50 हजारांपासून गायी पहा कुठे मिळतात एवढ्या स्वस्त गायी | Hf Cow Dairy farming in Maharashtra

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 сер 2024
  • स्वागत आहे, शेतकरी मित्रांनो! 🌾
    ग्रेट महाराष्ट्र शेती यूट्यूब चॅनेलवर आपले हार्दिक स्वागत आहे!
    या प्रवासात आपण महाराष्ट्रातील शेतीचे सुंदर जग अनुभवणार आहोत.🌱 नवीनतम शेतीचे थेट मार्गदर्शन 🐄 गाय, म्हैस, आणि इतर पाळीव प्राण्यांचे सर्वांगीण व्हिडिओ. पर्यावरणसाठी आणि आरोग्यासाठी शेतीचे प्रमुख महत्व या सर्वांसोबतच,
    आपण जितके अधिक शेतकरी सहकार्य करू तितके अधिक शक्तिशाली बनू.
    धन्यवाद आणि आपल्या सेवेत ग्रेट महाराष्ट्र शेती यूट्यूब चॅनेलवर आम्ही आपले स्वागत करतो!🌿
    #greatmaharashtra #dairyfarmingmaharashtra #agricultureinmaharashtra #marathifarming #greenenvironment #organicfarming #farmingbusinessideas
    About us: Welcome to Great Maharashtra, where agriculture meets compassion! Our channel is dedicated to education and raising awareness about the incredible world of agriculture, with a special focus on our beloved pet animals like cows and buffaloes. At Great Maharashtra, we believe in showcasing the symbiotic relationship between farmers and their animal companions. Our videos highlight how these incredible creatures contribute to farming practices, enriching the lives of farmers and fostering a sustainable environment. Through our content, we aim to emphasize the importance of keeping our environment safe and embracing organic farming practices. From the fields to the barns, we take you on a journey that celebrates the beauty of nature and the vital role our animal friends play in creating a harmonious ecosystem. Join us as we explore the heartwarming connection between farmers and their animal helpers, promoting a conscious and sustainable way of living. Thank you for your attention to this matter, and we eagerly anticipate the reinstatement of our channel. Stay tuned for more heartwarming stories and insights at Great Maharashtra!
    @GREATMAHARASHTRA

КОМЕНТАРІ • 39

  • @vinitsadaphal1447
    @vinitsadaphal1447 Рік тому +9

    त्या चीमा डेअरी फार्म वाल्या ची विडिओ बनवा खूप लोकांना फसवतोय तो शेतकऱ्यांची लूटमार चालू आहे खलिस्तानी समर्थक आहे तो

  • @rajendratungar528
    @rajendratungar528 Рік тому +9

    नवीन असाल तर स्थानिक जवळच्या ठिकाण
    च्या गाई घ्या दूध कमी असेल तरी चालेल पण लांब जाऊन फसू नका

    • @tarunkshatriya
      @tarunkshatriya 8 місяців тому

      अगदी बरोबर भाऊ

  • @sagardadasankpal9312
    @sagardadasankpal9312 Рік тому +11

    गाईचं रेकॉर्ड असेल तर आपल्याला समजत तिची जात, मिलकिंग क्षमता, आजारपण,कोणते कोणते उपचार झालेत,कोणतं सीमेन भरलंय तिला, तीच वेत कितव आहे ते, त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेऊ नका, रेकॉर्ड पहा गाईचे आणि मगच खरेदी करा

  • @sagardadasankpal9312
    @sagardadasankpal9312 Рік тому +3

    गाई घेताना व्यवस्थित पाहून घ्या,गाईचं रेकॉर्ड असेल तरच खरेदी करा, आपण पैसे देई पर्यंत म्हणतात देतो मिलकिंग रेकॉर्ड पण एकदा का पैसे दिले त्यांनतर आपल काहीच ऐकत नाही ही लोक,माझ्यासोबत घडलंय असं,मी स्वतः घेतल्यात गाई यांच्याकडून.

    • @akash-hi8li
      @akash-hi8li Рік тому +1

      Bhau mhanje gay dudh det navti ka

    • @shubhammore5390
      @shubhammore5390 6 місяців тому

      यांनी मला हाय फसवल आहे

  • @shubhammore5390
    @shubhammore5390 6 місяців тому

    मी कॉमेंट केलेली ही लोक डिलिट करत आहेत , मुलाखत घेणारे लोक च यांच्या सोबत आहेत म्हणून आपले शेतकरी फसतात

  • @shivajiauti6473
    @shivajiauti6473 Рік тому +6

    नासिक महाराष्ट्र को ट्रान्सपोर्ट उपलब्ध है क्या ,,

  • @gorakhgadhave331
    @gorakhgadhave331 Рік тому +4

    विठ्ठल पाटील सर मराठा डेरी कर्नाल या डेअरीला आवर्जून भेट द्या.

  • @sagarhandgar9044
    @sagarhandgar9044 Рік тому +20

    तो बोलतोय ते खर आहे कारण मि जाऊंन अलॉय

  • @akashbelsare445
    @akashbelsare445 Рік тому +4

    Live video banana bhai milking ka 30...40ltr gay ka...

  • @satishwalhekar-ui5yh
    @satishwalhekar-ui5yh Рік тому +1

    Bahut badhiya

  • @paygondapatil9790
    @paygondapatil9790 Рік тому +2

    दुध गयाभन गाय मिलेगी क्या?

  • @jivankiroti1609
    @jivankiroti1609 Рік тому

    Sir dhuliya mai paichha denge kya

  • @rathod4908
    @rathod4908 Рік тому

    Hf+gir=girlando chaye meleyga ky

  • @onkarmali2854
    @onkarmali2854 Рік тому

    त्याचं no screen वर आजुन मोठा टाका . म्हणजे व्हिडिओ क्लिअर दिसेल

  • @nanduzende6052
    @nanduzende6052 Рік тому +3

    पंडित डेअरी खुब नाम सुना है,लेकिन क्या साठ हजार के अंदर जैसा व्हिडीओ मै देखा वैसी गाय मिलेगी ??? युवटुबर तर आपल्याला माहिती देतात पण ती कितपत खरी आहे ???
    शेवटी आपण विचार करावा.. माहिती खरी असेल तर आपल्या साठी चांगले आहे.

    • @shubhammore5390
      @shubhammore5390 6 місяців тому

      He sagal Khot ahe me jaun alo ahe mala ya kokanni fasvle ahe

  • @ramkisangiri7996
    @ramkisangiri7996 Рік тому

    खूप छान वाटले

  • @user-ld3vy4zj7u
    @user-ld3vy4zj7u 11 місяців тому

    जर्सी ब्रिड मिळते का

  • @pratapmagar6442
    @pratapmagar6442 Рік тому +1

    नंबर सेंड करा पाच घेणार आहे

  • @kiranchormale9194
    @kiranchormale9194 Рік тому

    जे किसान भाई को देरहा ऊनका नंबर देते जाऊ

  • @satishwalhekar-ui5yh
    @satishwalhekar-ui5yh Рік тому

    Milel ka gai maharashtra

  • @ramcandravatharkar6966
    @ramcandravatharkar6966 Рік тому

    0p

  • @user-qu1hs3qy5m
    @user-qu1hs3qy5m 4 місяці тому

    Sunny pandit,hunny Pandit he दोघे fraud आहेत कोणीही नका घेवू यांच्याकडे.१ अँड २ महिने बाकी आहेत बोलतात पन ४ to ५ Month गाई खाली hot नाही.