Are tumcha Chehra baga yewade diwas Maratha Samajche Arkshan khala atta ugach kay tari natak kartay

    • @raosahebvighne4162
      @raosahebvighne4162 4 місяці тому

      ​@@user-me4tk7gt1s are mag pahilyapasun kashala mhanta patil khishat nahi ana amhala patil mhana

    • @गावकडच
      @गावकडच 4 місяці тому

      Kay shet upanar

    • @sambhajiandhale6246
      @sambhajiandhale6246 4 місяці тому +1

      90 king

    • @nitinkadam4444
      @nitinkadam4444 4 місяці тому

      ​@@sambhajiandhale6246 नपुंसकांनी‌ उमेदवारी पासुन लांब रहावे😂😂😂

  • @Atttk
    @Atttk 4 місяці тому +23

    ताई साहेब वीजयी झालात आज सांगतो

  • @sunilkande7478
    @sunilkande7478 4 місяці тому +12

    गावठी मिथुन 😃😃

  • @vishnujaybhaye9069
    @vishnujaybhaye9069 4 місяці тому +31

    एका बापाचा आससील तर। ऊभा राहाशील

  • @SP-ek6ce
    @SP-ek6ce 4 місяці тому +24

    लढवत नाही ते, शेपूट घालून भुंकतय नुसत

  • @natrajk419
    @natrajk419 4 місяці тому +11

    तु स्वतःच पडणार.तुझ्यात काही धमक नाही

  • @bestsingers2860
    @bestsingers2860 4 місяці тому +16

    खरं तर जरंग्या नं रंग दाखवायला सुरु केलं आत्ता

  • @TRUTH1288
    @TRUTH1288 4 місяці тому +26

    आत्ता महाराष्ट्र फक्त OBC पॉवर चालणार.... विधानसभेत OBC पॉवर काय ते कळेल..✊✊✌️✌️🔥🔥🔥 ओन्ली OBC पॉवर

  • @Dr.jitendradeshmukh3456
    @Dr.jitendradeshmukh3456 4 місяці тому +14

    आत्ता याचा खरा चेहरा समोर येईल. आम्हाला फितूर म्हणत होते आत्ता काळल समाजाला काय आहे हे. बेन

  • @sunilpandhare4370
    @sunilpandhare4370 4 місяці тому +26

    बिड मध्ये उभे रहायचे दिसते मराठा वंजारी वाद पेटवून पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न

  • @rameshwartapse9305
    @rameshwartapse9305 4 місяці тому +13

    बीडचा बिहार केला यांनी

  • @vilaskhaire3330
    @vilaskhaire3330 4 місяці тому +11

    आता विधानसभेला माधव पॅटर्न चालणार ओन्ली ओबीसी

  • @ramraoghuge1138
    @ramraoghuge1138 4 місяці тому +27

    नाटक केले आता राजकारणात येणार.तू जरी राजकारणात आला तरी काही उपटनार नाही.जय हो ओबीसी.

    • @surykantjadhav2737
      @surykantjadhav2737 4 місяці тому +2

      बस आता आप आपसात भद्रत.

  • @annasahebkhedkar5328
    @annasahebkhedkar5328 4 місяці тому +8

    गावठी मिथुन कशाला भानगडी करता.

  • @abhangankush7467
    @abhangankush7467 4 місяці тому +19

    हा फक्त दम दाखवतो याच्या मागे ज्ञानी लोक नाही

  • @challenger7504
    @challenger7504 4 місяці тому +114

    विधानसभा निवडणुकीत obc चा हाबडा दाखवू

    • @PSSsai
      @PSSsai 4 місяці тому +13

      आम्ही कुणबी ओबीसी चा मराठा ना पुर्ण पाठिंबा

    • @SampatDarade-o8i
      @SampatDarade-o8i 4 місяці тому

      याला परळी मधून उभा करू आणी याच्या गांडीत dm बरोबर सोडतील

    • @SirLeveL.
      @SirLeveL. 4 місяці тому +3

      ​@@PSSsaiZarange patil tumhala Vijay milnaar.....🚩🚩

    • @kushaq1173
      @kushaq1173 4 місяці тому +1

      Amhi pan obc ahot .kunbi minus 20 takke obc. Dhangar minus 9 takke obc. had had

    • @DharkaUgale
      @DharkaUgale 4 місяці тому

      ओबीसीचा पाच वर्षात सुपडा साप 😸😸😸😸😸

  • @amrutjadhav944
    @amrutjadhav944 4 місяці тому +16

    महाराष्ट्राचा केजरीवाल 😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @DnyanobaBade-bl4tw
    @DnyanobaBade-bl4tw 4 місяці тому +13

    काय धमकी देतो मानुस किती जातींवर जातो आम्ही सुविकार करु

  • @सैराटचैनल
    @सैराटचैनल 4 місяці тому +6

    जरांगे पाटील शरद पवार च्या विरुद्ध निवडणूक लढवणार आहे.

    • @HV-ng1ei
      @HV-ng1ei 4 місяці тому

      लोकशाहीत तुपन मोदीच्या विरोधात फॉर्म भरू शकतो उगाचच भलत बोलु नको जरागेची चुक काय त्याच्या समाजाला आर क्षम मागतो

  • @ganeshmunde4236
    @ganeshmunde4236 4 місяці тому +9

    या वाट पाहत आहोत...एक ओबीसी लाखों ओबीसी

  • @pandurangpinjari9893
    @pandurangpinjari9893 4 місяці тому +38

    महाविकास आघाडी ला सोडून निवडणुका लढवा म्हणजे झालं

  • @ganeshmohite2878
    @ganeshmohite2878 4 місяці тому +91

    यासाठी तर होतं सगळं, आरक्षण फक्त दाखवायला होतं. नवीन केजरीवाल

    • @shivrajmore1986
      @shivrajmore1986 4 місяці тому +1

      भीती असेल तर आरक्षण द्यायला सांगा, nahitar आमच आम्ही घेऊ

    • @prad1951
      @prad1951 4 місяці тому +1

      ​@@shivrajmore1986 शक्य नाही😂

    • @sk-hw4sw
      @sk-hw4sw 4 місяці тому

      Kitihi kahi zal tari patil aamche devasarkhe sagla maratha samaj mage ubha ahe

    • @prad1951
      @prad1951 4 місяці тому

      @@sk-hw4sw Tujya sarkhe chutiye ubhe ahet.. Yed bnvtoy ha

    • @Shelby_legend0004
      @Shelby_legend0004 4 місяці тому

      ​@@shivrajmore1986arey 😂 kay lachari zhali kasala leader ahe tumcha samaj cha tya varunch jaat kalti 😂

  • @krushnakute573
    @krushnakute573 4 місяці тому +9

    एका जातीवर कोणी निवडून येत नाही. सर्व घटक सोबत लागतात

  • @rajushinde5298
    @rajushinde5298 4 місяці тому +82

    जिंदगी जाईल धनु भाऊ la पाडायला 😂😂😂

    • @PSSsai
      @PSSsai 4 місяці тому

      हो का थांब जरा गीत्ते आहेच. येतोय कुठ जात नाही.
      सांग त्या PM - गावठी बकुला, अलका कुबल नुसती रडारड
      DM - गावठी इम्रान हाश्मी

    • @trds9
      @trds9 4 місяці тому +9

      रोज बाप बदलणारा धनु , २ बायका फजिती ऐका , चक्कर येऊन पाडला स्टेज वर , 😂😂 अजित चा खालचा केस 😂

    • @trds9
      @trds9 4 місяці тому +1

      कोणाला पाडला स्टेज वर😂😂

    • @Therock45451
      @Therock45451 4 місяці тому +5

      ​@@trds9 Mag jarange Sharad Pawar cha khalcha kes ahe ka😂😂😂

    • @PSSsai
      @PSSsai 4 місяці тому

      @@trds9तेच ना याची लफडी काढली तर जन्म भर जन्म ठेप मिळेल.
      PM - गावठी बकुला, अलका कुबल नुसती रडारड
      DM - गावठी इम्रान हाश्मी

  • @DattatrayBangar-ws6li
    @DattatrayBangar-ws6li 4 місяці тому +8

    माळावरचा मिथुन

  • @dattaghugeallinone8750
    @dattaghugeallinone8750 4 місяці тому +9

    दररोज एक भूमिका दररोज एक भूमिका डोकं ठिकाणावर आहे का बे

  • @DattaMunde2011
    @DattaMunde2011 4 місяці тому +8

    यासाठीच होत सगळं 😄

  • @krushnakute573
    @krushnakute573 4 місяці тому +6

    गोरगरीब जनता आधीच दुष्काळी परिस्थिती मुळे होरपळून निघाली आहे. नका भांडण लावू पाटील ओबीसी विरुद्ध मराठा. आम्ही गाव पातळीवर सर्वजण एकच आहोत असेच राहू द्या.

  • @George-ji2uj
    @George-ji2uj 4 місяці тому +10

    अरे हे तर मराठा आरक्षण साठी लढत होते ना

  • @aRtwithManu
    @aRtwithManu 4 місяці тому +9

    आमदार होणार पण त्यासाठी निवडणुकात उभा राहावे लागते.तुम्हाला साधं उभा राहता येत नाही.उभा राहण्याचा प्रयत्न करा अगोदर

    • @anujbudhwat323
      @anujbudhwat323 4 місяці тому

      बरोबर आहे भाऊ

  • @laxmangarje4579
    @laxmangarje4579 4 місяці тому +8

    विधानसभा साठी उभा राहायचे आहे म्हणून तर ताई आणि भाऊ चा जप चालू आहे म्हणजे मतदान मिळणार

  • @NamdevAndhale-w2b
    @NamdevAndhale-w2b 4 місяці тому +105

    ज्यानी 10% आरक्षण दिल त्यानाच पाडणार आणी ज्यानी मराठा आरक्षणाच फक्त भांडवल केल त्याना मदत करनार चांगला न्याय आहे पाटील तुमचा

  • @MR2.0198
    @MR2.0198 4 місяці тому +88

    एकच पूर्व ओबीसी सर्वश्रेष्ठ!!😮😮😮😮

  • @devajinokanhor6507
    @devajinokanhor6507 4 місяці тому +7

    याच्या साठी तर त्याने इतकं नाटक केलं

  • @YourajKawle-w8u
    @YourajKawle-w8u 4 місяці тому +8

    जातियवादी

  • @Starmcgm
    @Starmcgm 4 місяці тому +41

    उताणी पडायचं ठरवलेच आहे 😂😂😂😂

  • @manikhake1132
    @manikhake1132 4 місяці тому +36

    मिथून परळीतून ओपन लढ.😂😂😂😂😂

    • @Karma_0911
      @Karma_0911 4 місяці тому +1

      त्याच्या ५ पीढ्या जात्याल😂

    • @Radheradhe10815
      @Radheradhe10815 4 місяці тому

      डीपॉजिट जप्त होणार😂😂😂

  • @bestsingers2860
    @bestsingers2860 4 місяці тому +7

    ओपन नाव घेतलास कि खातोस मग

  • @daradevaijanath560
    @daradevaijanath560 4 місяці тому +5

    पाटील आता परळीतुन उभे राहणार आहेत मन

    • @Karma_0911
      @Karma_0911 4 місяці тому

      😂😂 लय मज्जा येयिल हे पडल्यवर

  • @baliramaavdhe8307
    @baliramaavdhe8307 4 місяці тому +8

    याला आरक्षण च काही घेण देण नाही. आरक्षण भेटलं आहे पण याला आमदार होयाचाय.

  • @BhaskarGhuge-w7m
    @BhaskarGhuge-w7m 4 місяці тому +7

    कोणाला नाही पडणार... तोच पडणार 😄😄🤣🤣

  • @KailasBhumbe
    @KailasBhumbe 4 місяці тому +5

    खरं काय सगळ्याला कळतं साहेब

  • @amolkarad5056
    @amolkarad5056 4 місяці тому +13

    Mithun 1 no.🙊

    • @PSSsai
      @PSSsai 4 місяці тому

      PM - गावठी बकुला, अलका कुबल नुसती रडारड
      DM - गावठी इम्रान हाश्मी

  • @rameshwartapse9305
    @rameshwartapse9305 4 місяці тому +6

    बीडचा विकास मुंबई सारखा केला यांनी

  • @सैराटचैनल
    @सैराटचैनल 4 місяці тому +3

    कोणाकडे गावठी देशी दारू असेल तर द्या जरागें पाटलांना द्या सलाईन मधून घ्यायची आहे

  • @dattatrayagarkal8862
    @dattatrayagarkal8862 4 місяці тому +2

    परभणी, बीड मध्ये लोकसभेच्या जानकर आणि मुंढे निवडून आल्यानंतर जरांगे कायमचा सासुरवाडी ला जाईल.

  • @rukmanandmunde
    @rukmanandmunde 4 місяці тому +19

    बापाचा नाई महारष्ट्र तुमचा

    • @ghumrebandu6342
      @ghumrebandu6342 4 місяці тому

      अरे मग काय तुमच्या बापाचाय का

    • @rukmanandmunde
      @rukmanandmunde 4 місяці тому +1

      Ha maharastra chatrapati shiwaji महाराजांचा आहे

    • @sunilbade6859
      @sunilbade6859 4 місяці тому

      Ha maharashtar shivajicha nahi gopinath munde sahebanchay obcchay​@@rukmanandmunde

    • @chandrakantabhang5144
      @chandrakantabhang5144 4 місяці тому

      जातीयवादी जरागे बेवडा ला नाही समजनार तो भडबा भडबेगिरि करतोय दोन समाजात भांडणे लावण्याचा कामं करतोय

  • @maheshsatale5363
    @maheshsatale5363 4 місяці тому +18

    पाटील जातीवाद तुम्हीच सुरू केला कारण धनंजय मुंडे असे या पंकजा मुंडे असो खूप दिवसापासून राजकारनात आहे होते पण त्यांनी कधी जातीवाद केला नाही तूम्ही आल्यापासून हे सगळे सुरू झाले

  • @sunilholambe8492
    @sunilholambe8492 4 місяці тому +2

    सगळे व्यक्तव्य तुम्हीच केलेत पाटील अणि आता TRP भेटेना म्हणून आता जातीवाद चालू केला

  • @walmikjaybhaye863
    @walmikjaybhaye863 4 місяці тому +4

    शरद पवारांच्या आदेशाला मानतात तुम्ही

  • @rajpat1000
    @rajpat1000 4 місяці тому +2

    Yacha sagasoira maratha jatibaher ahe kai vichara ...maratha samajala arakshan del ahe na 10%..yeda ...lokalA yed samajata ka patil .janata yedi nahi😂😂

  • @BaliramKambale-sw4db
    @BaliramKambale-sw4db 4 місяці тому +3

    सर्व ओबीसी पण एक झाली आता

  • @GaneshSonune-gm9kb
    @GaneshSonune-gm9kb 4 місяці тому +1

    बीड.मध्ये.कलेक्टर. सपी.p.s. खासदार.पालक.मंत्री..कोण.आहे.. तुतारी. वाजू.नका. पाटील.साहेब

  • @surajdarade5397
    @surajdarade5397 4 місяці тому +10

    जरांगे पाटलांची टप्प्यात येण्याच्या दिशेने वाटचाल😂😂😂 काय झालं पटलांना समजणार सुद्धा नाही😅

  • @pandurangkale4931
    @pandurangkale4931 4 місяці тому +17

    खरच एका दिवशी लढा...... उमेदवार मिळतात का बघा.....तुम्ही धनंजय मुंडे वीरोधात लढा

  • @aRtwithManu
    @aRtwithManu 4 місяці тому +7

    अगोदर म्हणला मला भुजबळ,फडणवीस आणि आता मुंडे मारणार म्हणता.काही तरी बोलू नका

  • @aryan4536-t4k
    @aryan4536-t4k 4 місяці тому +2

    kay nasto karit tu

  • @Apnewschanel
    @Apnewschanel 4 місяці тому +4

    शेवटी आला तिथं च

  • @pravinkale2734
    @pravinkale2734 4 місяці тому +3

    विधानसभा ला भाजप चे ५०तर आमदार पडतील

  • @MarotiPatil-u4w
    @MarotiPatil-u4w 4 місяці тому +7

    मराठा समाज तुमच्या पाठीशी आहे पाटील❤❤

  • @sunilholambe8492
    @sunilholambe8492 4 місяці тому +1

    म्हणजे मांन्या केला की इतक्या दिवस लपून लपून विरोध 😅केला

  • @sachindagadkhair7288
    @sachindagadkhair7288 4 місяці тому +10

    लढ जरांगे तुला नाही पाडला तर मंग

  • @suniljadhav3824
    @suniljadhav3824 4 місяці тому +4

    फक्त तुमचे घराणे मूढे जातीवादी झाले मग विचार करावा लागेल कोणाच्या मागे जायचे

  • @svkofficial499
    @svkofficial499 4 місяці тому +5

    Maharashtra cha kejriwal 🔥

  • @marutisanap1638
    @marutisanap1638 4 місяці тому +1

    त्यांना आमदार होईपर्यंत असेच जातीचे राजकारण करणार आहेत

  • @mangeshjoshi6871
    @mangeshjoshi6871 4 місяці тому +1

    ४जून नंतर हा तुतारीचा मिथुन पूर्ण शांत होईल,

  • @sominathavhad1376
    @sominathavhad1376 4 місяці тому +1

    भाऊ आता संपला

  • @laxmangarje4579
    @laxmangarje4579 4 місяці тому +1

    परळी काय घेऊन बसलात 288 जाग्यावर लढणार एकटाच म्हणजे दुसरा आमदार नको

  • @user-me4tk7gt1s
    @user-me4tk7gt1s 4 місяці тому +4

    Patil Tumi manchila tase purn support ahe tumala Maratha Samajcha ......Ek Satta Anu ... Jaysto Maratha 🚩🚩🚩

  • @laxmangarje4579
    @laxmangarje4579 4 місяці тому +2

    लढ लढ

  • @F-PRVINMUNDE
    @F-PRVINMUNDE 4 місяці тому +1

    लेचेपेच कोनिच नाही
    समाजात कोनिही तेढ निर्माण करू नये.

  • @lofimixpi
    @lofimixpi 4 місяці тому +1

    जरांगे लढणार बिड विधानसभा निवडणुक

  • @madhavshinde2903
    @madhavshinde2903 4 місяці тому +41

    पाटिल लागा तयारी ला दाखवुन देऊ मराठा काय आहे ते 🔥✊🚩

  • @sureshgangawane5976
    @sureshgangawane5976 4 місяці тому +2

    Patil 288 marathach ubhekra dakhava tumachi kiti layaki ahe baki samacha nav naka gheu

  • @bestsingers2860
    @bestsingers2860 4 місяці тому +1

    पडतंय फालतू पणा नको करू

  • @vijayhekare3437
    @vijayhekare3437 4 місяці тому +1

    कोणिच पडणारच नाही आमदार व्हायची हौस बाकी काही नाही

  • @yuvakavivinod8514
    @yuvakavivinod8514 4 місяці тому +1

    Ha maratha netyanya virod kadhich nahi karnar kahicha fakt yacha virodh obc na ahe

  • @harikale5574
    @harikale5574 4 місяці тому +2

    मतदानात भाग घ्यायचा असेल तर बोलून माणुसकी जायला नको

  • @Sby837
    @Sby837 4 місяці тому +2

    Jarangya tuzyat dam asel tr lad 288 ani mg ye vidharbhat tuzi jamanat japt nhi keli na tr navach mi obc nahi only MH-35 power jay obc

    • @user-me4tk7gt1s
      @user-me4tk7gt1s 4 місяці тому +1

      Are kon wichartay tumala bugach tu Pachim Maharashtra madhe 50% Maratha ahe

    • @गावकडच
      @गावकडच 4 місяці тому +1

      Tumachya tumi bhaga wanjari amhi obc la ky karayach

  • @MartandPalve-s1q
    @MartandPalve-s1q 4 місяці тому +1

    Mi yachya virodhat apksh manun ubha rahin aani yala padin

  • @bandumane677
    @bandumane677 4 місяці тому +1

    Lihun gha bound var jarage 288 jaga vidhansabha ubha nahi karu shakat

  • @GaneshSonune-gm9kb
    @GaneshSonune-gm9kb 4 місяці тому

    पाटील.साहेब..1,ली,d.m. लढा. परळी.तून.रिकामी.तुतारी. वाजु नका.मराठा. ओबीसी. धनगर.सर्व. धर्म. सम.भाव.

  • @nileshpakhare720
    @nileshpakhare720 4 місяці тому +1

    तू काही करू शकतं नाहीस

  • @Ghhjagf
    @Ghhjagf 4 місяці тому

    गावठी मिथुन चक्रवर्ती कोमात असल्याने संवाद असेल असा 😂😂😂😂😂😂😂

  • @madhavshinde2903
    @madhavshinde2903 4 місяці тому +16

    सकल मराठा समाज पाटला सोबत आहे 🔥✊🚩

  • @yuvrajkarhale3733
    @yuvrajkarhale3733 4 місяці тому

    आफवा ...नवीन लोकांना संधी द्या ना... तुम्ही च कोठ पर्यंत... घराणेशाही... एक मराठा लाख मराठा

  • @dev9623
    @dev9623 4 місяці тому

    नवीन सिनेमा.. आपल्या लांबच्या करमणूक गृहात...4 जून.. सर्व खेळ फुकट... नाव : गोधडी में वडापाव.. जाळ धूर संघटच 😂😂😂

  • @govindmunde8823
    @govindmunde8823 4 місяці тому +1

    गप रे OBC is great

  • @amarchavan8962
    @amarchavan8962 4 місяці тому +1

    परळी मधून थांबव 💯🚩 एक मराठा लाख मराठा 🙌

    • @TRUTH1288
      @TRUTH1288 4 місяці тому +2

      😂😂.. गावठी मिथुन. डांगित दम असेल तर थांबून दाखवावा

  • @mohanshejal6429
    @mohanshejal6429 4 місяці тому

    हा.कोणालाही.पाडणार.नाही.हा.स्वता.पडणार.याला.ओबीसी.निवडून.येऊ.देणार.नाही.

  • @c-15daradevikassahebrao64
    @c-15daradevikassahebrao64 3 місяці тому

    तुतरीचा ब्रॅण्ड अंबेसरतर म्हणून काम केले.a

  • @rukmanandmunde
    @rukmanandmunde 4 місяці тому +1

    Abe amhi bi Kay bangdya nai ghatlya

  • @babasahebwanve6212
    @babasahebwanve6212 4 місяці тому

    ओबीसी सर्व तुझ्यामुळे च एकत्रित झालेत .साधं सरपंच होऊन दाखव.

  • @Sby837
    @Sby837 4 місяці тому +2

    Jarangecha hach tr target hota..ani ata to spashpane bolt pn ahe
    Uposhan,andolan phkt publicity milvanyashi hot va re jarangya tera khel

  • @AppasahebDoiphode
    @AppasahebDoiphode 4 місяці тому +1

    Only Tai saheb and DM

  • @raosahebvighne4162
    @raosahebvighne4162 4 місяці тому +2

    Yala mhanav parlitun lad mag kalel tula dhanu bhau kay chij ahet bhekad hyo swatah ladu shakat nahi