आमचा असाच आहे. त्याचं नाव टोगो. ही अतिशय हुशार असतात. मी सकाळी उठले कि माझ्या पायाशी बॉल आणून ठेवतो त्याला चेंडू खेळायचा असतो. फोन वाजला कि त्याला माझ्या मुलाचा फोन आला आहे. त्याला फोन वरच बोलणं कळतं. मुलाची गाडी आली कि त्याला समजतं. दार उघडेपर्यंत इतका गोंधळ करतो विचारायची सोय नाही यांच्याबद्दल किती सांगावं तेवढं थोडंच आहे.
ममीचा लाडका.बाबुली.खरचं ताई तुम्ही मला खूप आवडता तुम्ही कसंना आमही कशी प्रेमळ वागतो तसं वागता.आम्ही पण ताई असेच लाड करयो त्यामुळे मला तुम्ही खूप आवडता.टायगरचे किती लहान मौलासारखे लाड करता.तेच मला जास्त आवडते.असच प्रेम करत रहा मुक्या प्राणयांना तरी आपलयाशिवाय आहे कोण?
@@thegerman4946. नमस्कार आई कश्या आहात. मला तुम्हाला सॉरी म्हणायच आहे. मी काही दिवस झाले टेंशन मध्ये आहे जरा. आज माझ्या आईला जाऊन 9 वर्ष झाली आहेत. म्हणून मी अख्खा दिवस कोणाशीच बोलत नाही आहे. Aai please comment kara comment la . Waiting for your reply aai ❤❤❤❤❤❤❤ Love you Tagudi
😅😅😅😅😅😅😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ love you too me too really very LOVE To MEIN I'm really Taiger miss you too 🐶🐕🐕🐕🐕🐕🐕🐕🐕🐕🐕🐕🐕🐕🐕🐕🐕🐕 may lifestyle enjoy dogs 💞🐕❤❤❤
ताई तूमचा टायगर खूप छान आणि हुशार आहे.जेवढे तुम्ही लाडाणे कींवा प्रेमाने प्रेम द्याल तितकाच तो प्रेमाने वागेल.उगाच त्रास नका जेवढे तूम्ही प्रेम द्याल तेवढंच तो हळू तो गूणी आणि हुशार होणार ❤
हॅलो this is UA-cam recommended.. tagori खूप क्युट आहे. झोप आली आहे .मी ac लावून देतो, वरती झोपायचे आहे ऊशी पण मिळाली.😂😂😂😂 सगळे लाड करून घेतले.. त्याला आणखीन कोणी तरी छोटासा puppies आणा जोडी होईल त्याला😅
Mastch ❤video banwla aahe bajhun khup chjan watle 👍🙏👌👌👌👌 gharchya mansani janwar kele Prem aani janwarchey aaplyaear Prem kele lokana pathwi layale sandesh khup manmohak video ❤👌👌👌👌👌💯👍 aapan sadar kela he video asai aahe ke saglyanach ek mann trupt karnare video aapan banwile aahe 🙏🙏
Me tager dog chaa fan zalo Aahe mala taigr Aavdla mala talala bhatach Aahe pan me khup lamb aslyamule yaushakat naahi pan mala tacha video patun days me roz tayta video bagto Thakks God you to your family👪
Majhyakade 1 stray dog aahe honey n tyachyasathi disata aanla shitzu joy khoop kheltat 1 ,6 yrs n 2 is 6 month both are lovely dogs we love them so much n tiger also very lovely i love him
ताई खूप छान पण मला एक मदत हवी होती तुमच्या कडे जसा हा आहे तशी सेम आमच्या कडे लुसी आहे पण तिचे खूप केस गळतात काहीतरी उपाय सांगा खूप लाडकी आहे माझी प्लीज ताई
केस गळती ही त्यांच्या सीजन नुसार होतच असते म्हणजे आता थंडी चालू झाली तरीही त्यांचे केस गळणार थोड्याच दिवसांनी उन्हाळा चालू झाला तेव्हा एकदा गळतात त्यावरती उपाय असा मला तरी माहित नाही तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्या टायगरचे देखील खूप केस गळतात पण त्या जागी नवीन केस येतात त्याच्यासाठी मी फक्त त्याची फनी ने केस विंचरते दररोज सकाळी म्हणजे घरामध्ये जास्त केस पडत नाहीत 👍🏻
आमचा असाच आहे. त्याचं नाव टोगो. ही अतिशय हुशार असतात. मी सकाळी उठले कि माझ्या पायाशी बॉल आणून ठेवतो त्याला चेंडू खेळायचा असतो. फोन वाजला कि त्याला माझ्या मुलाचा फोन आला आहे. त्याला फोन वरच बोलणं कळतं. मुलाची गाडी आली कि त्याला समजतं. दार उघडेपर्यंत इतका गोंधळ करतो विचारायची सोय नाही यांच्याबद्दल किती सांगावं तेवढं थोडंच आहे.
ममीचा लाडका.बाबुली.खरचं ताई तुम्ही मला खूप आवडता तुम्ही कसंना आमही कशी प्रेमळ वागतो तसं वागता.आम्ही पण ताई असेच लाड करयो त्यामुळे मला तुम्ही खूप आवडता.टायगरचे किती लहान मौलासारखे लाड करता.तेच मला जास्त आवडते.असच प्रेम करत रहा मुक्या प्राणयांना तरी आपलयाशिवाय आहे कोण?
😅😅😅
एक नंबर व्हिडीओ. 💐💐💐💐व्हिडीओ बघून डोळ्यात पाणी आले. एक नंबर. टायगर लव यु.
धन्यवाद 🙏🏻🙏🏻
@@thegerman4946. नमस्कार आई कश्या आहात. मला तुम्हाला सॉरी म्हणायच आहे. मी काही दिवस झाले टेंशन मध्ये आहे जरा. आज माझ्या आईला जाऊन 9 वर्ष झाली आहेत. म्हणून मी अख्खा दिवस कोणाशीच बोलत नाही आहे. Aai please comment kara comment la . Waiting for your reply aai
❤❤❤❤❤❤❤
Love you Tagudi
😅😅😅😅😅😅😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ love you too me too really very LOVE To MEIN I'm really Taiger miss you too 🐶🐕🐕🐕🐕🐕🐕🐕🐕🐕🐕🐕🐕🐕🐕🐕🐕🐕 may lifestyle enjoy dogs 💞🐕❤❤❤
मुख्य प्राण्यांवर जेवढे आपण प्रेम करतो तेवढेच ते आपल्या वर प्रेम करतात ❤
हो हे खरंच आहे मुक्या प्राणाया जीव लावला कि ते त्रास देतातचा खूप इमानदारी असतात पण 😘
खूपच छान विडिओ.. किती प्रेम मुके प्राणी करतात हे प्रथमदर्शिनी प्रस्तुत केलं आपण.. Tiger is really awesome 😍
किती माया आहे टायगरला माणसांची!
ताई तूमचा टायगर खूप छान आणि हुशार आहे.जेवढे तुम्ही लाडाणे कींवा प्रेमाने प्रेम द्याल तितकाच तो प्रेमाने वागेल.उगाच त्रास नका जेवढे तूम्ही प्रेम द्याल तेवढंच तो हळू तो गूणी आणि हुशार होणार ❤
ताई खरंच टायगर वर किती प्रेम करता हे पाहुन किती भारी वाटत 🙏🙏🙏🙏🙏🙏❤❤❤❤🎉😊
Khup Chan ahe Taguli ❤❤❤❤
टायगर किती जीव लावतो माणसांना म्हणून मला तो खूप आवडतो
🙂
Kharch pani aal ha vidio bagun😢❤❤
Aaj k time k Wafa dar hai to Dog hai or koi nahe ❤❤❤❤❤
अय्या किती छान!
किती भारी आहे Tiger. खरच मुक्या प्राण्यांची माया च वेगळी
Kiti hushar ahe yar tiger ani tila manvayla parat baher gela hota so cute yarr ❤ love you tiger
Thanks 👍🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Kiti chan video ahe डोळ्यात पाणी आले 🥹🥹 खूप छान आहे टायगर😍😍♥️♥️
Pls take care of him especially when he is outside.
खुप छान आहे ताई माणसावर तर कोणीही प्रेम करत मुक्या प्राण्यांवर प्रेम करायला रक्तात माणुसकी लागले 🙏❤️
👍🏻👍🏻🙏🏻🙏🏻
Tiger is very clever and kind.. Animals always love much more than human.
खूपच छान टायगर आहे ताई तुमचा.. खूप छान ❤🥰
Khup khup khup chan aahe tigar
हॅलो this is UA-cam recommended.. tagori खूप क्युट आहे. झोप आली आहे .मी ac लावून देतो, वरती झोपायचे आहे ऊशी पण मिळाली.😂😂😂😂 सगळे लाड करून घेतले.. त्याला आणखीन कोणी तरी छोटासा puppies आणा जोडी होईल त्याला😅
गोड गोड टागुडी 😊
टायगर खुप छान आहे आणि तो फक्त आईचेच ऐकतो
टायगर मला लय आवडतोय love you tagar❤❤❤❤❤
किती भावनाशील आहे टायगर👍👍👌👌
टायगर खुप मस्त आहे 👌👌
Kiti cutieeee ahe 😍bichara didila manvayla gela😂🤭
Tigers ch sagle video chan ahet lovely 🌹🌹🌹❤❤❤ shivbaba bless you
खरच ताई हा विडीओ पाहून डोळे भरुन आले राव 😢
धन्यवाद
Aai tumhala dev nirogi dirghaaushy deo hich prarthna🙏🙏🙏🙏
खूप छान व्हिडिओ 👌❤
कीती गूणी बाळ आहे मम्मी चा लाडोबा आहे❤❤❤
I love u tiger
गुणाचा बाबूला❤😊
Tiger chi evdhi imandari bghun rdaylach aal khrch khup bhari asech mst vedio bnvt rha tiger chi kalji ghya
👍🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Khrch tiger khup mst ahe... Kiti smjt tyala srv kahi bolalel... 😍😍
Nice 👍
💋💋💋
Mast aahe taygar ❤
Khup chan tiger ❤❤❤❤❤nice shivbaba bless you lovely soul ❤️❤️❤️ tumche tigers la khup khup,,😘😘😘😘
Thank you👍🏻
एवढे एक आहे माणसाला जीव लावण्यापेक्षा एका जनावराला जीव लावा तो आयुष्यभर आपला ऋणी असेल तू कधी आपणाला विसरू शकत नाही
😂😂.. mummy cha ladka... mastch
Mastch ❤video banwla aahe bajhun khup chjan watle 👍🙏👌👌👌👌 gharchya mansani janwar kele Prem aani janwarchey aaplyaear Prem kele lokana pathwi layale sandesh khup manmohak video ❤👌👌👌👌👌💯👍 aapan sadar kela he video asai aahe ke saglyanach ek mann trupt karnare video aapan banwile aahe 🙏🙏
Tiger khup mast aahe mi first time vlog bghitl pn tyach prem bghun mansabaddal chi aapulki bghun mast vatl😍
नमस्कार स्वागत आहे तुमचा आपल्या चैनल वरती खूप खूप धन्यवाद 🙏🏻
Tiger kiti bhola ahe bichara .jotead deto tyal Prem kartat
Khup mast aahe ....
खुपच छान
Khoob Sundar video
❤❤❤❤❤❤खुप सुंदर
Tiger khupach jast lucky ahe mummy tyala khupach jeev lavte great❤❤
धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻
Thank you so much for taking care and love him. Great mam
So sweet emotional tiger ❤❤❤
Banji Aapka Dogi Tiger Bahu Achha He Or Bahut Samjdar He Use Kabhi Mar na Mat.Muje Tiger Bahut Pasand He.
Love you tiger
Soo nice tiger beby...god bless you beta
Tiger you are great 👍
Me tager dog chaa fan zalo Aahe mala taigr Aavdla mala talala bhatach Aahe pan me khup lamb aslyamule yaushakat naahi pan mala tacha video patun days me roz tayta video bagto Thakks God you to your family👪
Thank you very much👍🏻
Good Taigar
खुप शहाणा आहे टायगर 💯 ❤
And you have a good day 😊 and happy birthday 🎂
Oh he came to tell you kaku that pls on AC
Very intelligent TIGER
Kay goad ahe ha tiger,so loving
धन्यवाद 🙏🏻🙏🏻
Tiger,khup chan❤❤
Mazi Daisy,pan
Ashich chan.aahe
Tager is hero no 1 ❤
Very nice
Thanks
खुप छान व्हिडिओ बनवला ताई देव तुम्हाला आणि टायगर ला सुखात ठेवो🙏🙏💐
धन्यवाद 🙏🏻🙏🏻
साक्षी दीदी.... Nice.... आई खूप छान बोलते.... 🙏
धन्यवाद 👍🏻👍🏻🙏🏻🙏🏻
Ataparant ch saglat chan vlog, tiger khup premal ahe, sakshi and mummy also best ..
धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻
खूप छान प्रामाणिक आहे कुत्रा❤❤❤
tiger is very sweet.
किती हुशार आहे टायगर एस सी साठी 😂😂😂
Aami pan aashe cha kar to aama pan German shepherd aahe,❤❤❤❤❤❤❤❤
असूदेनकोऊठवूटायगरला
Khup chhan ❤
जय भीम ताई❤❤❤❤
Khup samjdar aahe taigar
धन्यवाद🙏🏻🙏🏻🙏🏻
🙏🏻🙏🏻❤️❤️❤️tai
Animals are more kind and loving than humans .Tiger is so sensible
Thank you👍🏻🙏🏻
माझा पण लँब आहे जेम्स नाव आहे ६ वर्षाचा आहे। खुप लाडावलेला आहे . बेडवर झोपतो. एसी लागतों त्याला। 😃
Tai tumcha tagar khup hushar aahe maza kade pan ashich Jarmanshepd fimel aahe tiche naav Bela aahe
Majhyakade 1 stray dog aahe honey n tyachyasathi disata aanla shitzu joy khoop kheltat 1 ,6 yrs n 2 is 6 month both are lovely dogs we love them so much n tiger also very lovely i love him
Your doggy is soooo cute...take him for long walk....in open garden🎉
Ok👍🏻
Maxi daisy pan
Aahe
Ash ich
Same 2 same
Nice video
Tiger&mummy
Tum Hi Ku the rahayla?
Thank you 👍🏻🙏🏻
It's very clever and smart ...
अतिशय सुंदर❤
आईं आईं😢😢😢
Amhi sarv tiger che Mitra parivar. Khup chan.
Babudi ❤❤❤❤❤
ताई खूप छान पण मला एक मदत हवी होती तुमच्या कडे जसा हा आहे तशी सेम आमच्या कडे लुसी आहे पण तिचे खूप केस गळतात काहीतरी उपाय सांगा खूप लाडकी आहे माझी प्लीज ताई
केस गळती ही त्यांच्या सीजन नुसार होतच असते म्हणजे आता थंडी चालू झाली तरीही त्यांचे केस गळणार थोड्याच दिवसांनी उन्हाळा चालू झाला तेव्हा एकदा गळतात त्यावरती उपाय असा मला तरी माहित नाही तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्या टायगरचे देखील खूप केस गळतात पण त्या जागी नवीन केस येतात त्याच्यासाठी मी फक्त त्याची फनी ने केस विंचरते दररोज सकाळी म्हणजे घरामध्ये जास्त केस पडत नाहीत 👍🏻
TIGER KHUP CUTE AANI SUNDER AAHE
Thank you so much 🥰👍🏻🙏🏻🙏🏻
MAzhyakade pan Lisa aahe
Tiger ek nr ahe
👍🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Kiti ladaka aahe tai taigar tumcha❤❤❤
Aamcha pn bacchu asach krto
Tiger kharach Tai tumhala sakkhya bhavapeksha pen Prem karto itka imotional ahe tiger😢😮
Majya yete pn aamcha pistan ahe tyachi mala. Aatvn aali
कुठल्या भाषेत तुमचे कौतुक करू. अगदी मुलाप्रमाणे प्रेम करता हो
Khup goooooood
❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Very nice