Gurupurnima | Dharmaveer | Prasad Oak, Kshitish Date | Pravin Tarde | Manish R | Avinash Vishwajeet

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 вер 2024
  • SUBSCRIBE to Zee Music Marathi - bit.ly/2K8Hu9p
    Presenting the video of Gurupurnima sung by Manish Rajgire.
    To stream & download Full Song -
    JioSaavn - bit.ly/37KvhE7
    Wynk Music - bit.ly/3OKPJWa
    iTunes - apple.co/3MrTRIr
    Apple Music - apple.co/3MrTRIr
    Amazon Prime Music - amzn.to/3Oxwuz7
    Spotify - spoti.fi/37F0qso
    UA-cam Music - bit.ly/3vK4U94
    Resso - bit.ly/3khRdco
    Movie - Dharmaveer
    Singer - Manish Rajgire
    Music - Avinash Vishwajeet
    Lyricist - Sangeeta Barve
    Music Arrangements & Programming - Avi Lohar, Avinash-Vishwajeet
    Rhythm Team - Manish Thumbare, Rahul Rupawate, Aadesh More, Ganesh Thorat & Santosh Pedekar
    Flute - Sandip Kulkarni
    Chorus - Rahul Chitnis, Nitin Karandikar, Anil Bhilare, Vivek Naik, Mangesh Shirke, Santosh Bote
    Sound Recording - Avadhoot Wadkar, Ajivasan Studios Mumbai
    Mixing, Mastering - Aftab Aslam , Headroom Studios Mumbai
    Cast - Prasad Oak, Kshitish Date & Makarand Padhye
    Produced By - Zee Studios & Mangesh Desai (Sahil Motion Arts)
    Director - Pravin Tarde
    Vi Customers Set this song as Callertune by clicking on below link:
    vicallertunes....
    Music on Zee Music Company
    To catch all the updates log on to :
    Twitter - / zeemusicmarathi
    Facebook - / zeemusicmarathi
    Instagram - / zeemusicmarathi

КОМЕНТАРІ • 6 тис.

  • @Sandy-yl1hl
    @Sandy-yl1hl 2 роки тому +167

    I'm ashamed of i never heard Anand Dighe Saheb before💔.. handsoff to pravin tarade for his efforts to let everyone know who he was!! This is the real way of let everyone know of our history!! Thank you Pravin tarade🙏🏼

    • @SAU1254
      @SAU1254 2 роки тому

      India is ashamed of stooge like you 😡whn u r dying idiot

    • @kgunratna
      @kgunratna Рік тому

      @santosh shinde अंडभक्त संतोष शिंदे 😀

    • @JaiSriRam119
      @JaiSriRam119 Рік тому +2

      *Jai Jai Shree Ram* 😎😎😎💪💪💪🔥🔥🔥🔥🚩🚩🚩🚩🚩🚩
      *Jai Jai Hinduism* 😎😎😎💪💪💪💪🔥🔥🔥🔥🔥🚩🚩🚩🚩🚩

    • @dj_aps_09
      @dj_aps_09 Рік тому +1

      @@kgunratna jai shree ram

  • @vishalahirrao3621
    @vishalahirrao3621 2 роки тому +27

    हा आहे माझा खरा खुरा महाराष्ट्र... जिथे गुरूंना परमेश्वराचा दर्जा.
    अप्रतिम संगीत आणि गीत...खरंच भेटला विठ्ठल...🙏

  • @bhannat_bhatkanti
    @bhannat_bhatkanti 2 роки тому +39

    प्रसाद ओक साठी शब्द अपुरे आहेत...
    काय व्यक्तिरेखा साकारली आहे...
    खूपच छान...
    खऱ्या अर्थाने आता मराठी चित्रपट वेगळ्या उंचीवर जात आहे...
    खूप छान गाणे

  • @ajit8797
    @ajit8797 2 роки тому +81

    गुरू गाफील राहिला, मात्र शिष्य सावध झालाय 🚩

  • @GHATAK01
    @GHATAK01 2 роки тому +985

    मी ठाणेकर तर नाहीये., परंतु धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी जनतेसाठी जे कार्य केलय ते या चित्रपटातुन स्पष्ट दिसून येते., चित्रपटातील एक वाक्य मला खूप आवडलं - "सगळे नेते सारखे नसतात., काही जण आनंद दिघे असतात"..अशा या महा मानवाला एका मराठी माणसाचा सलाम..!! 🙏

    • @mohinderpanwar3701
      @mohinderpanwar3701 2 роки тому +1

      ua-cam.com/video/WcDSz_dWPEI/v-deo.html

    • @kgunratna
      @kgunratna 2 роки тому +12

      baba to picture aahe, tyat kahihi dakhawata yete.

    • @marutiindore1989
      @marutiindore1989 2 роки тому +2

      👌👌👌

    • @aniketwayal1119
      @aniketwayal1119 2 роки тому +39

      @@kgunratna je movie maddhe dakhawlay na bhau , tyapeksha kiti tari jast patine Kam kelay dighe sahibanni

    • @swapnilkashid1254
      @swapnilkashid1254 2 роки тому +24

      @@kgunratna
      किती हा जळफळात.
      सुधारे रे

  • @bhaikochrekar023
    @bhaikochrekar023 2 роки тому +43

    आज आषाढी निमित्त दिवसातुन किमान १०० वेळा गाण ऐकतोय तरी सुद्धा परत-परत ऐकावस वाटतयं...
    काय जादु केलीय मनिष राजगिरे आपण कितीही वेळा ऐकलं तरी सुद्धा मनातुन आवाज येतो की अजुन एकदा ऐक गाण..
    खरच (माऊलीची) विठ्ठलाची कृपा आपणावर कायम राहील🙏🏻...
    खरंच मनापासुन आभार एवढ सुंदर गाण दिल्याबद्दल.

    • @crisangle8592
      @crisangle8592 2 роки тому

      डोळ्यात पाणी येत

  • @umesh3587
    @umesh3587 2 роки тому +32

    हे एकमेव अस गुरू शिष्याच नात आहे ज्यात गुरूनेच शिष्याचा घात केला.

  • @onkarnazare5964
    @onkarnazare5964 Рік тому +29

    धर्मवीर छत्रपती संभाजीराजे नंतर फक्त आणि फक्त दिघे साहेब हेच धर्मवीर आहेत. हिंदू धर्मात असे अवलिया लोक जन्माला आले म्हणून हिंदू धर्म अजून शाबूत आहे. आज साहेब जिवंत असते तर त्यांच्या मार्गावर चालण्यासाठी आयुष्य समर्पित केले असते. अशी व्यक्ती जन्मने व त्यांचा सहवास लाभणे आणि त्यांच्या आज्ञेसाठी जीव ओवाळून टाकावा असा गुरू लाभणे दुर्मिळ.....कोटी कोटी प्रणाम दिघे साहेबाना

  • @omkarkamble786
    @omkarkamble786 2 роки тому +2340

    सत्य दाखवले असते तर अजून छान वाटले असते आम्हा ठाणेकरांना 💯 इतिहास सांगून गेलाय .... नाकापेक्षा मोती जड वाटत होता 🔥 ठाणे तेव्हा आणि आजही फक्त आणि फक्त धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या नावाने ओळखली जाते.

    • @santoshgutte10
      @santoshgutte10 2 роки тому +21

      Brobr

    • @prashkam9922
      @prashkam9922 2 роки тому +26

      100% barobar

    • @Sagarjadhav0364
      @Sagarjadhav0364 2 роки тому +55

      Barobar bhau bal guru ni jiv ghetla ekacaglya shishya cha

    • @rushikeshkalyankar5959
      @rushikeshkalyankar5959 2 роки тому +1

      @@Sagarjadhav0364 बिना पुराव्याचा बोलू नकोस
      कोणावर लांचान टाकतोय
      तोंड सांभाळून

    • @droneclub5615
      @droneclub5615 2 роки тому +129

      आम्ही ठाकरेंना मनातच नाही, दिघे साहेबांना मानतो

  • @akkiriderpanvalkar7590
    @akkiriderpanvalkar7590 2 роки тому +37

    किती सुंदर गाणं आहे. याचं मूळे आपल्या मराठीचा अभिमान वाटतो ♥️♥️🙏🏻🥺

  • @entertainmenttricks7028
    @entertainmenttricks7028 2 роки тому +46

    Goosebumps ❤️❤️
    ठाण्याचे वाघ ❤️
    एकच साहेब दिघे साहेब 🙏
    आमच्या ठाणेकरांच्या हृदयात नेहमी अमर राहतील 🙏

    • @rakeshn1935
      @rakeshn1935 2 роки тому +1

      मग उद्धव ठाकरे कोण आहे! 🗿

    • @roshandhondi7184
      @roshandhondi7184 2 роки тому

      Then where is balasaheb and shivaji maharaj

  • @selmonbhoi6091
    @selmonbhoi6091 2 роки тому +53

    या गाण्या शिवाय गुरुपूर्णीमा होऊ शकत नाहीं..... गुरुपूर्णीमेच्या हार्दिक शुभेच्छा 💐❤️🙏🏾

  • @entertainmentunlimited7420
    @entertainmentunlimited7420 2 роки тому +46

    अशी गुरुनिष्ठा,आणि पक्षणिष्ठा पुन्हा होने नाही......आदरणीय धर्मवीर दिघे साहेबाना कोटि कोटि प्रणाम

  • @anandthakare1504
    @anandthakare1504 2 роки тому +18

    आनंद दिघे साहेबांन बद्दल एवडी मला जान नव्हती फक्त एवडच माहिती होत ठाणे ची जनता त्यांना देव मानायची..पण जेव्हा मि धर्मवीर मूवी बघितली तेव्हा त्यांचा पुर्ण इतिहास डोळ्यासमोर आला ..आणि त्यांचा एवडा प्राउड फील झालय... त्यांच् अस वेक्तिमहत्व होत खरच देवा पेक्षा कमी नाही ...आशा वेक्तिमहत्वाला कोटि कोटि प्रणाम

  • @jeet8556
    @jeet8556 2 роки тому +376

    आज गुरू चा शिष्य महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला आहे ...हाच तो दाढी वाला माननीय "आनंद दिघे साहेब " सर्वात जास्त आनंद महाराष्ट्रातील सामान्य शिव सैनिकाला झाला असेल

    • @someshrana1162
      @someshrana1162 2 роки тому +8

      tai hach to mhanlyapeksha hech te mhanal tr bar batel

    • @pganesh1200
      @pganesh1200 2 роки тому +4

      बरोबर 🚩🙏🚩

    • @yogitahajare8428
      @yogitahajare8428 2 роки тому +14

      Saglech dadi vale Aanand dighe nastat

    • @shailenved7484
      @shailenved7484 2 роки тому +1

      Yes....

    • @dattatraydahale4663
      @dattatraydahale4663 2 роки тому +1

      झाता आनंद झाला गद्दार आहे हा एकनाथ

  • @vaibhavpatil4972
    @vaibhavpatil4972 2 роки тому +30

    कलयुगात खरा देव माणूस
    ज्याच्या प्रती कायम नतमस्तक व्हावे असे व्यक्तिमत्त्व फक्त आनंद दिघे साहेब 🙇

  • @ganeshaher4258
    @ganeshaher4258 2 роки тому +35

    प्रसाद ओक साहेबाचे मनापासुन आभार की आम्ही अस्या धर्मविरा चा इतिहास बघु शकलो ज्यानी साहेबाना कधी बघीतले नव्हत

  • @prathamsh9333
    @prathamsh9333 2 роки тому +39

    गुरुवर्य धर्मवीर दिघे साहेब 😭😭🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 साहेब तुमच्यासारखे योगी होणे नाही ....तुम्ही मला दिलेली बॅट अजून सभाळून ठेवली आहे😭😭😭😭

    • @PrashantpSalvi-kq7rz
      @PrashantpSalvi-kq7rz 10 місяців тому

      देवाचा प्रसाद आहे ती वस्तू तुम्ही सांभाळून ठेवा त्याला धर्मवीर दिघे साहेब यांच्या स्पर्श झाला आहे ती पवित्र वस्तू आहे ती

  • @ankushghoderao1925
    @ankushghoderao1925 2 роки тому +22

    मी कधी पाहिलं नाही दिघे साहेबांना पण ऐकून होतो हा चित्रपट पाहिल्यावर अस वाटलं की काश महाराष्ट्राचे सर्वे नेते आनंद दिघे साहेबानं सारखे असते...खूप छान होता हा चित्रपट...#prasadook ❤️

  • @vaibhavshinde8693
    @vaibhavshinde8693 2 роки тому +34

    आज गुरुपौर्णिमा आहे धर्मवीर पिक्चर पाहून माझ्या डोळ्यात पाणीच आले

  • @ganeshghadge4682
    @ganeshghadge4682 2 роки тому +27

    आज परत एकदा धर्मवीर दिघे साहेबांना जिवंत बघितले... मनापासून सलाम सर्व टीम ला

  • @sanjaykshirsagar1375
    @sanjaykshirsagar1375 2 роки тому +21

    आज महाराष्ट्राला दिघे साहेबांसारख्या नेतृत्वाची खूप गरज आहे 🥺🥺 खरच तुम्ही देव होता

    • @andyj8540
      @andyj8540 2 роки тому +1

      Kharch 😢 😭 😢 😭 😢

  • @suhasswarajya2392
    @suhasswarajya2392 2 роки тому +27

    छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या नंतर फक्त आदरणीय धर्मवीर दिघे साहेबांनाच आमचा मुजरा 🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩जो जनतेसाठी स्वतःचे आयुष्य घालवतो तोच खरा महापुरुष

  • @gudalwarfilms1234
    @gudalwarfilms1234 2 роки тому +40

    मी धर्मवीर साहेबविषयी खूप ऐकलं होतं, फिल्म बघून अंगावर शहारे आले, डोळ्यात अश्रू आले आणि डोक्यात विचार आला की देव अश्या धर्मवीरांना जगाच्या कल्याणासाठी सामान्य माणसापेक्षा जास्त आयुष्य का नाही देत.

    • @aniketrajpure5801
      @aniketrajpure5801 2 роки тому +2

      samee मला माहित पण नव्हते दिघे साहेब movie जेव्हा पहिला तेव्हा समजल mi fan झालो
      आता तर शिंदे साहेब cm झालेत भारी वाटतंय

  • @vikrantbhagat6970
    @vikrantbhagat6970 2 роки тому +22

    🙏ह्या गाण्यामध्ये खूप मोठा भावार्थ दडला आहे...पण डोळ्यातून पाणी आल्यावाचून राहात नाही... प्रत्येकाला गुरु हा हवाच...

    • @703vishal
      @703vishal 2 роки тому

      खर आहे सगळ्याच्या डोळ्यात पानी होता ज्याणी हे गाना फील केला मनापासून

  • @rupamalkar2451
    @rupamalkar2451 2 роки тому +22

    दिघे साहेब तुम्हाला मी पाहिलं नाही पण तुमच्याबद्दल बाकी लोकांकडून एवढया दिवस ऐकलं आज प्रसाद सरांच्या रुपात तुम्हाला पाहिलं, साहेब तुम्ही पुन्हा या, हिच ईश्वर चरणी प्रार्थना, हा सिनेमा पाहताना अश्रु अनावर झाले,साहेब तुम्ही अजूनही ठाणेकरांच्या मनात जिवंत आहात

  • @omkarinamdar7646
    @omkarinamdar7646 2 роки тому +28

    छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩
    आपण शेवटी हिंदुच. हिंदुविरोधी पक्षांसोबत नव्हतं जायला हवं होतं. अजुनही वेळ गेलेली नाही. एकजुट व्हा.
    जय हिंद जय महाराष्ट्र 🚩

  • @sagarpawar6329
    @sagarpawar6329 2 роки тому +35

    मी आजपर्यंत भरपूर गाणे ऐकलीत पण ह्या गाण्याने ह्रदयात एक वेगळ स्थान निर्माण केलय...
    काळजाला भिडणार भक्तीगीत... 🚩❤

  • @sameershirwadkar4204
    @sameershirwadkar4204 2 роки тому +38

    प्रसाद सर ... अप्रतिम . ..
    गाण पण जबरदस्त ... २ दिवसात असंख्य वेळा ऐकल तरी मन भरत नाहीं . धन्यवाद प्रविण सर🙏🙏🙏

    • @SAU1254
      @SAU1254 2 роки тому

      So basically u r totally jobless 😂

  • @shuvrahtarofder4249
    @shuvrahtarofder4249 Рік тому +34

    I am a Bangladeshi🇧🇩. I don't know Marathi language but I love ❤ this song into core of my heart.

  • @vidyagholap6120
    @vidyagholap6120 2 роки тому +30

    प्रसाद ओक सर.... माझ्या कडे शब्द नाही आहेत तुमच्या भूमिकेच कौतुक करायला... पण मला तुम्हाला बघून रडू आवरत नाही... खूप सुंदर आहे 👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @alexanderthegreat9611
    @alexanderthegreat9611 2 роки тому +27

    द्रोणाचार्यांनी एकलव्याचा अंगठा मागितला तसंच ह्या कलयुगातल्या गुरूंनी पुत्र प्रेमापोटी एका शिष्याचा जीव मागितला
    #भयंकर_मार्मिक

    • @gorakhchavan6544
      @gorakhchavan6544 2 роки тому +2

      आणि ती गुरू दशिना मिळाली पण😔

  • @madhavitatkare3075
    @madhavitatkare3075 2 роки тому +20

    प्रवीण तरडे सरांमुळे आज पुन्हा आम्हा ठाणेकरांना धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या चरित्र गाथा अनुभवण्यास मिळाल्या..... जणू साहेब आमच्यात आहेत हा भास जाणवला...
    धन्य आमचे दिघे साहेब.... आमच्या ठाण्यात त्यांच्या रुपात देव च अवतरला होता....🚩💐🙏 म्हणूनच तर आजही त्यांच्या मठा समोरून जाताना नकळतपणे हात जोडले जातात.... 🙏🙏
    आजही साहेब तिथे असल्याचा भास होतो.... 😢

  • @vijaysalunkhe3753
    @vijaysalunkhe3753 2 роки тому +42

    शिवसेना कोणाच्या जीवावर मोठी होती तेव्हा आपण आणि आज पण हे लक्षात घ्या तेव्हा दिघे साहेबांसारखे वाघ होते शिवसेनेत आज शिंदे साहेबांसारखे वाघ आहेत हिंदुत्वावर लढणारे जय जय महाराष्ट्र

  • @ravindraahire5513
    @ravindraahire5513 2 роки тому +36

    खर सांगु मित्रानो आनंद दिगे जर जिवंत असते तर बाळासाहेब हे हिंदूरूद्यसम्राट झालेच नसते तो मान फत्त दिगे साहेबाचाच होता

    • @pankajkharade6936
      @pankajkharade6936 2 роки тому +1

      💯

    • @SachinPatil-mf9pf
      @SachinPatil-mf9pf 2 роки тому +9

      💯 mhanun tar game kela dighe sahebancha

    • @gajanannamal981
      @gajanannamal981 2 роки тому +7

      अगदी बरोबर.मीही तसा नशीबवानच 10 ते 12 फुटांच्या अंतरावरून त्यांचे म्हणजे ( *धर्मवीर श्री आनंद दिघे साहेब* ) यांचे दुरून का होईना दर्शन घेतले. एकच म्हणेन मूर्ती छोटी पण कीर्ती मोठी. जय महाराष्ट्र.

    • @gaurangborhade6893
      @gaurangborhade6893 2 роки тому +2

      Mhanun balasahebani marala tyana

    • @gauravshreshta9462
      @gauravshreshta9462 2 роки тому +4

      Suryala jhakaycha praytn kela hota tyani, svata astala gela, koni nav sudha ghet nahi aata tyach, ani rahilel nav tyach porag kharab karatach aahe, surya faqt dighe saheb

  • @sachingorule6706
    @sachingorule6706 2 дні тому +1

    खूपच भरून येत .... साहेब सोबत मां साहेब .. दिघे साहेबांना आशीर्वाद देतात ... खरचं नजर लागली शिवसेने ला आमच्या

  • @pratiknivalkar5483
    @pratiknivalkar5483 2 роки тому +18

    ठाणे म्हणजेच शिवसेना आणि शिवसेना म्हणजेच ठाणे हे समीकरण जर कोणी केले असेल तर ते म्हणजे आपले दिघे साहेब.. खूप मस्त प्रविण तरडे साहेब असे चित्रपट तुम्ही मराठी माणसांसाठी घेऊन येत आहात..

  • @arhan9653
    @arhan9653 2 роки тому +33

    शिवसेना आता पुन्हा खरे शिवसैनिक आणि एकनाथ शिंदे, आनंद दिघे व बाळासाहेब ठाकरे ह्याचा विचारांची होणार 🚩उद्धव ठाकरेंची "सोनिया सेना" बरखास्त होणार लवकरच 🚩 #धर्मवीर

  • @vikramkadam8990
    @vikramkadam8990 2 роки тому +20

    हे गाणं इतकी मनाला लागते ना काय सांगू....किती महान होते दिघे साहेब 😢🙏🙏

  • @prashantgore03
    @prashantgore03 2 роки тому +14

    असा देवमाणूस पुन्हा होणे नाही…सलाम धर्मवीर दिघे साहेब…🥺🙏

  • @sahilshivkar2924
    @sahilshivkar2924 Рік тому +22

    आनंद दिघे साहेब ठाण्याचे नव्हे तर संपुर्णपणे महाराष्ट चे धर्मविर होते आणि ते आता हवे होते ‌धर्मविर मधिल गुरू शिश मधिल जो शिन प़साद ओक सरानि दखविला अति सुदंर आणि जे विठ्ठ्ल माझा हे गाणि मि दिवसातून चार ते पाच वेला ऐकून ही मन भरत नाही सलाम धर्मविर

    • @1improvement28
      @1improvement28 Рік тому +2

      I'm not Marathi, can you please ecplain me the context I know Anand Dighe Saheb was very popular leader of Shiv Sena. Who killed him? What happened to him? Why there was conspiracy to kill him? Who was that person cleaning feet of Anand Dighe Saheb?

    • @sujitkarande403
      @sujitkarande403 Рік тому +2

      @@1improvement28 balasaheb thakre killed him because of his popularity

  • @sids852
    @sids852 Рік тому +19

    Anand Saheb ko iss uttar bhartiye Hindu ki taraf se Pranam aur Charansparsh 🙏❤️

  • @ninadkale5811
    @ninadkale5811 2 роки тому +16

    दिघे साहेब तर युग पुरुषच पण त्या सोबत ह्या गाण्याचे गायक,गीतकार आणि संगीतकार ह्या सगळ्यांचं कौतुक करायला पाहिजे,खूप अप्रतिम आहे गाणं, प्रत्येक वेळेस मनाला भिडणारा 👌👌

  • @sagarbhande1111
    @sagarbhande1111 Місяць тому +9

    हे गाणं पाहताना खऱ्या मराठी माणसाच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही, अगदी खरोखर क्षण पाहायला मिळाला

  • @dineshs7953
    @dineshs7953 Рік тому +22

    हा चित्रपट खूप महत्वाचा आहे.कारण हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि आपल्या राज्यात जनाब हिरवे हृदय सम्राट उद्धवोद्दिन चे राज्य खालसा झाले.

  • @prachikoshti3759
    @prachikoshti3759 2 роки тому +27

    खरंच पाणी आल्या शिवाय राहत नाही.....रोज रात्री झोपण्यापूर्वी हे गाणं पाहिल्या शिवाय झोप लागत नाही.... आनंद दिघे नेहमी आठवणीत असाल....🙏

  • @jahangirnaik7683
    @jahangirnaik7683 2 роки тому +19

    मी एक कोकणस्थ मुस्लिम सुदैवाने मला. दिघे साहेबाना जवळून पाहण्याची संधी मिळाली साहेब है माणवतेचे महामेरू, एक झंजावात वादळ, गोर गरीबांचे दैवत, आणि जाती पातीच्या घाणेरर्ड्या राजकरणा पासुन नेहमी दूर राहणारा एक खरा न्यायकर्ता धर्मवीर एकच दिघे साहेब, दिघे साहेब आणि फक्त दिघे साहेब💐

  • @kankaleshwarrudraksha6282
    @kankaleshwarrudraksha6282 2 роки тому +16

    सिनेमा पाहिल्यावर हे गान लागल्यावर खरचं डोळ्यातून पाणी आल😥😥😥

  • @akanshagaikwad7061
    @akanshagaikwad7061 2 роки тому +25

    अप्रतिम सिनेमा.... अक्षरशः रडली मी हे गाणं ऐकत असताना ....

    • @Apoorv1531
      @Apoorv1531 2 роки тому +1

      Same... ani Anand Harapla aikun ya peksha jast 😥

  • @pramodpatil9497
    @pramodpatil9497 2 роки тому +27

    धर्मवीर साहेबांबरोबर विश्वास घात झाला.

  • @kunalnivangune2549
    @kunalnivangune2549 2 роки тому +18

    जो आवडे सगळयांना तोची आवडे देवाला... 🙏
    दिघे साहेब आज हवे होता तुम्ही

  • @strangefollowers7883
    @strangefollowers7883 2 роки тому +16

    आज सकाळपासून हे गाणे रिपिट वर चालू आहे. आणि खरोखरच रोज सकाळी उठून ह्या गाण्याने आपल्या दिवसाची सुरुवात व्हावी असे गाणे आहे हे. धर्मवीर आनंद दिघे साहेब यांना शत शत नमन 🚩🚩🚩

  • @yateenghule9341
    @yateenghule9341 2 роки тому +2236

    काही काही गुरूंपासुन सावध रहायला हवा होते कारण काही ना आपल्याच हयातीत शिष्य आपल्यापेक्षा मोठा झालेला पाहवत नाही😁😁😁

    • @nikhiljadhav9785
      @nikhiljadhav9785 2 роки тому +115

      Right ... 💯 Main point var bola bhau

    • @shoaibnadaf4187
      @shoaibnadaf4187 2 роки тому +14

      😭

    • @Akki7776
      @Akki7776 2 роки тому

      Tu hota kay lavdya pahayala tithe

    • @sumitborse
      @sumitborse 2 роки тому +93

      Me aiklay pn kharay ka te?

    • @yateenghule9341
      @yateenghule9341 2 роки тому +1

      @@sumitborse त्यांना राज साहेब भेटायला गेले आणि त्यांच्याकडुन जिल्हाप्रमुख की अजुन कोणतं तरी महत्त्वाचे पद काढुन घेतले आणि तेही अशा वेळेस की जेव्हा त्यांना मानसिक आधाराची गरज होती.आता असा निर्णय तरी मातोश्रीशिवाय दुसरीकडुन तर येऊ नाही शकत.आणि नंतर परत कधी शिवसेनेने त्यांचं एवढं नाव पण नाही घेतलं जितकं ते आता घेताय.पण मा.राजला ते राज(रहस्य) नक्की माहीत असणार.😷

  • @bhaikochrekar023
    @bhaikochrekar023 2 роки тому +22

    गुरूपौर्णिमेच्या आत या व्हिडिओला १ कोटी views आणी किमान १० लाख लाईक्स आले पाहिजेत मित्रांनो ; खुपच सुंदर गाण चित्रित केलय आपल्या गुरूंना (आई-वडीलांना) स्मरून लाईक करा...
    जय महाराष्ट्र 🚩

  • @user-vu3rn3yn2l
    @user-vu3rn3yn2l 2 роки тому +17

    अद्भुत चरित्र आहे धर्मवीर दिघे साहेबांचे ऐसा महात्मा लाभणे अत्यंत कठीन आहे . साहेबांच्या चरणी साष्टांग दंडवत कोटी कोटी नमन 🙏🙏🙏

  • @aarati8503
    @aarati8503 2 роки тому +29

    आज दिघे साहेब बाळासाहेब ठाकरे असते तर संपूर्ण महाराष्ट्र हा त्यांच्या ताब्यात असता...🙏💐

  • @simplerangoli40
    @simplerangoli40 2 роки тому +43

    माझी विनंती आहे मराठी बांधवाना ठाणे ,कल्याण, आणि मुंबई मध्य मराठी बोलत जा मी मुंबई ला कामा निमित्त आलो असता सर्व जण हिंदी मध्य बोलत होते मला खुप वाईट वाटले

    • @Wolf29977
      @Wolf29977 2 роки тому

      Tumhi swatache naav INGRAJIT lihle ahe

    • @simplerangoli40
      @simplerangoli40 2 роки тому

      @@Wolf29977 ते माझं नाव नाही ते ग्रुप आहे

    • @sanjayr369
      @sanjayr369 2 роки тому

      @@Wolf29977 अगदी बरोबर पकडलं..

    • @Wolf29977
      @Wolf29977 2 роки тому

      @@simplerangoli40 ok

  • @sumitpawar6128
    @sumitpawar6128 2 роки тому +15

    काय चित्रपट आहे आदरणीय धर्मवीर आनंद दिघे साहेब आणि त्यांची ही गुरूनिष्ठा पाहून अक्षरशः डोळ्यात पाणी आलं 🥺🙏🏼

  • @sachinkatkar9595
    @sachinkatkar9595 2 роки тому +20

    मी लहान असताना बघितलं माझे नातेवाईक ठाण्याला राहायचे दिघे साहेब जेवा देवाघरी गेले त्या टायमाला मी खूपलहान होतो मी माझ्या मावशीकडे गेलो होतो त्या टायमाला दोन दिवस कोणीही घरची चूल पेटवली नव्हती . पण आज दिघे साहेबांची प्रतिमा प्रसाद ओक Sira मध्ये बघितल्यावर डोळ्यांमध्ये विश्वास नवता पण एका क्षणाला असे वाटले की दिघे साहेब परत आले . डोळे अश्रुनी भरले खूप छान सर जय महाराष्ट्र जय शिवराय जय धर्मवीर

  • @shubhamtodkar425
    @shubhamtodkar425 2 роки тому +37

    अस म्हणता येईल का
    आनंद दिघे त्यांच्या गुरू वर झालेल्या अन्याया चा बदला घेत आहेत
    आता च राजकारण

    • @aartigat3114
      @aartigat3114 2 роки тому +1

      Yes

    • @Lamborghini.7
      @Lamborghini.7 2 роки тому +1

      Eknath Shinde tyanchya guruchya hatyecha badla ghetayet 🚩🚩

  • @tusharkhare8954
    @tusharkhare8954 2 роки тому +18

    पूर्ण पिक्चर मधला गुरु पूजेचा जो सीन आहे तो भारावून टाकणारा आहे ,सारखा पाहवत रहावा असा सीन. डोळे भरून येणारा क्षण👏👏

  • @gurudasdhuri6783
    @gurudasdhuri6783 2 роки тому +27

    हे गाणे बघताना आणि ऐकताना सुद्धा डोळ्यात पाणी येते..सर्वांचे आभार एक छान कलाकृती आम्हाला दिल्या बद्दल

  • @SHIVSAMRUDDHI
    @SHIVSAMRUDDHI 2 роки тому +36

    *खरंच दिघे साहेब देव माणूस होते ,त्यांची* *लोकप्रियता पाहून बाळासाहेबांना "नाकापेक्षा मोती* *जड" वाटू लागला होता*

  • @sudarshansawant3435
    @sudarshansawant3435 2 роки тому +14

    संपूर्ण जगाला आनंद दिघे साहेबांच्या कर्तुत्वाची ओळख करून दिल्याबद्दल मंगेश देसाई, प्रविण तरडे व प्रसाद ओक यांचे मन:पूर्वक आभार 🙏🙏🙏

  • @rmp5631
    @rmp5631 2 роки тому +22

    हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना आदर करणारे खूप असतील पण खरा आदर धर्मवीर आनंद दिघे सारखे दुसरा कुणीच देत नसावा ..

  • @shivajijagtap7561
    @shivajijagtap7561 2 роки тому +23

    ठाणे शहर मधील गरीबाचे देवमाणूस होते

  • @sourabhwaydande7359
    @sourabhwaydande7359 2 роки тому +51

    जे बाळासाहेब कोण दाडी वाले बोलतात ना तोच दादी वाला आज महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री आहे

    • @pankajjadhav1982
      @pankajjadhav1982 2 роки тому +1

      वेगळ सांग काय तरी ग़द्दारी करुण झालेत काय पराक्रम नाय केला
      आनी मुख्य महंजे balsahebanchya शिवसेनेशि ग़द्दारी केलिए

    • @alankarzinge8324
      @alankarzinge8324 2 роки тому

      💯💯♥

    • @aniketjagdale8365
      @aniketjagdale8365 2 роки тому +1

      गद्दारी करून

    • @artcreations6682
      @artcreations6682 2 роки тому

      @@aniketjagdale8365 Tuza baap gaddar mhanun Tula janmala ghatla.. wakda chatu ..

    • @artcreations6682
      @artcreations6682 2 роки тому

      @@aniketjagdale8365 tu jihadi topi walya chi aulaad aahes ka ? Tuza wakda Aani gharkomndya tya jihadyanche talwe chatat hota… pan aata bjp Aani khari shivsena ekatar yet aahe te baghwaat nai ahe ka tumhala ?

  • @chaitanyapaul360
    @chaitanyapaul360 2 роки тому +21

    अक्षरशः रडलोय मी हे गाणं ऐकल्यावर❤️🙌🏻

  • @sagarlinge8169
    @sagarlinge8169 2 роки тому +26

    मी लहान असताना आमच्या मराठी शाळेत प्रत्येक विद्यार्थ्याला पेन व ५ वह्या फ्री भेटायच्या ज्यावर धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचा फोटो असायचा..आमचं गाव ठाणे जिल्ह्यातील दुर्गम भागात असूनही आमच्या पर्यंत ती मदत पोहचायची...मात्र दिघे साहेबांच्या मृत्यू नंतर ते बंद झालं..लोकांनी देव मानलेला एकमेव राजकीय नेता

  • @KK-it3oo
    @KK-it3oo 2 роки тому +18

    साहेब खूप साधे होते पण मन मात्र अथांग समुद्रासारखा मोठं होत... कोटी कोटी प्रणाम साहेब🙏

  • @ramrajkshirsager2226
    @ramrajkshirsager2226 2 роки тому +19

    हे गाणे ऐकल्यावर माझ्या अंगावर काटे आले खूप सुंदर आणि अप्रतिम गाणं आहे रियल मध्ये मी पण माझ्या गुरुची सेवा करेल

  • @omeefied
    @omeefied 2 роки тому +14

    Happy to see marathi industry next level la jaat ahe 🔥🔥

  • @pankajdange2983
    @pankajdange2983 2 роки тому +16

    प्रसाद ओक साहेब इतक्या दिवस फिल्म इंडस्ट्रीज मद्ये काम करत आहे पण या मु पो ठाणे या फिल्म च्या माध्यमातून सर्व महाराष्ट्र कराच्या मनात एक वेगळी भावना निर्माण झाली आहे

  • @kankaleshwarrudraksha6282
    @kankaleshwarrudraksha6282 2 роки тому +24

    खरंच दिघे साहेबंचा शब्द खरा ठरला
    हे ठाण्याचे भविष्य नाही तर महाराष्ट्राचे भविष्य ठरले

  • @vastvikta821
    @vastvikta821 2 роки тому +27

    वेळीच सावध झालेलं बर, जसा गुरू चुकला पण शिष्य सावध झाला,आणि दक्षिणा दिले

  • @a5creations617
    @a5creations617 Рік тому +10

    काय सुंदर बोल आहे आणि नवीन गायक आहे तर फार बक्तीमय वाटत आहे...ही मराठी गाण्यांची खरी ताकद आहे...world Class..

  • @avi1165
    @avi1165 2 роки тому +14

    धर्मवीर फक्त एकच वंदनीय छत्रपती संभाजी राजे 💐💐

    • @noocomment
      @noocomment 2 роки тому +2

      ही कॉमेंट मी टाइपच करत होतो.

    • @prakashingavale3811
      @prakashingavale3811 2 роки тому

      Bhai te Chatrapati haahet Chatrapati sambhajiraje shivajiraje Bhosale Ani tyana dharmveer aapn boltoch aani aajun sudha hindu narshimha Ani mananiya dharmveer dhighe saheb he tyache shiv bhakt aahet ugach kucha hi nadala lagun kay rajkaran karto aapan he jara swatacha manala vichara

    • @user-is6cz7li9s
      @user-is6cz7li9s 2 роки тому +5

      संभाजी महाराज धर्मवीर कसे???
      धर्माची व्याख्या सगळ्या लोकांसाठी वेगवेगळी आहे,गोर। गरिबांसाठी काम करणे हाच जर एखाद्या व्यक्तीचा "धर्म" असेल तो पण न थकता तर तो धर्मवीर च!
      सचिन साठी क्रिकेट हा धर्म ,लता दिदी साठी गायन हा धर्म!
      तुमच्या डोक्यात धर्म या शब्दाची संकुचित व्याख्या आहे.असो.

  • @funworld2706
    @funworld2706 2 роки тому +16

    😞😞हे गाणे ऐकल्यावर अंगावर काटा येतो 🙏🙏❤️❤️ धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा विजय असो 🙏🙏

  • @mangeshpanchal3656
    @mangeshpanchal3656 2 роки тому +19

    खरच हिंदू ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचे निष्ठावान कार्यकर्ते नाहीत आज या जगात 😥😥 दादासाहेब कोंडके, धर्मवीर आनंद दिघे साहेब काय ती निष्ठा वो शिवसेनीशी आणि बाळासाहेबांशी 😥😥🙏🏻🙏🏻 आज शिवसेना पक्षात धर्मवीर आनंद दिघे साहेबांनसारखा निष्ठावंत कार्यकर्ते नाही त्याची खंत आहे 🙏🏻🙏🏻 शिवसेनेला उतरती कळा लागली आणि त्याला कारणीभूत आहे संजय राऊत आणि खुद्द उद्धव ठाकरे 🙏🏻🙏🏻

  • @sandeshshigavan304
    @sandeshshigavan304 Рік тому +9

    मला राजकारणात अजिबात रस नाही पण काही काही नेते आहेत जे लोकांसाठी खूप चांगल काम करतात खरच अशी माणसे देव स्वरूप असतात ❤️👌👌 उदा.. आनंद दिघे

  • @nikhilpimple8522
    @nikhilpimple8522 2 роки тому +95

    आज खरा अर्थाने आंनद दिघे साहेबाचा स्वप्न पूर्ण झाला. त्याचा शिष्य आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले.

  • @bhaveshsapkalepatil9939
    @bhaveshsapkalepatil9939 2 роки тому +33

    गुरू वाट दखवणारा असतो वाट लावणारा नाही ...
    दिघे साहेबांचा geme कुणी केला आणि कसा व का केला हेही दाखवा चित्रपटात...
    जय शिवराय 🚩🚩🚩

    • @kartikthorve1095
      @kartikthorve1095 2 роки тому +6

      💯 यांच्यात एकनाथ शिंदे पण हात असणार.... 💯🔥

    • @rushikeshkalyankar5959
      @rushikeshkalyankar5959 2 роки тому +1

      काय बोलता अकल घान ठेऊन आल्या काय
      स्वतःचा शंड बुध्दीचा उपयोग करून काहीही बोलतं जाउ नका

  • @ajitkale4885
    @ajitkale4885 2 роки тому +17

    मी कधी देव बघितला नाही पण दिघे साहेब हे माझासाठी देव आहे हो मोठ्या मनाचा माणूस

  • @rupalikadam963
    @rupalikadam963 2 роки тому +20

    Prasad oak deserves an award for his excellent performance playing role of gr8 dighe saheb👏👏

  • @HITMANxCHIKU
    @HITMANxCHIKU 2 роки тому +41

    अक्षरशः रडायला लागलो हे गाण ऐकल्यावर.... आनंद दिघे साहेब तुमची खूप आठवण आली... 😢🚩

  • @amitpawar5525
    @amitpawar5525 2 роки тому +15

    डोळ्यांच्या कडा पाणवल्या,😥
    आम्हाला तर काहीच कल्पना नाहीये
    दिघे साहेब हे कोण होते, काय होते,
    पण प्रसाद दादांकडे पाहून मात्र असं वाटलं की
    हा सिनेमा पाहायलाच हवा.

  • @pragatisawant7998
    @pragatisawant7998 2 роки тому +27

    आज गुरूपौर्णिमा आहे आणि या गाण्या शिवाय पूर्ण नाही होवू शकत ☺️

  • @prathameshmahadik2646
    @prathameshmahadik2646 Рік тому +16

    मित्रांनो भांडत बसू नका ते सर्व एकत्र असतात आपण उगाच भांडतो
    महाराष्ट्रासाठी काही तरी करण्याची गरज आहे
    जय शिवाजी जय भवानी जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🙂🙂🙂❤❤❤

  • @sapnanate8742
    @sapnanate8742 2 роки тому +22

    खर तर माला माहित नाही होत आनंद दिघे कोण होते पण मी जेव्हा धर्मवीर पहिला आणी खरंच ... शब्दच नाही सांगायला त्या देव माणसाबद्दल खर ते आता आपल्या मध्ये असते तर मी देवाला सांगितले असते माजे आयुष्य दे त्यांना माझ्या घरी आता पर्यत मी 10 वेळा तरी मूवी पाहिला तरी पण मन नाही भरत काय ते विचार आणी समाज कार्य धर्मवीर आनंद दिघे साहेबाना मनाचा मुजरा जय महाराष्ट्र साहेब

    • @amitdalvi1980
      @amitdalvi1980 2 роки тому +1

      Tai me thanekar ahe lahan school madhe astana anand dighe sahebankadun amhla tiffin khau yaych.. Tasech cricket Kit school related kahi uoyogi vastu bhetyach.. Make nashib navhte ki tyana kadhi pahyacha yog ala nahi..

    • @aniruddhatadas8690
      @aniruddhatadas8690 2 роки тому

      Barobar

  • @shaileshlagad1210
    @shaileshlagad1210 2 роки тому +16

    आनंद दिघे साहेब आम्ही तुम्हाला तुम्हाला फक्त फोटो व्हिडीओ सोशल मीडिया च्या माध्यमातून बघतो.. माझा तर त्या वेळेस जन्म पण झाला नव्हता.. पण खरंच तुम्ही जे छान कार्य केलं ते पाहून आणि ऐकून मनाला विचार पडतो कि आज खरंच तुम्ही असायला पाहिजे होतात... साहेब तुमच्या बद्दल खुप वाईट वाटतं..गुरु असावा तर दिघे साहेब यांच्या सारखा...Miss u saheb.. 🙏

  • @Arpanayak
    @Arpanayak 2 роки тому +17

    #PrasadOak सर. काय ते चेहरावरील एक्सप्रेशन्स, काय ते ह्रदयद्रावक सीन. गुरु-शिष्याचा असा सीन दाखवल्या बदल खूप खूप धन्यवाद. 😍😍 मी खरंच रडायला लागलो, एवड्या पाणी आणलं तुम्ही डोळ्यानं

  • @sagarudanshiv2095
    @sagarudanshiv2095 2 роки тому +9

    चित्रपट पाहून समजल की धर्मवीर म्हणून घेण्यासाठी अगोदर कर्मवीर व्हावे लागते... आणि धर्मवीर फक्‍त आणि फक्‍त दिघे साहेब आहेत.. Great माणूस 🙏🙏

  • @shriramjaybhay1993
    @shriramjaybhay1993 2 роки тому +29

    मी कधी दिघे साहेब बघितले नाहीत पण साहेबांचा पाच वेळेस मूव्ही पहिला तरी पण मन भरत नाही साहेब आज तुम्ही पाहिजे होतात🥺🥺

  • @user-ik9dq4cx3n
    @user-ik9dq4cx3n 2 роки тому +1280

    साहेब तुमचा शिष्य मुख्यमंत्री झाला

    • @charushila272
      @charushila272 2 роки тому +125

      Saheb tumcha Gaddar 😂 mukhyamantri jhals

    • @_hindu_warriors
      @_hindu_warriors 2 роки тому +45

      @@charushila272 vakdyachi chata tumhi

    • @charushila272
      @charushila272 2 роки тому +27

      @@_hindu_warriors तू त्याची चाट मला नाहीसवय असाल लाही

    • @_hindu_warriors
      @_hindu_warriors 2 роки тому +10

      @@charushila272 tu support krtos mi nhi

    • @omkarlavate4485
      @omkarlavate4485 2 роки тому +37

      Gaddaar aahe to. Khara sishya rajan vichare. Eknath yeda daruda

  • @arunkedare
    @arunkedare 2 роки тому +22

    हे गाणं अगदी मनात घर करून गेलं🥰❤️ सतत ऐकत राहावसं वाटतं😌🎧 किती छान व अप्रतिम गायलंय😊👌मनच भरत नाही😍 किती आले आणि गेले पण आनंद दिघे साहेबांसारखे कोणीच नाही.🧡🔥🙏💯

    • @laxmirathod2358
      @laxmirathod2358 2 роки тому +1

      बिलकुल सत्य आहे।। किती छान गान आहे मन भरत नहीं 👌👌🙏🙏💪💪❤️❤️😪😪😪

    • @sandeepbagde3390
      @sandeepbagde3390 2 роки тому +1

      Right

  • @TheCandidSaga
    @TheCandidSaga 2 роки тому +13

    Though I am a bengali, always love Marathi Manus and Marati History. Everything I listen this song, my eyes filled with tears.

  • @akashjagtap360
    @akashjagtap360 Рік тому +18

    महाराष्ट्रात फक्त मराठीत मनसाचाच आवाज...

  • @pavanchaudhari739
    @pavanchaudhari739 2 роки тому +15

    ज्या पक्षात आनंद दिघे सारखा माणूस असू शकतो तो पक्ष मोठा होणारच हो पण मी मूवी बगीतल्यानन्तर साहेबांचा खूप मोठ फॅन झालो सलाम साहेब तुंमचा कार्याला

  • @maheshaglave7009
    @maheshaglave7009 2 роки тому +21

    खरच धर्मवीर चित्रपट खूप भारी आहे त्यातील गाणी wow so amazing 🥰

  • @sapteshshewale1713
    @sapteshshewale1713 2 роки тому +8

    छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नंतर अजून एक दैवत म्हणजे धर्मवीर आनंद दिघे साहेब 💐🙏