मधुमेहावर नियंत्रणाचा अध्यात्मिक मार्ग!।Spirituality & Diabetes | Dr. Bhagyesh Kulkarni | Episode 20

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 лют 2025

КОМЕНТАРІ • 214

  • @swatisurve9646
    @swatisurve9646 4 дні тому +2

    अत्यंत समर्पक जीवनाचे तत्व सांगितले आहे.... 🙏

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  3 дні тому

      तुमच्या पाठिंब्याबद्दल आणि प्रेमाबद्दल धन्यवाद.😊 आपले येणारे नवनवीन माहितीपूर्ण एपिसोड पाहण्या साठी आता च आपल्या व्हिडिओ ला लाईक करून चॅनल ला सबस्क्राईब करा.🎬

  • @shraddhachewoolkar7831
    @shraddhachewoolkar7831 4 дні тому +2

    आचार्य उपेंन्द जोशी आंतरयोग फाऊंडेशनचे सर्वेसर्वा आणि डॉ.कुलकर्णी यांचे विचार खूपच मिळते जुळते आहेत ऐकताना मला गुरुजीच बोलत आहेत असे वाटत होते. चिंता चितेकी ओर ले जाती है. गुरुजींच्या शिबीरात जसे मंत्रमुग्ध होतो तसेच हा एपिसोड बघताना झाले. धन्यवाद डॉ . साहेब. आणि धन्यवाद त्यांना ज्यांच्यामुळे हा एपिसोड बघता आला.

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  3 дні тому +1

      तुमच्या शब्दांबद्दल कृतज्ञ! 🤝❣😊आपले येणारे नवनवीन माहितीपूर्ण एपिसोड पाहण्या साठी आता च आपल्या व्हिडिओ ला लाईक करून चॅनल ला सबस्क्राईब करा.🎬

  • @shraddhachavan3592
    @shraddhachavan3592 3 дні тому +1

    Nice explanation

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  3 дні тому

      So grateful for your kind words! 🤝❣😊Like our video and subscribe to our channel now to watch our upcoming new informative episodes.🎬

  • @anjalinaik556
    @anjalinaik556 8 днів тому +2

    Wah Doctor kya Baath hai 🙏🕉💕

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  5 днів тому

      Thanks for your love and support!🤝❣😊 Stay tuned for more empowering videos coming soon!🎬

  • @apekshatare8241
    @apekshatare8241 5 днів тому +2

    खूपच छान .सगळं पटलं

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  4 дні тому

      धन्यवाद!
      अधिक माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी डॉ भाग्येश कुलकर्णी आमच्या UA-cam चायनल ला सबस्क्राईब करा!

  • @shobhakumbhar152
    @shobhakumbhar152 11 днів тому +2

    खूप छान सांगितलं डाॅ.नी , सलाम त्यांच्या कार्याला

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  10 днів тому

      धन्यवाद! तुमचं कौतुक ऐकून खूप आनंद झाला. आपले येणारे नवनवीन माहितीपूर्ण एपिसोड पाहण्या साठी आता च आपल्या व्हिडिओ ला लाईक करून चॅनल ला सबस्क्राईब करा.🎬

  • @hanumantpawar3400
    @hanumantpawar3400 16 днів тому +2

    अध्यात्मामुळे आत्मविश्वास निर्माण होतो.नांदतो देव हा आपल्या अंतरी.

  • @kkbhagwat205
    @kkbhagwat205 День тому

    धन्यवाद डॉ. मी आपले डायबेटिस बाबतचे बरेच विडिओ पाहिलेत खुप मार्गदर्शन मिळते

  • @nileshsupalkar1028
    @nileshsupalkar1028 15 днів тому +3

    खूप छान ! खरचं सर आपण एवढं मार्मिक समपुदेशन केलं आहे की, कोणीच करू शकत नाही.हेच ज्ञान लोकायकडे नाही म्हणून लोक एवढे बिमार पडत आहे.धन्यवाद सर..

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  13 днів тому

      धन्यवाद! आपली प्रतिक्रिया खूप प्रेरणादायक आहे. ज्ञान आणि समज देणं खूप महत्त्वाचं आहे, आणि ते लोकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. आपले येणारे नवनवीन माहितीपूर्ण एपिसोड पाहण्या साठी आता च आपल्या व्हिडिओ ला लाईक करून चॅनल ला सबस्क्राईब करा.🎬

  • @shubhangigujar2904
    @shubhangigujar2904 15 днів тому +2

    खुप छान सांगितलं ❤🙏

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  13 днів тому

      तुमच्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल धन्यवाद!🤝❣😊 आपले येणारे नवनवीन माहितीपूर्ण एपिसोड पाहण्या साठी आता च आपल्या व्हिडिओ ला लाईक करून चॅनल ला सबस्क्राईब करा.🎬

  • @manjushreehule2542
    @manjushreehule2542 14 днів тому +2

    प्रत्येकाने हे विचार संपूर्णतः अंगिकारले तर जगात सर्वजण आनंदीस्वरूपात राहतील,जे आपलं चैतन्यस्वरूप देवाणे जस दिलं आहे अगदी तसंच,🙏🌸🙏जय गुरुदेव🙏🌸🙏 डॉक्टरान मध्ये प्रत्येकाला आपले गुरू दिसले यात शंका नाही,खूप खूप धन्यवाद डॉक्टर साहेब🙏🙏

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  13 днів тому

      तुमच्या शब्दांबद्दल कृतज्ञ! 🤝❣😊आपले येणारे नवनवीन माहितीपूर्ण एपिसोड पाहण्या साठी आता च आपल्या व्हिडिओ ला लाईक करून चॅनल ला सबस्क्राईब करा.🎬

    • @manjushreehule2542
      @manjushreehule2542 13 днів тому +1

      @DrBhagyeshKulkarniIndia 🙏

  • @sanicakulkarni9991
    @sanicakulkarni9991 9 днів тому +1

    खूप छान माहिती सांगितली डॉक्टरांनी!👌👌

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  9 днів тому

      तुमच्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल धन्यवाद!🤝❣😊 आपले येणारे नवनवीन माहितीपूर्ण एपिसोड पाहण्या साठी आता च आपल्या व्हिडिओ ला लाईक करून चॅनल ला सबस्क्राईब करा.🎬

  • @kanchanpatokar9465
    @kanchanpatokar9465 7 днів тому +1

    Sir I salute u for ur inspiring words, valuable guidance and excellent explanation about spirituality and its relation to our wellbeing.

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  5 днів тому

      So grateful for your kind words! 🤝❣😊Like our video and subscribe to our channel now to watch our upcoming new informative episodes.🎬

  • @smitavyavahare935
    @smitavyavahare935 18 днів тому +11

    वा!आपण स्वतः एक प्रेम स्वरुप energy चा source आहोत.औषधा बरोबरच हा spiritual विचार आपण पेशंटला देता.खुपच भावले.

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  17 днів тому +1

      तुमच्या सुंदर शब्दांसाठी धन्यवाद! आपले येणारे नवनवीन माहितीपूर्ण एपिसोड पाहण्या साठी आता च आपल्या व्हिडिओ ला लाईक करून चॅनल ला सबस्क्राईब करा.🎬

    • @prashantpande2141
      @prashantpande2141 17 днів тому +1

      Dr. तुमचे बोलणे ऐकून आपण ठीक होत आहोत अस वाटत

    • @rohinikopte7022
      @rohinikopte7022 15 днів тому

      डॉक्टर खरच खूप छान आध्यात्मिक मार्गदर्शन केलंत मी सुध्दा spirituality विषयी बरंच शिकले आहे. खरच आहे नुसतं शिकण्या पेक्षा ते सर्व स्वतः जीवनात अमलात आणण ते जास्त महत्वाचं.

  • @Maataai
    @Maataai 17 днів тому +3

    ज ब र द स्त एपिसोड...❤🙏

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  13 днів тому

      धन्यवाद! आपल्या प्रतिक्रिया वाचून आनंद झाला. आपले येणारे नवनवीन माहितीपूर्ण एपिसोड पाहण्या साठी आता च आपल्या व्हिडिओ ला लाईक करून चॅनल ला सबस्क्राईब करा.🎬

  • @MeghaThakur-i2w
    @MeghaThakur-i2w 7 днів тому +1

    Khupach chan margdarshan😊

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  5 днів тому

      तुमच्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल धन्यवाद!🤝❣😊 आपले येणारे नवनवीन माहितीपूर्ण एपिसोड पाहण्या साठी आता च आपल्या व्हिडिओ ला लाईक करून चॅनल ला सबस्क्राईब करा.🎬

  • @sanjayjadhav1846
    @sanjayjadhav1846 17 днів тому +3

    मी सराच्या treatment मुळे आज diabetic var औषधाशिवाय नियंत्रण मिळवले आहे. धन्यवाद.

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  13 днів тому

      तुम्हाला औषधाशिवाय डायबिटीस नियंत्रणात आणता आले, हे ऐकून खूप आनंद झाला! आपले येणारे नवनवीन माहितीपूर्ण एपिसोड पाहण्या साठी आता च आपल्या व्हिडिओ ला लाईक करून चॅनल ला सबस्क्राईब करा.🎬

  • @hemajaykar5256
    @hemajaykar5256 16 днів тому +2

    खुप सुंदर एपीसोड होता हा❤

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  13 днів тому

      धन्यवाद! आपली प्रतिक्रिया खूपच प्रेरणादायक आहे. आनंद आहे की एपीसोड तुम्हाला आवडला! ❤आपले येणारे नवनवीन माहितीपूर्ण एपिसोड पाहण्या साठी आता च आपल्या व्हिडिओ ला लाईक करून चॅनल ला सबस्क्राईब करा.🎬

  • @prafullataumale825
    @prafullataumale825 17 днів тому +7

    हे ईश्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्या ठेव सर्वांचं भलं कर कल्याणकर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे
    धन्यवाद डॉ. भाग्यशसर❤

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  17 днів тому

      तुमच्या सुंदर शब्दांसाठी धन्यवाद! आपले येणारे नवनवीन माहितीपूर्ण एपिसोड पाहण्या साठी आता च आपल्या व्हिडिओ ला लाईक करून चॅनल ला सबस्क्राईब करा.🎬

  • @tulsidastupte5457
    @tulsidastupte5457 17 днів тому +2

    Nice sir ji

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  13 днів тому

      Thanks for your love and support!🤝❣😊 Stay tuned for more empowering videos coming soon!🎬

  • @chandrachudgongle7865
    @chandrachudgongle7865 10 днів тому +1

    Very nicely explanation. Thanks. God gift how to explain.

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  9 днів тому

      So grateful for your kind words! 🤝❣😊Like our video and subscribe to our channel now to watch our upcoming new informative episodes.🎬

  • @medhakembhavi6709
    @medhakembhavi6709 15 днів тому +1

    Dr. शेवटी सांगितलेले Dr. Spiritual पाहिजे हे तर फार फार पटले. 🙏
    खूप सोप्या भाषेत छान संदेश पोहचवले आमच्या पर्यंत. 😊🙏

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  13 днів тому

      तुमच्या पाठिंब्याबद्दल आणि प्रेमाबद्दल धन्यवाद.😊 आपले येणारे नवनवीन माहितीपूर्ण एपिसोड पाहण्या साठी आता च आपल्या व्हिडिओ ला लाईक करून चॅनल ला सबस्क्राईब करा.🎬

  • @kalpanakhodke6919
    @kalpanakhodke6919 16 днів тому +2

    Khup chan charcha

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  13 днів тому

      तुमच्या पाठिंब्याबद्दल आणि प्रेमाबद्दल धन्यवाद.😊 आपले येणारे नवनवीन माहितीपूर्ण एपिसोड पाहण्या साठी आता च आपल्या व्हिडिओ ला लाईक करून चॅनल ला सबस्क्राईब करा.🎬

  • @nehathakur4096
    @nehathakur4096 16 днів тому +2

    khoop chhan

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  13 днів тому

      तुमच्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल धन्यवाद!🤝❣😊 आपले येणारे नवनवीन माहितीपूर्ण एपिसोड पाहण्या साठी आता च आपल्या व्हिडिओ ला लाईक करून चॅनल ला सबस्क्राईब करा.🎬

  • @RavindraPathak-hd3wr
    @RavindraPathak-hd3wr 11 днів тому +1

    Excellent podcast
    Thanks Dr Bhagyesh Kulkarni

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  10 днів тому

      तुम्हाला पॉडकास्ट आवडला हे ऐकून खूप आनंद झाला! तुमच्या शब्दांबद्दल आभारी आहे. आपले येणारे नवनवीन माहितीपूर्ण एपिसोड पाहण्या साठी आता च आपल्या व्हिडिओ ला लाईक करून चॅनल ला सबस्क्राईब करा.🎬

  • @abhijeetkorde1814
    @abhijeetkorde1814 17 днів тому +5

    खूप सुंदर.. पश्चिमात्य विचार फोडून काढणारी आणि अस्सल भारतीय तत्वज्ञानाचा वापर करायला भाग पाडणारी मुलाखत❤

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  17 днів тому

      खूप धन्यवाद! तुमचं कौतुक खरचं प्रेरणादायक आहे. आपले येणारे नवनवीन माहितीपूर्ण एपिसोड पाहण्या साठी आता च आपल्या व्हिडिओ ला लाईक करून चॅनल ला सबस्क्राईब करा.🎬

  • @anuradhakulkarni1552
    @anuradhakulkarni1552 17 днів тому +2

    मी आज पर्यंतचे सर्व भाग ऐकले आहेत पण आजचा भाग मनापासून आवडला

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  13 днів тому

      धन्यवाद! आपल्याला आजचा भाग आवडला, हे ऐकून खूप आनंद झाला. आपली प्रतिक्रिया खूप प्रेरणादायक आहे. आपले येणारे नवनवीन माहितीपूर्ण एपिसोड पाहण्या साठी आता च आपल्या व्हिडिओ ला लाईक करून चॅनल ला सबस्क्राईब करा.🎬

  • @suvarnavelankar7357
    @suvarnavelankar7357 17 днів тому +1

    खुप छान चर्चा.अशाप्रकारचे डाॅक्टर आपल्या महाराष्ट्रात आहेत हे आपलं भाग्य आहे.धन्यवाद 🙏

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  13 днів тому

      आपल्या सुंदर शब्दांसाठी खूप धन्यवाद! आपले येणारे नवनवीन माहितीपूर्ण एपिसोड पाहण्या साठी आता च आपल्या व्हिडिओ ला लाईक करून चॅनल ला सबस्क्राईब करा.🎬

  • @arunakharkar731
    @arunakharkar731 17 днів тому +2

    Bhagyesh sir khub dhanyawad

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  13 днів тому

      आपल्याला खूप धन्यवाद! आपले येणारे नवनवीन माहितीपूर्ण एपिसोड पाहण्या साठी आता च आपल्या व्हिडिओ ला लाईक करून चॅनल ला सबस्क्राईब करा.🎬

  • @vandanapatil9520
    @vandanapatil9520 17 днів тому +2

    अप्रतिम मुलाखत😊

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  13 днів тому

      धन्यवाद! तुमचं मत खूप महत्त्वाचं आहे. मला आनंद आहे की मुलाखत आवडली. आपले येणारे नवनवीन माहितीपूर्ण एपिसोड पाहण्या साठी आता च आपल्या व्हिडिओ ला लाईक करून चॅनल ला सबस्क्राईब करा.🎬

  • @madhavikadam2018
    @madhavikadam2018 16 днів тому +2

    Khup Chaan mahiti dili aahe dr.
    Aadhyatm kiti jaruri aahe he tumhi chaan sangital aahe...

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  13 днів тому

      धन्यवाद! आत्मिकता किती महत्त्वाची आहे, हे सांगणं खूप आवश्यक आहे. आपले येणारे नवनवीन माहितीपूर्ण एपिसोड पाहण्या साठी आता च आपल्या व्हिडिओ ला लाईक करून चॅनल ला सबस्क्राईब करा.🎬

  • @sushmashinde4182
    @sushmashinde4182 17 днів тому +4

    जय गुरुदेव 🙏 खूप खूप छान छान संवाद , चर्चा.. मला माझ्या गुरुजींची आठवण आली.. ज्यांनी सिद्ध समाधी योग हा क्लास डिझाईन केला.. ऋषी प्रभाकरजी 🙏 आणि या संस्कृतीमध्ये त्यांच्या कृपेने मी आहे.. असे वाटले की डॉक्टर भाग्येश सरांनी गुरुजींच्या रूपात येऊन आठवण करून दिली.. खूप खूप धन्यवाद शार्दुल जी .🙏 आणि डॉक्टरांना शतशः नमन 🙏

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  13 днів тому

      आपली प्रतिक्रिया खूप प्रेरणादायक आहे. आपले येणारे नवनवीन माहितीपूर्ण एपिसोड पाहण्या साठी आता च आपल्या व्हिडिओ ला लाईक करून चॅनल ला सबस्क्राईब करा.🎬

  • @madhureekumbhar6358
    @madhureekumbhar6358 16 днів тому +1

    मनाला फ्रेश करणारा हा व्हिडिओ होता खूप छान

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  13 днів тому

      धन्यवाद! मला आनंद आहे की व्हिडिओ तुम्हाला मनाला फ्रेश करणारा आणि छान वाटला. आपले येणारे नवनवीन माहितीपूर्ण एपिसोड पाहण्या साठी आता च आपल्या व्हिडिओ ला लाईक करून चॅनल ला सबस्क्राईब करा.🎬

  • @seemakhude7995
    @seemakhude7995 17 днів тому +1

    खूप खूप छान माहिती दिली. आध्यात्मिक जोड दिली तर लवकर बरे व्हाल. आपले गुरू आपल्याला नक्कीच मदत करतात. हा विश्वास असणं गरजेचं आहे. डॉ. तुम्ही आमच्या साठी गुरू आहात

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  13 днів тому

      आपल्या सुंदर शब्दांसाठी खूप आभार! आपला विश्वास आणि आध्यात्मिक जोड खरंच महत्त्वाचा आहे. गुरूंच्या कृपेनेच जीवनात सुधारणा येते. मला आनंद आहे की आपल्याला मदत करण्याची संधी मिळाली. धन्यवाद! 🙏आपले येणारे नवनवीन माहितीपूर्ण एपिसोड पाहण्या साठी आता च आपल्या व्हिडिओ ला लाईक करून चॅनल ला सबस्क्राईब करा.🎬

  • @madhurayogi7777
    @madhurayogi7777 17 днів тому +3

    खुप महत्वपुर्ण आणि सहज आचरणात आणता येईल अशी माहिती.
    अंतर्मुख होउन बघितल तर आपले अर्धे आजार नियंत्रणात येतीलच.👏

  • @ushatalekar6378
    @ushatalekar6378 17 днів тому +2

    खूप सुंदर विचार. नंबर एक एपिसोड. 🙏

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  13 днів тому

      धन्यवाद! आपली प्रशंसा खूप प्रेरणादायक आहे. आनंद आहे की एपिसोड आवडला. आपले येणारे नवनवीन माहितीपूर्ण एपिसोड पाहण्या साठी आता च आपल्या व्हिडिओ ला लाईक करून चॅनल ला सबस्क्राईब करा.🎬

  • @iladesai5013
    @iladesai5013 10 днів тому

    Khup chan..reiki mahnu cha kam karte

  • @reshmagavhane7077
    @reshmagavhane7077 17 днів тому +2

    Kharach sir tumhi dev aahet Khup chan karya aahe tumach ❤❤❤❤❤❤❤

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  17 днів тому +1

      तुमच्या प्रेमळ शब्दांसाठी खूप धन्यवाद! आपले येणारे नवनवीन माहितीपूर्ण एपिसोड पाहण्या साठी आता च आपल्या व्हिडिओ ला लाईक करून चॅनल ला सबस्क्राईब करा.🎬

  • @ujjwalanawathe6537
    @ujjwalanawathe6537 17 днів тому +2

    आजचा एपिसोड खरंच खूप खूप छान आहे. मी स्वतःला खूप भाग्यवान समजते की मला सरांचे वैयक्तिक पातळीवर मार्गदर्शन मिळाले. माझे पूर्व सुकृत फळाला आले आणि योग्य व्यक्ती कडून ज्ञान घेऊन माझा अंतर्बाह्य बदल अनुभवता आला. धन्यवाद.

    • @sukhadamahajan7215
      @sukhadamahajan7215 17 днів тому +1

      Spirituality अतिशय सोप्या साध्या सरळ पद्धतीने माहिती दिल्याबद्दल सर तुमचे खूप खूप आभार

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  13 днів тому

      @@sukhadamahajan7215 तुमचं खूप खूप धन्यवाद! आत्मिकतेवर दिलेल्या माहितीला सोप्या आणि सरळ पद्धतीने समजावून सांगता आल्याबद्दल आनंद आहे. आपले येणारे नवनवीन माहितीपूर्ण एपिसोड पाहण्या साठी आता च आपल्या व्हिडिओ ला लाईक करून चॅनल ला सबस्क्राईब करा.🎬

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  13 днів тому

      खूप धन्यवाद! आपला अंतर्बाह्य बदल अनुभवून आनंद होतो. आपले येणारे नवनवीन माहितीपूर्ण एपिसोड पाहण्या साठी आता च आपल्या व्हिडिओ ला लाईक करून चॅनल ला सबस्क्राईब करा.🎬

  • @sujatakulkarni9905
    @sujatakulkarni9905 17 днів тому +1

    खूप खूप सुंदर माहिती मिळाली खूप खूप धन्यवाद 🙏🙏🌹

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  13 днів тому

      धन्यवाद!
      अधिक माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी डॉ भाग्येश कुलकर्णी आमच्या UA-cam चायनल ला सबस्क्राईब करा!

  • @kanchanam6575
    @kanchanam6575 17 днів тому +2

    Very nice, apratim speech

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  13 днів тому

      Thank you so much! I'm glad you liked the speech. Stay tuned for more empowering videos coming soon!🎬

  • @harshavanara
    @harshavanara 17 днів тому +2

    तुम्हाला ऐकूनच अर्धे बरे जाल्या सारखे वाटते. आम्ही नक्की या गोष्टी वर लक्ष देऊ.Thank you very much sir.

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  13 днів тому

      आपल्या शब्दांनी खूप प्रेरणा दिली! मला आनंद आहे की माहिती ऐकून तुम्हाला मदत होईल असे वाटते. यापुढेही तुम्ही आरोग्याच्या बाबतीत योग्य लक्ष द्या आणि आवश्यक असल्यास कधीही संपर्क करा. धन्यवाद!
      अधिक माहितीसाठी पुढे संपर्क करू शकता-
      drbhagyeshkulkarni.com/
      Mobile no: 9284713760/9881616277

  • @yoginichikhalikar2445
    @yoginichikhalikar2445 12 днів тому +1

    खूप छान माहिती 👌👌

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  11 днів тому

      तुम्ही दिलेल्या प्रेमळ शब्दांसाठी खूप धन्यवाद! अधिक माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी डॉ भाग्येश कुलकर्णी आमच्या UA-cam चायनल ला सबस्क्राईब करा!

  • @MahanandaMhatre-gg5sn
    @MahanandaMhatre-gg5sn 11 днів тому +1

    Wonderful Sir ,you encouraged me for spiritual aspect in practise

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  11 днів тому

      I’m so glad to hear that! Subscribe to our UA-cam channel Dr. Bhagyesh Kulkarni for more insightful and informative videos!

  • @anujakulkarni5759
    @anujakulkarni5759 11 днів тому +1

    Life changing video of we follow what Dr said.

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  10 днів тому

      खूप छान! Subscribe to our UA-cam channel Dr. Bhagyesh Kulkarni for more insightful and informative videos!

  • @BabitaWasnik-b5v
    @BabitaWasnik-b5v 17 днів тому +2

    Dr Bhagyashree Kulkarni is good doctor❤❤❤❤

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  17 днів тому

      Thanks for your love and support!🤝❣😊 Stay tuned for more empowering videos coming soon!🎬

    • @vasudhadamle4293
      @vasudhadamle4293 17 днів тому

      Not Bhagyashree, it is BHAGYESH.

  • @sulbhamathadhikari3094
    @sulbhamathadhikari3094 16 днів тому +1

    खूपच सुंदर माहिती

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  13 днів тому

      तुमच्या पाठिंब्याबद्दल आणि प्रेमाबद्दल धन्यवाद.😊 आपले येणारे नवनवीन माहितीपूर्ण एपिसोड पाहण्या साठी आता च आपल्या व्हिडिओ ला लाईक करून चॅनल ला सबस्क्राईब करा.🎬

  • @nehaparulekar4733
    @nehaparulekar4733 17 днів тому +2

    खूपच छान माहीती सर

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  13 днів тому

      धन्यवाद! आपल्याला माहिती आवडली हे ऐकून आनंद झाला. आपले येणारे नवनवीन माहितीपूर्ण एपिसोड पाहण्या साठी आता च आपल्या व्हिडिओ ला लाईक करून चॅनल ला सबस्क्राईब करा.🎬

  • @nandaighe4192
    @nandaighe4192 13 днів тому +1

    खूप छान समजावले

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  13 днів тому

      धन्यवाद! आपल्याला माहिती समजावून सांगता आली, हे खूप आनंददायक आहे. आपले येणारे नवनवीन माहितीपूर्ण एपिसोड पाहण्या साठी आता च आपल्या व्हिडिओ ला लाईक करून चॅनल ला सबस्क्राईब करा.🎬

  • @sharmilabijunair17
    @sharmilabijunair17 16 днів тому +1

    Absolutely wonderful thoughts shared by Dr. Bhagyesh Kulkarni 👌👌 full Holistic approach to our physical , mental & emotional well being 🌹

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  13 днів тому

      Thank you so much! आपले येणारे नवनवीन माहितीपूर्ण एपिसोड पाहण्या साठी आता च आपल्या व्हिडिओ ला लाईक करून चॅनल ला सबस्क्राईब करा.🎬

  • @swapnakanade5928
    @swapnakanade5928 16 днів тому +1

    It was one of the best episode on diabetes.
    The topic no one has yet touched.
    It will prevent even nondiabetic person to become diabetic

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  13 днів тому

      Thank you! I'm glad you found the episode helpful. आपले येणारे नवनवीन माहितीपूर्ण एपिसोड पाहण्या साठी आता च आपल्या व्हिडिओ ला लाईक करून चॅनल ला सबस्क्राईब करा.🎬

  • @rajanibk
    @rajanibk 17 днів тому +1

    Great 👍

  • @pratibhawasnik6507
    @pratibhawasnik6507 17 днів тому +2

    नमस्कार सर. खूप धन्यवाद.

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  17 днів тому

      नमस्कार! तुमच्या शब्दांसाठी खूप धन्यवाद. आपले येणारे नवनवीन माहितीपूर्ण एपिसोड पाहण्या साठी आता च आपल्या व्हिडिओ ला लाईक करून चॅनल ला सबस्क्राईब करा.🎬

  • @smitapawar-io5fc
    @smitapawar-io5fc 17 днів тому +1

    सर खूप छान पद्धतीने सांगितले धन्यवाद

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  13 днів тому

      धन्यवाद! आपली प्रशंसा खूप आनंददायक आहे. आपले येणारे नवनवीन माहितीपूर्ण एपिसोड पाहण्या साठी आता च आपल्या व्हिडिओ ला लाईक करून चॅनल ला सबस्क्राईब करा.🎬

  • @KavitaMore-fy4kd
    @KavitaMore-fy4kd 17 днів тому +2

    Sir khup chan sangitla ❤

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  17 днів тому

      धन्यवाद!
      अधिक माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी डॉ भाग्येश कुलकर्णी आमच्या UA-cam चायनल ला सबस्क्राईब करा!

  • @jayadere999
    @jayadere999 16 днів тому +1

    Today you decodes LIFE while decoding dibetice best lecture I ever heard thanks dr

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  13 днів тому

      Thank you so much! I’m glad the lecture helped you understand life and diabetes better. Your kind words mean a lot. Stay tuned for more empowering videos coming soon!🎬

  • @smitakhamkar7222
    @smitakhamkar7222 17 днів тому +1

    Khupch sunder mahiti dili Sir rane.thank u sir

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  13 днів тому

      धन्यवाद! आपली प्रतिक्रिया खूप दिलासादायक आहे. मला आनंद आहे की माहिती उपयुक्त ठरली. आपले येणारे नवनवीन माहितीपूर्ण एपिसोड पाहण्या साठी आता च आपल्या व्हिडिओ ला लाईक करून चॅनल ला सबस्क्राईब करा.🎬

  • @shwetachapekar6945
    @shwetachapekar6945 16 днів тому +1

    खूपच छान 👍🏻👍🏻👌🏻👌🏻 खूपच सुंदर छान वाटले
    पण सर आम्ही खर बोलून सगळे जण आमच्या वर चिडतात

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  13 днів тому

      धन्यवाद! आपली प्रतिक्रिया खूप छान आहे. खरं बोलणे कधी कधी आव्हानात्मक होऊ शकते, कारण सर्वांनाच ते सहज स्वीकारता येत नाही. पण आपला उद्देश चांगला आहे आणि सत्य बोलणे खूप महत्त्वाचे आहे. आपले येणारे नवनवीन माहितीपूर्ण एपिसोड पाहण्या साठी आता च आपल्या व्हिडिओ ला लाईक करून चॅनल ला सबस्क्राईब करा.🎬

  • @arunbidnoor3031
    @arunbidnoor3031 17 днів тому +1

    excellent .

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  13 днів тому

      Thanks for your love and support!🤝❣😊 Stay tuned for more empowering videos coming soon!🎬

  • @vasudhadamle4293
    @vasudhadamle4293 17 днів тому +1

    खूप छान, विशेष करून 26 मिनिटापासून पुढे नक्की ऐका.

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  13 днів тому

      धन्यवाद! आपली प्रतिक्रिया खूपच प्रेरणादायक आहे. आपले येणारे नवनवीन माहितीपूर्ण एपिसोड पाहण्या साठी आता च आपल्या व्हिडिओ ला लाईक करून चॅनल ला सबस्क्राईब करा.🎬

  • @vidyapagnis7439
    @vidyapagnis7439 17 днів тому +1

    अतिशय सुंदर सांगितले डॅाक्टरांचे खूप आभार 🙏🙏Thank u so much ❤

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  13 днів тому

      तुमचं खूप आभार! तुमच्या शुभेच्छा दिल्या याचा आनंद आहे. 🙏❤ आपले येणारे नवनवीन माहितीपूर्ण एपिसोड पाहण्या साठी आता च आपल्या व्हिडिओ ला लाईक करून चॅनल ला सबस्क्राईब करा.🎬

  • @sunitakulkarni6956
    @sunitakulkarni6956 17 днів тому +1

    खरे आहे,खरं आहे व खरचं खुप छान आहे.

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  13 днів тому

      आपल्या सुंदर शब्दांसाठी खूप धन्यवाद! आपले येणारे नवनवीन माहितीपूर्ण एपिसोड पाहण्या साठी आता च आपल्या व्हिडिओ ला लाईक करून चॅनल ला सबस्क्राईब करा.🎬

  • @ratnadange1419
    @ratnadange1419 17 днів тому +1

    खुप सुंदर माहिती मिळाली डॉक्टर साहेब

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  13 днів тому

      धन्यवाद! आपली प्रतिक्रिया खूपच प्रेरणादायक आहे. मला आनंद आहे की माहिती उपयुक्त ठरली. आपले येणारे नवनवीन माहितीपूर्ण एपिसोड पाहण्या साठी आता च आपल्या व्हिडिओ ला लाईक करून चॅनल ला सबस्क्राईब करा.🎬

  • @swapnilpatil6648
    @swapnilpatil6648 18 днів тому +3

    Yes sir, you are right. This all things I experienced in DFF Residencial Camp & more in Reunion Residencial Camp in Jan. 2025. Thanks to Dr.Bhagyesh sir & all DFF team. As per my experience Dr.Bhagyesh sir is not doctor, he is Mentor for me. So I always say "Bhetala Vitthal Maza Bhetala Vitthal". Thanks Dr.Bhagyesh sir your work for human community is very great 👍 👌 Lai bhari sir

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  17 днів тому

      Thank you for sharing your experience! Stay tuned for more empowering videos coming soon!🎬

  • @swatibhagwat5974
    @swatibhagwat5974 17 днів тому +4

    Khup chan Dr ji

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  17 днів тому

      धन्यवाद!
      अधिक माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी डॉ भाग्येश कुलकर्णी आमच्या UA-cam चायनल ला सबस्क्राईब करा!

  • @swapnilpatil6648
    @swapnilpatil6648 18 днів тому +3

    Nature connecting experience is ultimate

  • @VibhavariBhoite
    @VibhavariBhoite 17 днів тому +1

    Simply speechless !
    Too good to practice !!

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  13 днів тому

      Thank you so much! I'm glad you found it helpful. Subscribe to our UA-cam channel Dr. Bhagyesh Kulkarni for more insightful and informative videos!

  • @BhagyashreePinjarkar
    @BhagyashreePinjarkar 17 днів тому +1

    Khupch sundar. Agdi khare ahe he. Dhanyavad Dr.🙏🙏

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  13 днів тому

      धन्यवाद! तुमचं मत खूपच दिलासादायक आहे. आपले येणारे नवनवीन माहितीपूर्ण एपिसोड पाहण्या साठी आता च आपल्या व्हिडिओ ला लाईक करून चॅनल ला सबस्क्राईब करा.🎬

  • @arunbidnoor3031
    @arunbidnoor3031 17 днів тому +1

    फारच सुंदर

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  13 днів тому

      तुमच्या पाठिंब्याबद्दल आणि प्रेमाबद्दल धन्यवाद.😊 आपले येणारे नवनवीन माहितीपूर्ण एपिसोड पाहण्या साठी आता च आपल्या व्हिडिओ ला लाईक करून चॅनल ला सबस्क्राईब करा.🎬

  • @prathibhaghodekar1831
    @prathibhaghodekar1831 17 днів тому +1

    खूपच छान डिस्कशन फार बरं वाटलं ऐकून

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  13 днів тому

      धन्यवाद! तुम्हाला चर्चा आवडली, हे ऐकून खूप आनंद झाला. आपल्याला आणखी काही विचारायचं असेल तर कृपया सांगू शकता.
      अधिक माहितीसाठी पुढे संपर्क करू शकता-
      drbhagyeshkulkarni.com/
      Mobile no: 9284713760/9881616277

  • @reshmagavhane7077
    @reshmagavhane7077 17 днів тому +1

    ❤❤❤❤❤❤❤
    Grate sir , thank you ❤❤❤❤❤❤❤❤

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  17 днів тому +1

      Thanks for your love and support!🤝❣😊 Stay tuned for more empowering videos coming soon!🎬

  • @ruchitamore3253
    @ruchitamore3253 17 днів тому +1

    Good afternoon sir
    Very nicely said that emotion is a main root of illness & the coping mechanism of d body which will help us to fight d disease condition
    Also said that self respect and well being of others is also plays important part to improve spiritually
    🙏🙏🙏🙏

  • @meghanaoak765
    @meghanaoak765 17 днів тому +1

    Dr you are great 🙏🏽🙏🏽
    खूप सुंदर पॉड कास्ट. खूपच उपयोगी. मी स्वतः तर नक्कीच बदलायचा प्रयत्न करणार.
    खूप धन्यवाद तुम्हाला. तुम्ही पॉड कास्ट arrange केल्याबद्दल 🙏🏽🙏🏽🙏🏽

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  13 днів тому

      धन्यवाद! तुमची प्रतिक्रिया खूप प्रेरणादायक आहे. बदलाची सुरुवात उत्तम आहे. आपले येणारे नवनवीन माहितीपूर्ण एपिसोड पाहण्या साठी आता च आपल्या व्हिडिओ ला लाईक करून चॅनल ला सबस्क्राईब करा.🎬

  • @sanjaybhagwat2002
    @sanjaybhagwat2002 17 днів тому +2

    खूप छान व्हिडिओ.

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  17 днів тому

      धन्यवाद!
      अधिक माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी डॉ भाग्येश कुलकर्णी आमच्या UA-cam चायनल ला सबस्क्राईब करा!

  • @snehapradhan5131
    @snehapradhan5131 17 днів тому +2

    Sir you are really great God bless you and your family too

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  17 днів тому

      Thank you so much for your kind words! Your blessings mean a lot. Wishing you and your loved ones happiness and good health always! 🙏😊

  • @mitalidhupkar1392
    @mitalidhupkar1392 16 днів тому +2

    Mi gele 5 mahine sirabarober ahe mala khup farak padala

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  13 днів тому

      हे ऐकून खूप आनंद झाला! आपल्याला 5 महिन्यांत खूप फरक पडल्याचा अनुभव मिळाला, हे खूप प्रेरणादायक आहे. तुमचा बदल आणि प्रगती पाहून आनंद होतो. आपले आरोग्य चांगले राहो! आपले येणारे नवनवीन माहितीपूर्ण एपिसोड पाहण्या साठी आता च आपल्या व्हिडिओ ला लाईक करून चॅनल ला सबस्क्राईब करा.🎬

  • @madhurikharwandikar3391
    @madhurikharwandikar3391 17 днів тому +2

    Khupch chan mahiti sangta tumhi Dr.tumche sagle video mi baghate

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  17 днів тому

      धन्यवाद! आपली प्रतिक्रिया ऐकून खूप आनंद झाला. आपल्याला माझे व्हिडिओ आवडत असल्यास, मला अत्यंत आनंद आहे. आपले येणारे नवनवीन माहितीपूर्ण एपिसोड पाहण्या साठी आता च आपल्या व्हिडिओ ला लाईक करून चॅनल ला सबस्क्राईब करा.🎬

  • @rahulbhapkar275
    @rahulbhapkar275 17 днів тому +1

    Khup chan मी एक वर्ष तुमच्याबरोबर होतो खूप छान मला खूप फरक पडला मधुमेह नियंत्रणात आणण्यासाठी

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  17 днів тому

      तुमच्या पाठिंब्याबद्दल आणि प्रेमाबद्दल धन्यवाद.😊 आपले येणारे नवनवीन माहितीपूर्ण एपिसोड पाहण्या साठी आता च आपल्या व्हिडिओ ला लाईक करून चॅनल ला सबस्क्राईब करा.🎬

  • @aranhaag
    @aranhaag 18 днів тому +3

    Thank you Doctor for clarifying that Ego is the stumbling block to the path of spirituality and forgiveness both asking and giving is the stepping stone to shedding Ego and road to spirituality.🙏

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  17 днів тому

      You're welcome! Letting go of ego through asking and giving is key to spirituality and forgiveness. Keep growing on this path! 🙏🌟

  • @swatikoparkar6188
    @swatikoparkar6188 18 днів тому +3

    खूप मस्त

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  17 днів тому

      धन्यवाद!
      अधिक माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी डॉ भाग्येश कुलकर्णी आमच्या UA-cam चायनल ला सबस्क्राईब करा!

  • @shobhanakadam5308
    @shobhanakadam5308 17 днів тому +1

    ❤❤

  • @savitashirsath5261
    @savitashirsath5261 17 днів тому +1

    खूप छान

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  17 днів тому +1

      धन्यवाद!
      अधिक माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी डॉ भाग्येश कुलकर्णी आमच्या UA-cam चायनल ला सबस्क्राईब करा!

  • @swapnilpatil6648
    @swapnilpatil6648 18 днів тому +3

    My whole life is transform in DFF, with help of Dr.Bhagyesh sir

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  17 днів тому

      That's wonderful to hear! It’s inspiring that DF have played such a pivotal role in transforming your life. Wishing you continued growth and success on your journey! 🌟

  • @swapnilpatil6648
    @swapnilpatil6648 18 днів тому +1

    Sir, u are mind blowing 🙏🙏

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  17 днів тому

      Thank you so much for your kind words! I'm really humbled by your appreciation. Subscribe to our UA-cam channel Dr. Bhagyesh Kulkarni for more insightful and informative videos!

  • @mrchavan5925
    @mrchavan5925 17 днів тому +2

    ङॉ. खूप खूप धन्यवाद आपण मधुमेह या आजाराबद्दल माहिती दिल्याबद्दल. आपले सर्व भाग पाहिले. तुम्ही Type 1 and 2 मधुमेहवर बरीच माहिती दिलात. आपणास विनंती आहे कि मधुमेह Type LADA यावर काही माहीती द्याल का. LADA मधुमेह कसा कंट्रोल करायचा, कुठल्या प्रकारचा व्यायाम करायचा, काय जेवण घ्यावे. Insulin घ्यावे कि Medicine.

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  13 днів тому

      धन्यवाद!
      अधिक माहितीसाठी पुढे संपर्क करू शकता-
      drbhagyeshkulkarni.com/
      Mobile no: 9284713760/9881616277

  • @raghunathmagdum5909
    @raghunathmagdum5909 18 днів тому +1

    Very very nice I like it.RVM

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  17 днів тому

      Thankyou . Subscribe to our UA-cam channel Dr. Bhagyesh Kulkarni for more insightful and informative videos!

  • @pratibhabhale7473
    @pratibhabhale7473 18 днів тому +1

    Right sir we experienced it thanks a lot

  • @mahavirpatil3012
    @mahavirpatil3012 17 днів тому +1

    सर तुम्ही देव

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  17 днів тому

      तुम्ही दिलेल्या शब्दांसाठी दिलेले आभार! मी फक्त तुमचं मार्गदर्शन करणारा एक साधा व्यक्ती आहे. तुमचं आरोग्य आणि सुख हेच माझं उद्दिष्ट आहे. आपली अशी भावना खूप महत्वाची आहे. धन्यवाद! 🙏😊
      आपले येणारे नवनवीन माहितीपूर्ण एपिसोड पाहण्या साठी आता च आपल्या व्हिडिओ ला लाईक करून चॅनल ला सबस्क्राईब करा.🎬

  • @sangitakulkarni6149
    @sangitakulkarni6149 17 днів тому +1

    नमस्कार डॉक्टर तुम्ही ऍलोपॅथीचे डॉक्टर असूनही धनवंतरी म्हणूनच आलेले आहात या जगात

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  17 днів тому

      मस्कार! तुमच्या सुंदर शब्दांसाठी धन्यवाद.आपले येणारे नवनवीन माहितीपूर्ण एपिसोड पाहण्या साठी आता च आपल्या व्हिडिओ ला लाईक करून चॅनल ला सबस्क्राईब करा.🎬

  • @madhuripatil6770
    @madhuripatil6770 16 днів тому +1

    Retreat kadhi aahe.

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  13 днів тому

      अधिक माहितीसाठी पुढे संपर्क करू शकता-
      drbhagyeshkulkarni.com/
      Mobile no: 9284713760/9881616277

  • @vaijayantideshpande7624
    @vaijayantideshpande7624 18 днів тому +3

    Bhagyesh Sir तुमच्या अभ्यासू वृत्तीचे कौतुक वाटते

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  17 днів тому

      धन्यवाद! आपला प्रोत्साहनात्मक शब्द मला खूप आनंद देतो. अधिक माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी डॉ भाग्येश कुलकर्णी आमच्या UA-cam चायनल ला सबस्क्राईब करा!

  • @neetadeshbhratar7853
    @neetadeshbhratar7853 17 днів тому +1

    आपण कोल्हापुरात कधी व्हिजिट आहे.

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  17 днів тому

      अधिक माहितीसाठी पुढे संपर्क करू शकता-
      drbhagyeshkulkarni.com/
      Mobile no: 9284713760/9881616277

  • @madhurayogi7777
    @madhurayogi7777 17 днів тому +5

    मलाही या डॉक्टरांची appointment घेता येऊ शकेल का ते विचारायचे आहे.

    • @nitishasuryawanshi9988
      @nitishasuryawanshi9988 17 днів тому +2

      Google la dr che naav search kara.. tyanchi website sapdel… tithe jaun tyanchya online webinar ka register kara .. webinar zala ki tumhala tyanchya patient chya batch madhe bhag gheta yeil.

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  17 днів тому

      अधिक माहितीसाठी पुढे संपर्क करू शकता-
      drbhagyeshkulkarni.com/
      Mobile no: 9284713760/9881616277

    • @hemajeur8550
      @hemajeur8550 17 днів тому +1

      सुरूवातीचे background music जरा over वाटले..

  • @swapnilpatil6648
    @swapnilpatil6648 18 днів тому +1

    Who wants to transform ur life, I request to all of you please join DFF. Here we live our original life

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  17 днів тому

      Thanks for your love and support!🤝❣😊 Stay tuned for more empowering videos coming soon!🎬

  • @manikkendurkar7171
    @manikkendurkar7171 18 днів тому +2

    डॉ. बरोबर संपर्क कसा करावा

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  17 днів тому

      अधिक माहितीसाठी पुढे संपर्क करू शकता-
      drbhagyeshkulkarni.com/
      Mobile no: 9284713760/9881616277

  • @pratibhawasnik6507
    @pratibhawasnik6507 17 днів тому +1

    सर माझी शुगर नेहमी नॉर्मल येत आहे.

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  17 днів тому

      तुम्ही शुगर नियंत्रणात ठेवत असल्याचे वाचून आनंद झाला! हे तुमच्या नियमित आहार, व्यायाम आणि जीवनशैलीचा परिणाम असू शकतो. अधिक माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी डॉ भाग्येश कुलकर्णी आमच्या UA-cam चायनल ला सबस्क्राईब करा!

  • @smitapiyu3182
    @smitapiyu3182 18 днів тому +2

    तुम्ही देव आहात. शब्द नाहि सुचत

    • @gopichandwaghmare5791
      @gopichandwaghmare5791 17 днів тому

      😊

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  17 днів тому

      तुम्ही दिलेल्या प्रेमाच्या शब्दांसाठी धन्यवाद! मी फक्त तुमच्यासाठी येथे मदतीला आहे. आपले येणारे नवनवीन माहितीपूर्ण एपिसोड पाहण्या साठी आता च आपल्या व्हिडिओ ला लाईक करून चॅनल ला सबस्क्राईब करा.🎬

  • @मीराश्रीधरवाङमय

    खूप छान माहिती दिलात सर 👌🙏

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  17 днів тому

      धन्यवाद! आपल्याला माहिती आवडली हे ऐकून आनंद झाला.
      अधिक माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी डॉ भाग्येश कुलकर्णी आमच्या UA-cam चायनल ला सबस्क्राईब करा!

  • @artikumbhar1311
    @artikumbhar1311 16 днів тому +1

    🎉 खूप छान माहिती दिली धन्यवाद सर

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  13 днів тому

      तुमच्या पाठिंब्याबद्दल आणि प्रेमाबद्दल धन्यवाद.😊 आपले येणारे नवनवीन माहितीपूर्ण एपिसोड पाहण्या साठी आता च आपल्या व्हिडिओ ला लाईक करून चॅनल ला सबस्क्राईब करा.🎬

  • @medhasohoni4242
    @medhasohoni4242 17 днів тому +2

    Khoopach chan.

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  17 днів тому +1

      धन्यवादा
      अधिक माहितीपूर्ण व्हिडिओसाठी डॉ भाग्येश कुलकर्णी आमच्या UA-cam चायनल ला सबस्क्राईब करा