बुवा श्री श्यामसुंदर आचरेकर, सुंदर भैरवी गायन ||जातो माघारी पंढरी नाथा... || कोकण महोत्सव २०२२ ||

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 гру 2022
  • ✨भजनातील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा....🙏✨

КОМЕНТАРІ • 174

  • @ShivdasMhatre
    @ShivdasMhatre 9 місяців тому +6

    ज्यांना ज्यांना भजनाच वेड आहे त्यांनी ही भयरवी एकल्यावर डोळ्यातून पाणी आल्या शिवाय राहणार नाही खूप छान बाबा

  • @RajaramKumbhar-xg6hj
    @RajaramKumbhar-xg6hj 27 днів тому +1

    Far sunder maharaj balpanachi athvan jhali iswar tumhala dirghayu devo

  • @vishwanathpanchal943
    @vishwanathpanchal943 Рік тому +17

    या वयातही सुरेल व सक्षम आवाज अप्रतिम गाण ऐकून बर वाटल आचरेकर बुवा दिर्घकाळ आयुष्य लाभो हीच कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेच्या चरणी प्रार्थना,,,, आपला स्नेही,

  • @supriyawalawalkar6785
    @supriyawalawalkar6785 9 місяців тому +3

    वय वर्ष फक्त पंचाहत्तर प्लस
    गेली वीस वर्षं तोंडांत एक ही दात
    नसतानाही कर्णमधुर गायन अविरत
    करीत आहे.

  • @ArchanaSatape-je7wh
    @ArchanaSatape-je7wh 21 день тому +1

    काळजाला भिडणारा स्वर अप्रतिम आवाज या ८५ वर्षात पण,खरंच नवीन पिढीला याच्याकडून प्रेरणा घ्यावी.❤

  • @vinodkaranje1441
    @vinodkaranje1441 4 місяці тому +1

    वाह बाबा या वयात पण अप्रतिम गायन..

  • @avinashapte188
    @avinashapte188 Рік тому +10

    अत्यंत स्वरेल,डोलायला,नाचायला लावेल असा अभंग सादर केलाय.श्री.आचरेकर दीर्घायुरारोग्य चिंतितो. साथीदारांचे अभिनंदन!💐💐💐💐👏👏👏

  • @rajkumarachrekar2879
    @rajkumarachrekar2879 Рік тому +16

    हा अभंग जेव्हा जेव्हा आपल्या तळकोकणातल्या भजनात ऐकतो, तेव्हा तेव्हा मी मंत्रमुग्ध होतो. आमच्या निरोमात आचरेकर वाडीचे गोलतकर बुवा देखील हा अभंग घेतात. शामसुंदर आचरेकर बुवांची बातच न्यारी

  • @kavitaekawade1576
    @kavitaekawade1576 Рік тому +15

    अप्रतिम एवढा वयात एवढे छान गायीलेत खुप सुंदर 👌👌👍🙏🙏🙏🙏🙏💐💐

  • @user-ts6ft6xk7i
    @user-ts6ft6xk7i 6 місяців тому +1

    Icko kahate. Bbara Sher khob Sundar

  • @RajaramKumbhar-xg6hj
    @RajaramKumbhar-xg6hj 27 днів тому +1

    Vadak vrund khup sunder

  • @kishorvartak3819
    @kishorvartak3819 5 днів тому +1

    फारच सुंदर बुवा💐💐

  • @chandrakantkadam1318
    @chandrakantkadam1318 Рік тому +34

    आचरेकर बुवा आपणास उदंड आयुष्य लाभो ही सदिच्छा.

  • @prakashotawanekar618
    @prakashotawanekar618 Рік тому +6

    श्री आचरेकर बुवा आपल्या आवाजात खुपचं
    गोडवा आहे. उदंड आयुष्य लाभो ही सदिच्छा.

  • @girishpatwardhan1653
    @girishpatwardhan1653 8 місяців тому +1

    फार फार सुंदर

  • @BabajiTawade-rm1pl
    @BabajiTawade-rm1pl 10 місяців тому +5

    वाह वाह बुवा ह्या वयातही आवाजातील गोडी अंगावर काटा उभा राहतो बुवा तुम्हाला दीर्घायुष्य लाभो हीच परमेश्वरा कडे प्रार्थना 🙏🙏

  • @user-vd7xz1lz8l
    @user-vd7xz1lz8l 3 місяці тому

    खूप सुंदर बाबाजी जून तेच सोन 🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👌👌

  • @manojraut5140
    @manojraut5140 11 місяців тому +6

    हिच तर भजनात ताकद आहे खुप छान बुवा या वयात आवाज गोड आहे

  • @vijaysawant6832
    @vijaysawant6832 6 місяців тому

    आचरेकर. खुपच छान आहे.

  • @ratnakantraorane5630
    @ratnakantraorane5630 6 місяців тому

    धन्य ती पांढरी

  • @rajendragosavigosavi6902
    @rajendragosavigosavi6902 Рік тому +6

    खुप छान,,,अभंग,,, आवाज,,,खुप छान आहे.अनाकलनीय,,,, आहे ह्या वयात ही भक्ती धारणा,,,,अभिमान आहे.जय हरी माऊली

  • @anandakodale2179
    @anandakodale2179 4 місяці тому +1

    महाराज खूप छान गायन
    मनापासून धन्यवाद
    असेच गात रहा
    परमेश्वर आपणास उदंड आयुष्य देवो

  • @mahendradandekar1621
    @mahendradandekar1621 6 місяців тому +1

    आचरेकर माऊली तुम्हाला उदंड आयुष्य लाभो आवाज खूपच छान. मन प्रसन्न झाले. कोरस आणि मृदुंग वादन पन खूपच छान. 🙏🙏

  • @ashokchavan1659
    @ashokchavan1659 11 місяців тому +3

    Acharekar buvana manacha mujara.buvana udand ayushya labho hich parameshwar charani prarthana

  • @arundhupkar1509
    @arundhupkar1509 6 місяців тому +1

    अप्रतिम.

  • @madhavjoshi2614
    @madhavjoshi2614 7 місяців тому +1

    अतिशय सुंदर भैरवी.नमस्कार आचरेकर महाराजांना.

  • @pradeepsawant4541
    @pradeepsawant4541 6 місяців тому +1

    I love you Sir

  • @shambhogle
    @shambhogle Рік тому +9

    बुवा तुम्हा माझं आयुर्मान मिळो ...दीर्घायू भव!
    .एवढं inspiration तुमच्या कडून घेण्या जोग आहे ...खूपच ...
    कलेला कदीच वयाची मर्यादा नसते दाखवून दिलात.. तुम्ही ... Hat's off... Amazing

  • @vijaypujari7977
    @vijaypujari7977 4 місяці тому +1

    बुवा शामसुंदर आचरेकर काका तुम्हीं गायन केलेला हा अभंग खुपखुप आवडला मला आवाज खुपछान आहे

  • @sudhakarpatyane8777
    @sudhakarpatyane8777 8 місяців тому +1

    तुम्हाला. खूप छान आयुष. लाभुदे ❤

  • @gajananmayekar126
    @gajananmayekar126 5 місяців тому

    Khup Sundar, Om Sai Ram, Shubh Ratri 🙏🙏🙏🙏🙏.

  • @uttamgode5391
    @uttamgode5391 25 днів тому +1

    Manacha mujara buva lay bari

  • @prakashmaharao6843
    @prakashmaharao6843 Рік тому +4

    आदरणीय आचेवर बुवा, आपण असेच गात रहावे आणि रसिकांनी आपले भजन ऐकत रहावे.
    आपणास उदंड आयुष्य लाभो.
    प्रकाश महाराव, ठाणे.

  • @shriramkulkarni3408
    @shriramkulkarni3408 Рік тому +6

    या वयात आपला उत्साह पासुन खुप आनंद झाला व भक्ती गीत ही छान गायले.
    संत एकनाथ महाराज पालखी पुजा सेवेकरी.

  • @ashokshejwal4638
    @ashokshejwal4638 7 місяців тому

    ह्या वयात पण आपला आवाज अतिशय सुंदर आहे आपणास कोटी कोटी प्रणाम राम कृष्ण हरी

  • @sachinpatayane1779
    @sachinpatayane1779 9 місяців тому +5

    या वयात एवढं अप्रतिम गायन,डोळे भरून आले❤❤

  • @dattaramparte9735
    @dattaramparte9735 6 місяців тому +1

    Khuapch chhan

  • @user-pq5xt8ml4j
    @user-pq5xt8ml4j Місяць тому

    જય શ્રી ક્રિષ્ના 🙏 🙏

  • @arundange8008
    @arundange8008 9 місяців тому +1

    Good songer🎉

  • @shashikantthamke5129
    @shashikantthamke5129 Рік тому +6

    खूप छान... ह्या वयात पण आपला आवाज अप्रतिम आहे.. आपल्याला दीर्घायुष्य लाभो, असंच हरीनाम घेत रहावं.. 🌹🌹

  • @sadanandnarkar8371
    @sadanandnarkar8371 Рік тому +38

    श्री .श्री. आचरेकर बुवा सर्वप्रथम तुम्हाला दीर्घायुष्य लाभो.तुमच्या शेवटच्या श्वासापर्यंत अशेच गात रहा !! किती सुंदर आवाज नयनरम्य अप्रतिम

    • @bhajanibuva
      @bhajanibuva Рік тому +5

      आचरेकर माऊली आपणास भजन रुपी सेवेमध्ये उदंड आयुष्य लाभो. ही ईश्वरचरणी प्रार्थना आहे माऊली गोड आवाज

  • @anantnarkar615
    @anantnarkar615 Рік тому +6

    नतमस्तक बुवा तुमच्या चरणी धन्यवाद तुम्हाला 🙏🙏🙏🙏

  • @ravindramestry9726
    @ravindramestry9726 Рік тому +3

    मंजुळ स्वरात म्हटले, खूपचं छान सादरीकरण, सुंदर संगीत साथ, पुष्कळ भावले

  • @nitinrevandkar703
    @nitinrevandkar703 10 місяців тому +3

    वाह बुवा 🙏💐💐👋👋👋 आमच्या तीर्थरूपांची आठवण झाली,
    धन्य झालो आम्ही जन्माचे,💐👋👋👋👋😢😢😢

  • @prajaktasawant5235
    @prajaktasawant5235 10 місяців тому +2

    🙏🏻❤️

  • @sachinaroskar1579
    @sachinaroskar1579 Рік тому +2

    नमस्कार माऊली छान खूप सुंदर माऊली गायन

  • @balupokharkar1840
    @balupokharkar1840 9 місяців тому

    Ram Krishna Hari

  • @user-vd1pc5qj1x
    @user-vd1pc5qj1x 5 місяців тому +1

    Veri good

  • @narayanpanhalekar4999
    @narayanpanhalekar4999 Рік тому +4

    आचरेकर बुवा, आपणास खुप खूप शुभेच्छा.

  • @kundan.uttekaruttekar7995
    @kundan.uttekaruttekar7995 10 місяців тому +1

    माऊली ! आपणास दीर्घायुष्य लाभो

  • @shirishdalvi9776
    @shirishdalvi9776 Рік тому +6

    काय बुवा गायलात, कमालच.... बुवा तुम्हाला शतशः प्रणाम

    • @vivekbavkar4895
      @vivekbavkar4895 Рік тому

      रामकृष्णहरि माऊली आपणास खूप शूभेछ.आपलि भैरवि ऐकून व आपलाआवाज ऐ कून मन भारावून गेले धन्य धन्य तूम्ही माऊली

  • @datta612
    @datta612 9 місяців тому +1

    आमच्या लहानपणी; भारूड ,कीर्तन ऐकण्यासाठी कुठेकुठे जायचो , आता कुठे होतातय असले कार्यक्रम. खरच आम्ही नशिबवान आहोत.

  • @vidhyadarrane6403
    @vidhyadarrane6403 Рік тому +2

    आचरेकर बुवा तुमाला ईश्वर उदंड आयुष्य देवो

  • @ashokshejwal4638
    @ashokshejwal4638 10 місяців тому +1

    अप्रतिम.आवाज. आहे. आपला. राम कृष्ण हरी माऊली

  • @ashokshejwal4638
    @ashokshejwal4638 7 місяців тому +1

    अतिशय सुंदर भैरवी गायली आजोबा . तुम्हांला मानाचा मुजरा

  • @sharadbhosale6224
    @sharadbhosale6224 Рік тому +1

    श्री आचरेकर बुवा आपणांस साष्टांग दंडवत

  • @sanketlingayat1839
    @sanketlingayat1839 6 місяців тому +1

    एकदम छान गायलिये काकांनी भैरवी..👌👌👌

  • @arvinddewoolkar8812
    @arvinddewoolkar8812 Рік тому +2

    Sundar gayan mavuli 1number

  • @user-ys6xo6is2q
    @user-ys6xo6is2q 8 місяців тому +1

    Best

  • @ashokchavan1659
    @ashokchavan1659 Рік тому +2

    Ya vayatahi evhadhe sunder Ani apratim gayan.bahot khub, lajvab.

  • @user-je9lo4nb1g
    @user-je9lo4nb1g 6 місяців тому +1

    एक नंबर बुवा आहेत खुप समाधान वाटते भजन ऐकताना.
    या वयातही इतकं सुंदर गायन.

  • @snehlatasawant5596
    @snehlatasawant5596 9 місяців тому +1

    कोकणाचा बुलंद आवाज आपणास कोटी कोटी प्रणाम,🙏🙏

  • @milindmestry6960
    @milindmestry6960 10 місяців тому +2

    Khup sundar

  • @eknathbirari3421
    @eknathbirari3421 Рік тому +3

    खुप सुंदर गायन तसेच पखवाज व टाळकरी व साथीदारांनी दिलेल्या साथीने मन मंत्र मुग्ध

  • @sudhakarpatil3021
    @sudhakarpatil3021 Рік тому +2

    आदरणीय श्री आचरेकर बुवा आणि सर्व मंडळीना साष्टांग दंडवत

  • @sandipghorpade9574
    @sandipghorpade9574 10 місяців тому

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @arundange8008
    @arundange8008 9 місяців тому +1

    Good singer 🎉😅

  • @rajendrapalande2706
    @rajendrapalande2706 5 місяців тому

    फारच सुंदर सर

  • @SanjayJadhav-hd1jt
    @SanjayJadhav-hd1jt Рік тому +2

    अतिशय सुंदर भैरवी

  • @sanjaybhagat5084
    @sanjaybhagat5084 Рік тому +4

    अप्रतिम बुवा सलाम

  • @sandipbharmal9404
    @sandipbharmal9404 11 місяців тому +2

    अप्रतिम

  • @mohanshinde6143
    @mohanshinde6143 9 місяців тому +1

    खूप सुंदर अभंग गायला आहे, आचरेकर बुवा आपण शतायुषी व्हावे ही सदिच्छा.

  • @sudhakarhindlekar5309
    @sudhakarhindlekar5309 Рік тому +2

    सुंदर गाता श्री. आचरेकर बुवा 💐🌷💐🌷🙏

  • @gajanantakawane1019
    @gajanantakawane1019 6 місяців тому +1

    जयहरी जयहरी पांडुरंग हरी वासुदेव हरी🌿🌿🌿 ☘️☘️☘️👏👏👏

  • @sudhakarpatil686
    @sudhakarpatil686 Рік тому +1

    Apratim. Ya vayat siddha
    Ani pakhvaj apratim. 🙏🙏🙏🙏🙏

  • @vijaychikane
    @vijaychikane Рік тому +10

    🙏🏻🌹अप्रतिम गायन आणि ते सुद्धा या वयात श्री आचरेकर महाराज तुम्हाला माझा साष्टांग नमस्कार 🌹🙏🏻 रामकृष्ण हरी 🙏🏻🌹

  • @upsumakantkadam5112
    @upsumakantkadam5112 Рік тому +1

    अप्रतीम , निखळ, निरपेक्ष भजन.

  • @nileshberde1492
    @nileshberde1492 9 місяців тому +1

    वा बुवा काय तुमचा तो मधुर आवाज, असेच सुंदर अभंग नवनवीन येउदे, असाच गोड आवाज शेवट पर्यंत राहुंदे हिच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏

  • @user-op2is5nk1q
    @user-op2is5nk1q 9 місяців тому

    🙏👌

  • @sanjayghadigaonkar5864
    @sanjayghadigaonkar5864 7 місяців тому +3

    सुंदर. आताच्या 20/20 वाल्या बुवांसाठी उत्तम चपराक....बाबांना दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना🙏

  • @gurunathamberkar2993
    @gurunathamberkar2993 Рік тому +2

    अरे आमचे आचरेकर बुवाच् भारी असत

  • @ashokshejwal4638
    @ashokshejwal4638 6 місяців тому +1

    मुख्य म्हणजे या . वयात पण . आपला आवाज . अजून सुंदर आहे . धन्यधन्य आजोबा . आपणास कोटी कोटी . दंडवत रामकृष्ण हरी

  • @sachinpawar5121
    @sachinpawar5121 9 місяців тому +1

    एक वेगळेच कर्णसूख मिळाले .आचरेकर बुवा दीर्घायुषी व्हा. धन्यवाद!

  • @user-pf8fu3nn5s
    @user-pf8fu3nn5s 9 місяців тому

  • @ravindrakhapre2628
    @ravindrakhapre2628 9 місяців тому

    राम krushna हरी😊

  • @sunilkatrat2471
    @sunilkatrat2471 Рік тому +1

    Veree nays

  • @anandgawade6959
    @anandgawade6959 Рік тому +3

    Acharekar buva aati uttam

  • @siddhiarts6010
    @siddhiarts6010 Рік тому +2

    आचरेकर सर... जबरदस्तच गायन
    🙏🙏🙏

  • @sunildesai5184
    @sunildesai5184 Рік тому +2

    Khub Chaan Dada,Love you,,long live ,once again Dada Namskar,Awesome Voice ,Miss you too, Dada

  • @narayamhoble6857
    @narayamhoble6857 Рік тому +2

    Achrekar Buva shatashaa dhanywad wellwishes from Shri Narayan B Hoble Haldanwadi Mayem Bicholim Goa Vhaa

  • @vijaybhosle3771
    @vijaybhosle3771 10 місяців тому

    सुंदर....

  • @santoshgurav7604
    @santoshgurav7604 Рік тому +5

    Great 👍

  • @ashokshejwal4638
    @ashokshejwal4638 6 місяців тому

    खुप छान . भैरवी . गायली आजोबा . रामकृष्ण हरी

  • @nitinkukde1898
    @nitinkukde1898 Рік тому +1

    बुवा तुला सलाम या वयात भैरवी

  • @sangitasinalkar841
    @sangitasinalkar841 Рік тому +1

    🙏

  • @user-sl3be4ho5h
    @user-sl3be4ho5h 7 місяців тому +1

    सुंदर भजन बुवा आपणास उदंड आयुष्य लाभो

  • @prashantrasam8892
    @prashantrasam8892 Рік тому +1

    👍👌👌🙏🙏खूप खूप सुंदर ♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️*अप्रतिम*

  • @pusalkarjitendra8587
    @pusalkarjitendra8587 Рік тому +1

    खूप सुंदर भजन, दा दांची याद आली।

  • @pradeepmore4094
    @pradeepmore4094 Рік тому +3

    अतिशय सुंदर 👌

  • @sanjaytodankar2970
    @sanjaytodankar2970 10 місяців тому +1

    बुवा नमस्कार छान आवाज आपल्याला उदंड आयुष्य लाभो ❤️🙏