धन्यवाद भाऊ खुप छान स्टोरी सांगता तुम्ही एकदम बरोबर माणसाची जातच एवढी नालायक आहे की ते स्वताच्या सुखासाठी फायद्या साठी काहीही करू शकतात ती बघा माकडाची गोष्ट आहे हौदात पाणी वाढत होत तेंव्हा त्या माकडीनं आपल पोटच पीलू पायाखाली ठेवून स्वताचा जीव वाचवला होता तसीच ही घटना आहे ज्यांना मुल नाहीत त्यांना द्यायची ना मारून कशाला टाकायच त्या निष्पाप लेकरांना महिला व पुरुष दोघही बदमाश आहेत टक्के वारी नाही सांगता येणार मला पण आहेत🙏🙏
नमस्कार मामा जय गुरू देव दत्त श्री गुरूदेव दत्त🙏 हया स्टोरी तुन हे सिद्ध झाले आहे कि सेक्स शिवाय कोणी राहु शकत नाही😂😂😂बाई लग्न करून मजा मारायची हा नीच पणा करायची गरज नव्हती
नमस्कार शेलार आबा.आपल्या😢 कलम ३०२च्या प्रत्येक भागाचे सादरीकरण अत्यंत श्रवणीय असते त्याचे कारण म्हणजे सादरीकरणाची शैली.मस्त, छान.आपली भाषाशैली ऐकणा-यांना जवळची वाटते.तसं तर प्रत्येक घटनेचा विषय गंभीरच असतो.धन्यवाद.आबा तुम्ही म्हणताय १%बायका खराब आहेत पण हा टक्का दिवसेंदिवस वाढतच चाललीय ही बाब गंभीर आहे.हीचं शरीरसुख लेकरांच्या जिवावर बेतलं ही घटना शिलवान बायकांना चांगलं काही शिकवून जातीय. आबा पुनश्च धन्यवाद.
Randav baichya kadhich Nadi lagu naye ani tichyavr vishvas pn theu नये,अशी बाई जिने पती खाल्ला आणि पोटची कोवळी २मूल पण,येवढं काम वेड नसावं,आई माझी मायेचा सागर अस म्हणून डोळे झाकून विश्वास ठेवलेल्या आईनेच या चिमुकल्यांना आपल्या हाताने संपवलं ही बाई नाही आणि आई पण नाही,कदाचित शिक्षा काय होईल ती होईल पण देवाच्या दरबारातील शिक्षा खूप कठीण असेल,पण मला अस वाटत हिला फाशी सारखी साधी शिक्षा कमी वाटते ,हिला ज्या तळ्यात मुलांना सोडलं त्याच तळ्यात हिला सोडायचं आणि तडफडत असताना पुन्हा बाहेर काढायचं तसच ओल्या कपड्यात राहू द्यायचं आणि अस रोज करायचं अगदी मरे पर्यंत वात होऊन मेली पाहिजे रोज मरण यातना समजल्या पाहिजे,मग कळेल मुलांना कसं झालं असेल,,
ऐकवत नाही मामा किती वाईट आहे हे जग
मामासाहेब नमस्कार, आपले कथा सांगण्याची पद्धत ला जवाब आहे.
राम राम मामाश्री. पैश्याचा माज आणि शरीराची आग यांच्यासमोर सर्वच शुल्लक. वासनेत बुडाली नाती गोती नियती मात्र सर्व पाहती.
शेलार मामा स्टोरी ऐकताना खूप वाईट वाटले दोघांनाही फाशीची शिक्षा झाली पाहिजे.🙏🙏
B मामा आपली सांगण्याची पद्धत एकच नंबर आहे
धन्यवाद भाऊ खुप छान स्टोरी सांगता तुम्ही एकदम बरोबर माणसाची जातच एवढी नालायक आहे की ते स्वताच्या सुखासाठी फायद्या साठी काहीही करू शकतात ती बघा माकडाची गोष्ट आहे हौदात पाणी वाढत होत तेंव्हा त्या माकडीनं आपल पोटच पीलू पायाखाली ठेवून स्वताचा जीव वाचवला होता तसीच ही घटना आहे ज्यांना मुल नाहीत त्यांना द्यायची ना मारून कशाला टाकायच त्या निष्पाप लेकरांना महिला व पुरुष दोघही बदमाश आहेत टक्के वारी नाही सांगता येणार मला पण आहेत🙏🙏
लेकरानां सपविण्यार्याला त्या आईला सरकार लाडक्या बहीण योजना अन्वये मदत करु शकेल कायभ्यॽ
नमस्कार मामा जय गुरू देव दत्त श्री गुरूदेव दत्त🙏 हया स्टोरी तुन हे सिद्ध झाले आहे कि सेक्स शिवाय कोणी राहु शकत नाही😂😂😂बाई लग्न करून मजा मारायची हा नीच पणा करायची गरज नव्हती
Mama ek number story khoob Sundar Samaj prabodhan Bodhgaya sarkha aahe 👌👌👌👌👌💯💯💯💯💯💯👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🙋🙋🙋🙋👏👏👍👍
मी अगोदर डी एस डी चैनल वरती व्हिडिओ पाहायचेआता तुमचा चैनल पाहते
मामा तुम्ही ओरडुण ओरडुण थकले तुम्हाला वाटत ह्या औलादी सुधरायआला पाहीजे पण सुधारणार नाहि जाऊनह्या गाडी युनीकॉर्न १५० सी सी
खुपच छान समाजात सुधारणे च काम करता मामा पण लोकं सुधरत नाही जाऊद्या गाडी 🙏🏿
मामा तुम्ही जे कार्यकर्ता ना ही खरंच काळाची गरज आहे ..राम कृष्ण हरी
मामाची कमाल स्टोरी ऐकायला येते धमाल......
तुम्ही शाळेत होता का लहानपणी.....लई आवडलं.
आबा अहो यांनी 24 तास घालायची ना पण लेकर कशाला मारायचे. त्यांचा काय दोष होता. आबा भुक भागा वयाची होती तर गाढव घ्यावे ना. 😮
सुंदर रचना मामा आमच्या पासुन जवळच आहे हिवरगाव स्थानिकांना टोल नाक्यावर आंदोलन केले होते
आबाजी,कली युगाचा, अंत जवळ,आला,,हि,काळया,दगडावरची पांढरी,रेघ,,आहेत,,यदा यदा
नमस्कार शेलार आबा.आपल्या😢 कलम ३०२च्या प्रत्येक भागाचे सादरीकरण अत्यंत श्रवणीय असते त्याचे कारण म्हणजे सादरीकरणाची शैली.मस्त, छान.आपली भाषाशैली ऐकणा-यांना जवळची वाटते.तसं तर प्रत्येक घटनेचा विषय गंभीरच असतो.धन्यवाद.आबा तुम्ही म्हणताय १%बायका खराब आहेत पण हा टक्का दिवसेंदिवस वाढतच चाललीय ही बाब गंभीर आहे.हीचं शरीरसुख लेकरांच्या जिवावर बेतलं ही घटना शिलवान बायकांना चांगलं काही शिकवून जातीय. आबा पुनश्च धन्यवाद.
मामा चांगले रंगवून सांगत आहेत.
Chan story sangitili
Shelar bhau supa ghat 1 no. Video
Ok report mama 😊
Randav baichya kadhich Nadi lagu naye ani tichyavr vishvas pn theu नये,अशी बाई जिने पती खाल्ला आणि पोटची कोवळी २मूल पण,येवढं काम वेड नसावं,आई माझी मायेचा सागर अस म्हणून डोळे झाकून विश्वास ठेवलेल्या आईनेच या चिमुकल्यांना आपल्या हाताने संपवलं ही बाई नाही आणि आई पण नाही,कदाचित शिक्षा काय होईल ती होईल पण देवाच्या दरबारातील शिक्षा खूप कठीण असेल,पण मला अस वाटत हिला फाशी सारखी साधी शिक्षा कमी वाटते ,हिला ज्या तळ्यात मुलांना सोडलं त्याच तळ्यात हिला सोडायचं आणि तडफडत असताना पुन्हा बाहेर काढायचं तसच ओल्या कपड्यात राहू द्यायचं आणि अस रोज करायचं अगदी मरे पर्यंत वात होऊन मेली पाहिजे रोज मरण यातना समजल्या पाहिजे,मग कळेल मुलांना कसं झालं असेल,,
मामा गावठी भाषेत डायलॉग लय भारी मारतात
आजची घटना निम्मी ऐकली
पण असे वाटते आता जग बुडणार
राम कृष्ण हरी मामा⚘️🌿
Ram Krishna Hari mama
❤❤ राम राम मामा
राम कृष्ण हरी माऊली .
एकच नं मामा 👌👌
Nice..............❤❤❤❤❤❤❤
Thanks
Jay Hari dada .Far wayeet watle
मामा, रामकृष्ण हरी
इटा खाली ठेवा आणि हिला उचला जाऊ दे गाडी ग्रेट वर्क पाटील 👌👍🙏
मामा तुमचा नंबर पाहिजे ❤ राम कृष्ण हरी
Manapasun dhanyawad kaka ❤ athvan अल्याबदल sillodkar
राम कृष्ण हरी माऊली
मामा तुमचा नादच खुळा ❤
Ram Krishna hari Mauli ❤❤❤❤❤
(ठोक्या) , 😅😅😅 काका हा शब्द वापरला बर वाटलं
राम राम शेलार मामा रामकृष्ण हरी माऊली जय महाराष्ट्र.
अंधेरी रात में दिया तेरी हात मे😊😅
Ram Krishna Hari Mauli.
Namaskar Mama 🎉
Ram Ram mama. 🎉🎉🎉🎉🎉
मामा लाभांन लय लावू नका
आबा नमस्कार❤❤❤❤❤❤❤
राम कृष्ण हरी
Good Morning 🙏 🌄 This story is very Very sad 😔
Good morning
शुभ सकाळ 🙏दादा
Ram Ram Mama,
अत्यंत हृदयद्रावक घटना.
खुप वाईट झाल मुलांच 😢
पावर फुल व्हिडिओ मामा .......🙈🙉🙊
Good morning mama ❤❤❤
Good morning
राम राम दादा 🎉🎉
Mama asha story ne jiv talmaltoy😔😔😔😔 mama kay kay ghadty ya duniyat aykuvatat nahi
आबाजी,एकदम झक्कास,
राम कृष्ण हरी मामासाहेब ❤
मामा सगळी डिटेल माहिती सांगतात.. गाडीच्या कंपनीच्या नावासकट.. 😅😅
Good morning 🌄🌄 mama 🌻🌻
Good morning!
सेंट मागचा पण वडापाव खाऊन घरी येणार 😅😅
मामा राम कृष्ण हरी
राम राम मामा राम कृष्ण हरी
राम राम मामा श्री ❤❤
Good morning sir
Morning
Ram ram mama
राम कृष्ण हरि माऊली
860 नंबर लाईक केले आहे.
Good morning. .mama
Good morning
Very sad story
शेलार मामा तुम्ही जी घटना सांगितली त्या य्या घटनेला कोण जबाबदार समझायचे
खुपच भयानक मन सुन्न झालं ऐकून
Good morning mama 🌄
Good morning!
छान तात्या
राम राम ❤
Good morning Mama
भाषेवर प्रभुत्व फार आहे
राम राम मामा इचलकरंजी हून🎉🎉🎉
Ram Krushna Hari Mama ❤
tumballela gadi😂😂😂😂😂
जय श्री राम
ठेवणीतले लुगडे 😂😂
Mama. Jai. Hari
नंगापुगा कार्यक्रम एक नंबर
नमस्कार साहेब ❤️👍🙏
राम राम आबा राम कृष्ण हरी
लयं एका नंबर सांगता
Mamashree ...jai Hari
मामा राम राम 🙏
राम राम आबा 🙏
मामाचा नाद करायचा नाय मामा राम कृष्ण हरी
मामा शेअर मार्केट वर व्हिडिओ बनवा लवकर
राम कृष्ण हरी मामा
जय हरि माउली,,,😂😂😂😂😂😂😂
मामा सांगायची हातोटी लय भारी.जाऊ ध्या गाडी.
खूप किळसवाणी घटना.
राम राम मामा ❤
Ramram mamashree.
राम राम मामा
Mamashree ncha naad kraycha nay nahitrrrr jaundya.....🚑
नमस्कार मामा